शवेता बिर्याणी खरच चांगली केली दाखवली पद्धत व सवछता छान होती व काजु ऊभे अखे घालायला हवे होते व कांदा जो तळलेला टाकतात त्याला बरीशता म्हणतात श्वेताने अेकटीने छान केली मिसेस दिक्षीत
खुप सुंदर बियाॅनि बनवली श्वेता ने मला खुप आवडते श्वेता ती व्हिडिओ त असली की मजा येते व्हिडिओ बघायला श्वेता हुषार पन आहे आळशी पना कशातही करत नाही नोकरी करून सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते खुप कौतुक तुझं श्वेता 😊😊
मस्त खूप मेहनत घेऊन श्वेता ने व्हेज बिर्याणी बनवली... कांदा तळायला वेळ लागतो त्यासाठी उन्हाळ्यात कांदा उभा कापून वाळवून घ्यावा.. चांगला टिकतो. मग तळायला वेळ लागत नाही
अरे वा छान 🤩 बिर्याणी बघून दिल गार्डन गार्डन हो गया 🫢 खूप दिवसानी व्हेज बघायला आवडलं 🥰 आम्ही व्हेजिटेरियन आहोत अशा व्हेज रेसिपी बघायला आवडतीला आम्हाला 😃 नेक्स्ट टाईम मशरूम चणाडाळ बनवा तुम्ही कशी बनवता ते दाखवा 😊👍🏻 माझी फेव भाजी आहे 🤪
Bhajlelya kanda nahi re Barista bolaycha tyala. Ani jamla tar to barista banvaychya agodar kaplelya kandyala thodasa meeth lavun unhat velvet thevaycha ani mag to talaycha. Ashyane to lavkar tallala jato ani kurkurit hoto.
वेज बिर्याणी नी मध्ये आल लसूण पेस्ट घालायला हवी होती आणि पनीर तळल्या नंतर तो कोमट पाण्यात टाकावा की मस्त मऊ होतो, भाताची लेहर लावल्यावर थोड तूप घालावे मस्त टेस्ट येते झाकण ठेवून 1 वाफ काढावी.... श्वेता चा प्रयत्न छान होता श्री स्वामी समर्थ 🙏🏼
Kande ubhe chirun unhat walvave ani hawaband dabyat bharun thevave. To lagech talala(fry kela) jato . Tasech ubha chirlela Kanda aale ani lasun barik karun unhat walvave ani fry kelela khadamasala ghalun powder karavi ani bhajit ha masala ghatala tar chan lagato.
खूप चांगला व्हिडीओ, आणि तुम्ही आपल्या शेजाऱ्यांना बिर्याणी दिलीत अजून ही शेजाऱ धर्म जिवन्त आहे. तु सतीश च्या घरी व्हेज बिर्याणी खाल्लीस आणि तु म्हणतोस किती दिवसानी व्हेज बिर्याणी खातोय
Good Evening Aniket!! 🙂 I adore your videos very much. Main key feature of your vlogs is simplicity. I like the way you speak and communicate with us all. May all happiness and prosperity come to you and your lovely family!! Hello 🙏
बिर्याणी साठी टोपावर झाकण नसेल तर फोईल पेपर ने कव्हर करत जा आणी थोढ वरती पाणी मारून फोईल पेपर जोडून घ्या म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही आणी बिर्याणी आत लगेच शिजेल आणी टोपाच्या खाली गरम तवा ठेवून दम द्या.
शवेता बिर्याणी खरच चांगली केली दाखवली पद्धत व सवछता छान होती व काजु ऊभे अखे घालायला हवे होते व कांदा जो तळलेला टाकतात त्याला बरीशता म्हणतात श्वेताने अेकटीने छान केली मिसेस दिक्षीत
खुप सुंदर बियाॅनि बनवली श्वेता ने मला खुप आवडते श्वेता ती व्हिडिओ त असली की मजा येते व्हिडिओ बघायला श्वेता हुषार पन आहे आळशी पना कशातही करत नाही नोकरी करून सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते खुप कौतुक तुझं श्वेता 😊😊
Aniket dada garm pani direct basing madhe taktos khara pan tyacha pai futun pani baher yaych na garam garm
तू बदलला अनिकेत...पूर्वी मित्र असायचे तुझ्या व्हिडिओ मध्ये ...आता फक्त एकच व्यक्ती
वा अनिकेत बाळा तुझ्या बायकोने मस्त छान चविष्ट रूचकर अशी वेज बिर्याणी बनवली बघूनच तोंडाला पाणी सुटले एक नंबर विडिओ आवडला देव बरे करो
Shweta kharach great aahes😎. Khupach chhan zali veg biryani 😋😋😋. Tula cooking chi aawad àahe hi changali gosht aahe. Sagalyat matvach tu sasubai na aaj aaram dila te baghun bar vatal. Nahitar sarkha aai chya hatach mhanun Tyanna ch swayam Pak karava lagato. Paneer fry kelyavar panyamadhe takave tyamule soft hotat. Aani mothya topavar zakan mhanun parat thevayachi hoti. 🎉🎉🎊🎊🎊
वर्ष झाले वहिनी चे विडीओ छान आहेत पण आम्ही सुरवातीचा मित्रा सोबत राहनारा अनिकेत रासम खुप मिस करतो.
