खूप छान श्वेता सोबत परदेशवारी करतोयस हे ऐकून आनंद झाला छान एन्जॉय करा अनिकेत तू बाहेर गावी आलास पण पावसाळी ढग दाटून आले आणि तुझे मन गावाला भरारी मारून आले खूप साधाआहेस बावा
कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याला असे जग पाहायला मिळावे. मातीत खपून खपून कित्येक पिढ्यांचे आयुष्य गेले. आता तरी शेतकऱ्याने बाहेरच्या जगाबद्दल सुजाण व्हावे, ईश्वराने त्याला तसे करण्याची संधी आणि क्षमता द्यावी ही इच्छा आणि प्रार्थना.
खुप छान अनिकेत भावा परदेश प्रवास केला तो ही भारता बाहेर मस्त मराठी पाऊल पडते पुढे 👍🎊👌🚩 पण एक श्वेता वाहिनी सुद्धा तुझ्या बरोबर पहिल्यांदा बाहेर पडली आहे तर सारखं सारखे तिला आपण कुठे आहे असे विचारू नको. एवढा खर्च करून आपण बाहेर पडलो आहे तर त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे कारण आपण पुन्हा इथं येऊच असे नाही वहिनीला विचार की तिला इथं येऊन कसे वाटले चागले vlog बनव एक नंबर. दोघांचं बोडींग चांगलं राहूदे. हिच ईश्वर चरणी पार्थना बाकी तु हुशार आहे 🙏👍
अनिकेत एक सांगू मी साठ पावसाळे बघितलेत त्यावरून सांगते की तू बाहेरचे देश फिरत असलास तरी मनाने तू आपल्या देशात तुझ्या गावी आहेस ते तुझ्या चेहेर्या वरून दिसते आहे.
त्या देशाने निसर्ग हा खरच खूप छान आहे ... प्रत्येक ठिक फक्त आणि फक्त झाडच दिसत आहे ...असच आपल कोकण पण सगळ्यांनी जपून ठेवलं तर खूप छान होईल .... आपला कोकण पण असच छान सुंदर टिकून राहील पाहिजे... तुझा तो वाक्य खरच खूप आवडला तो... परत शेतात जायचं आहे ............ दादा एक नंबरी शब्द होता ..... तुझा प्रवास हा सुखकर होऊदे ..... 🎉🎉🎉🎉🎉🎉
Hi... trip chan suru ahe.. Pan tu gavich ramtos as vataty.. He chamaknari duniya... tuzya manala bhavnari nahi.. Tu konkanat chan ramtos... Bythe way enjoy ur trip😂👍
So proud of you aniket. swapne pahilis Ani ti purn karnyasathi mehnat hi kartoys.tyat shwetachi anmol sath tula milte aahe .mahtwache mhanje tu aaplya mati la visarala nahis he pahun jast aanand zala.👌👍👍
मस्तच, enjoy Aniket and Shweta. छान वाटले परदेश दौऱ्य बघून. Aniket physically you are in Kualampur but mentally you are in konkan तुझ्या गावी, शेती,पाऊस. शेवटी आपल ते आपलं. 👍👌🙌
खूप छान Happy journey पण आपल्या देशात खूप काही निसर्ग रम्य बघायला व फिरता यावे असे छान छान ठिकाणे आहेत व कोकण सारखे निसर्गाचे रमय हे ईकडे बघायला मजा वेगळीच असते खूप ऍजोय करा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत श्वेता 👌👍❤🎉💃
विदेशात असून सुद्धा, अनिकेत ला सतत आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या माणसांची आठवण येत होती. खूप आवडलं आम्हाला हे, की अनिकेत ची, आपल्या गावाशी, आपल्या माणसांशी, कित्ती घट्ट नाळ जोडली आहे.
Happy journey तु म्हणालास तसेच माझे मत पण तुझ्या प्रमाणे होते म्हणुन आम्ही सुद्धा सिंगापूर, मलेशिया केले हा आमचा प्रवास आमच्या मुलीने घडुन आणला, एन्जॉय करा.
Aniket Bhava and Shweta... Congratulations for your First FOREEN Tour... Aapli Goshta Maleysiantali Chaan Vatli.... Matra ...Aaplya Gosht Koknatali Chi Majja kahi Auurch Aahe... Best wishes for your remaining tour days... Believe me compared to Thailand.& Malaysia you will find Singapore is more rich, clean and fascinating tourist destination... Stay blessed and Enjoy to your fullest extent 🎉😊.... Thanks & Regards...
