आमच लग्न love की arrange ? श्वेता ला पगार कीती?Q & A

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 1,2 тыс.

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  2 года назад +45

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - GSK50
    (Coupon valid for first 250 users)

    • @akkikamble94
      @akkikamble94 2 года назад

      Link nako whatsapp number de

    • @kapilgadage8362
      @kapilgadage8362 2 года назад +1

      Are bhai Tula free time kadhi aahe te sang mala bhetayala yayach

    • @kapilgadage8362
      @kapilgadage8362 2 года назад +1

      Mi gele 9 years pasun krushi seva kendra madhe kam karto majh shikshan fakt 10th jhalel aahe pn mala shetitil Sagal anubhav aahe

    • @kapilgadage8362
      @kapilgadage8362 2 года назад

      So please tujha number send kar

    • @mathaiettamala3259
      @mathaiettamala3259 2 года назад

      @🎋🅰🅿📍👢 ❡🅰👌🅰❡📧 🅱🌴 🎷📍📍7⛎6❡❡📧🍉🎏🍉 ♈♈♈♈

  • @nehamohit8197
    @nehamohit8197 2 года назад +38

    गोड आहे श्र्वेता...... शहरातून गावी रहाण्याची तयारी केली ह्यावरून ती किती छान,मनाने चांगली आहे हे लक्षात येते.... खूपच मोठा डिसिजन होता.... हॅट्स ऑफ श्र्वेता..... एटीट्यूड तर बिलकुल नाही.... खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद 🙌

  • @sachinmokal8560
    @sachinmokal8560 2 года назад +21

    श्वेता ला attitude अजिबात नाही. ती फिरवून फिरवून बोलत नाही. स्पष्ट बोलते आणि flawless बोलते. तिच खरंच कौतुक करायला हवंय किती सहज पणे शहरी जीवन शैलीतून ग्रामीण जीवन् शैलीत स्वतःला adjust केलंय. तुमचा संसार सुखाचा होवो.
    दोघांनी मिळून चॅनेल grow करण्यासाठी प्रयत्न करा. चॅनेल कडे दुर्लक्ष होतंय तुमचं.

  • @veenanaik1293
    @veenanaik1293 2 года назад +141

    श्वेता लहान वयामध्ये खुप समजूतदार झाली आहे प्लीज़ तीला दुखवू नका

    • @PBsworld
      @PBsworld 2 года назад +4

      Ho aai 🙏

    • @swapy450
      @swapy450 2 года назад

      Hech aahe na 🤪 ka ani hi agala karun nehmi bolto ki ki vahini kiti mehnat karte kadhi chukla tar toch bolel 😂 navra aahe to ugach feminine touch

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 2 года назад +71

    अनिकेत आणि श्वेता तुम्ही दोघे made for each other आहात. असेच आनंदात रहा.🙌👍❤️

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 года назад +6

    कोकणची शान अनिकेत दादा म्हणजे त्याला बघताच चेऱ्यावर येणार हास्य आनंद आणि सुख आणि श्वेता ताई म्हणजे आता साथ देते आहे आज श्वेता ताई खूप बोलली चांगल वाटल सो दोघे अशेच कायम एकत्र रहा येणारा प्रत्येक दिवस सुख समृध्दी भरभराट घेऊन तुमच्या आयुष्यात येऊदे हीच आई पावणादेवी चरणी प्रार्थना

  • @ananyabhave2276
    @ananyabhave2276 2 года назад +24

    अग कीती गोड ग श्वेता.. प्रेम याला च म्हणतात. नवऱ्याच्या सुखात तु तुझ सुख शोधल. श्री स्वामी समर्थ.

