Basics of Stock Market Marathi | ओळख स्टॉक मार्केट ची | भाग - ७ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 988

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Год назад +45

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @akashraval9910
      @akashraval9910 Год назад +4

      मला माहीती हवी आहे की सरकारी नोकरदार ट्रेडिंग करू शकतो का

    • @swapniladhikari7044
      @swapniladhikari7044 Год назад +1

      0

    • @bhimrajkadam2838
      @bhimrajkadam2838 Год назад +1

      मला जॉईन करा मॅडम

  • @vinodpachpole5380
    @vinodpachpole5380 Год назад +70

    तुम्ही मराठी मुलांना शेअर मार्केट आणि आर्थिक साक्षर करण्यासाठी खूप खूप उत्तम काम करत आहात... आपले मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन 🙏

  • @pankajgogte7618
    @pankajgogte7618 2 года назад +8

    नीट विचार करून चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले तर इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा मिळतो आणि तो महागाई निर्देशांकापेक्षा सुद्धा जास्त असु शकतो, यासाठी शेअर्स खरेदी करायला हवे.
    तुम्ही जे मराठी मधुन मार्गदर्शन करताय त्यामुळे सोप्या पद्धतीने चांगली माहिती मिळते आहे. 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @pankajdivekar9770
    @pankajdivekar9770 9 месяцев назад +6

    मॅडम लाईक बटन दाबलं
    तुमची सांगण्याची पद्धत मला फार आवडली एक नंबर
    आपल्या मराठी लोकांना ज्या भाषेत सांगायचं त्या भाषेत तुम्ही छान बोलता

  • @AA-wr9ur
    @AA-wr9ur 2 года назад +5

    खूपच भन्नाट स्टाईल नी शिकवल रचना ताई एकदम सोप्या भाषेत मस्त च👌👌 ..मी मार्केट मध्ये नवीनच आहे माझा प्रश्न ASM GSM आणि intrinsic value म्हणजे नेमकं काय आणि स्टॉक खरेदी करताना याचा काही परिणाम होतो काय??

  • @vishalkhandare9019
    @vishalkhandare9019 2 года назад +77

    मराठी माणसाला आर्थिक सज्ञान करण्याच्या तुमच्या राष्ट्रीय कामास माझ्या कडून लाख लाख शुभेच्छा

  • @craftandcreation-n7c
    @craftandcreation-n7c Год назад +6

    रचना ताई....तू खूप ग्रेट आहे...खूप सोप्या भाषेत समजून सांगते...नाहीतर आमच्या सारख्या फक्त भिषी टाकणाऱ्या गृहिणीला काय कळालं अस्त शेयर मार्केट.....पण ताई...आम्हाला स्वतःच काहीतरी करायचं आहे...आणि तू पण आता बकिंच्यासारखे.... घरघुती व्यवसाय सांगू नको ग..कारण ते व्यवसाय घरोघरी आहेत,🙏

  • @ramolsvishwa9527
    @ramolsvishwa9527 Год назад +14

    आधी share market म्हणजे खूप किचकट वाटत होते, तुमच्या example मुळे खूप सोपे वाटले 👍👍

  • @shivajiatkare602
    @shivajiatkare602 2 года назад +2

    तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे, आणि तुमचा लोगो सुद्धा छान आहे.👍👌

  • @hinadhakate2704
    @hinadhakate2704 2 года назад +56

    वाढत्या महागईमुळे माणसाला जगता यावे यासाठी शेअर बाजारात ज्ञान असणे आवश्यक आहे म्हणून शेअर बाजारात गुतवणुक केलीच पाहिजे.... पुढंच्या व्हिडिओ ची आम्ही वाट पाहत thank you so much ma'am 😘 evde information denya sathi.......

