सोड्याचे झणझणीत कालवण | Sodyache Kalvan | Dry Prawns Curry | Latika Nimbalkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 111

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 11 месяцев назад +5

    ☆ आमची खुप खुप आवडीची डिश सोड्याचे कालवण व नाचणीआणी बाजरीची मिक्स भाकरी•एकच नंबर
    🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊🌊

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  11 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @priyankabhosale6761
    @priyankabhosale6761 3 года назад +4

    Khup chan aahe simple recipe me aaj karun baghnar aahe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @seemalondhe6165
    @seemalondhe6165 4 года назад +5

    फारच चटपटीत दिसतोय सोडा.. 👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

  • @bhimraopatil2429
    @bhimraopatil2429 2 года назад +2

    रेसिपी आवडली,मस्तच कलर आलाय.धन्यवाद.

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @poonamdeshmukh2647
    @poonamdeshmukh2647 Год назад +1

    खूप छान आहे रेसिपी 👌👌👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @sadhananalawade4632
    @sadhananalawade4632 3 года назад +2

    मी रेसिपी केली खुप छान झाली
    आभारी आहे

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sagarsalunkhe6676
    @sagarsalunkhe6676 2 года назад +1

    1no गावठी कालवन

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @babu-br3nf
    @babu-br3nf 4 года назад +1

    Khupach chhan tondala pani sutle

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

    • @babu-br3nf
      @babu-br3nf 4 года назад

      @@Latika_Nimbalkar nakki👍

  • @shitalkamble1482
    @shitalkamble1482 3 года назад +1

    Kup chan tai

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @rashmigawade8248
    @rashmigawade8248 4 года назад +1

    एकदम मस्त 👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @romathorat1468
    @romathorat1468 3 года назад +1

    Ghari jashi mummy sangte same tsch Sangitl khupch chhan...

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @anitatupsundar6801
    @anitatupsundar6801 3 года назад +2

    खुपच छान

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @supriyajadhav6346
    @supriyajadhav6346 3 года назад +3

    Wow👍

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @tribaltime7536
      @tribaltime7536 3 года назад

      ruclips.net/user/shortscVCDZmnw00c?feature=share

    • @amitYadav-fp8qp
      @amitYadav-fp8qp Год назад

      Hi

  • @subhrapatil6242
    @subhrapatil6242 2 года назад +1

    खूप छान भाजी झाली

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @sujatamane485
    @sujatamane485 2 года назад +1

    खरच mavshi mala sangana sukki macchi kuthe milate

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      Me Shivadi Varun Ghete. Sarv dry fish. Tikde tumhi konala hi vichara. saglikade Dry Fish Bhetat. Shivadi La Station chya baher Fish Market aahe mothe Khup. Tikde Sarvanche price fix astat tithe koni Fasvat nahi. aapan fish Baghun Ghya. kami Jast Paise karun Gheychi.

  • @shobhayadav6896
    @shobhayadav6896 3 года назад +1

    Khupach chaan

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @MrAtpsan
    @MrAtpsan 4 года назад +1

    Keep Going. Ekdum Mast

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

    • @tribaltime7536
      @tribaltime7536 3 года назад

      ruclips.net/user/shortscVCDZmnw00c?feature=share

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 года назад +1

    नंबर वन् सोड्याची भाजी

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @seemapatilJapan
    @seemapatilJapan 3 года назад +1

    ekdam mast lagte... CHHAN

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

  • @manishakhankal1830
    @manishakhankal1830 4 года назад +1

    Mi asach sodayaceh kalvan banavate,
    Thank you for the recipe

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊🙏

    • @tribaltime7536
      @tribaltime7536 3 года назад

      ruclips.net/user/shortscVCDZmnw00c?feature=share

  • @nishapandere7909
    @nishapandere7909 Год назад +1

    Mast👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @madhurigangurde2962
    @madhurigangurde2962 4 года назад +3

    Wow it looks too yummy 🤤 khupach chhan tai👍mala tumchya recipes khup avadtat.simple ani teasty👌
    pan khare sode kase olakhayche?

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      मी सोड्याची नक्की रेसीपी अपलोड करेन.
      खूप धन्यवाद तुमचे 🙏😊

  • @KishorDangare-o6k
    @KishorDangare-o6k 2 месяца назад +1

    Thumi khup Chan bolta dhanyavad

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 месяца назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @bhimrajambare8171
    @bhimrajambare8171 7 месяцев назад +1

    Thank you katika mam ajun vegali padhat taka

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  7 месяцев назад

      Ho nakkich
      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

    • @archanakolekar8656
      @archanakolekar8656 5 месяцев назад

      कशे कीलो आहे सोडे

  • @neetagaikwad4844
    @neetagaikwad4844 2 года назад +1

    मस्त

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @kalpanamarathe6334
    @kalpanamarathe6334 3 года назад +2

    छानआहेताई

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @vandanajoseph4177
    @vandanajoseph4177 3 года назад

    Kiti minit shijvayche sode ?

  • @sripathwarungase5794
    @sripathwarungase5794 2 года назад +1

    छान ताई

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @ujwalaShinde-d3q
    @ujwalaShinde-d3q 9 месяцев назад +1

    👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  9 месяцев назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @Melody-1469
    @Melody-1469 Год назад +1

    ❤ धन्य धन्य धन्यवाद मित्रपरिवार

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.

  • @bocharedinesh8643
    @bocharedinesh8643 Год назад +1

    खुप छान झाली पण ? कांदा ला भाजुन
    मिक्सर मधे फिरवत नाही ?