  • @hemantdeshpande5346
    @hemantdeshpande5346 2 года назад +3

    स्वेता तुझे बाबा गेले खुप वाईट वाटलं ,बाबाना
    श्रद्धांजली.ह्या धक्क्यातून सावरण्याच बळ
    पर्मेस्वराने तुम्हा कुटुमम्बियाना देओ ही
    इस्वर चरणी प्रारथना.....काका हीतचिंतक
    अनिकेत-स्वेता

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 года назад +6

    तू खूप चांगली आहेस बेटा आम्हास तू नवीन नवरी अशी वाटत नाही तू खूप जुनी आहेस अशीच दिसते आणि त्या घरांसाठी परफेक्ट दिसतेस बेटा तू खूप छान मुलगी आहे आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टीचा अनुभव हा होतच राहणार सगळेच चांगल होईल अस नसत पण सर्वाशी मिळून मिसळून रहा

  • @parabpedia2185
    @parabpedia2185 2 года назад +6

    येस श्वेता मानस कमावणे फार मोठी गोष्ट आहे पैसा तर सगळेच कमावतात

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 года назад +5

    श्वेता ला attitude नाहीये श्वेता खूप चागलीय आणि तिने जो निर्णय घेतला तुज्या सोबत गावी राहण्याचा तो खूप छान आहे आणि अनिकेत तू तर भनाट आहेस तूझ्या सोबत कोणती पण मुलगी राहण्यास तयार झाली असती कारण जशी श्वेता बोली तुझा स्वभाव खूप छान आहे आणि तुम्ही दोघे असेच राहावा हीच स्वामी चरणी प्रार्थना आणि रोज व्हिडिओ टाकीत जा
    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 2 года назад +7

    नाही नाही श्वेता तुला अजिबात attitude नाही आणि जर असता तर ती गावी राहिली नसती, गावच्या लोकांमध्ये मिसळून गेली नसती .ती खरंच खूप लहान वयात खूप समजूतदार आहे. आणि तुमची जोडी पण एकमेकांना पूरक आहे 😍👍👍👍👍👍❤️

  • @moharshshinde275
    @moharshshinde275 2 года назад +3

    खरंच देवाने तुम्हा दोघांनाही एक दुजे के लिए बनवलयं ...छान केमिस्टी जुळते दोघांचीही...पुढील संसारासाठी आॅल द् बेस्ट..असेच आनंदी रहा..

  • @geetajagade2653
    @geetajagade2653 2 года назад +51

    तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद.खूप गोड स्वभाव आहेत तुम्हा दोघांचे त्यामुळे तुम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात तर आहातच आम्ही देखील तुम्हा दोघांच्या प्रेमात पडलो.श्वेताला जराही घमंड नाही, म्हणूनच ती अनिकेतच्या प्रेमापोटी गावी आली. माणूस म्हणून तुम्ही खूप छान आहात.श्वेता समाधानी असण्याच एकच कारण, ती जास्त अपेक्षा ठेऊन नसते.असेच कायम आनंदी राहा. लव्ह फ्रॉम दापोली.

  • @rahulmane2534
    @rahulmane2534 2 года назад +2

    कोकणी माणसं खुप प्रेमळ असतात, जसे सतीश रटाटे सासूची काळजी घेतात तशी तुम्ही ही घ्याल यात शंका नाही. तुम्ही दोघेही आदर्श जावई आहात.

  • @dipikaparab3329
    @dipikaparab3329 2 года назад +17

    खूप सुंदर जोडी. असेच नेहमी हसत रहा दोघे. श्वेता ताई खरच खूप छान स्वभाव आहे तुझा.

  • @swarupachavan941
    @swarupachavan941 2 года назад +34

    छान आहे तुमची जोडी आमचा कायमच सपोर्ट आणि आशीर्वाद आहेत तुमच्या सोबत ❤❤❤❤❤❤

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 2 года назад +8

    खुप छान 👫,, मला श्वेता चा स्वाभाव लग्ना पासून च आवडतो, असेच आनंदी राहा👍👍

  • @renukadeshmukh2806
    @renukadeshmukh2806 2 года назад +23

    Shweta tu khup chan ahes ani Aniket u r also awesome. Both of u great couple . All the best .👍🏻

