माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
दादा आणि काकु खूप खूप धन्यवाद मी सोडे हा प्रकार पहिल्यांदा ऐकला ते पण तुमच्या video मध्ये आणि या मध्ये किती फरक असतो किंवा जस दादा ने सांगितलं की कसे ओळखायचे ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि काकु तुम्हाला जेवण बनवता ना बघायला खूप आवडत आणि सारख बघत राहावंसं वाटत.
Great & valuable information. मला एकदम चांगले सोडे हवे आहेत. काही संपर्क असेल तर पाठवा. मसाल्याचे प्रमाणवर काकींचा हात चांगलाच सढळ आहे. माझ्या एक महीन्याचा मसाला काकी एका रेसिपी मध्ये वापरतात. 😀 पण, खरच सगळ्या रेसिपी तोंडाला पाणी आणतात. 👍🏼👍🏼👍🏼
क्या बात है खुपचं उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद अशी आतल्या गोटातील माहिती सहसा कोणी देत नाही. तुमच्या आईची सर्व रेसिपी खुपचं छान आणि चविष्ट असतात आणि करायलाही सोप्या. जे पदार्थ त्या करतात असं वाटतं आता ताटात येईल आणि आपण जेवायला बसू.
खूप खूप खूप खूप छान सोडे रेसिपी आणि दादांनी तर माहिती पण खूप छान दिलेली आहे, आता मी मार्केटमध्ये गेल्यावर नक्कीच ओरिजनल सोडी घेऊन येऊ थँक्यू दादा, आणि रेसिपी तर एकच नंबर,,👌👌👍👍
खूप छान रेसिपी दाखवली तुम्ही नेहमीच खूप छान पदार्थ आणि टिप्स पाठवत असता आणि सोबत आईला घेऊन करता खूप छान वाटत आम्हाला एकदा तुमचं किचन दाखवा म्हणजे एकदा किचन टूर होऊद्या हे मावशीं साठी सांगते तुम्ही किचन खूप सुंदर ठेवलय आणि प्रत्येक वेळी नैवेद्य दाखवताना ते मला फार आवडत तुमचा कुठलाही एपिसोड आला की मला छान स्वच्छ आणि प्रसन्न वाटत धन्यवाद 😊😊😋😋
Amhala recipe nahi awadli tar dislike nahi karnar, Hakkani sangnar.. nice recipe.. I made accordingly ani Loka pagal zali khaun.. majhe mr fish lover ahet pan dry fish nahi awdat.. mi hi recipe keli ani mr khau lagle..thanx dada.. asa vatla amhi Goa madhye ahot..
घरचा स्वाद ,ताईंना नमस्कार ,तुम्हाला आशिर्वाद.। सुक्या सोड्याची सुंदर रेसिपी दाखविली यासाठी धन्यवाद. आगरी किंवा कोळी जमाती ची ही पारंपरिक रेसिपी आहे. आम्ही महाडचे अथवा खोपोलीहून सुके सोडे आणतो. चांगल्या दर्जाचे आणतो. सुक्या सोड्या बाबतीत चांगली माहिती सादर केली.!
Nice recepie🤝🤟... So yammy😋.... Thanks for great information sir🙏. I most like this chanel because every recepies are very sweetly, simply, clearly and perfectly explained for this chanels. 👍👌Thank you for giving all helpful tips..🤗☺️
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
धन्यवाद दादा, तुम्ही सांगितल्या प्रमाणे सोडे केले, एकदम झणझणीत आणि चविष्ट झाले.😋👌
दादा रेसिपी तर जाम भारी झालेली आहे,तसेच भेसळयुक्त सोडे याच्या संबंधी माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
तुम्ही सोडुया बद्दल दिलेली माहिती फार उत्तम आणि रेसिपी पण फार छान.
दादा आणि काकु खूप खूप धन्यवाद मी सोडे हा प्रकार पहिल्यांदा ऐकला ते पण तुमच्या video मध्ये आणि या मध्ये किती फरक असतो किंवा जस दादा ने सांगितलं की कसे ओळखायचे ही खूप महत्त्वाची टीप आहे आणि काकु तुम्हाला जेवण बनवता ना बघायला खूप आवडत आणि सारख बघत राहावंसं वाटत.