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      Tashya Padhatine Pan Upload Kelya Aahet Aaplya Dusrya Channel Var. Me Veg Veglya Padhhatine recipe upload karat aste.

  • @prashantsutar24
    @prashantsutar24 2 года назад +1

    Vaaaa

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @Mahesh_Patil_OO7
    @Mahesh_Patil_OO7 2 года назад +1

    थँक्यू ताई

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @prashantchopade5174
    @prashantchopade5174 4 года назад +1

    mast

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @vrushaligovekar1947
    @vrushaligovekar1947 4 года назад +1

    Chan mastch Aamhi thodishi chinch pan takto

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      मी सुद्धा ट्राय करून बघेन 👌
      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊

  • @unforgottenspeeches
    @unforgottenspeeches 2 года назад +1

    satar kar......1 ch number

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
      रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत

  • @dhanashrimistry4899
    @dhanashrimistry4899 3 года назад +1

    Thanks Tai

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

    • @dhanashrimistry4899
      @dhanashrimistry4899 3 года назад

      @@Latika_Nimbalkar मला कधी नॉनव्हेज खायला आवडलं नाही मी लग्नाआधी कधी बनवलं सुद्धा नाही हात सुद्धा लावत नव्हती सासरी सुद्धा कोणी खात नाहि आमच्या यांना खायची सवय आहे आत्ता मागच्या दोन महिन्यापासून बनवायला लागली आता त्यांनी परवाच आणून ठेवले बनव म्हणजे येत्या काही दिवसात म्हटलं आजच बनव सरप्राईज देऊया तुमचा व्हिडिओ बघायलाही सोपा वाटला करायलाही सोपा वाटेल असेच व्हिडिओ बनवत राहा धन्यवाद

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад +1

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️

  • @ashishkhatri2077
    @ashishkhatri2077 Год назад

    किती मिनिटे शिजवावे व यांत चिंच कोळ व नारळाच्या दुध थोडे घालून पहावं का

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      15 minute shijwa medium gas var.
      kokam takla tari chalel.
      me kadhi coconut milk takle nahi

  • @snehalprabhune2983
    @snehalprabhune2983 4 года назад

    खूप छान👍🏻मी केलं सबसक्राईब, आवडलं मला

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏

  • @madhurikharat6757
    @madhurikharat6757 2 года назад

    Madm tumi sambar chi recipe taka

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      ruclips.net/video/FQMopaCyjqo/видео.html

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      Sambar Masala
      ruclips.net/video/9XWAzmn7Imk/видео.html

  • @sunitatayade5848
    @sunitatayade5848 4 года назад +1

    खुप छान रेसिपी आहे ताई मी पण बनवते असंच कालवण पण मी सोडे धुवून ‌थोड्या तेलावर परतून घेते धन्यवाद ताई आम्हाला लाॅकडाऊन काहीच मिळत नाही खुप आठवण आली सुकट बोंबील ची

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      खूप धन्यवाद तुमचे 👍😊
      रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊👍

    • @gulabpathan3356
      @gulabpathan3356 3 года назад

      Please kalva

  • @sanjivanibhokare9294
    @sanjivanibhokare9294 9 месяцев назад +2

    भाजीला वरून रस्सासाठी गरम पाणी घालावे

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  9 месяцев назад +1

      थंड टाकले तरी चालते आणि गरम टाकले तरी पण चालते.

  • @geetanjalivaidya7984
    @geetanjalivaidya7984 4 года назад +1

    छान केले आहे लतिका कुठे राहते तु

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  4 года назад

      मी नवी मुंबई मध्ये राहते 🙏😊
      खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
      रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊🙏

  • @ajaysinghpal5592
    @ajaysinghpal5592 3 года назад

    subtitles made rada zhalela aahe..krupaya nond ghyava vi....dish khoopach chhan banavli aahe...

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      To rada youTube nech kelela aahe. Auto subtitles mule tase jhale aahe.

  • @leenawadk3754
    @leenawadk3754 2 года назад +1

    💝💝💝💝💝👌👌👌👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад

      खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏

  • @amitYadav-fp8qp
    @amitYadav-fp8qp Год назад

    कशे किलो आहेत

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  Год назад

      Aamhi 2 varsh jhale aahet. 1500 per kg hya Rate ne ghetle hote. Mumbai shivadi Market madhun.

    • @amitYadav-fp8qp
      @amitYadav-fp8qp Год назад

      @@Latika_Nimbalkar
      Ok

  • @gautamikhankal6025
    @gautamikhankal6025 3 года назад

    Taai tumhi sode agodar bhajun ka ghet nahi chan chavila lagtat

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  3 года назад

      Aamhi garam panyat takato aani bhajit telat paratato tyala changle.

  • @shardazinjurde9011
    @shardazinjurde9011 3 года назад

    Aaaaa

  • @shakuntalapatil4648
    @shakuntalapatil4648 4 года назад +1

    Tumse number send kara

  • @Harshad_FF626
    @Harshad_FF626 2 года назад

    👎👎👎👎👎👎👎👎👎video taku naka mala nahi aavdat soda like nahi karnar shere no subscribe nahi karna

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  2 года назад +2

      Soda Aavdat Nahi tar Kashala Click kel video Var. Naka na karu. Specifically tumchya Sathi thodi upload keleli aahe video.

  • @Pooja-gy1fm
    @Pooja-gy1fm 5 месяцев назад +2

    👌

    • @Latika_Nimbalkar
      @Latika_Nimbalkar  5 месяцев назад