म्युच्युअल फंडस् आणि शेयर्स मध्ये गुंतवणूक | DEMAT A/c कसे उघडायचे | भाग - ८ | CA Rachana Ranade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @CARachanaRanadeMarathi
    @CARachanaRanadeMarathi  Год назад +16

    ✔️ज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी: social.rachanaranade.com/MMMMarathi
    ✔️नव्याने गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी: link.rachanaranade.com/Zerodha
    ✔️आयुष्य आणि आरोग्य सुरक्षित करण्यासाठी:
    - जीवन विमा ► bit.ly/3tYenqr
    - आरोग्य विमा ►bit.ly/3ynVssD

    • @sarojl.8050
      @sarojl.8050 Год назад

      Mam mi demat AC open kele.part 11 made stock chi mahiti milali .mala stock made invest karayachi ahe kiti yearsathi karu shakto.

    • @shlokgaikwad2670
      @shlokgaikwad2670 Год назад

      ​@@sarojl.8050"

    • @ankushgosavi9537
      @ankushgosavi9537 8 месяцев назад

      Ofdsk 0 ni

    • @drkkrishtata3216
      @drkkrishtata3216 8 месяцев назад

      Mam wstching your new marathi channel from 1 to 8 episode, want to congratulate u for this initiative . Will u please clear my following doubt -
      I have Zerodha account with primary account is BOB but j want to change it to HDFC, is it possible? And if yes please guide.

    • @kiransalunke7209
      @kiransalunke7209 6 месяцев назад

      Madam Zerodha Madhe 200 R Pay Kelet But Hoth Nahi Paise Cut Zalet Zaara Sangal Ka Pls

  • @kantatilke3832
    @kantatilke3832 2 года назад +191

    रचना तुझ्यासारख्या मुली( म्हणजे हुशार, सुंदर,बुद्धीवान )जर मराठीत बोलतील ना तर मराठीला खूप खूप चांगले दिवस येतील.

  • @ganeshkakade9736
    @ganeshkakade9736 2 года назад +75

    मॅडम तुमचे व्हिडिओ बघताना वेळ किती वेगाने निघुन जातो हेच कळत नाही. कृपया कमीत कमी 25 मिनिटाचा तरी व्हिडिओ बनवा खुप रस येतो व्हिडिओ पाहताना... धन्यवाद...... 🙏🙏🙏🙏🙏

    • @agcmarathi
      @agcmarathi 2 года назад +2

      होय नक्की

    • @sarveshdevrukhakar
      @sarveshdevrukhakar 2 года назад +13

      नग नग.. हा टायम हाय तो बरा हाय राव.. आधिच विषय लईच हार्ड हाय..!
      जरा दमान शिकूया म्हणतो..!
      काय म्हणता पावनं.. 🤪

    • @ganeshunde3655
      @ganeshunde3655 2 года назад +7

      Marathi made tumche bakiche video convert kele tar chan hoil

    • @vijaybharati9470
      @vijaybharati9470 2 года назад

      रचनाताई नमस्कार..
      समाजाचे ऋण फेडणाऱ्या आपल्या या प्रयत्नांना.. अमुचा सलाम आहे..स्टॉक मार्केट ज्यांनी शिकायचे ठरवले.. त्यासाठी आपले मराठी व्हिडिओ सहज व सोप्या शब्दातील.. गुरुकिल्ली आहे. अगदी बालवाडी स्तराचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समजेल असेच ..पथदर्शक.. आभार...🙏
      प्रश्न
      1..डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी काही विशिष्ट वेळ आहे का
      2. मी स्वतः आपल्या लिंक द्वारे डिमॅट अकाउंट उघडतो आहे..परिवारातील इतर सदस्यांची डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी झिरोदा शिवाय वेगळा ब्रोकर निवडावा का.. वेगवेगळे 2 ब्रोकर निवडल्यास फायदा आहे का..
      3.. आपल्या मार्गदर्शनासाठी विशिष्ट whatts app ग्रुप आहे का..
      पुनश्च.. मराठमोळ्या गुंतवणूकदारांसाठी आपण करीत असलेल्या धडपडीसाठी.. मनापासून शुभेच्छा व आभार...रचनाताई नमस्कार..
      समाजाचे ऋण फेडणाऱ्या आपल्या या प्रयत्नांना.. अमुचा सलाम आहे..स्टॉक मार्केट ज्यांनी शिकायचे ठरवले.. त्यासाठी आपले मराठी व्हिडिओ सहज व सोप्या शब्दातील.. गुरुकिल्ली आहे. अगदी बालवाडी स्तराचे ज्ञान असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही समजेल असेच ..पथदर्शक.. आभार...🙏
      प्रश्न
      1..डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी काही विशिष्ट वेळ आहे का
      2. मी स्वतः आपल्या लिंक द्वारे डिमॅट अकाउंट उघडतो आहे..परिवारातील इतर सदस्यांची डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी झिरोदा शिवाय वेगळा ब्रोकर निवडावा का.. वेगवेगळे 2 ब्रोकर निवडल्यास फायदा आहे का..
      3.. आपल्या मार्गदर्शनासाठी विशिष्ट whatts app ग्रुप आहे का..
      पुनश्च.. मराठमोळ्या गुंतवणूकदारांसाठी आपण करीत असलेल्या धडपडीसाठी.. मनापासून शुभेच्छा व आभार...