  • @nikhilkathe9325
    @nikhilkathe9325 2 года назад +18

    दोघांची जोडी खूप छान आहे. आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 2 года назад +6

    SHE IS SO SIMPLE AND SO HUMBLE. SO FORGET COMENTS

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 2 года назад +16

    अनिकेत, असेच तुम्ही एकमेकांना साथ देत पुढे चालत रहा.नक्कीच पावणा देवीच्या कृपेने तुम्हा दोघांना भरपूर यश तुमच्या पदरी पडेल. पण मागे वळुन बघायचे नाही. वाईट दिवस विसरून पुढचा मार्ग काढत रहायचे.उगळत बसु नये.म्हणजे भुतकाळात वाईट गोष्ट नकळत आपल्या हातुन घडली असेल त्याची वर्तमान काळात पुनरावृत्ती न होता पुढील भविष्याचा मार्ग हा आपोआप सोईस्कर होतो. अनिकेत ,God bless you both.

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 года назад +56

    नांदा सौख्यभरे आपला संसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️😍😍

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 года назад

      छान होता व्हीडीओ.श्वेता आणि अनिकेत
      छान गप्पा झाल्या.

  • @user-dr9pk6oi4v
    @user-dr9pk6oi4v 2 года назад +3

    लग्नाच्या आधीची ओळख आणि त्या वर प्रपोजल हे लव्ह मॅरेज कसे? तुम्ही जरूर प्रायव्हसी ठेवा तो तुमचा अधिकार आहे! पण आम्ही तुमच्या जवळचे आहोत ना मग खुलवा ना तुमची लव्ह स्टोरी. बघा पटलं तर..

  • @gavmajhkokan
    @gavmajhkokan 2 года назад +8

    मस्त आहे दोघांची जोडी❤️🙏🏻
    तुझा हसरा चेहरा पाहून खूप मनाला आनंद मिळतो.
    खुप मोठा हो अजून अनिकेत दादा 💖

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 2 года назад +3

    मस्त गोड गोड जोडी आहे श्वेता असं कर नऊवारी साडी नेसून डोक्यावर न्याहरीची टोपली घेऊन अनिकेत साठी शेतात जा आणि मस्त एक फोटो सेशन कर वा.................. काय जोडी दिसेल एक नंबर 👍👌🎂

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Год назад

    अनिकेत तुला श्वेता खूप चांगली जोडीदार मिळाली आहे. तू खरच भाग्यवान आहेस, तिला कामाची आणि त्यात खेड्यात राहण्याची सवय नाही, तरी ती तिच्या परिनेघरात, शेतात आणि सर्वच बाबतीत तुला साथ देते, या साठी तीच खूप कौतुक वाटते. त्याच प्रमाणे तू सुध्धा तिला खूप चांगल्या प्रकारे सांभाळून घेतोस,त्या बद्दल तुला मनापासून शाबासकी. सर्वात मुख्य म्हणजे तुझे आई वडील तिला खूप चांगलं सांभाळतात ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे , तुझे सर्वच कुटुंबं मनाने, स्वभावाने छान आहे.
    श्वेता मला माझ्या मुलीसारखी मला वाटते.तिला प्रेमाने, मानाने वागव ती तुझ्या घरची लक्ष्मी आहे.
    तुम्ही सारे असेच हसत खेळत, कष्ट करत आनंदाने रहा. तुमच्या संसारात लौकरच पाळणा हलुदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना😅

  • @vaditalyagoshti2489
    @vaditalyagoshti2489 2 года назад +9

    मला माहित होतं की तुमच love असणार म्हणुन😁👍. बाकी तुमच्या जोडीला कोणाची नजर नको लागू.
    आणि कोण काही म्हणो वहिनी बरी असा हा.

