परतीची वारी माऊलींची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
HTML-код
- Опубликовано: 6 окт 2024
- डिजिटल वारकरी
महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी
माऊली
अजित थोरबोले
digital warkari
maharashtracha digital warkari
ajit Thorbole
संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी 2024
संत ज्ञानेश्वर माऊली परतवारी 2024
संत तुकाराम महाराज परत वारी 2024
संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी दिनक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापत्रक
कशी असते परत वारी
आळंदी दर्शन
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कुठे आहे
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज कुठे आहे
संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी वेळापूर
संत ज्ञानेश्वर महाराज परत वारी नातेपुते
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
संत ज्ञानेश्वर महाराज वारी
संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी
पंढरीची वारी
आषाढी वारी
पंढरीची परत वारी
sant Gyaneshwar Maharaj parat vari 2024
sant Dnyaneshwar Mauli parat vari 2024
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Time table
Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Velapur
Sant Dnyaneshwar Maharaj parat vari Natepute
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi Rath
Sant Dnyaneshwar Mauli palkhi rath
Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala
Sant Dnyaneshwar Maharaj Dindi
Sant Dnyaneshwar Maharaj wari
Sant Dnyaneshwar Maharaj Payiwari
Pandharichi Wari
pandharichi parat vari
pandharichi parat vari
#santdnyaneshwar #santdnyneshwarmaharaj #palkhisohala #palkhi2024 #palkhirath #pandharichivari #varkari #dindi #Wari #velapur #vitthal #Pandurang
alandi darshan live
alandi darshan pune
alandi darshan video
alandi live darshan 2024
alandi kalash darshan
vitthal darshan alandi
alandi devachi live darshan
alandi shikshan sanstha
INDRAYANI RIVER
indrayani river history
indrayani nadi ugam sthan
indrayani nadi information in marathi
indrayani nadi chi mahiti
indrayani ghat alandi
AJANBAG AJANVRUKSHA
DNYANESHAR MAULINI CHALVLELI BHINT
suvarn pimpal alandi
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024
dnyaneshwar mauli palkhi prasthan 2024 status
alandi he gaon punyabhumi thav abhang
viswashanti sthambh alandi
alandi yatra 2024
aalandi yatra 2024
sanjivani samadhi sohala alandi 2024
alandi yatra
kartik ekadashi alandi
kartik yatra alandi 2024
alandi yatra 2024
राम कृष्ण हरी माऊली अजित दादा खूप छान व्हिडिओ दादा
जय हरी विठ्ठल माऊली..... खूप आनंदी पाहून तुम्हाला ...आमचा सुध्दा चेहऱ्यावर... आनंद आणि तुमचा आजुबाजूच वातावरण सुद्धा शुद्ध आणि आनंदी झाली आहे माऊली....
तुमचा त्रास कमी झाला... 😊 माऊलींची कृपा.....
आज व्हिडीओ खूप छान झाला....
वारी चां अनुभव तुमच्यामुळे घडल्यामुळे... खरचं जीवनात आपण आपल्या आणि मुलांचा किती बदल करावा... ज्याने पिढी आणि संस्कृती सोन्याहून पिवळी होईल.... नक्कीच वारी काढा माऊली... आम्ही नक्कीच येऊ तुमचा सोबत..... माऊलींचा आशीर्वाद... अनुभवायला....
राम कृष्ण हरी माऊली.....
खूप ग्रेट..माऊली ना परतीच्या वाटेवर ही तू साथीला आहेस..खूप पुण्यवान आत्मा आहेस. गुरू कृपा तुझ्यावर अशीच राहो
जय जय रामकृष्ण हरी माऊली
अजित दादा जयजयकार आसो
छान माऊली
आजचा दिवस तुमचा चांगला गेला.