    • @ushanikam33
      @ushanikam33 Год назад

      @@sarveshdevrukhakar व्हय..!!

  • @balajigaikwad9846
    @balajigaikwad9846 8 месяцев назад +8

    ताई तुमचा हा विडिओ पाहीला मला खूप आवडला मराठीत विडिओ बनविण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा

  • @swapnilsawant3066
    @swapnilsawant3066 Год назад +16

    मॅडम तुमच्या सारखी माणसे असे छान मराठी मार्गदर्शन करायला लागले तर आपलीच माणसे आपल्या लोकांचे पाय खेचतात ही म्हण बंद होईल ग्रेट आहात तुम्ही.

  • @ramhanuman1111
    @ramhanuman1111 2 года назад +63

    🙏नवीन शिकणाऱयांना खूप मदत झाली, एवढी प्रामाणिक माहिती खूप कमी ठिकाणी मिळते.
    अशीच नवीन इन्व्हेस्टमेंट ची माहिती देत राहा, जी सामान्य गरजू मराठी लोकांना इंग्रजाललेल्या लोकांमधून मिळत नाही.
    हे मराठी साठी मिशन आहे असं समजा. 🙏

  • @saurabhpagrut8416
    @saurabhpagrut8416 2 года назад +10

    नमस्कार रचना ताई, सध्याच्या जगात टेकनॉलॉजि आणि स्टॉक मार्केटची जाणीव असणे खूप गरजेचे आहे. हे लक्षात घेता मी माझ्या आई वडिलांना दोन्ही गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी तुमचे हे मराठी चॅनेल खूप मदत करणार आहे.
    माझे आई वडील RUclips शी एवढे परिचित नाहीत, तर त्यांना तुमचा प्रत्येक एपिसोड बघायला मला विचारावं लागते, तर माझी एक विनंती होती कि तुम्ही तुमचा मराठी चॅनेल वर जर का एक प्रत्येक विडिओ ची भागा नुसार प्लेलिस्ट असली तर त्या सर्वांसाठी ज्यांना स्टॉक मार्केट बद्दल शिकायची इच्छा आहे पण त्यांना टेकनॉलॉजि ची माहिती नाही त्यांना विडिओ बघायला खूप सोयीस्कर जाईल.
    तुमचा पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
    धन्यवाद! 😇

  • @shraddhadharmadhikari222
    @shraddhadharmadhikari222 2 года назад +9

    Demat account तर open झले परंतु trading account कसे open करावे आणि investment कशी करावी याचे एखादी investment चे उदाहरण सांगावे

  • @Indianyoutubers0098
    @Indianyoutubers0098 Год назад +4

    Account opne zalyavr investment kute v kashi karavi kont aap download karv

  • @akshayalawane3903
    @akshayalawane3903 2 года назад +26

    मॅडम तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी zerodha मधून अकाउंट काढले पण आता म्युच्युअल फंड मधे कसे invest करायचे d mat अकाउंट मधून 🤔

  • @yogeshalavekar4354
    @yogeshalavekar4354 2 года назад +12

    मॅडम,
    मी angel वापरतो. पण मला प्रश्न padto की , सर्रास अनुभवी traders zerodha la का prefer करतात. किंवा upstox. ?
    Please make a vedio on
    # brokers & there hidden charges.
    (All info about all brokers in one vedio)
    Thanks a lot .
    तुम्ही आहात तर मी आहे , मी आहे तर सगळ आहे .