  • @shrisawant0819
    @shrisawant0819 2 года назад +5

    Vahini cha swabhav khup sweet aasa boln pn khup chan aasa boltana vahini hastat ta bhari vatta tumhi nehmi asech hasat rava aamhi nehmi tumchya sobt aasav😇😍

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +3

    पत्याभाई तुझे खूप खूप मनापासून आभार व धन्यवाद की तू अनिकेतला रोज व्हिडिओ पाठवत जा असे सांगितले अरे अनिकेत तू तुझे प्रॉब्लेम सांगितले पण आम्ही सुद्धा तुझ्या व्हिडिओ साठी चातकासारखी वाट पाहत असतो दिवसांआड तरी प्लीज व्हिडिओ बनव तसेच आजचा व्हिडिओ छान व सुंदर आहे तसेच तुझे मन आरशासारखे निर्मळ आणि साफ आहे म्हणून तर तू इतकी पे्मळ माणसे जमवली व ही प्रेमाची शिजोरी सगळ्यांनाच नाही जमत तू किती खऱ्या मनाने बोलला मी बारावीच्या किती वेळा वार्‍या केल्या तसेच श्वेता इतकी शिकली पण तिला छान समजून घेतो तिचे मन जपतो हे एका मुलीसाठी खूप महत्त्वाचे आहे जेंव्हा एखादी मुलगी आपले जन्म दाते आई आणि वडील सोडून येतो तेंव्हा सगळ्यात महत्त्वाचं असते तिचा नवरा व श्वेता याबाबतीत खरच खूप नशीबवान आहे अशीच तुमची जोडी आनंदी व सुखी रहो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏व श्वेताने सुद्धा तुला छान समजून घेतले लहान आहे पण व्यवहारीक न्यान जनरल नॉलेज खूप आहे कुठल्याही परिस्थितीत कसे समजून घ्यायचे हे बरोबर कळते म्हणून तर तुमची मने जुळली व तुमचे संस्कारच चांगले आहे पप्पा मम्मीला इतकी मोलाची साथ देतात मग त्यांचा मुलगा मागे का रहाणार व तुझी दुसरी लव बर्डची जोडी आहे असेच सुंदर संसार करा पण आम्हाला थोडातरी वेळ देवून प्लिज व्हीडीओ टाकत जा पत्याभाई परत तुझे खूप खूप आभार 👌👌👌👏👏👏संसार दोघांचा आहे समजून घेतले तर स्वर्ग नक्कीच आहे

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 года назад +2

    हो वहीनी खूप छान तुम्ही तुमचे विचार खूपच छान आहे आमच्या दादा ला खूप छान जोडीदार यशस्वी पाली गावातून गजाननाचा वरद हस्त मिळालेली अशी सहचारिणी मिळाली खूप च भारी असेच दोघेही रहा🙏💐🙏

  • @sanjaykamble7924
    @sanjaykamble7924 2 года назад +7

    दोघांना पुढील आयुष्यात मंगलमय शुभेच्छा

  • @nehamihirprashant
    @nehamihirprashant 2 года назад +1

    शिक्षणाने समृद्धि येते, मनःशांती येते, शिक्षण फक्त पुस्तकातले नाही तर व्यवहारिक सुद्धा, श्वेता ला भाऊ नाही म्हणुन फक्त मुली म्हणुन पालकांची जवाबदारी नक्कीच आली असणार हे स्वाभाविक, त्यातून तिचा शांत स्वभाव, त्याला attitude कसे म्हणाव. लोक तुझी वृत्ती पाहत आलेत तुझ्या video तून. तू चंचल आहेस, आजुबाजूला काळजी घेणारी मानस असल्याने तो तुझा स्वभाव आहे... म्हणुन तिचा स्वभाव तोलला गेला. ;ऐक राजा तुझा संसार तिच्या मुळे स्थिर असणार... अनुभवशील

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад +3

    छान होता विडियो दोघांनी छान संवाद साधला आम्हाला माहिती आहे वहिनीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे पण तु छान सांभाळतो आहे वहिनीला आता तुला सासूबाईचा पण मुलगा बनुन त्यांच्या कडे पाहव लागेल जमेल तसे विडियो बनव आवडेल आवडला विडियो

  • @jagskadam6175
    @jagskadam6175 2 года назад +2

    Aniket.mala 100% garantee hoti ki love marriage asnar nahitar Mumbait vadhleli evdhe changle career asleli mulgi gavat settle vhayla tayar hote mhanje tevhdhe Prem asnar ani dusare mhanje tuza swabhav Ani tuzi mast family .
    Doghanhi future sathi khup shubhechha.