Khaun bagha kiti tasty lagte😋😋😋..pricepn tevdhech aste mhana..2000 rupaye kg paryant😊
सोडयाबदधल माहीती छान आहे, तुमचं काम खरंच कष्टाच आहे तसंच आईच रेसिपी समजून सागतात
Changle Vichar .
Thanks for input....aagdi detailed aahe video....khup khup thanks....
Khup chan information dilit sir tumhi....thank you 4 information
Great & valuable information. मला एकदम चांगले सोडे हवे आहेत. काही संपर्क असेल तर पाठवा.
मसाल्याचे प्रमाणवर काकींचा हात चांगलाच सढळ आहे. माझ्या एक महीन्याचा मसाला काकी एका रेसिपी मध्ये वापरतात. 😀 पण, खरच सगळ्या रेसिपी तोंडाला पाणी आणतात. 👍🏼👍🏼👍🏼
खरचं ,पाहून तोंडाला पाणी सुटलं.. मी कधीच सोडे खाल्ले नाहीत. पण आता नक्की ट्राय करेल.
Well explained Bhai about different types of prawns & thank you very much & also to Kaku .. 👌👍👌
Khup chhan sodyachi Recipe 👌 ani mahiti pan chhan sangitali.🙏
क्या बात है खुपचं उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद अशी आतल्या गोटातील माहिती सहसा कोणी देत नाही. तुमच्या आईची सर्व रेसिपी खुपचं छान आणि चविष्ट असतात आणि करायलाही सोप्या. जे पदार्थ त्या करतात असं वाटतं आता ताटात येईल आणि आपण जेवायला बसू.
He tevhach shakya hote..jevha tumhi maan lavun recipe baghta...khup dhanyavad tumhala
Me aaj recipe banvli.....khup khup khup khup chan zali....thanku so much fr sharing ur recipes...
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे, आपल्या मेहनतीला अधिक चांगले यश मिळेल अशी आशा करतो आम्ही😊🙂🙏🙏
Khup chan ahe hi recepi mast lagte mi ashich banvte tondala pani yeun ky uopyog ajun aamcha shravan sutlay kuthe nvratri nantar khanar mi try karen
Mastch.... chan tarri aaley 😋😋😋😋😋ani sodyachya bhesal babatit khup chan mahiti dili baryachda fasvle jato.... Thanks Dada
धन्यवाद
खूप खूप खूप खूप छान सोडे रेसिपी आणि दादांनी तर माहिती पण खूप छान दिलेली आहे, आता मी मार्केटमध्ये गेल्यावर नक्कीच ओरिजनल सोडी घेऊन येऊ थँक्यू दादा, आणि रेसिपी तर एकच नंबर,,👌👌👍👍
Thank you 🙏🏻
दादा recipe तर नेहमीप्रमाणे छानच आहे पण या video मधल्या जागे चे इंटेरिअर खूपच लाजवाब आहे 👌👌
Thanks sir kalach me bhesal ukat Sade khalle pan ata kalaji ghein tyamule tumcha video important vatala 🙏
Fresh and original dry prawns pls call me 9004260918
खूप छान रेसिपी दाखवली तुम्ही नेहमीच खूप छान पदार्थ आणि टिप्स पाठवत असता आणि सोबत आईला घेऊन करता खूप छान वाटत आम्हाला एकदा तुमचं किचन दाखवा म्हणजे एकदा किचन टूर होऊद्या हे मावशीं साठी सांगते तुम्ही किचन खूप सुंदर ठेवलय आणि प्रत्येक वेळी नैवेद्य दाखवताना ते मला फार आवडत तुमचा कुठलाही एपिसोड आला की मला छान स्वच्छ आणि प्रसन्न वाटत धन्यवाद 😊😊😋😋
Thank you so much...nakkich dakhvu lavkar.. keep watching
Udya gheun yein ....tondala pani Sutaley....Bhari recipe 🙏🙏🙏👌👌👌
Mi kal sode lipte karun bhagitle khup chan jhale .dry javla lipte recipe pan dhakhwal ka?
Ekdam chan.thanks for helpful tips
Ohhhh....jabardast... majja ahe dadaa tuji ...thank you for extra knowledge....
hahahaha Thank you !