  • @rahulthakar416
    @rahulthakar416 2 года назад +4

    सहजसोपे, दर्जेदार आणि उपयुक्त माहिती. रचना तू मराठी मुलगी आहेस ह्याचा आणि आता तू मराठी लोकांसाठी हे झकास काम करते आहेस ह्याचाही अभिमान वाटतो. तुझे हे शेअर मार्केट चे व्हिडिओ मराठीतील बायबल ठरतील ह्यात शंका नाही. जास्तीत जास्त मराठी मंडळी शेअर मार्केट कडे वळतील ह्याची खात्री आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि पुढील व्हिडिओ साठी आमची आतुरता 👍

  • @DipakJadhav-qu8ho
    @DipakJadhav-qu8ho 2 месяца назад +2

    शेर मार्केटिंग ची माहिती नसताना तुमच्या समजून सांगण्याच्या पद्धतीने यात आता intrest येऊं लागला आहे.खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @sarangdeshmukh4109
    @sarangdeshmukh4109 2 года назад +7

    रचना मॅडम Bank Nifty & Nifty 50 मध्ये कशी trading करायची?
    Optional trading म्हणजे काय ?
    Put आणि call केव्हा करायचं ?
    एकंदरीत trading कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती द्या.

    • @latapatil2158
      @latapatil2158 2 года назад +2

      Pls mam optional trading call and put call kase giyayche

    • @-isotope_k
      @-isotope_k 2 года назад +1

      Don't go for trading it's highly risky do value investing

  • @ritawaykole2162
    @ritawaykole2162 7 месяцев назад +1

    Joint dmat account कसे उघडायचे ?...only dmat...no trading account.

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 года назад +3

    मस्त व्लॉग ताई... आणि तुझं संवादकौशल्य उत्तम अगदी सोप्या भाषेत... एकदम कुल पद्धतीने शेअर करतेस सर्व माहिती... 😄👌 पण जसं की हे सर्व प्रश्न अगदी महत्वाचे व मूलभूत आहेत.. शेअर मार्केटिंग... ट्रेडिंग... म्युचुअल फंड वगैरे याठिकाणी इव्हेंस्टमेंट करण्यासाठी तसंच या सर्व गोष्टींची बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत तुझ्या कडुन शिकायला आवडेल... किंवा क्लासेस घेत असेल तर जॉईन करायला आवडेल...मी पुण्यातच राहतो... प्लीज मला खरंच खूप इच्छा आहे यामधील सर्व गोष्टी शिकण्याची..प्लीज मदत मिळाली तर बरं वाटेल...👍😊

  • @arpitavane6172
    @arpitavane6172 8 месяцев назад +1

    Treading kontya app madhun karave?
    Suggest a app like grow upstock etc.

  • @rashmeeadhangale3189
    @rashmeeadhangale3189 Год назад +3

    Thank you madam.......you r fabulous.....तुम्ही नवशिक्यांसाठी रत्न आहात....

  • @gaurijoshi5094
    @gaurijoshi5094 Год назад +1

    रचना ताई zerodha मध्ये डिटेल्स टाकण्यासाठी तुझी लिंक खाली आहे बोललीस न त्याला बोल्ड करशील का म्हणजे पटकन कळेल आणि तिथे आम्ही अकाउंट ओपन करू शकू zerodha चा... धन्यवाद

  • @Edustatusforstatus
    @Edustatusforstatus 2 года назад +3

    Mam tumhi khup chan knowledge deta, trading online kartana, te website varun kase use kartat starting pasun kontya website varun share buy sell kase kartat te sanga plz

  • @kirankandekar9294
    @kirankandekar9294 2 года назад

    जास्त नाही पण 4 शनिवार खूप बरोबर आहे, म्हणजे लाँग टर्म साठी खूप chagle rahil tai

  • @ifraboutique8123
    @ifraboutique8123 2 года назад +5

    Very informative video...maam ata stock and share kase buy and sell karayche ??

  • @sahilgaming5460
    @sahilgaming5460 Год назад

    रचना ताई आपणास माहिती नाही ह्या स्मार्ट फोन वापरणाऱ्या सामान्य गृहिना बाहेरील बचत खात्याची माहिती मिळू लागलीय म्हणजे 500च्या नोट बंदिनी गृहिणीचे घरातील मनी बँक रिकामी झाली म्हणून कुटुंबातील पुरुषांनी जास्त फायदा घेतला, पण मराठी विडिओ ने स्त्रियांना खूप फायदा नक्कीच झाला असेल खूप खूप थँक्स 🌹🍫

  • @vaibhavv475
    @vaibhavv475 2 года назад +4

    १.Mutual funds मधे कशी गुंतवणूक करायची?
    २.mutual fund योग्य कसा निवडायचा?
    ३.mutual fund नेमकी कोणत्या विश्वास मधल्या channel कडे चालू करायचा?