  • @swapna_chaudhary
    @swapna_chaudhary 2 года назад +1

    Wow.... Mast ma'am... N smjnaryala pn smjel aagdi sopi aani rojchya jivnatil udharnashit smjvtay 😊

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 2 года назад +30

    रचना, concepts कशा शिकवायच्या हे तुझ्याकडून शिकावे 👌🏻👌🏻 Too Good!! खूपच गमतीदार शिकवायची पद्धत अप्रतिम आहे

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 2 года назад +20

    नेहमप्रमाणेच छान माहितपूर्ण व्हिडिओ 👍
    लहान मुलांनाही कळेल अशा सोप्या भाषेत. अशाच शिकवणीची गरज आहे मराठी लोकांना शेअर मार्केट मार्केटमध्ये वळविण्यासाठी, कारण अजूनही मराठी लोकांमध्ये शेअर मार्केट विषयी बरेच अज्ञान आहे आणि अर्धवट माहितीमुळे गैरसमज आहेत.
    म्हणून रचना तुझे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांनी बघावेत हीच इच्छा. चांगले पुण्याचे ( पुणे शहराचे नाही 😄 ) कार्य करत आहेस. मन:पूर्वक शुभेच्छा

    • @rahulthakar416
      @rahulthakar416 2 года назад

      @CA Rachana ㊉①⑧①⑦②①⓪③②⑧⑦ Can't see the WhatsApp number. Please share it.

  • @ekmaratha8321
    @ekmaratha8321 2 года назад +10

    खूप मजेशीर पद्धतीने आपण माहिती देताय ,एकायला कंटाळा येत नाही . अशीच माहिती देत चला.खूप छान. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @MarathiMavla
    @MarathiMavla 2 года назад +2

    मराठीवर अभूतपूर्व प्रभुत्व ! अगदी सोप्या भाषेत उत्तम ज्ञान ! मराठी माणसाचे भाग्यच की भारतातल्या एवढ्या मोठ्या यूट्यूबर ने मराठीत चॅनल सुरू करावे, तेही ईतके उत्तम दर्जाचे.... धन्यवाद मॅडम 🙏

  • @ammane6318
    @ammane6318 2 года назад +4

    हॅलो रचना मॅम 🙏🏻
    समर्पक Examples देऊन खूपच छान स्टॉक मार्केट बद्दल मार्गदर्शन केलत. मनःपूर्वक आभारी आहे.. Waiting for next Demat Account Video... 👍🏻

  • @akshayyamjalwar7700
    @akshayyamjalwar7700 2 года назад +1

    ताई तुम्ही सोप्या पद्धतीनं शिकवता जेणे करून आमाला समजलं अस त्या बदल मी मनःपूर्वक आभारी आहे
    मला तुमचा शेअर मार्केट कोर्स अटेंड करायचा आहे त्या साठी मला तुमचा सल्ला हवा आहे

  • @seemaphatak1212
    @seemaphatak1212 2 года назад +8

    अगदी सोप्या भाषेत सांगता ,आणि उदाहरणं पण 👍🏻👍🏻

  • @bhaveshkhandare4691
    @bhaveshkhandare4691 Год назад +2

    मॅम तुम्ही खूप छान उदाहरण देऊन सांगता त्यामुळे लगेच समजत.

  • @AarthFinance
    @AarthFinance 2 года назад +44

    काय गमतीदार शिकवता ताई , चार कार्टी उदाहरण 👍 खुपच छान!

  • @dipakdharme4173
    @dipakdharme4173 Год назад +1

    सिस्टर तूच व्हिडिओ पाहून मला खूप खूप इस्प्रीन आले मी आणखी गुंतवणूक मला आणखी प्रॉफिट होत आहे...... thanks 🙏🙏🙏

  • @sachinkhandbahale8594
    @sachinkhandbahale8594 2 года назад +4

    मॅडम तुमची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे, तुम्ही ज्याप्रमाणे इंग्रजी चॅनल वरती स्टॉक मार्केट बद्दल माहिती सांगितली ती तुम्ही मराठी मध्ये पण सांगावी. तुमच्या मुळेच माझ्या घरातील आई अन बहीण स्टॉक मार्केट बद्दल शिकण्यात उस्तुक आहेत पण माझी मराठी मातृभाषा असल्यामुळे तुमचे इंग्रजी व्हिडिओ बघून सुद्धा त्यांना मी मराठी मधे समजावू शकत नाही. आपल्या या मराठी चॅनल वरती तुम्ही लवकरात लवकर जास्त व्हिडिओ बनवावे ही सदिच्छा.
    तुम्ही महिला तसेच आमच्या सारख्या मुलासाठी एक inspirartion आहात. 🙏

