धनगरवाड्यावरचं चमचमीत सोड्याचे कालवण | sodyachi bhaji | sode recipe
HTML-код
- Опубликовано: 7 окт 2024
- धनगरवाड्यावरचं चमचमीत सोड्याचे कालवण | sodyachi bhaji | sode recipe
prawns curry recipe
#सोड्याचेकालवण
#sodyachekalvan
#dryprawnsrecipe
#dhangarijivan
#siduhake
बाणाई खरंच सुगरण आहे.त्यांचं रोजचं सर्व प्रकारचे काम करता करता रेसिपीज सुद्धा खूप सुंदर आणि नेटक्या करते.शिकलेल्या बायकांपेक्षा निश्चितच उजवं.
धनगरी जीवन खुप खडतर आहे हे ऐकून होतो पण तुमचे विडिओ पाहून खरी परिस्थिती कळते. एवढ्या कठीण परिस्थितीत तुम्ही सर्वजण हसतमुखाने रहाता. तुम्हाला सर्वांना साष्टांग नमस्कार. देवाची कृपा होऊन तुमचे त्रास कमी होतो हीच सदिच्छा
Mast tai
तुम्ही खरंच ग्रेट आहात.,......... येणारा प्रत्येक दिवस खूप छान जगतात
Dada sode thoda vel garam panyat bhijat thevayche astat tyamule tyacha vais vaas pn jato amchya agari style madhe garam panyat bhijvun banvtat
बनाईच्या सोड्याच कालवण बघुन तोंडाला पाणी सुटले, मस्त❤
रेसीपी मस्त..बाणाई वहिनींना पण जेवण बनवताना सावली करून देत जा दादा
सावलीच जुगाड एकच नंबर 👌
दादासुकी मछीखान खुप छान लागते दादा तुमची राना वनात राहता पण जेवण एकच नंबर बिना सलाम तुम्हाला मसाला वाटून सुकी मनी बनवतायं
भाऊ तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला खूप छान आणि हसतमुख पत्नि बाणाई मिळाली.लक्ष्मी आहे.खूप छान जेवण बनवते.व हसत मुख आहे.
सोड्याच कालवण मस्तच रेसिपी बनवली वहिनी 😋👌👌👍सागर 🤗😀❤️👌👌👍सागरची मस्तच जेवायची आधीच तयारी😆 😀👌👌👌👍
Khalvan baun thondal pani sutl mast 👌👌
सोडे खूप आवडतात
श्री हाके (नाना) धनगरी जिवन लोबो dp मस्त मस्त आहे. मस्त विडिओ. 👌👌👌👌💐🙏
मस्त रेसिपी.
तुमचा सागर खुप हुशार आहे. बाना ताई तुमच्या सर्व रेसिपी सागर आवडीने खातो.
खुप छान व्हिडिओ दादा
खूप छान video आहे
खूप छान कालवण केले
Khup chan aahe dada resipi pn dada kiti thandi aahe tumi ksey kay garmkpdya shivai rhata ani sagrla pn sweater nahi ghalat kevdi thadi aahe tyat shetat jast thadi vajte na.kalji ghya sglyanni.
Hi Tai kharach khub chan aahe
खूप छान आहे, मस्त,
दादा बानाई खरचच सुगरण आहे
खूपच छान झालं कालवन
तुम्ही आणि बानाई खूप छान बोलता ऐकावसं वाटत
खूप छान व्हिडिओ. .
ताईंनी जे वाटण कालवणात टाकलं, त्यात काय काय जिन्नस घेतले होते?