Your parents are doing lots of work in farm for you but for such trip you forget them. Being parents they will not talk but definitely feel inside In your keral and Ratnagiri Resort trip too this is seen
Enjoy ur trip. पण एक आहे किती पण बाहेर फिरा भारताची ओढ लागते आणि त्यात कोकणची आठवणं तर येतेच येते. कोंकणी माणसाला कुठे पण घेऊन जा त्याच पाहिलं प्रेम कोकण.
Shoita la mahit asel watsapp calling kasa karaya cha tas Tula pan mahit asel mi mala je anobhau ahe te sago shakato next day vlog madhe papala calling kela ki nahi he sAg
खूप छान श्वेता सोबत परदेशवारी करतोयस हे ऐकून आनंद झाला छान एन्जॉय करा अनिकेत तू बाहेर गावी आलास पण पावसाळी ढग दाटून आले आणि तुझे मन गावाला भरारी मारून आले खूप साधाआहेस बावा
Thank u
@@goshtakokanatli eUsaxm PE
कोकणातल्या प्रत्येक शेतकऱ्याला असे जग पाहायला मिळावे. मातीत खपून खपून कित्येक पिढ्यांचे आयुष्य गेले. आता तरी शेतकऱ्याने बाहेरच्या जगाबद्दल सुजाण व्हावे, ईश्वराने त्याला तसे करण्याची संधी आणि क्षमता द्यावी ही इच्छा आणि प्रार्थना.
Thank u
बाहेरच्या देशात जाऊन या पण आपल्या रायगड वर एकदा जाऊन या शिवाजी महाराजांनी काय काय केलं हे तुम्हाला पाहायला मिळते😔
Right
Right 👍
Thank u
मनातलं बोललात 🙏
तुम्ही तरी जाऊन आले आहेत का? रायगडावर.. मराठी माणूस प्रगती करतो आहे तर बघवत नाही.. happy journey aniket dada
भावा बाहेरच्या देशापेक्षा पण सुंदर आपल्या देशामध्ये आहे,
आय ❤ इंडिया.......
खुप छान अनिकेत भावा परदेश प्रवास केला तो ही भारता बाहेर मस्त मराठी पाऊल पडते पुढे 👍🎊👌🚩
पण एक श्वेता वाहिनी सुद्धा तुझ्या बरोबर पहिल्यांदा बाहेर पडली आहे तर सारखं सारखे तिला आपण कुठे आहे असे विचारू नको. एवढा खर्च करून आपण बाहेर पडलो आहे तर त्या प्रत्येक क्षणाचा आनंद घे कारण आपण पुन्हा इथं येऊच असे नाही
वहिनीला विचार की तिला इथं येऊन कसे वाटले चागले vlog बनव एक नंबर.
दोघांचं बोडींग चांगलं राहूदे. हिच ईश्वर चरणी पार्थना बाकी तु हुशार आहे 🙏👍
Thank u
अनिकेत एक सांगू मी साठ पावसाळे बघितलेत त्यावरून सांगते की तू बाहेरचे देश फिरत असलास तरी मनाने तू आपल्या देशात तुझ्या गावी आहेस ते तुझ्या चेहेर्या वरून दिसते आहे.
Thank u
अनिकेत … थोड्या दिवसांनी तूला वाटेल, एवढ काही नसत. भारतात पण खूप काही आहे. 😊
❤
Nakkich asach vatnar mala
Still, first trip excites more😊 what’s say Aniket
खुपच छान अनिकेत श्वेता तुमचा परदेश प्रवास✈ सुखकर आणि आनंददायी होवो हीच श्री आई जगदंबे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Thank u
त्या देशाने निसर्ग हा खरच खूप छान आहे ... प्रत्येक ठिक फक्त आणि फक्त झाडच दिसत आहे ...असच आपल कोकण पण सगळ्यांनी जपून ठेवलं तर खूप छान होईल .... आपला कोकण पण असच छान सुंदर टिकून राहील पाहिजे... तुझा तो वाक्य खरच खूप आवडला तो... परत शेतात जायचं आहे ............ दादा एक नंबरी शब्द होता ..... तुझा प्रवास हा सुखकर होऊदे ..... 🎉🎉🎉🎉🎉🎉
Tya sathi aaplya netyanchi pan sath havi desh vachvava lagto
अनि . श्वेता . आनंद घ्या
अप्रतीम चित्रीकरण
असाच आई बाबा आजी याना घेवुन शिर्डीला ये
मलेशियातील बारीक सारीक गोष्टी दाखव ॐ साई राम🙏🏻🌹
Thank u
अरे अनिकेत अगोदर संपूर्ण भारत बघायचा त्यानंतर परदेशवारी करायची असते.तुझा प्रवास सुखाचा होवो
Aata kay bhartatchach firucha ha hya nantr
रिप्लाय दिल्या बद्दल धन्यवाद
अतिशय सुंदर . तुमच्या मुळे आम्हांलाही बाहेरगावी फिरायला आल्याचा आनंद मिळाल्यासारखं वाटलं .