  • @mandargosavi4124
    @mandargosavi4124 2 года назад +2

    Saral ani sopya bhashet stock market chi olakh karun dilya baddal dhanyawad mam 👌🏻👌🏻👍👍
    2nd ani 4th saturday la videos upload karnyachya nirnayache swagat 🤗🤗

  • @yogeshalavekar4354
    @yogeshalavekar4354 2 года назад +10

    Madam,
    मी तुमचे सर्व vedios बघत असतो . इंग्लिश चॅनल वर . पण
    Technical analysis var jast vedios banava . Me trading , intraday. Kartoy.
    Tumchi शिकवण्याची पद्धत एक नं. आहे .
    Please

  • @vikramtemgire2702
    @vikramtemgire2702 2 года назад +1

    Ata alya Madam Khrya Muddya var...,
    Tumcya Marathi channel mule Khup problem samjtat...
    Thanks 👍🙏

  • @simantinisasane.4689
    @simantinisasane.4689 2 года назад +6

    खूप सोप्या पद्धतीने मांडता , 😄 👌🏻👍🏻👍🏻

  • @ukarts12
    @ukarts12 2 года назад +2

    🙏 नमस्कार, , आम्ही सगळे आपल्या विडिओ ची वाट बघत असतो, महागाई दर तुलनेत आपण पैसा कमवायचा, हा उद्देश, आपण खूप छान विडिओ बनवतात, एकदम सोपे, 🙏🙏🙏🙏🙏

  • @nirljj
    @nirljj 2 года назад +4

    मस्त शिकवता मॅडम तुम्ही...•• एकदम सोप्या प्रकारे 👌

  • @sanketrathod8222
    @sanketrathod8222 6 месяцев назад +1

    सरळ सोप्या आपल्या लाडक्या मायबोली भाषेत सर्वांना कळेल अशा पद्धतीने उदाहरणं देऊन आपण जी माहिती दिलीत ती खूप छान वाटली आणि समजली या माहितीमुळे माझ्यासारख्या अनेकांना नक्कीच फायदा होईल हा विश्वास आहे आपली खूप खूप धन्यवाद....

  • @niketajoshi7001
    @niketajoshi7001 2 года назад +3

    आपण खुप चांगल्या शिक्षिका आहात, मराठी मधे चालू केल्याबद्दल आभार, मी english मधले IPO related topics मी व माझी मुलं आवर्जून पहातो व मगच घेतो

  • @mahendraubale51
    @mahendraubale51 2 года назад +2

    तुमची शिकवण्याची पध्दत खूपच छान , सोपी आणि खूपच मस्त आहे, आताच्या काळात खूप लोक आपले चॅनल चालवे म्हणून मराठीत व्हिडिओ न करता हिंदी किंवा इंग्लिश मध्ये करतात, पण तुम्ही मराठी मध्ये उत्तम शिकवता, अभिमान आहे आम्हाला मराठी असल्याचा , धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santosh178
    @santosh178 2 года назад +52

    शेअर बाजारात FD आणि महागाई दराच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो म्हणून स्टॉक मार्केट हा एक चांगला पर्याय असू शकतो.

  • @manishaaglave5298
    @manishaaglave5298 6 месяцев назад +1

    खूपच सोप्या आणि समजेल अश्या शब्दामध्ये सांगितलं ताई 🤗

  • @sushamakunte4491
    @sushamakunte4491 2 года назад +3

    Mam तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगता . अजून आम्हाला माहिती द्या की नक्की काय काय बघून पैसे गुंतवले पाहिजे. एकदम जास्त amt mutual फंड गुंतवायची असेल तर काय काय पाहावे लागेल?

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад

      येणाऱ्या व्हिडिओस मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न नक्की करू

  • @vlogmarathi2637
    @vlogmarathi2637 2 года назад +1

    अप्रतिम व्हिडिओ ताई.. पुढच्या व्हिडिओची आतुरता खुप वाढली आहे🙌😍

  • @hu9546
    @hu9546 2 года назад +3

    उत्तर... महागाईमुळे जे हाल आज होत आहेत ते हाल येत्या काही वर्षात नको व्हायला म्हणून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची...🙏🙏
    गावाकडे शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार वाटतो म्हणून सगळे घाबरतात...
    मराठीत तुमचे व्हिडिओ ऐकून मन भरून आलं 😀 आणि खुप काही शिकायला मिळालं...अजून व्हिडिओ ची आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत 🙏🙏

