अर्चना जेवण खूपच छान बनवल बोंबलाच कालवण आणि चपाती 1 नंबर भन्नाट रेसिपीचा बेत आहे. सागरची लुडबुड खूप छान 🤗👌👍वहिनी, किसन दादा दोघांनी दिवसभर मेंढ्या राखून खूप काम करून थकून आले मस्तच शेकोटी पेटवली खूप छान आहे. दादा काळजी घ्या भरपुर थंडी पडली आहे. आम्ही घरात बसुन आम्हाला खूप थंडी लागते तुम्ही तर रानात उघड्यावर रहाता कशाचा आडोसा पण नाही तुम्हाला तर किती थंडी लागत असेल 🙏तुमच्या वर खरच बाळू मामाची कृपा आहे. सागर बाळ किती लहान आहे. त्याला पण किती थंडी लागत असेल काळजी घ्या सर्वांनी 🙏🙏 तुमचे video खूप आवडतात आम्हाला video खूप छान वाटला दादा🙏 👌👌👍
घर संसार हा चार भिंती आणि महागड्या वस्तू नी होत नाही त्यासाठी एकमेकात प्रेम आणि आदर असला पाहिजे हे या विडीयो मध्ये दादा तुम्ही दाखवून दिलं अर्चना ताईला बानाई आईला आणि तुम्हाला माझा नमस्कार 👍👍👍🙏🙏🙏🙏
दादा ही गोष्ट फार आवडले की सागरला काही वेगळे जेवण बनवत नाही. जे तुम्ही खाता ते त्याला देता, म्हणजे सगळं खाण्याचे त्याला सवय झाली आहे. हे पाहून चांगले वाटले. 🥰
अर्चना ताई लाजू नका दिर नाही मोठा भाऊ आहे दादा एवढं प्रेम आता शिकलेल्या माणसात राहील नाही द्वेष मत्सर दुजाभव नाही खुप खुप शुभेच्छा ताई सागर ला आशीर्वाद
दादा ताई तुम्ही सध्या कुठे आहेत मेंढरं घेऊन तुम्हाला भेटायचं आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही न चुकता दररोज बघतो मला बानू ताई ला भेटायचं आहे तुम्ही पनवेल परिसरात कुठे आहात प्लीज ॲड्रेस सांगा मला भेटायचं आहे
अर्चना जेवण खूपच छान बनवल बोंबलाच कालवण आणि चपाती 1 नंबर भन्नाट रेसिपीचा बेत आहे. सागरची लुडबुड खूप छान 🤗👌👍वहिनी, किसन दादा दोघांनी दिवसभर मेंढ्या राखून खूप काम करून थकून आले मस्तच शेकोटी पेटवली खूप छान आहे.
दादा काळजी घ्या भरपुर थंडी पडली आहे. आम्ही घरात बसुन आम्हाला खूप थंडी लागते तुम्ही तर रानात उघड्यावर रहाता कशाचा आडोसा पण नाही तुम्हाला तर किती थंडी लागत असेल 🙏तुमच्या वर खरच बाळू मामाची कृपा आहे. सागर बाळ किती लहान आहे. त्याला पण किती थंडी लागत असेल काळजी घ्या सर्वांनी 🙏🙏 तुमचे video खूप आवडतात आम्हाला video खूप छान वाटला दादा🙏 👌👌👍
घर संसार हा चार भिंती आणि महागड्या वस्तू नी होत नाही त्यासाठी एकमेकात प्रेम आणि आदर असला पाहिजे हे या विडीयो मध्ये दादा तुम्ही दाखवून दिलं अर्चना ताईला बानाई आईला आणि तुम्हाला माझा नमस्कार
👍👍👍🙏🙏🙏🙏
छोट्या वहिनी पण चांगला स्वयंपाक करतात...👌👌
झणझणीत कालवण झालय बोंबलाच 😋😋😋
बानाई वहिनी सारखं अर्चना वहिनी पण शिकतेय व्हिडिओ बनवायला मस्तच खूप छान 👌👌👌