  • @nilammotiray9927
    @nilammotiray9927 2 года назад +13

    मनातल्या सर्व शंका दूर झाल्या. खुप छान वाटले. असेच आनंदी आणि सुखी रहा......

  • @amolgavade5030
    @amolgavade5030 2 года назад +6

    खरच वहिनींना मानलं पाहिजे आज काल कोणतीही मुलगी लग्न करून गावाला राहायला मागत नाही आणि वहिनी मुंबई हून गावाला आल्या... 👍

  • @chaitanyparkarvlogs7477
    @chaitanyparkarvlogs7477 2 года назад +21

    दादा तुझ्या vlogging setup cha video banav na kaaran तुझ्यामुळे आमच्या सारखे नवीन vlogger inspire hotat आणी तुझ्यामुळे बरच काही शिकायला मिळतंय

  • @namitakasbekar7572
    @namitakasbekar7572 2 года назад +2

    Shweta doesn't have attitude at all. She is a very forward thinking girl and independent even after marriage. Keep it up Shweta ! Keep progressing! Love from USA

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 2 года назад +3

    दादा वहिनी तुम्हा दोघांना पण पुढच्या वाटचालीसाठी व असच एकमेंकाना आनंदात ठेवुन खुप खुप शुभेच्छा देतो...हा विडीयो खुप भारी झाला तुमच्या दोघांचे मनोगत हायकुन मला खुप मस्त वाटलं...👍👍👍

  • @soniahendricks85
    @soniahendricks85 2 года назад +7

    Khup chan n Clearly kela Q n A 👌🏻👍🏻😊. Aniket khup Dambis ahai, haa pan tyacha ek Ghun dharm ahai 😜😂 shweta😄.
    Ani Shweta tu khup mature n smart ani strong ahai 🥰.
    Attitude nahi vatat But Bold ahes that's a good quality so don't worry be the way u r😍.
    Be always Aside Her Ani , tuj ticha strong pillar ahes aata 😊. Dogani Kalji Gya Ek Meka chi🥰🥰🫶🏻.

  • @bhartikasare299
    @bhartikasare299 2 года назад +4

    खुप समझदार आहे श्वेता... दोघेही छान आहात असेच happy रहा ❤️💐

  • @tusharmhade4151
    @tusharmhade4151 2 года назад +2

    पत्या भाई 1 नंबर bolas .....khrch असाच हसत vt रहा आम्हाला 😘😘😘😘🥰😊अनिकेत दादा आजचा video khup छान होता...असेच दोघेही कायम सुखी रहा....पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....आणि दादा रोज video टाकत ja....आम्हाला khup सवय झाली तुझी

  • @divinesmile5893
    @divinesmile5893 2 года назад +22

    Firstly my deep condolenses with Shweta and her family .Shweta is very down to earth person and very adjusting person She is very comfortable in the village with Aniket and his family .She has no attitude at all.I love her.God bless you both always stay happy .

  • @vaibhavmate9437
    @vaibhavmate9437 2 года назад +1

    वहिनी ला atitude आहे हे नाही पटलं . तुम्ही दोघे पण एकदम भारी आहात . परफेक्ट जोडी आहे तुमची .

  • @rupeshmore4228
    @rupeshmore4228 2 года назад +3

    No need to gv clarification to any one.... Refreshing video .. Waiting for कापणी videos. God bless u both

  • @kiranpharate4209
    @kiranpharate4209 2 года назад +2

    आजचा व्हिडिओ खूप छान होता.... सगळ्यांची उत्तर छान प्रकारे दिली दोघांनी...