  • @shivleelakatte296
    @shivleelakatte296 2 года назад +1

    Rachana mam khup chhan mahiti bhetali... mi ek House Wife ahe mala jasst samajat nahi pn mi try karte samjun ghenyasathi mala watatey apali swapna purn honyasathi share market madhye investment keli pahije

  • @JAYSH333
    @JAYSH333 2 года назад +5

    ✌️✌️🙏 एक नंबर रचना ताई.... 🎯🎯
    जय अखंड हिन्दू राष्ट्र 🚩🚩🔱🔱🚩

  • @samarhobbies2768
    @samarhobbies2768 Год назад +1

    Khup Chan mam 👍🙏 Aaj tumchuamule mala share market che dhyan milale. gharatle aamhi sagale tumhche video bagto majha 10 years cha mulaga sudha tumche vedio aavdine bagato.keep it mam 👍,

  • @nishasingamvadisherla3606
    @nishasingamvadisherla3606 2 года назад +27

    I just got married and my husband always used to say that learn share Market but I ignored so much times and then I get to see your video in marathi as I'm a Maharashtrian I was glad. After watching your complete video I got confidence that I can learn share market easily through ur video and in marathi. I was damn happy so I started watching your videos and I feel like I'm invest money soon. Thank for your videos madam.

    • @shubhangikumbhar9314
      @shubhangikumbhar9314 Год назад

      Hi nisha mam... Tumhi kashi गुंतवणूक केली sangal का प्लीज Your number... Please sis

    • @nishasingamvadisherla3606
      @nishasingamvadisherla3606 Год назад +1

      @@shubhangikumbhar9314 Actually mi grow app made invest karte and aata aata mi suvaat keli invest karayla so mi mostly lahan company made invest karte as I require experience as well as to do study of stock market.

    • @nishasingamvadisherla3606
      @nishasingamvadisherla3606 Год назад

      Shruwaat*

    • @SunilRawatSpaWellness
      @SunilRawatSpaWellness Год назад

      @@nishasingamvadisherla3606 me pan Groww app madhunach trading start keli ahe just

  • @bhushankhatake8899
    @bhushankhatake8899 8 месяцев назад +2

    तुमच्यामुळे मला शेअर बाजार मधील ज्ञान मिळाले. ते ही सोप्या उदाहरणासह

  • @shri2625
    @shri2625 2 года назад +4

    I can not stop myself to hit the like button. 👍 Superb vedio mam👌👌

  • @prajshri3303
    @prajshri3303 2 года назад +1

    Khup chan padhatine smajavun sangata Mam. Mla share market che class karaychech hote . Tumchya channel mule te ata shikta yeil. Tumche video pahun khup positive feeling yete.

  • @dattaravate652
    @dattaravate652 2 года назад +3

    Mam very nice and good job a every people so happy your teaching

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 2 года назад +1

    आत्तापर्यंत मराठीत जे चैनेल पहिली शेयर मार्केट वर त्यातले हे सगळ्यात सुंदर🌹🌹

  • @ashanjaliprabhakar
    @ashanjaliprabhakar 2 года назад +7

    Indeed you are doing great job for Marathi manus … I’m sure they will start investing in stock markets

  • @susheelaasolkar558
    @susheelaasolkar558 2 года назад +1

    रचना ताई तुमचे खुप आभार. तुम्ही सवँ मराठी भाषेत सांगीतलेत. हे सर्व शिकुन घ्यायची खुप ईच्छा होती

  • @shefalivaidya4079
    @shefalivaidya4079 2 года назад +10

    Really hats off Madam You explain it in a very simple way and explanation with illustrations is like ........ 🙏🙏🙏

  • @ddnimbre877
    @ddnimbre877 Год назад +1

    ताई अत्यंत योग्य पद्धतीने तू आम्हाला शेअरमार्केटमध्ये समजावून सांगत आहेस
    आमच्या कुटुंबातील एक भाग आहेस

  • @akashjadhavofficial
    @akashjadhavofficial 2 года назад +1

    खूपच छान आणि सोप्या भाषेत मांडणी केली या गोष्टीची गरज पडते खूप खूप धन्यवाद

  • @swatinikam7137
    @swatinikam7137 2 года назад +3

    Thanks a lot for start marathi channel hats of your dedication for teaching .... Thank you soooo much

  • @vikaswaghmare4402
    @vikaswaghmare4402 2 года назад +1

    खूपच सुंदर सांगता मॅडम ,,,,तुमच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन खूपच प्रभाव टाकतात

  • @Official_pravinjadhav
    @Official_pravinjadhav 2 года назад +13

    It's really fun & easy to learn the way you tech & show us all the concepts. Keep up the good work.