आनंद घ्या . मजा करा.
Thank u
गोड 👨👩👧🎉🎉🎉🎉
साधा भोळा कोकणी माणूस
10 divas majja natar शेतात जायचेच आहे आवडल ही लाइन आपल्याला....
Jalne Wale ki duaa
Thank u
@@ashokmuddalwar4595 😊
Ho ..malapan
Happy journey both of you ❤️🙂
वा अनिकेत बाळा खुप छान तुम्हा दोघांना प्रवास सुखदायक आनंदी मजेत जावो ही शुभेच्छा छान वाटलं फॉरेन कंट्री बघून लय भारी एक नंबर विडिओ देव बरे करो बाळा
लग्ना आधी आई आई... म्हणत होता अनिकेत, आता बाय... म्हणत आहेस का ठीक happy journy
🤣🤣🤣🤣
Hi... trip chan suru ahe..
Pan tu gavich ramtos as vataty..
He chamaknari duniya... tuzya manala bhavnari nahi..
Tu konkanat chan ramtos...
Bythe way enjoy ur trip😂👍
Khupch sundar malesiya.kalji ghya ekmekachi.abhinandan tumha doghanche baher che desh firayla gelyabddal.enjoy kara.
Thank u
So proud of you aniket. swapne pahilis Ani ti purn karnyasathi mehnat hi kartoys.tyat shwetachi anmol sath tula milte aahe .mahtwache mhanje tu aaplya mati la visarala nahis he pahun jast aanand zala.👌👍👍
Thank u
Khup chhan bhava msg baghun etke bhari vatle na can't express in words bro...Rasam on Fire
एक नंबर व्हिडिओ हॅप्पी जर्नी ,आणी वहिनीच नाव भरपूर दिवसांनी लाडू घेतलंस भारी वाटला
मस्तच, enjoy Aniket and Shweta. छान वाटले परदेश दौऱ्य बघून. Aniket physically you are in Kualampur but mentally you are in konkan तुझ्या गावी, शेती,पाऊस. शेवटी आपल ते आपलं. 👍👌🙌
Thank u
Wish Happy Journey & Enjoy YourFirst Foreign Trip! ❤
Thank u
छन आहे पन आपल कोकन लय भारी
Ho
तुम्हा दोघांचा प्रवास सुखकर होवो. आजचा व्हिडिओ मस्तच होता. मनापासून Enjoy करा.
Thank u
Happy Journey! Singapore madhe Clarke Quay या ठिकाणी रेस्टाॉरण्ट मध्ये Crabs छान मिळतात. You can try same.
Acha
Khup chan video aata ekda aai pappa sobat trip kara khup aavdel baghayla....
Thank h
खूप छान Happy journey पण आपल्या देशात खूप काही निसर्ग रम्य बघायला व फिरता यावे असे छान छान ठिकाणे आहेत व कोकण सारखे निसर्गाचे रमय हे ईकडे बघायला मजा वेगळीच असते खूप ऍजोय करा व्ही डी ओ अप्रतिम धन्यवाद अनिकेत श्वेता 👌👍❤🎉💃
Thank u
खूप मज्जा करा. हे तुमच्या कष्टांचं बक्षीस आहे. 💐
Thank u
विदेशात असून सुद्धा, अनिकेत ला सतत आपल्या देशाची, आपल्या गावाची, आपल्या माणसांची आठवण येत होती. खूप आवडलं आम्हाला हे, की अनिकेत ची, आपल्या गावाशी, आपल्या माणसांशी, कित्ती घट्ट नाळ जोडली आहे.
Thank u
बर वाटल दोघांना पहील्या एकत्र परदेश ट्रीप मध्ये बघून, enjoy
Khara aahe ki ek tari international trip karawi asa watatach. Mazi pan pardeshwari zali pan shewati aapla desh toh aapla desh. Kuthetari homesick vyayla hotech. Baaki asech yog tumhala warchewar yevot. Stay blessed and enjoy😊
Thank u
Happy Journey Aniket & Shweta.