  • @jaymalaparab1716
    @jaymalaparab1716 2 года назад +3

    तुमचा संसार सुखाचा होवो ही सदिच्छा

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 года назад +2

    अनिकेत खूप छान जोडी आहे तुमची. स्वेता खूप छान आणि संजदार आहे. तिला दुखवू. नकोस. असेच आनंदी राहा

  • @kavitapardhe9247
    @kavitapardhe9247 2 года назад +3

    तुमची जोडी खूप छान आहे असेच आनंदी राहा God Jesus bless you 💐💐💐

  • @sunitajagdale1051
    @sunitajagdale1051 2 года назад +1

    छान दिसता दोघं तुम्ही एकमेकांसोबत👌👌👌 श्वेताला confidence आहे खुप छान बोलते ती❤️❤️❤️

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 2 года назад +6

    श्वेताला salute एवढा मोठा निर्णय घेतला. गावी राहण्याचा एवढी शिकली असुन हा मोठा निर्णय घेणे 🔥👌🙏🌴. सर्वात बेस्ट विडियो 😍❤👌🙏💥 श्वेता चा आडनाव काय आहे माहेरच🙏

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 года назад +2

    खूप छान👏✊👍 नांदा साैख्यभरे, बापरे कीती प्रश्न, तुम्ही खूप छान👏✊👍 उत्तरे दिली, लाेकांना कळत नाही कधीही पगार वीचारू नये, मीडल क्लास, घाम गाळून,कष्टाने मिळवलेल्या पैशांची कधीच किंमत करू नये, श्वेता ने सुंदर राेखठाेक ऊत्तर दिले , लाेक पण वीचार नाही करत, त्या फिल्मी लाेकांना जाऊन वीचारा की, एकंदरीत खूप छान👏✊👍 वीडियो

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 2 года назад +4

    आनंदी आणि सुखी रहा देव बरे करो

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 2 года назад +1

    मी तुमचे video बघते, मला तर अजिबात वाटत नाही की.श्वेताला atitude आहे ती खुप गोड आहे , मला ती खुप आवडते video मध्ये ती असली तर video बघायला छान वाटते.

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 2 года назад +11

    लाडू गोड आहेस ग अशीच गोडी कायम ठेव ❤️🤗

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 Год назад

    तुझे मण सांभाळले आता अनिकेत तिला न दुखावता तिचे भावना समजुन राहा ती भोळी आहे. तीच्या वागणुकीमुळे कळते. ❤

  • @trueindian5475
    @trueindian5475 2 года назад +3

    Aniket Dada and Shweta Vahini tumi doghehi khup Chan aahat..n Dada tuze videos pahun khup positive vat ta.. tumchi aasahich sadhi rahani ani sadhi mansa manala khup bhavtat..keep it up..God bless you both🤗 I'm from Malvan but I'm staying in Pune right now.. Mi khup miss karte maza gaav..

  • @maheshmokate6260
    @maheshmokate6260 2 года назад +1

    तुझी एक गोष्ट खूप भावते मनाला ती म्हणजे आहे अनेक आता युट्यूबर झालेत दादा पण एकदा की लोकांनी चांगला प्रतिसाद दिला किंवा बऱ्या पैकी सबस्क्राईबर झाले की ते कॉमेंट ला रिप्लाय देणं किंवा म साधं लाईक करन सुधा मोठी गोष्ट समजतात पण तुझं तस अजिबात नाही एका गावात राहून ना रेंज असून कुठे तरी शोधून वेळ काढून लाईक कॉमेंट ला उत्तर देणं यालाच तर माणुसकी जी तुझ्यात आहेच पण खूप आभार तुझे
    बाकी श्वेता ताई तुला भाऊ नाही अस अजिबात नको समजू इतकी मोठी आपली गोष्ट कोकणातलीचा परिवार आहे यातले आहेत की आम्ही सगळे तुझे भाऊ बाकी कोण नाही पण मी नक्कीच असेल बाकी कायम आनंदात,हसत मना सारखं आयुष्य जग हीच माझ्या कढून ईश्वर चरणी प्रार्थना आणि तुझ्या मध्ये अहंकार आहे अस अजिबात नाही समजून येत ते लगेच तू प्रत्येक कामा मध्ये म्हणा किंवा सणान मध्ये लगेच तू एक होऊन जातेस पाहिलं आम्ही मधल्या काही गणपतीच्या ब्लॉग मध्ये
    अनिकेत दादा एक मात्र कंप्लेंट आहे तू यूट्यबला रिप्लाय देतो पण इंस्टला रिप्लाय देत नाही 😒