  • @manishachavan2511
    @manishachavan2511 2 года назад +2

    Thank you ma'am bar jhale 4 Saturday video banvtay chhan samjavun sangata 👌🙏🙏

  • @Askmepuzzles
    @Askmepuzzles 2 года назад +4

    Great 👍👍....proud of marathi 👍👍.... please give more videos on stock market 🙏🙏

  • @kalyanidangre6825
    @kalyanidangre6825 2 года назад +2

    तुम्ही खूप छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगतात 👌🏻👌🏻👍👍

  • @nayanarathi2232
    @nayanarathi2232 2 года назад +6

    The way of your teaching excellent 👌 👏 every concept your explaining in very simple language to understand 😀

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 2 года назад +2

    kiti sunder sopyaa bhashet with nice example tumhi explain karta.very nice.

  • @vasantgurav9251
    @vasantgurav9251 2 года назад +6

    मराठी पाऊल पडती पुढे... 👏👏 💐💐

  • @manasijoshi9652
    @manasijoshi9652 2 года назад +1

    खुप छान उदाहरण देऊन समजावून सांगता थोडं फास्ट आहे पण ऐकायला आणि बघायला खूप आवडतात तुमच्या ॲक्शन 👍

  • @advarunathakkar2614
    @advarunathakkar2614 2 года назад +5

    Very effective way of explaining 🙏 Great

  • @chhayagokhale1736
    @chhayagokhale1736 2 года назад +2

    खूप सोप्या भाषेत छान समजवलं 👌👌 शिकतच रहावं वाटतं 😊

  • @bhavayog
    @bhavayog 2 года назад +10

    Beautifully explained concepts.

  • @laxmikadoo3426
    @laxmikadoo3426 2 года назад

    Rachana, well done. Khupach spoya bhashet samjawun sangte. Tya mule khup easy jate shikayla. Thank u so much for your marathi channel. 👍👍😊

  • @yogeshluchare8550
    @yogeshluchare8550 2 года назад +11

    Hello Rachna ma'am, please upload at least two or three videos in a week, your technique of teaching is very good.. you are the best teacher of stock market..🙏
    ( One of your students from a rural village in Maharashtra )

  • @neetashendye4608
    @neetashendye4608 2 года назад

    मनापासून धन्यवाद रचना ताई, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड याबाबत तुमच्या कडून खूप शिकायला आवडेल, तुमच्या प्रत्येक व्हीडिओ ची वाट पाहत आहोत. 🙏🙏

  • @microsystemsbelgaum3468
    @microsystemsbelgaum3468 2 года назад +3

    नमस्कार रचना ताई धन्यवाद खुपच सहज सुंदर पद्धतीने शेअर मार्केट बद्ल ज्ञान देत आहात त्याबद्दल. तुम्ही ज्या *रचना*त्मक पद्धतीने सोदाहरण समजावुन सांगता ते अप्रतिम
    शेअर बाजारात ज्या कंपनीत आपण पैसै गुंतवु ती कंपनी जेवढा जास्त नफा मिळवेल त्या प्रमाणात आपल्याला पण परतावा मिळतो म्हणून शेअर बाजारात पैसे गुंतवावे असे मला वाटते

  • @devkore8745
    @devkore8745 2 года назад +1

    मॅडम तुम्ही खूप छान शिकवतात गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा आणि श्रावण महिन्यापासून सुरू होत आहे गुंतवणूक बद्दल खूप छान शिकवले धन्यवाद

  • @kidsactivities24
    @kidsactivities24 2 года назад +4

    Nice informations and easy to grasp. Thank you so much for your help

  • @sameerbudhakar2692
    @sameerbudhakar2692 2 года назад +2

    या पेक्षा सोपं आणि सरळ माहिती मी कधीही ऐकीली नाही, अनेक धनयवाद,👍👍👍

  • @raginilavhe7318
    @raginilavhe7318 2 года назад +6

    Thank u ma'am for creating video on every Saturday 👍👍 waiting for deep knowledge I share market.