Lockdown mule sagale gavala hote. Aata pratyek Jan tyanchya nokari madhe busy aahet. Pratyekala swataha che personal life aahe.
खूपच छान बनवली ताई ने व्हेज बिर्याणी .....यम्मी..... तुझे व्हिडिओ छान असतात.🎉
मानल श्वेताला, एक नंबर सुगरण आहे. हौशी कलाकार😊
श्वेता मला खूप हुशार वाटते.राहणी छान बोलणे मोजके.रेसिपी अप्रतिम .करण्याची आवड आणि खाऊ घालण्याची आवड.हुशार आहे.👍👍🌹🌹
मस्त खूप मेहनत घेऊन श्वेता ने व्हेज बिर्याणी बनवली... कांदा तळायला वेळ लागतो त्यासाठी उन्हाळ्यात कांदा उभा कापून वाळवून घ्यावा.. चांगला टिकतो. मग तळायला वेळ लागत नाही
अरे वा छान 🤩 बिर्याणी बघून दिल गार्डन गार्डन हो गया 🫢 खूप दिवसानी व्हेज बघायला आवडलं 🥰 आम्ही व्हेजिटेरियन आहोत अशा व्हेज रेसिपी बघायला आवडतीला आम्हाला 😃 नेक्स्ट टाईम मशरूम चणाडाळ बनवा तुम्ही कशी बनवता ते दाखवा 😊👍🏻 माझी फेव भाजी आहे 🤪
खूप छान बिर्याणी बनवली श्वेता.पण खूप मेहनत घेतलीस तू. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदाने हसतमुखाने केलंस.👌👌👌👌😋😋😋😋👍👍👍👍👍
Ek number Iadu Tai recipe 👌👍🙏💝 khup chhan Aniketda God bless you all
एकदम झकास बनवली व्हेज बिर्याणी श्वेता खूप छान रेसिपी
Bhajlelya kanda nahi re Barista bolaycha tyala.
Ani jamla tar to barista banvaychya agodar kaplelya kandyala thodasa meeth lavun unhat velvet thevaycha ani mag to talaycha. Ashyane to lavkar tallala jato ani kurkurit hoto.
एक नंबर बिर्याणी केली स्वेता... खूप छान
मस्तच श्रेवता,पाहून तोंडाला पाणी सुटले.❤❤❤
Aplya gharatlya chulivarcha adhi thodasa apan thoda khava mag konalahi baherchyanna dyava. Chulivarcha direct asa konala baherchyana devu naye.
वेज बिर्याणी नी मध्ये आल लसूण पेस्ट घालायला हवी होती आणि पनीर तळल्या नंतर तो कोमट पाण्यात टाकावा की मस्त मऊ होतो, भाताची लेहर लावल्यावर थोड तूप घालावे मस्त टेस्ट येते झाकण ठेवून 1 वाफ काढावी.... श्वेता चा प्रयत्न छान होता श्री स्वामी समर्थ 🙏🏼
सगळ्यांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा आता भात कापूक कंबर बांधून तयार राहा असे आनंदी😄😃😁 आणि खुशाल राहा बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र👏✊👍
सुंदर, मस्त बिर्याणी, All rounder shweta
श्र्वेता नी बिर्यानी एकच नंबर बनवली.
बघतानाच दमायला झालं.
पण खरंच छान झाली असणार.
छान वेज बिरयाणी बनवली पण आल लसूण पेस्ट घातली तर अजून टेस्टी होणार 👍
मस्त बिर्यानी सुंदर च झालीय बघूनच कळतेय आमची सुनवाई हुशियार आहेच मीपण अशी बनवणार 👌👍💐
Kande ubhe chirun unhat walvave ani hawaband dabyat bharun thevave. To lagech talala(fry kela) jato . Tasech ubha chirlela Kanda aale ani lasun barik karun unhat walvave ani fry kelela khadamasala ghalun powder karavi ani bhajit ha masala ghatala tar chan lagato.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा अनिकेत श्री स्वामी समर्थ 🙏
खुप छान व्हेज बिर्याणी बनवली.अनिकेत ल
Apratim Veg Biryani
Mouth 👄 Watering
Chan Mast Bhari 👌👌👌👌👌
Khup chchan Biryani ginger garlic paste nahi takali bhaji madhe next time takun bagha
खूप चांगला व्हिडीओ, आणि तुम्ही आपल्या शेजाऱ्यांना बिर्याणी दिलीत अजून ही शेजाऱ धर्म जिवन्त आहे. तु सतीश च्या घरी व्हेज बिर्याणी खाल्लीस आणि तु म्हणतोस किती दिवसानी व्हेज बिर्याणी खातोय
तुम्ही जर वारंवार बिर्याणी करत असाल तर कांदा उभा चिरून उन्हात कडक सुकवून हवाबंद डब्यात भरून ठेवा. हवं तेव्हा फ्राय करून वापरू शकता
Foil pepper vapraycha na moth zakan navht tar
Good Evening Aniket!! 🙂 I adore your videos very much. Main key feature of your vlogs is simplicity. I like the way you speak and communicate with us all. May all happiness and prosperity come to you and your lovely family!! Hello 🙏
खुप सुंदर रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Masttttt shweta biryani was tempting 😋 ❤️ most interesting word was eeesha 🤩 with biryani u are soooooo cute dear ❤️
Paneer fry karun panyat ghalayche..soft rahte.