आजच्या कलियुगातील निरोगी जिवन निसर्ग च्या कुशीत एकदम मातीतले रांगdi माणसे छान
अर्चना वहिनींनी मस्त बनवलं बोंबलाचं कालवण👌👌👌
अर्चना कशाच कोरड्यास बनवतीय बोंबलाच बनवतीय काय वा वा छान 😍😍बानाई थकुनभागुन आली बिचारी 😍😍
🙏
दादा ही गोष्ट फार आवडले की सागरला काही वेगळे जेवण बनवत नाही. जे तुम्ही खाता ते त्याला देता, म्हणजे सगळं खाण्याचे त्याला सवय झाली आहे. हे पाहून चांगले वाटले. 🥰
सागर खुप गोड आहे 😊. अर्चना ने पन छान जेवण बनवलय. खरंच दादा तुम्ही जे जेवन बनवता ते खुपचं रुचकर आहे आणि दोघी पन सुगरनि आहेत
!❤अभिनंदन खुपच छान रेसिपी!🌹🙆♀️🕺!
शिक्षित असलेल्यांना सागरने संस्कार काय असतात ते दाखवले 🙏🚩
गोड सागर 😘
अर्चना ताई लाजू नका दिर नाही मोठा भाऊ आहे दादा एवढं प्रेम आता शिकलेल्या माणसात राहील नाही द्वेष मत्सर दुजाभव नाही खुप खुप शुभेच्छा ताई सागर ला आशीर्वाद
भाऊ तुम्ही माझऐकले . बरका . अर्चणाची रेसिपी टाकली धन्यवाद
मस्त पैकी सागर गडी हे डायलॉग लय भारी 👍👍
मोठी चपाती बोबलाच खरखुट मस्त बनावल आहे आरचना
Khupch chaan swaynpak banvla archana Vahini ne 👌👌👌👌👌
🙏
Chan Recipe mast video
🙏❤️श्री स्वामी समर्थ❤️🙏
एकदम मस्त video🙏
अर्चना मस्त रेसिपी 👍👍🙏🙏
श्री स्वामी समर्थ एकदम छान
खुप छान अर्चना,अशिच बिनधास्त न लाजता स्वयंपाक करायला शिक, हळूहळू तुही बानाईसासखी कामात पारंगत होशील, खुप खुप शुभेच्छा
अर्चना खूप छान रेसिपी बनवली आहेस. व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
Very Nice Recipe
सिद्धू हाके दादा खूप छान बनवले बोंबलाचं कालवण
जय मल्हार 💛💛
काळजी घ्या दादा तुम्ही सर्वजण कारण थंडी भरपूर आहे, व्हिडीओ मस्त दादा 👌♥️♥️🙏
अर्चना लवकर शिकेल बोलायला खुप छान दादा 😋
हॅलो खुप छान रेसिपी मस्त बोंबील कोरडयास अर्चना छान बनवले असं दिसतंया ओके बाय बाय एक आजी सोलापूर 👌
अर्चना ताई जशी चपाती बनवते तशीच चपाती माझी स्वर्गीय आजी बनवायची 😊
Banai aani Archana khup mehanati aahet, khup kavtuk vate. Tumche vedio aamahala khup aavdtat. Dhangari jivana badal mahiti milte. Khup chan
तूमची एक चपाती म्हणजे आमच्या घरातील चार चपात्या होतील,खूप छान विडिओ अशीच तूमची प्रगती होवो हिच ईश्वरचरणी प्रार्थना
छान रेसिपी
🙏🙏बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
मस्त बेत 👍👍
अर्चना पण छान जेवण बनवते अधून मधून तिला पण रेसिपी बनवायला सांगा
आ रचना, बाई छान रेशेपी बनवते
🙏
खूप छान बनवलं जेवण अर्चना ने
खूप छान 👌
मस्तपाकि रेसिपी झाली👌🙏
अर्चना खूप छान
छान आहे व्हिडियो
दादा तुमचा परिवार आणी तुमचा एकोपा असाच राहूद्या....