Wah. Mast. 😋
अर्चना आणि मेढंराचा व्हिडिओ पाहुन खूप बरं वाटलं माझं जुनं दिवस आठवले माझ्याकडे हि अशीच गाय होती जेवायला बसलो की कुठुन ही येणारच
Kupach mast banvl
उज्वला मोहिते
खूप छान कालवण केले आहे
छान व्हिडीओ बनवता दादा तुम्ही आणी आपले धनगरी जीवन कसे असते ते प्रत्यक्षात दाखवता अभिनंदन दादा
छान छान
छान भाजी बनवली बानाईने
Why after kasav no recipe, how are you, God bless you always
Khup chan 😊😊
जय मल्हार दादा 👌🏻👌🏻🙏🙏
खुप छान दादा बुलढाणा वरून
Praise the Lord I am Nikita Pune mi pan tucha video pahat aaste khopcha Chan aastat God bless you and your family take care ☺️
🙏
गौवय्रा मधिल बाटी रोडगा दाखवा खुपच छान व्हिडिओ आहेत 👌👍🙏
मस्त कोरड्या सुकटाच 🙏🙏🙏🙏🙏
Baani lai guni ,kharokharach,amchya muslim samaja madhe ek mahann ahe Surat nahi seerat achhi honi chahiye sachmuch bahot behtreen lady hai vaani.
Amhala kokni masala ghari kasa banwawa recepy saanga🙏🙏🙏
Amchya samaja kadun apla aani Purna parivaaracha abhinandan❤️🌹🙏🙏💕😁😁
बाणाई ताईंना सलाम 😋😋
खूप छान video
खूप छान व्हिडिओ दादा 👌
मस्तपैकी 👌🙏🙏
सुकी मनी खान चिखल असतरानात राहता पण जेवन एकच नंबर करतातबानाई
Khup chan dada
सोडे महाग आहे फक्त चवी साठी आहे बटाटे नि कालवण jast hot v सोड्याची चव yete 🙏. माझी आई मस्त बनवायची आठवण आली. खूप छान. 🙏
दादा मस्त सोड्याच कालवण केलं बाणाईने
मस्तपकी
खुप छान पाहुण
छान आहे व्हिडिओ
सागर गड्या लई भारी आहे की
खूप छान रेसिपी
बनाई चि पन सावली ची काळजि घ्याव शेट
Sagar kiti lahan ahe
सागर छान आहे
मेढ्या कुठे आहे त भाऊ
बाणाई मला खूप आवडते
Sidhudada, saral sode n gheta gol some ghyavet.
😊😊😊😊
Bala😊😊😊😊
एकच नंबर
Kiti varsha cha ahe Chan ahe aagar
सागराची लुडबूड मस्त आहे
खुप छान
सोड्याचे कालवन म्हणजे काय प्रकार आहे. मला तर काहीच कळलं नाही.
Sode mhanje sukvleli Moti kolambi,mansahari padarth aahe
Lay bhari kalvn
मस्त सोड्याच कालवण
छान दादा
Khup chhan
Saglyat sukhi Dhangar Raja
Wonderful
Sodyacha bhat pan chan lagto 🙂
❤...हाके....महाराज ......एकदा...... बोलवा.... सर्वांना....... जेवायला
खुप छान दादा
मी पहिल्या दा भाजी बघीतले छान लागते का
Mastch
Dada mala 1 tari divas jevayala yayache aahe
Sodya che kalvan dada 👌 recipe
खुप छान....वाडा कोकणात कुठे आहे दादा
खुप छान आहे
👌👌
मस्तच सोडयाचे का लवण
Soda Manjil kapde Duniya cha
soda ka Dada
Yek no kaka mst tumcha rahniman pan mala khup aavadta kakai mast j1 bamavtat❤❤❤❤❤
दादा तुमच्या वाड्यावर बोलवा आम्हाला ऐक दिवस
खूप खूप छान
मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा एवढी मजा मिळणार नाही. 🙏
एक नंबर जेवण झालय
खुप छान ताई❤❤
Very nice 👍
तोंडला aakdam पानी sutle दादा
खूप छान व्हिडीओ दादा ,,👌👌
👍
👌👌👌👌
खूप छान 👌🙏
लयभारी 👌👌
वॉ भारीच
Banu tai khup Chan