Thank u
Khup sunder video Bappa bless you 😍 Chan enjoy kar tuzi sarva swapne purn houde udand ayush labho doghana 🤩🤩
Happy to see you in abroad. आम्हाला ही छान सफर घडवली.मस्त. एकदा आई बाबांना पण घेऊन जा बाहेर गावी. ❤
Shwetacha hatat green bangadi. Sanskar.
Thank u
Aniket don't Sleep, Show all places , Voice coming low sometimes, give all information,
Take care of health both of you.
Always keep Smiling
Ok
अनिकेत व श्वेता या दोघांनाही परदेश वारीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही कुठच्या टूर मधून गेलात त्याची संपूर्ण माहिती द्या.
Udya snagto
Happy journey
तु म्हणालास तसेच माझे मत पण तुझ्या प्रमाणे होते म्हणुन आम्ही सुद्धा सिंगापूर, मलेशिया केले हा आमचा प्रवास आमच्या मुलीने घडुन आणला, एन्जॉय करा.
Thank u
वा छान अचानक परदेशी वारी किती मस्त अशीच प्रगती होत राहो आणि परदेशी वारी घडत राहो मजा करा ❤❤
Khup chhan, मलेशिया chhan aahe, n tumhi pan specially Shweta mast माहिती सांगते
Thank u
Aniket Bhava and Shweta... Congratulations for your First FOREEN Tour... Aapli Goshta Maleysiantali Chaan Vatli.... Matra ...Aaplya Gosht Koknatali Chi Majja kahi Auurch Aahe... Best wishes for your remaining tour days... Believe me compared to Thailand.& Malaysia you will find Singapore is more rich, clean and fascinating tourist destination... Stay blessed and Enjoy to your fullest extent 🎉😊.... Thanks & Regards...
Mararhya nni aata marathya nche paay khechane aata thambwala pahije. Koni tari pudhe jatoy tar tyala pathimba dya. Shewati naaw aapla ch motha hotay😊
Nakkich
evdhya khunnas ne kay bolte. Look at her expressions. Easy Shewta .. chill 🙄🙄
😂
Kontay travel agency ne tour keli package kay hot taychi details share kel tr br hoil
खुप खुप मज्जा करा. खुप खुप छान जागी आलात. 👌👌👌👌
Every one makes dream to visit international.
U have done it good.
Take care of shweta.
Happy Journey.
Thank u
Happy Journey kuthlya group barobar gela aahat tumhi?
Kesri
Khup mst vatala vlog ...bhava.tikde tumhala kiti kharch aala tya var nakki vlog banav..aamhi pn jammu kashmir la janar ahot❤
Aniket aani shweta wishing you happy and safe journey 👍. Khup chhan vatal tumhi foreign tour ✈️karat aahta. Karan tumhi lagn zalyapasun ase doghe ch phirayla Gela navtat. Nehamichya routine madhura thoda Vela swataha sathi kadhat ja. Enjoy your journey 💃🕺💃🕺💃🕺
Thank u
वा मस्त एन्जॉय_❤️
आपल्या देशानी जितका विकास केला तेवढा विकास जगात कूठेही दिसून येत नाही.
जय श्रीराम 😅😅😅😅
Happy for you guys enjoy your trip and take care❤❤dreams always come true ❤
Thank u
वा सुदंर प्रदेशात गेले फीरायला भारीच हा 😍👍👌🏻
Thank u
तूमचा प्रवास सुखकारक व आनंदी होवो अनिकेत व श्र्वेता
Thank u
Dadanu byko tumchi nashibvan ha 🙂happy journey 😊👍👍
Aniket kiti ch packeg aahe ......minimum kiti kharch yenar
अनिकेत आजचा व्हिडीओ खूप छान होता बघून समाधान झाले धन्यवाद
Thank u
Hiii
Bhau aahes kuthe mi side la rahto airport chya ithe punha return kadhi yenar aahes sang mla bhetaych aahe tula
Enjoy journey
खुप छान तु भाग्यवान आहेस श्वेता सारखी
बायको मिळाली
Thank u
Mast Video ❤❤❤
Khup chhan watla aapla Aniket aani Shweta rasam pardeshi gelyacha abhiman watatoy. Khup mastach. Aamhi pan tujhya barobar pardeshi firtoy hyacha bhas jhala. Kharach khup chhan. Aapla Indian food tithe miltay hye baghun khup bara watla. Enjoy kara doghehi.