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +2

      धन्यवाद! प्रश्न पाठवल्या बद्दल. येणाऱ्या व्हिडिओस मध्ये कव्हर करू

    • @agcmarathi
      @agcmarathi 2 года назад +2

      हे नंबर वाले चॅनल फेक आहे वाटतं

    • @vaibhavv475
      @vaibhavv475 2 года назад +1

      @@agcmarathi ho fake ahe te .

  • @ABC-ye9vm
    @ABC-ye9vm 2 года назад

    टिपिकल मराठी आहे आपन कितिही मोठे झालो तरी पाय जमिनी वर असावेत याच उदाहरण द्यायचे झाले तर मि तुमचे उदाहरण देईन

  • @rajshreegurav1102
    @rajshreegurav1102 2 года назад +4

    Nice information maam pls. Explain how housewives invest small amount in stock and how much

  • @savitawable5849
    @savitawable5849 Год назад

    रचना आपल्या आकाऊट मध्ये कमी त कमी किती पैसे हवेत गुंतवणुकीसाठी

  • @amitshinde9724
    @amitshinde9724 2 года назад +4

    how do decide which Health Insurance is Good for ourselves as well for parents ? & which term insurance is better? there is too many confusion while deciding both of them...

  • @ujwalpatil5417
    @ujwalpatil5417 2 года назад +1

    Zerodha demat account safe आहे का?, ते जर पळून गेले तर ??

  • @sandeepthorat7437
    @sandeepthorat7437 2 года назад +10

    Please start offline courses on share market in Pune. I am confident that you get good response.

    • @nandkishorwagh58
      @nandkishorwagh58 2 года назад

      Tai share market mala sapurn knowledge milel ka mi jalna rahto

    • @shrutigholap2013
      @shrutigholap2013 11 месяцев назад

      Free course ahe send me number

  • @jayshrisonawane9451
    @jayshrisonawane9451 Год назад +1

    माझे शेरखान मध्ये Dmat आहे चांगले आहे का?

  • @aditipatil8629
    @aditipatil8629 2 года назад +3

    Thanks for detailed info in marathi.. i already have zerodha account..
    But my question is with which section we should start?? Equity , intraday ki f&o..
    Kahich kalat nahi nit.. please hya pratyek segment war detailed video banawa

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +2

      Start with Equity, once you are comfortable then you can start F&O

    • @truptiudawant9133
      @truptiudawant9133 2 года назад +2

      @@CARachanaRanadeMarathi
      Hi रचना ताई, मी एक गृहिणी आहे, मी घर बसल्या महिन्याला कधी 100 कधी 500 तर कधी 1000 तर कधी महिन्याला काहीच नाही अस इनकम असते. मी ट्रेडिंग करू शकते का? पण हे मला सासरच्यांना कळू नाही द्यायचं आहे, ते मला खूप पाण्यात पाहतात. मला माझं अस्तित्व निर्माण करायचे आहे. मी गुप्त रित्या ट्रेडिंग करू शकते का? प्लिज मला चुकीचं नका समजू.
      UPI id nasel tr ajun kahi option ahe ka

  • @aditismoodyhub1212
    @aditismoodyhub1212 Год назад

    Mala pan same hach Prashna padta hota aani ya video shodhat hote mi… let’s see

  • @prathameshkhandake9116
    @prathameshkhandake9116 2 года назад +8

    Saw your video in collab with LLA Advisor, liked the trick for LTCG 1 Lakh limit tax saver.
    With that in mind, can you also explain the hidden charges by such platforms if any.

  • @nileshrangari2599
    @nileshrangari2599 2 года назад +2

    Mam tumhi share market che offline class ghyaa please

  • @nilimagangal6793
    @nilimagangal6793 Год назад

    रचना मॅम थँक्यू तुम्ही खूप सोप्या भाषेत सांगत आहात पण मला जर मला जर हे समजा अकाउंट ओपन करता येत नाही व मला घरच्यांची मदत घ्यायची नाही तर तर मी हे अकाउंट कसे ओपन करावे माझ्याकडे लॅपटॉप नाही

  • @anaghanigade8424
    @anaghanigade8424 2 года назад +5

    Hello mam,
    Please tell me, if house wife wants to open demat account...is it ok if income kept blank ?