Bhaji che 2 leyar karayche...nisha
अरे वा मस्तच .Shweta's recipes
कांदयाला मिठ लावावे मग तळावे मग ते brown आणि crisp होतो
दादा आजचा विडिओ खूपच छान बिर्याणी खुप सुंदर दिसत होती सगळे तुम्ही कसे आहात गुजरात सौराष्ट्र
Swetha ur master chef..ur cook yummy Briyani....
बिरयानीच्या भाजीला हात लावू नये चमच्याने ढवळावे.
Murti lahan kirti mahan swetaji
मस्त बिर्याणी श्वेताने बनवली 👌🏻👍🏻
Mast Biryani hoti and I am so excited for Nagesh's Biryani 😋😋😋😋
Chan recipe
Kup chan बिर्याणी दाखवली
Kiti masala
खुप छान बनवली बिर्याणी
Khup teasty beryani banvli vhinine 👌👌😋😋😋😋
Chan veg biryani, happy dasara your family🎉
मस्तच बिर्याणी receipe❤❤
Shweta tuzi रेसिपी no 1
अरे दादा, मग चिनूला कोण बघतं गावी एवढे दिवस?
खूप छान बनवली बिर्याणी सेवेत ने
मी आमकर ची आई मला सर्वण पाऊन खूप छान वाटले अनिकेत
Mast recepi great
श्वेता बिर्याणी एक नंबर बनवली
Khup chan Recipe! ❤
अरे दादा आलं लसुण पण घ्यायचं
Bhava bhat kapayla kadhi
Janar ❤
Can add kaju also..
I'm Vegetarian Specially My Favourite Delicts... 😋
Khup chan recipe 👌👌👌❤
Khupch chan yummy Biryani 👍👍👌👌👌
ईतका कांदा चिकन बिर्याणी ला पण घेत नाही
Khup chan video👌
Ag ti biryani tya tujya navryla khau ghzl 1 cha ghamdi aahe
Ek number 😮
Nice biryani Shweta God bless u dear😊
बिर्याणी recepie mastt
आरे गावी कधी जाणार , गावच्या निसर्ग रम्य वातावरणाची खूप आठवण येते , एवढे दिवस नको राहूस ठाण्यात
Background music khup mast ahe😊
Khup Chan Video ❤️👌
Bolatana kay to shwetaca attitude .,...😎😎😎😎
Pudnychi pan chorun takychi na tai
Kel like amala pan bolav jevala ❤😊
Mast biryani. Yummy. Veg biryani pan asate Aniket 😂
Khup Chan
गे बाय माजे!! 2 किलो काय सांगत काय!! कौतुकच.
मस्त बिर्याणी बनवली श्वेता😘
चिनू बरोबर गावी कोण आहे
खूप छान vlog आहे 👌👌
अनिकेत भाऊ मी कुंभवडे चे सावंत मला तुम्हाला भेटायचं आहे थोडं काम आहे तुम्ही गावी कधी येणार
अनिकेत मी पण यूट्यूब वर काम करतो मला तुम्हाला भेटायचं आहे
Vijaya dashimichya hardik shubhechha
छान, वेज बिर्याणी 🤗🤩
1 tip..u can fry th onions day before ..
मस्तच बिर्याणी
बिर्याणी खूप छान झाली 😋
खुप छान बिर्याणी
Had
Biryani recipe 👌👌 masttt
एकदम मस्तच बिर्याणी 👌👌👌👍
शुभ दसरा
Bhava Purna video banvla 1 biryani var
राम कृष्ण हरी 🙏
छान श्वेता biryani
Veg Biryani Mast
व्हेज बिर्याणी नसते, तो पुलावच असतो😂😂😂
Ginger garlic paste ka nahi takli it's a main ingredient
खूप छान बिर्याणी बनवली श्वेता
खूप छान मस