  • @siddheshwarshetty4242
    @siddheshwarshetty4242 Год назад

    sarvapratham aaple khup khup abhar mam. amhala he paushtik ani fukat dyan upalabdha karun dilya baddal. ani tumcya prashnache uttar ahe "mi mazya tharavlelya dheyya purti sathi share market madhe paise guntavat ahe".

  • @NicholasBall130
    @NicholasBall130 9 месяцев назад +86

    I want to invest roughly $700,000 in stocks since I've heard that even in challenging times, investors may turn a profit. Any excellent ideas for stocks?.

    • @StocksWolf752
      @StocksWolf752 9 месяцев назад +4

      the strategies are quite rigorous for the regular-Joe. As a matter of fact, they are mostly successfully carried out by pros who have had a great deal of skillset/knowledge to pull such trades off.

    • @StacieBMui
      @StacieBMui 9 месяцев назад +2

      I agree. Based on personal experience working with an investment advisor, I currently have $1m in a well-diversified portfolio that has experienced exponential growth. It's not only about having money to invest in stocks, but you also need to be knowledgeable, persistent, and have strong hands to back it up.

    • @EleanorBaker474
      @EleanorBaker474 9 месяцев назад +2

      Could you kindly elaborate on the advisor's background and qualifications?

    • @StacieBMui
      @StacieBMui 9 месяцев назад +1

      The advisor that guides me is Sonya lee Mitchell, most likely the internet is where to find her basic info, just search her name. She's established.

  • @saimeshram1752
    @saimeshram1752 2 года назад +1

    खूपच छान अशी सविस्तर माहिती दिली आपण असेच पुढे सांगत राहाल ,,,,ड्रेडिंग बद्दल सविस्तर माहिती द्या

  • @ajinkyasonawane5596
    @ajinkyasonawane5596 2 года назад +4

    Mam beyond the level 🔥🔥🔥

  • @keshavkhade859
    @keshavkhade859 2 года назад

    अतिशय सोप्या शब्दात आणि समजेल अशा भाषेत सूत्रबद्ध स्वरूपात आपण शेअर(भागभांडवल)ची मांडणी करता खुप छान सुंदर मनाला खूपच भावले

  • @sudhirchavan
    @sudhirchavan 2 года назад +257

    आता आम्ही सर्व तुमचे विद्यार्थी झालो, पुढच्या गुरुपौर्णिमेला गुरूपुजनेसाठी आम्ही तुमच्या घरी येणार. 😄

  • @sumitdeshmukh8594
    @sumitdeshmukh8594 2 года назад +1

    Thank u madam khup divsapsun asha shikvnarya vyakti la shodhat hoto tumchamule shodh purn zala ani exactly sharemarket kay ast he smzal
    Thank u very much

  • @hrutujaLad
    @hrutujaLad 2 года назад +11

    Investment in the stock market is best because it gives limitlessly long term profit and Patience works well. It teaches दूरदृष्टी, संयम आणि पैश्यांची योग्यप्रकारे गुंतवणूक... ❤️

  • @VishnuSonar-r4z
    @VishnuSonar-r4z 3 месяца назад

    खुप सोप्या भाषेत आपण शिकवले.

  • @mohinibore2667
    @mohinibore2667 2 года назад +4

    Hats off to your teaching style I am eagerly waiting for next video

  • @pragatigodase5155
    @pragatigodase5155 2 года назад +1

    Wow mam khup chan explain kelat... eagerly waiting for next video

  • @sanudalvi9623
    @sanudalvi9623 2 года назад +5

    Excellent mam, I am big fan of u if u manage to publish videos every alternate day ,then it will be great help to Marathi audience plz help to understand us ABT zerodha n other apps

  • @shraddhas252
    @shraddhas252 9 месяцев назад

    Khup khup chhan padhdhatine samjaun sangat aahat rachana ji ..mi hi aaple video pahun shikat aahe ,mala interest aahe pn information kahich navati ... Aata nakki samajel aani mi hi karun pahin

  • @paddydabhade2621
    @paddydabhade2621 2 года назад +4

    Simple and nice explanation 😊

  • @vaishalipatil24
    @vaishalipatil24 2 года назад

    Me 1 gruhini aahe...pn tumcha video bagun mala khup chan..& khup changli mahiti milali... Thank you Tai..🙏😍

  • @bhjabal1401
    @bhjabal1401 2 года назад +8

    Mutual fund व SIP यात फरक काय?