  • @mohiteswapnil3917
    @mohiteswapnil3917 2 года назад +1

    ताई तुम्ही दिलेल्या लिंक वरून zerodha Demat AC ओपण करण्यासाठी 200 रूपये पे केले पण AC open नाही झाले

  • @ChetanAptesVLogs
    @ChetanAptesVLogs 2 года назад +5

    Is it a good idea to invest in one mutual fund as SIP as well as some additional periodic investments, not as regular as SIP? The amounts of these periodic investments may be different every time but more than the SIP amount. Please suggest.

  • @vikasdeshpande23
    @vikasdeshpande23 2 года назад +1

    Mam, tumhi share market che class ghya. Tumhi khup sopya aani saral bhashet shikavta.

  • @techindia2902
    @techindia2902 2 года назад +3

    madam share kse seleCt krayche, kadhi buy,sell krayche plz plz yavar detail video kra🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +3

      Khup Chan Suggestion Aahe. Pudhchya Shaniwari yavarach Video karnar 👍..

    • @techindia2902
      @techindia2902 2 года назад

      @@CARachanaRanadeMarathi thank you soooooooooo much madam....mla vishwas nahi basat tumhi mazi comment la reply dila.....thank you soooooo muchhhhh 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @techindia2902
      @techindia2902 2 года назад

      madam shanivar houn gelay ki, video kadhi yenar😊amhi vat bghtoy 🙏🙏🙏

  • @ashokhiwale7348
    @ashokhiwale7348 2 года назад

    कविता, रचना ताई पुढे काय आणी कसे करायचे किती पैसे गुतवायचे हे काम एक साधारण माणुस करेलका

  • @rajashreepangarkar3384
    @rajashreepangarkar3384 2 года назад +3

    Thank you so much dear Rachna,You've answered my question in detail and solved all confusion.I've watched this video today.

  • @sb-mp3zl
    @sb-mp3zl 2 года назад +2

    मराठीत अर्थसाक्षरता,सजगता करायचा प्रयत्न स्तुत्य
    हाडाच्या शिक्षिका आहात तुम्ही
    दिल से सॅल्यूट

    • @sb-mp3zl
      @sb-mp3zl 2 года назад

      मानाचा मुजरा तुम्हाला मॅडम

  • @AJay-rg8tz
    @AJay-rg8tz 2 года назад +3

    Thanks a lot, ma'am I recommend your channel to my other gym trainer friends.

    • @AJay-rg8tz
      @AJay-rg8tz 2 года назад

      @CA Rachana ㊉①⑧①⑦②①⓪③②⑧⑦ chor account sale bagh idhar se..

    • @CARachanaRanadeMarathi
      @CARachanaRanadeMarathi  2 года назад +1

      Thanks a lot!

    • @santoshpatil2647
      @santoshpatil2647 2 года назад

      Online changala ahe jast mansa pan jodata yetat offline ka jamana gaya bhau...

  • @sarikawatve5040
    @sarikawatve5040 Год назад

    मी अकाउंट ओपन केले पण काही कागदपत्र परत द्यायला सांगितली, ती कुठे आणि कशी सेंड करायची?

  • @laxmikantgurav3447
    @laxmikantgurav3447 2 года назад +6

    Thanks for the video ma'am. Does opening a demat account charge some amount yearly?

  • @aukumeshyou
    @aukumeshyou Год назад +1

    मॅडम, नमस्कार
    तुम्ही डिमॅट account सांगितले पण
    ट्रेडिंग account बद्दल नाही सांगितले
    ते कोठे मिळेल?

  • @swatipawar4816
    @swatipawar4816 2 года назад +1

    नमस्कार रचनामॅडम , तुम्ही खूप छान सर्व समजावून देता , मी डि मॅट अकाऊंट ओपन केले आहे ...त्यात एलआयसी चा आयपीओ लाॅन्च झाल्यावर तो मी बुकींग केला आणि लकीली मला तो मिळाला...पण हा निर्णय चुकीचा ठरला कारण त्याची किंमत खूपच घसरली मला एसआयपी व म्युचवल फंड यातील फरक सांगा आरडीतील व यातील गुंतवणूक फायदेशीर कोणती हे पण सांगा.......

  • @vandanashelke9624
    @vandanashelke9624 Год назад +2

    ताई तुझा व्हिडिओ खरंच खूप छान आहे तू खूप छान पद्धतीने समजून सांगते असं काहीच नाहीये की शिक्षण झाले शिक्षण झाले त्यांनीच काहीतरी करावं तुझं मत ह्या बोलण्यामधून मला दिसून येतं की तू प्रत्येकाच्या तळागाळात जाऊन प्रत्येकाला वरती आणण्याचा प्रयत्न करत आहे खरंच तुझे खूप खूप धन्यवाद ताई

  • @virendranevrekar7779
    @virendranevrekar7779 5 дней назад

    अतिशय सोप्या भाषेत आणि प्रात्यक्षिका सह आपण अकाउंट कसे काढावे ते सांगितलंत . thank you मॅडम .