दादा भेसळयुक्त सोड्या संबंधी माहिती बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏👍👍👍
Sode aanale aahe udyach banvte zanazanit tumchya recipe sarkhe thankyu kaki 🙏
Amhala recipe nahi awadli tar dislike nahi karnar, Hakkani sangnar.. nice recipe.. I made accordingly ani Loka pagal zali khaun.. majhe mr fish lover ahet pan dry fish nahi awdat.. mi hi recipe keli ani mr khau lagle..thanx dada.. asa vatla amhi Goa madhye ahot..
खूप धन्यवाद, असेच रेसिपी ट्राय करत राहा आणि सर्व रेसिपींचा आनंद घेत राहा.
खुप छान माहिती मिळाली आणि रेसिपी पण 1नंबर झाली आहे धन्यवाद ताई दादा
Sode olakhayachi mahiti khup chan dili . Thanks bhau n tai
Khupach chan ajji tondala pani aal dhanyawad bhau sodyanchi mahiti dilyabaddal
घरचा स्वाद ,ताईंना नमस्कार ,तुम्हाला आशिर्वाद.। सुक्या सोड्याची सुंदर रेसिपी दाखविली यासाठी धन्यवाद.
आगरी किंवा कोळी जमाती ची ही पारंपरिक रेसिपी आहे. आम्ही महाडचे
अथवा खोपोलीहून सुके सोडे आणतो.
चांगल्या दर्जाचे आणतो. सुक्या सोड्या
बाबतीत चांगली माहिती सादर केली.!
thankyou dada khup changali mahiti dilis
Mouthwatering receipe mahiti chan dilit.
Thank you !
Khup chan mahiti dili nahi tar kon yeve khar bolt nahi tu bolt Thank you🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
I,love this channel, particularly because of sea food recipes Explained so nicely.
Thank you so much for your love and support. Keep watching and stay tune.
CKP khasiyat sodyache lipte 👌🏻👌🏻Mahiti pan mast 👍🏻
मस्त रेसिपी आहे 👍👍
Hi your mother is making very awesome please tell me where you stay i will come to eat food your mother hands she’s awesome 🙏🙏
Mastch 👌.Sodyacha bhat kas banvych hyachi recipe upload kral ka?
Thank you aai😘 mi sukkhe sode aanun thevlele ..pn exact receipi mahit nhvti mhnun banavle nahit ..aatta sunday special nakki try karen ..thank u aai ..and gharcha swad to😘😘😘
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
एकदम छान माहिती दिली 👍👌
I love all ur recipes aai dada . Khupach chhan
Kharach ... thanks...sodya baddal sangitla....aani recipe pan khup chan
thank you !
आजच करून बघतो,चमचमीत दिसतात पण तिखट जास्त प्रमाणात होते!
चांगली माहिती सांगितलीत.
Nice recepie🤝🤟... So yammy😋.... Thanks for great information sir🙏. I most like this chanel because every recepies are very sweetly, simply, clearly and perfectly explained for this chanels. 👍👌Thank you for giving all helpful tips..🤗☺️
Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏
Nice recipe.... काळ्या रंगाचे pronz आणि पांढऱ्या रंगाचे pronz, किंमती मध्ये आणि चावीत फरक असतो का?
Wow..... खूप मस्त.... तोंडाला पाणी सुटलं 😋😋
Thank you !
Thank you . Kharach ashi mahiti det ja
Wow khupch chan re tuzi majja aahe baba tu khupch lucky aahes re mala khup aavdli recipes
Thank you !
मस्तच !
Vha bhau chan mahiti recepi pan 1 no mast 👌👌👌👌👌👌👌👌👌
Thank you !
Sodya baddal khoop mast mahiti dili
Khupach chhan aai ni dada .I live all ur recipes. Awesome 👌
खूप छान समजवून सांगितले दादा धन्यवाद
Thank you
धन्यवाद माहिती बद्दल. मस्त झणझणीत
thank you
एकदम मस्त
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
Thanks chan mahiti dili tumhi
असच मचछी ची माहिती साग़ा. छान video आहे.