रोजच्या दिनक्रमा/ कामकाजामध्ये तुमचा सर्वांचा कामाचा ताळमेळ चांगला आहे आणी तो समाजापुढे सहजपणे दाखविला जातोय.
अर्चनाने खुप छान रेसिपी बनवली
अर्चना ताई ची रेसिपी एकदम झक्कास 👌👌👌
Archana mast recipe 👌👌🙏🏻
खुप छान झाले बोंबलाच कोरड्यास चपाती परीस बाजरीची भाकर लय भारी लागली असती,अर्चना लय भारी कोरड्यास झालं
लय मस्त जीवन जगता
अर्चना 👌रेसिपी 👌लाजते जरा, शिकेल हळू.. हळू.. सागर ♥️
खूपच छान मस्तपाकी जेवण बनवलं अर्चना ताईंनी ,काळजी घ्या।👍
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
👌👌👌छान
Archana khupch chan recipe 👍👍👍👌👌👌
सुंदर आहे
खूप छान बेत
अति सूदंर
छान विडिओ
दादा तुम्ही सर्व जण खूप छान आहात
मस्त 👌👌
छांन दादा व्हिडिओ भारी बनवतात तुम्ही
🙏🙏🙏 दादा 👍👍👍😋
Banai khup mast swyypaak kert e👍😍
दादा तुमचे व्हिडिओ खुप आवडतात.👌👌
Sager khup cute ahe😊😊
खुप छान बोंबलाच कोड्यास तोंडाला पाणी सुटले,दादा वात लावल्यावर हवेनी वात रहाते का
खुप मस्त रेसिपी
Must video jay malhar
लयभारी 👌👌
छान जेवण बनवले अर्चनाने
खूप छान अर्चना
Archana tai khup masta kalvan👌🏻
खूप छान आहे आरचना❤❤🎉
मस्तपैकी..👍
मास्तपैकी ❤️❤️
खूप छान भाजी
अप्रतिम अर्चना
दादा तुमच गाव कुठल मनाच आचँना ताई छान रेसिपी बनमली
😋👌🏻👌🏻💕👌🏻❣️
👌👌👌👌 kup chan
Nice 👍
खुप छान आहे
Tumhi sagle sadhe ahat
Archana Ani Banai doghi khup chan ahet
Masta😊🙏
खूप छान विडिओ आहे
Ram Ram Dada
❤...... मस्त.....पैकी......बोलवा .... ... एकदा....
मस्तच एकचनंंबर झाली आहे भाजी.
Khup Chan mast dada gartha aahe kalji ghya
मस्त जेवण बनवते अर्चना सागर कोणाचा मुलगा आहे बनाई मका अर्चनाचा
अर्चनाताई एकच नंबर
Khup Chan kalvan
छान अचना
Archana mast recipe ahe
सुपर आर्चना ताई 👌👌👌
Good
अर्चना खूप लाजाळू आहे व गोड दिसते❤
मस्तपैकी😁
दादा ताई तुम्ही सध्या कुठे आहेत मेंढरं घेऊन तुम्हाला भेटायचं आहे तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्ही न चुकता दररोज बघतो मला बानू ताई ला भेटायचं आहे तुम्ही पनवेल परिसरात कुठे आहात प्लीज ॲड्रेस सांगा मला भेटायचं आहे
सागर खूपच क्युट आहे आणि तुमची सर्व फॅमिली खूप छान आहे
Hake saheb namaskar tumche video far chan ahet changli mahiti milte tacech changlay recepe mahiti hotait amhi panvel la rahto
Tumcha Mb No dya amhala tumala bhetaicha ahe
Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