  • @kunalahirrao4963
    @kunalahirrao4963 2 года назад +2

    👌खूप खूप धन्यवाद मॅडम

  • @renukagadekar7001
    @renukagadekar7001 Год назад

    Dmat account जर आपण सुरू केले तर ऑनलाईन काही fraud व्हायची भीती वाटते.आणि हे सॅलरी अकाऊंट हवे की दुसरे अकाउंट असले तरी चालेल?

  • @minalmedhane25
    @minalmedhane25 2 года назад +2

    Zerodha transaction charges aani baki apps transaction charges comparison kiva details var video kela Tari aavdel..

  • @deelipjadhav3574
    @deelipjadhav3574 2 года назад +1

    Thanks Madam ata Dmate acount kas kadaych te samajal pan mutual fund madhe kashi investment karaychi kiva sip kashi suru karaychi ya sammadhi mahiti dya..

  • @ABC-ye9vm
    @ABC-ye9vm 2 года назад

    तुमि जेव्हा ईवव असे करता तेव्हा खुप भारी वाटत

  • @shandar31
    @shandar31 2 года назад +1

    Share buy karnya sathi kasa tharvaych(company) ki pudhe jaun chagle returns bhettil..manjhech strategy..

  • @CubersAjay
    @CubersAjay 2 года назад +1

    Mam tumache video baghayala khup interest yeto.
    Mi tumache sarv video eakadach pahile aaj

  • @sagarnannware8069
    @sagarnannware8069 2 года назад

    Jya veli Aapan jar kahi amount stock market madhe Investment keli
    Nanatr saving A/C madhun amount cutting hot tar nahi na

  • @karanghadge3141
    @karanghadge3141 2 года назад

    मॅडम मी sybsc चा विद्यार्थी आहे आणि माझं वय १९ वर्ष आहे,मला तुमच्या मुळे स्टोक मार्केट ची माहिती मिळाली आहे, तर मी वडीलांकडून कमीतकमी ५०० घेऊन गुंतवणूक केली तर ते योग्य ठरेल का, व गुंतवणूक एकदा करायची असते का दर महिन्याला plsssss answer dya🙏

  • @pankajbawane9813
    @pankajbawane9813 Год назад +2

    Account open झाल्यावर फीस लागणार नाही का

  • @amolshahane395
    @amolshahane395 2 года назад

    मॅम मी सर्व साधारण कामगार आहे
    माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मला आठ ते दहा लाख रुपये लागनार आहेत
    माझ्या कडे आठ वर्षे वेळ आहे
    मला दर महिन्याला कमीत कमी किती गुंतवणूक करावी आणि कुठे करावी क्रुपया मार्गदर्शन करावे

  • @shivakanyasutar1738
    @shivakanyasutar1738 Год назад +1

    मला तुझ खुप कौतुक वाटत कीती हुशार आहेस खुपच छान माहीती सांगतेस 👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kaustubhdev5271
    @kaustubhdev5271 2 года назад +2

    Mam Taxsition ha khup Confuseing vishy ahe so hyver akhi ek siris banva karen khup dought yetat kesa tax vachvycha kesa retrun milvycha ani save kerycha "so please tax pe ek siris banti hai"

  • @digambarghorad3075
    @digambarghorad3075 2 года назад

    झोरेदा च्या DEMET AC वर शेअर्स BUY आणि सेल कसे करायचे ते शिकवा या वर एक व्हिडिओ बनवा

  • @_Abhishek_Lute__
    @_Abhishek_Lute__ 2 года назад

    मॅडम स्टॉक मार्केट ट्रेडिंग कशी होते. एकदा कळाले तर खूप बरं होईल.live show

  • @mr.ingole121
    @mr.ingole121 2 года назад

    मॅम जे मोठे इंवेस्टर असतात जसे की विजय केडीया, राकेश झुंजुनवाला हे लोक कोणत्या ब्रोकर द्वारे इन्वेट्समेंट करतात

  • @yashwantpatil8737
    @yashwantpatil8737 Год назад

    रचना, करदायित्व,व्यावसायिक हेतु इ.विचार करता डी-मैट अकौंट वैयक्तिक असावे की संस्थात्मक असावे.....
    करंट अकौंट मधे रोख रक्कम भरणा अधिक करता येतो कारण आम्ही शेतकऱ्यांकडे रोख रक्कम अधिक येत असते....
    कृपया सर्वकष मार्गदर्शन करावे....