  • @Nandadighe-p9c
    @Nandadighe-p9c Год назад

    Tai tumhi khup chhan mahiti dhili tya baddal mana paasun aabhaar🙏🙏❤

  • @nins143
    @nins143 2 года назад +4

    गुंतवणुकीवर महागाईपेक्षा जास्त परतावा मिळावा यासाठी शेअर्समधे पैसे गुंतवावे.

  • @FIRSTHANDGAMING-d8n
    @FIRSTHANDGAMING-d8n 2 года назад

    Khup mast mam chan mahiti dhili tumache mana pasun aabhari aahe me tumache video aavajun pahate mala khup kahi shikayala melaly dhanyawad Rachana mam 🙂🙏

  • @amarw670
    @amarw670 2 года назад +2

    माहागाईच्या दरा पेक्षा जास्त परतावा मिळवण्या साठी शेअर्स मध्ये पैसे गुंतवायला पाहिजे.
    मराठी मध्ये शिकवत आहे. खूप खूप धन्यवाद ताई साहेब
    मी तुमचे इंग्लिश मधेले खूप वेडा व्हिडीओ बघितले पण इंग्लीश बरोबर कळत नसल्या मुळे तुम्ही काय सांगत आहे कळत न्हवत

  • @ganeshwagh8002
    @ganeshwagh8002 2 года назад +4

    It gives best returns as compared to FD But we have to learn first 😁🙌
    Inflation is the main reason to invest in stock market 🔥

  • @आजकायस्पेशल-व5छ

    आपल्या भाषेत शेअर मार्केट शिकायला आणि समजायला खूप सोपं केलत मॅडम🙏

  • @ChetanAptesVLogs
    @ChetanAptesVLogs 2 года назад +14

    Investment in shares/share market is required because the returns we get there (irrespective of the risk involved) are more than the inflation. So our money grows and we get returns which may be more than inflation.

  • @reshmasanap5772
    @reshmasanap5772 2 года назад

    khup chan shikvtes tu.tu teacher , singer kahi banu shakli asti. ur a multitalented person. vadhtya mahagai sathi shares madhe ghuntvle pahije.

  • @kalyanipote
    @kalyanipote 2 года назад +4

    Hi Rachana ,thank you so much for this knowledge and information.
    I would like to ask you that whether we can trade on our own through our dmat account or we need broker?
    Awaiting for answer and your next video 😊

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +2

      You can trade on your own, but the transactions will be processed through the trading account that you open with a broker.

  • @pratikchavan3603
    @pratikchavan3603 Год назад

    Atishay sundar explanation and animation suddha khup bhari hote👏

  • @ChetanAptesVLogs
    @ChetanAptesVLogs 2 года назад +10

    Questions for next week's video: What is difference between SIP and SWP? What is meant by SWITCH in case of mutual funds?

  • @yaminichandsarkar4069
    @yaminichandsarkar4069 2 года назад

    Khuoop sunderrr vedio ..Apli bhasha and apl channel. ..

  • @daksh2k19
    @daksh2k19 2 года назад

    खूप छान व्हिडिओ... मी तुमचा इंग्लिश चॅनेल कधीच फॉलो केला आहे.. थोडी थोडी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक ही केली आहे... पण मराठी बॅकग्राऊंड मधून आल्यामुळे घरच्यांना भीती वाटते स्टॉक मार्केटची... आता या तुमच्या मराठी चैनल वरची व्हिडिओ माझ्या आईला दाखवत आहे तिची भीती कमी झाली आहे.... खूप खूप धन्यवाद या मराठी चैनल साठी आणि इतक्या सोप्या शब्दात समजवण्यासाठी जे आम्ही कधीच करू शकलो नसतो.... 😀 लव फ्रॉम तुमचंच शहर #पुणे❤️