Thank u
Your parents are doing lots of work in farm for you but for such trip you forget them. Being parents they will not talk but definitely feel inside In your keral and Ratnagiri Resort trip too this is seen
Thank u
Welcome to Malaysia Aniket. I hope tula Malaysia khup jast aavdel. Enjoy your trip.
Nice video Aniket
Thank u
Dada mast enjoy kar vahini sobat
Ani nantar amhalla sang kiti khrch lagala kasa gelas ani baki kahi
Mast trlp karun ya
खूप छान श्वेता सोबत एन्जॉय कर इंटरनॅशनल ट्रीप तु प्रदेशात फिरायला गेलास तरी तुझा लक्ष्य गावी आहे
Andya MARK WINS SARKHICH PRAGATI KAR. Khup chhan vatle ek MARATHI MANUS pragati kartoy. KEEP IT UP. SANDESH VASUDEV KOLTE.
Happy journey to both of you..... Tumacha tripche details deshil ka.... Kharch.. Konate trav re l...
Thank u
Yes please share your tour details.. kutchi tour company aahe?
Happy journey Aniket and Sweta .... enjoy the trip ......🎉🎉🎉🎉
Aniket khup chhan vatle tumhi doghe baher phirayla gelat. Mast enjoy kara dhaal kara. 👌👍👍
Thank u
👌👌khupc bhari 👍
Chan aahe video bayko chi kalgi ghey
Thank u
व्हिडिओ छान होता आणि तुम्हा दोघांना हॅप्पी जर्नी
Happy journey both of you
काश्मीर ला जाऊन यायचे ना.पृथ्वी वरील स्वर्ग आहे तो आजकाल पासपोर्ट वर छप्पे मकांना आवडते पण भारत बघण्यात इंटरेस्ट नसतो.
As koni snagitla tithe pan jaycha plan ahe😝
Khupp Chan Blog
Clean and beautiful
Malysheya Country
Enjoying Picnic
Thank u
Genting Highlands and Japanese village he spot Malaysia madhe ani tikde tour visit hotech te chan cover kr.
खर्च किती आला दादा आणि कुटून बुक केल है सगळं
अनिकेत आणि श्वेता एन्जॉय करा. खूप छान तुम्हाला ही ट्रीप आनंदी जाओ. Tc
Abhinandan tumha doghanche ani enjoy your first foreign trip 🎉
स्वामी समर्थ happy journey
Malaysia Madhe kuthe ahe Sunway pyramid la la ki massage Kar me bheten me tula
अरे व्वा अनिकेत 👏👌😍 मस्तच 😃😃 खूप मज्जा करा भरपूर फोटो काढा , प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. खूप सुंदर सुंदर आठवणी जमा करा. 👍👍👍👍👍
Thank u
फारच लवकर बाहेर फीरायला नेले.
Anniversary Gift 👌👌👌
Enjoy 💐💐💐💐💐💐💐
Thank u
मलेशियातील हॉटेलात कोकणातील कांदा भजी,मालवणी चिकन,फिश थाळी असेल ती पण दाखवा.
Bar chalel
अनिकेत दादा दोघांनी ऐनजाय करा मलेशिया ईंडिया सारखेच वाटते
Thank u
Thank u
Khup chan 😊enjoy 👍
Mag aahecha kame madhe barek havacha hota 😊
Enjoy ur trip. पण एक आहे किती पण बाहेर फिरा भारताची ओढ लागते आणि त्यात कोकणची आठवणं तर येतेच येते. कोंकणी माणसाला कुठे पण घेऊन जा त्याच पाहिलं प्रेम कोकण.
Khup khup majja Kara Ani enjoy your trip
Thank u
Shoita la mahit asel watsapp calling kasa karaya cha tas Tula pan mahit asel mi mala je anobhau ahe te sago shakato next day vlog madhe papala calling kela ki nahi he sAg
कोणती tour कंपनी ?
Mast photographs
पण कोकणातल्या सारखा आनंद नाही चेहऱ्यावर🙏
छान केलं आहे शूट आणि रूम मध्ये 19:40 min विडिओ कॅपचर टाइम मध्ये शॉफा चेअर वर img pose मस्त आहेत shoot करून घे....🤗👍
Ok
Aniket bhava chhan.... Ani thx malesia dakhvlya baddal
Thank u
Happy journey to both of you
खूप खूप अभिनंदन परदेशवारी साठी