  • @sambhajikumbhar4074
    @sambhajikumbhar4074 5 месяцев назад

    मी नवीन अकाउंट ओपन केलेला आहे
    तुमचा यूट्यूब चैनल मला पहिल्यापासून पाहायचा आहे

  • @jaykumarchorpagar972
    @jaykumarchorpagar972 8 дней назад

    मैडम तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत।मैडम आम्ही कोण कोण त्या ETF मध्ये इन्वेस्ट कराव है सांगा

  • @akashjadhavofficial
    @akashjadhavofficial 2 года назад +1

    मॅडम तुमची व्हिडिओ नेहमी पाहतो आणि आता मराठीत व्हिडिओ चालू केले म्हणजे आमच्यासाठी सोने पे सुहागा खूप खूप धन्यवाद

  • @sadikmulla3276
    @sadikmulla3276 2 года назад +1

    Namaskar mam,
    Mala Sip badal mahiti havi ahe

  • @rohitgavali4881
    @rohitgavali4881 2 года назад

    Demat अकाऊंट उघडल्यानंतर ची सर्व प्रोसेस explain करा.

  • @nehabhogale6689
    @nehabhogale6689 10 месяцев назад

    मी पुण्यातूनच आहे. हे A/c उघडायला कमीत कमी किती पैशात हे उघडता येतं

  • @ushasalvedawane9581
    @ushasalvedawane9581 2 года назад +2

    धन्यवाद मॅम🙏🙏🙏खुप छान माहिती
    ऑप्शन ट्रेंडिंग, फ्युचर ट्रेंडिंग म्हणजे काय?

  • @TLP754
    @TLP754 2 года назад +1

    रचनाताई तुझ्या sandeep maaheshwari च्या channel वरील video मधे तू गायन पन् कर्तेस हे माहिती झाल ................!!!!!! It was really amazing lots of love from us❣️❣️❣️❣️🚩🚩🚩🚩🚩🚩✌.

  • @swaraliamolgadhaokar7182
    @swaraliamolgadhaokar7182 2 года назад

    खूप छान रचना. मी सुद्धा स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करणार आहे. पण कसं करावं ,स्टॉक कसा निवडावा लागतो हे समजत नाही . तुझा व्हिडिओ पाहून खूप शिकले. असेच व्हिडिओ टाकत जा.

  • @balumate4992
    @balumate4992 2 года назад

    मॅडम मी indian Soldier आहे..
    मोठी अमाऊंट आहे...
    कुठे पैसे.. कसे.. किती.. गुंतवायचे

  • @saipatil1520
    @saipatil1520 2 года назад

    रचना रहाणे मैडम तुमचा वीडियो ani ajinkya rahane chi kheli suruvat हलुवार hote pan te kadhich संपु naye aase vatate mast

  • @omprasadpatil7497
    @omprasadpatil7497 Год назад +1

    Angle one best aahe ka? Mam

  • @bhagavatathave346
    @bhagavatathave346 Год назад

    मॅडम चार्जेस किती लागतो ते पण व्हिडिओ तयार करा ,(Enteraday, शॉर्ट टर्म,)सेल झाल्यावर किंवा एक शेर entraday मधे घेतल्यास एका शेर चा charges सांगा ते समजत नाही plz

  • @arjundevadhe6967
    @arjundevadhe6967 8 месяцев назад

    हॅलो रचना मराठी मध्ये बोलली छान आहे कारण कमी शिक्षण असलेली यात फायदा घेऊ शकतो

  • @sagarbankar9086
    @sagarbankar9086 Месяц назад

    ताई मी व्हिडिओ च्या खाली दिलेल्या लिंक वरून डिमॅट अकाउंट ओपन केलं पण झीरोधा ॲप माझ्याकडून लॉगिन होतच नाही हे काल पासून मी खूप परेषण झालो,आता तुम्हीच माझी मदत करा

  • @kishordalvi4960
    @kishordalvi4960 6 месяцев назад

    रचणा मॅडम आपल्याकडुन जर अँप डिलेक्ट झाले किवा एक्सपायर झालो तर नाँमीनी ला आपण केलेली गुतवणुक मिळवण्यासाठी काय डाँकुमेंट लागतील.कृपया त्याची माहीती द्या
    खुप सुंदर माहिती देता तुम्ही

  • @prashantrshukla1556
    @prashantrshukla1556 2 года назад

    Madam dhanya ahaat... Lokana saral sanga tumchi link vaparali tar tumhala Zerodha kadun thodas commition milate...