तुम्ही खूप छान माहिती दिली सोडे आणताना बघून आणू तुमच्या आई छान रेसिपी बनवतात धन्यवाद
Dada soda khup chan mahit dili 👌👌👌
Aayeecha swepak aani tumcha bolna "kya batt jabardast" Khub chan lagte 😊👌
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
एक नंबर रे दादुस,आणि आमच्या मावशीचे खुप खुप आभार एवढ्या चांगल्या रेसिप्या शिकतात त्या बद्दल.
Thank you !
Hi..काकु दादा
जबरद्स्त रेसिपि..👌🏻
१ नं. पाहुन तोंडाला पाणी सुटते...😋😋
आज बुधवार कुठला उपवास या पुजा नाही
सो आजचं नक्की बनवणार...😉
Thank you !
Hi...आज बनवली मी..यम्मी झाली होती..😋😋
Thank you...!
खुपच छान रेसीपी आहे. नक्की बनविणार. सोड्यांविषयी ची माहीती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
Sundr recipe
खरचं खुप छान माहिती दिली धन्यवाद दादा
खूप धन्यवाद! असेच रेसिपी पाहत राहा 🤗🌹
Khup chan mahiti dili recipe 1 no thank you
Thank you !
👌👌👌👌👌झक्कास खुप छान
समर्पक स्पष्टीकरण दादा👍👌
Khup. Chan sangitlat
Ohhhoo ek number 👌👌👌
Khup mast Dada Reship 👌👌👍
खूप सुंदर
Wow khup tastie disat ahe 😋😋😋
Thanks for your valuable and useful videos each time on excellent cooking recipes
Hey...thank you so much for your love and support. keep watching stay tune.😃🙏
खुप सुंदर रेसीपी शेर केली तुम्ही आई मी नक्की करुन बघणार
व्वा ! खूप धन्यवाद. असेच रेसिपी ट्राय करत राहा.
Khupch bhari maaz avdt
Like your ZABARDAST. Afterall recipe is good.
Khup chan tai👌👌
Khup Chan dada
लई भारी....😋
Nice information aai
Khup chan mahiti dili.
Pn mi kadhi sore khalle nahi. Disayla chan distat mi nakkhi magven.
एकच नंबर
किती छान माहिती दिली. खूप छान रेसिपी 👍
Tumhi mala majhya Aaji chya jevnachi aathvan karun deta.
Khup chan astat tumche videos.
👏👏👏
Chanach mahiti dilit
Khup chan mahiti dili it's very important
Chan mahiti dili
भेसळ युक्त सोडे कसे ओळखायचे ते सांगितलं
👍
Chan aahe recipe
gd explanation
Sarv fish kase wikt ghyayche asa video pn banv dada
Helpful hoil thanks
हो नक्कीच
माझा सुखी मासळीची दादरला ,(मुंबई)दुकान आहे गेल्या अनेक वर्षांपासून या व्यवसायात वडीलांपासून करत आलोय. या दादांने खूप चांगल्या प्रकारे सोडे बद्दल माहिती दिली आहे आणि ही माहिती अगदी खरी आहे. माझ्या कडे सर्व प्रकार ची सुखी मासळी मिळतात, उत्तम दर्जाचे आणि स्वच्छ मासळी मिळतील. सोडे सुद्धा माझ्या कडे ओरिजनल मिळतील, सोडे करिता माझ्या कडे पुणे, नासिक, नागपूर, कोल्हापूर, सातारा, चाळीसगाव, मनमाड, रत्नागिरी, केरळ, दिल्ली, असे अनेक राज्यातून माझ्याकडे सोडे घेण्यासाठी येतात.मी मुंबई आणि नवी मुंबई मध्ये घरपोच सेवा विनाशुल्क देतो. जर आपणास सोडे किंवा इतर सुखी मासळी ची गरज लागल्यास मला नक्की फोन करा 9004260918 🙏🙏🙏🙏
छान माहिती सांगितली. धन्यवाद!!🙏
खूप धन्यवाद. असेच रेसिपी पहात राहा आणि ट्राय सुद्धा नक्की करा.
Yummy and nice information
Useful information Thank you so much
Amcyakde yala zinge mhntat
Amruta from kolhapur
खूप धन्यवाद... असेच रेसिपी पहात राहा !
Good Information.
Nice cooking information aai
khupach chhan 👍 original sode mumbait kuthe miltat amhi Murud la ghetto.
Tumcha recipe mala kup avdtat
Excellent. Informative.