आजचा तुमचा व्हिडीओ खूप सुंदर होता.तुम्ही वाल्हे गावी जाताना कामठवाडी गावातुन जाताना तुम्ही जी शाळा दाखविली त्या शाळेत मी पहिली ते सातवी पर्यत शिकलो.आज तुमचा प्रवास निरा ते वाल्हे खुप चांगला झाला.तुम्हाला आनंदित बघुन आम्हांला पण आनंद वाटला.माऊलीची पालखी ज्या ठिकाणी मुकामाला होती .त्या शाळेत माझे आठवी ते दाहावी पर्यत माझे शिक्षण पूर्ण झाले. आज तुम्ही खुप खुश होता.तुमच जेवन झाल का. माऊली आराम करा उदा तुमचा मुकाम सासवड या ठिकाणीं आहे. उदा तुमचा प्रवास पुर्ण झाल्यावर व्हिडिओ पाठवा. जय हारी माऊली 🚩 🙏 तुमचा व्हिडीओ पाहुन खुप मजा आली .( गुडनाईट माऊली )🙏
माऊली या वर्षी पहिल्यांदाच तुमच्यामुळे परतवारिची तंतोतंत माहिती मिळाली व परतवारी अनुभवयास मिळाली धन्यवाद माऊली
Miss u mauli... मीं पण वारी मधे होते. तुम्हाला शोधण्याचा खुप प्रयत्न केला..असो तुम्ही कशे आहात.. तुमचे सर्व व्हिडिओ बघितले..खुप आनंद खुप समाधान वाटल.. खरचं तुमच्या बद्दल किती बोलू आणि काय बोलू शब्दच नाहीय.. खरी वारी तुमचीच झाली माऊली.. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर..❤❤❤❤🥰🥰🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹💐💐💐💐 खरचं खुप खुप सुंदर खुपचं छान अप्रतिम.. तुम्ही भेटले असते तर खुप आनंद झाला असता..❤❤
माऊली.सह.सपुंर्ण.वारकर्यांना.माझा.जय.हरी.❤
परतीची वारी तुमच्या मुळे माहीती झाली आण अनुभवायला मिळते
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
🙏🌹🪔🌹🙏 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय 🌹🙏
बरोबर.आहे.आईच्या.पोटात
..होता.तेव्हा.पासून.वारीकरतो.हा.वा.धन्य.ती.माऊली.राष्ट्रमाता.जिजाबाईच्या.पोटात.छत्रपती आसतानां.लडाई.केली.त्या.मुळे..शिवरायानी.लडाई.केली,
जय हरी माऊली❤❤
राम कृष्ण हरी माऊली.आजचा व्हिडिओ खुप छान आहे.माऊली रथाबरोबर चालणे आनंद व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद...श्री रामदास स्वामी समर्थ महाराज यांचा दासबोध ग्रंथ वाचन आवश्य जीवनात लवकर करा. राम कृष्ण हरी श्री विठ्ठल हरी श्री पांडुरंग हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.....माऊली खूप छान कव्हरेज
माऊली प्रथम मी तुमचे व्हिडिओ बघत होतो. ...एकदा अचानक पत्नी ने कोण बोलतय आणि कसला व्हिडिओ म्हणून सहज डोकावले तर ती पण आता व्हिडिओ बघायला लागली....
माऊली आज विडिओ खरच खुप छान झाला आणि तुम्ही सुध्दा खुश 😊 जय हरी विठ्ठल🙏🚩
नीरा नदीवरील वाद न्यूज वर ☹️बघितलं माऊली. ❤❤
राम कृष्ण हरी
भावा खूप छान काम करतो आम्हाला घर बसल्या माऊलीचे दर्शन होतात आणि माझी मानस पण दिसतात तू पण काळजी घे
❤❤❤❤ श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम
माऊलींच्या पादुका चे दर्शन मागच्या विनाकारण ला दिले पाहिजे होतं
श्री राम कृष्ण माऊली काजू बदाम खाताय
❤
Thank you sir amchi shala ani mule hoti ti kamathwadi valhe yethe.thank u amchi शाळा cover kelyabaddal
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏
Tumhi negative kahich dakhvat nahi.....ya baddal कौतुक vatate....hats off ❤
मी पण आज खूप खूष आहे
माऊली राम कृष्ण हरी परतीचा आत्ताचा किंवा नवीन विडीओ पाठवा पुर्ण विडीओ पाहून झालेत
माऊली पंढरपूर आलेला आपली भेट झाली नाही राम कृष्ण हरी
परतीची वारी चे व्हिडिओ मला खूप आवडतात
सर्वात प्रथम राम कृष्ण हरी 🙏
RAM KRISHNA HARI KHUP CHAN VARI BAGHAYLA MILALI THK UOU
जय हरि माऊली
🙏🙏🙏🙏🙏
Mast ahe video Jay hare mauli👏
निष्काम भक्ती माऊली
२००७ पासून वारी करतोय परंतु आज पर्यंत परतीची वारी पाहीली नव्हती पण जे आज तुमच्या कडून पाहायला भेटते आसं वाटतं नक्की तुमच्या सोबत यायला पाहिजे
Mi aj khup khush ahe asch raha mauli😂
🙏🙏🙏
कैमराखालि.केला.की.सुंदरच.माऊलीची.पायदाखवा
I think your yesterdays request listen by Varun Devta for stop Rain (may be direct call connected), Ram Krishna Hari
नवीन माहिती मिळते माऊली आपल्या विडीओ मधुन
जन्मोजन्मी तूम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले पावविले
विठ्ठल विठ्ठल
दादा आज शोधत होतो मी नीरा मधे
Hi
तुम्हाला परिपूर्ण वारकरी व्हायला अजून बराच वेळ लागेल ,
15:12 ते 15:35.
Uday jejuri la ahi na sakal palkhi
मी आज खूप खूश आहे 😂😂
सबस्क्राईब केलं तरी notifhikeshn येत नाही
Mauli video laukar yeudya jra
Thoda vaad zala
😅 मुलं जर वारीत आली तर शाळेत कोण जाणार?
35 k ch fkt
जय हरी विट्ठल जय जय माऊली ज्ञानेश्वर
राम कृष्ण हरी
जय हरि माऊली😊😊😊😊😊😊