  • @ramdas.maharaj2602
    @ramdas.maharaj2602 Год назад

    मला काहीच मदत मिळालेली नाहीये माझं अकाउंट अर्धच ओपन झालेला आहे पूर्ण प्रोसिजर झालेली नाही कृपया मला मदत करा मी फी पण भरली आहे दोनशे रुपये

  • @darshanswnt1612
    @darshanswnt1612 2 года назад

    मला ऑप्शन ट्रेडिंग बद्दल माहिती व ते कसे करावे याच्या बदल माहिती द्याल का

  • @dattashinde6159
    @dattashinde6159 2 года назад +2

    खरचं अगदी सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगत आहात
    .....मराठी माणसांना नक्कीच यांचा खुप उपयोग होणार आहे
    मनापासून धन्यवाद मॅम🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @KK-vx3lt
    @KK-vx3lt Год назад

    चालु कस करायच सांगितल पण बोकरेज चार्ज किवा सर्व्हीस नाही आवड़ली तर बंद कसे करायचा तेही सांगा व चार्जेस त्यावर कीती बसेल

  • @santoshmali3731
    @santoshmali3731 Год назад

    मॅम आपल्या या मराठी व्हिडिओ मला खूप काही शिकायला मिळालं आपल्याला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
    मी देखील आता आपले सगळे व्हिडिओ बघुन मला शेअर मार्केट काय आहे व कशी गुंतवणूक करायची ते शिकणार आहे 🙏

  • @balasahebghadge7127
    @balasahebghadge7127 2 года назад

    छान माहिती दिलीत,
    मी पूर्वीच ओपन केलेले आहे ,
    फार अडचणी येतात,
    आपण एकदम सोप्पं करून सांगितले आहे,

  • @swapnaprabhudesai3230
    @swapnaprabhudesai3230 2 года назад

    आपला भाग १५ ते १७ मि आहे ते बरोबर आहे कारण तुम्ही सांगितलेली माहिती नीट ऐकून त्याचं आकलन होणं सोपं जातं.

  • @atuldesale935
    @atuldesale935 Год назад +1

    Hello mam -namsakar mala sbi-mutul fund - Tecnology opportunitiles fund madya lumpsum amount 2 Kiva 3 lakh invest karache ahe minimum 15 te 20 varsh sathi kiti takk return detil techa video banavan konata mutul fund chagala ahe lumpsum amount १५ ते २० वर्ष साठी mahiti sanga na tech video banvana

  • @paragmayekar3156
    @paragmayekar3156 3 месяца назад

    ताई मला शेअर मार्केट मध्ये जायचे आहे पण मला त्यात अनुभव नाही आहे त्यासाठी मार्गदर्शन करशील का 👍

  • @priyavatiw5408
    @priyavatiw5408 2 года назад +1

    Chhan aahe . Aata puthe step by step sang na

  • @353tyetcnikitashirke5
    @353tyetcnikitashirke5 Год назад

    Mutual fund साठी account कुठे आणि कसे ओपन करायचे stock market , mdhe shares kse kraeche stock market शिकायच आहे mam

  • @santoshunde4532
    @santoshunde4532 Год назад

    मॅडम zerodha साठी कोणता app download करायचा

  • @ankushchavan7468
    @ankushchavan7468 Год назад +1

    मीबरेचसे ऑनलाईन कोरशेष अनुभवलेत पण, तुमच्या सारखे सरळ समजेल असे सध्या शब्दात सांगणारे आजपर्यंत अजून तरी दुसरे कोण्ही नाही, असं माझं ठाम मात आहे.
    निसर्गाने तुझी रचनाच, मुद्दाम केली असावी.
    अवघड मार्ग सोपा करून, मार्गस्त करण्यासाठी.
    तुझी रचनात्मक देह बोली, तुझी रसाळ वाणी.
    आडल्या-नाडल्यांच्या कमी येण्यासाठी.
    खरच तु रचना... तुझ्या रचनात्मक मांडणीला तोड नाही.👌.

  • @ankushpol1090
    @ankushpol1090 6 месяцев назад

    ऑप्शन ट्रेडिंग पण करू शकतो का ह्या अकाऊंट वरून,

  • @meghapatil3702
    @meghapatil3702 Год назад

    मॅडम नॉमिनशन साठी मुलाचं नाव लावू शकतो का जर मुलगा 12year चा असेल तर