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 года назад +11

    Chhan Jodi, Dev bappa apli jodi khush n sukhi thevu de hich tyachya charani prarthana. Love u all❤❤❤

  • @miteshrane9503
    @miteshrane9503 2 года назад

    Nice video..... ashyach pudhil vatchalisathi doghanahi khup khup subhechya...
    👍👌👌

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +6

    अनिकेत Video खूप छान वाटला तुमची दोघांची जोडी खूप छान आहे. ♥️👌👌👍असेच हसत खुश रहा कायम सर्वांनी एकमेकांना साथ द्यावी 🙏🙏👌👍

  • @meenasawant427
    @meenasawant427 2 года назад +1

    अनिकेत विडीयो खुप छान होता
    तु family member वाटतो म्हणून आम्ही रोज तुझ्या विडीयो ची वाट पहात असतो

  • @aathavaninchadohpallavbirje
    @aathavaninchadohpallavbirje 2 года назад +11

    खूप दिवसांनी तुम्हाला पाहिलं आजचा व्हिडिओ खूप छान होता.🤝👍👍👍अनिकेत भावा हे तुझ्यासाठी ❤️❤️❤️

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 года назад +2

    Cute cuple.खुप दिवसाने दर्शन झाले.तुम्ही दोघांनी लावलेले काजुची झाडे दाखवा हं.

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 года назад +7

    तुमची जोडी खुप छान आहे अशेच आनंदी राहा सगळे नेहमी👍👌 लाडुबाई 👌

  • @bhushanchalke7790
    @bhushanchalke7790 2 года назад +1

    दादा तुम्ही दोघ खूप मस्त आहात आयुष्य भर खुश रहा पुढिल वाटचालिस खूप शुभेच्छा

  • @subhashsutar3845
    @subhashsutar3845 2 года назад +8

    You both are made for each other..Ani ..kharach khup chan swabhav ahe Shweta vahinincha..mahatvache lagnachya veli tyanni jya apeksha ani vichar kela to kharach khup great ahe.. hat's off..👌👌👍🙏🌹🌹🌹

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 года назад

    दोघांना ही खुप आशिर्वाद. पुढच्या वाटचालीसाठी. असे च पुढं जात रहा.

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +3

    Aniket tujhi and shweta chi jodi khup chan aahe. 👌👌👌

  • @diptirane580
    @diptirane580 Год назад

    तुम्ही दोघ खुपच छान सुंदर आहात असेच हसतमुख आणि आनंदाने रहा ही सदिच्छा

  • @swapdchef33
    @swapdchef33 2 года назад +8

    It feels really how true ua friendship is I have seen him wearing ur goshta koknaatli channel tshirt many times......so iss dosti ke liye big ups to prathamesh aka patyaa.....superb keep it up bro✌️

  • @SubhashMarutiKarade
    @SubhashMarutiKarade Год назад

    Lovely capl ❤tumhi doghejn punjabla phirayla yeta ka aala tr aamchakde ya mi pathankot la rahto

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 2 года назад +12

    God bless you sweet couple. May God give you both success in future.

  • @baalah7
    @baalah7 2 года назад +2

    गावातला अनिकेत न आवडता मुंबईची श्र्वेतला पटवली 🤩
    आनंदी आणि सुखी सैदव राहा🥰 मात्र श्र्वेतच खूप कौतुक ,मस्त गावात adjust करून घेतलं 🙌🏽

  • @leenashinde1399
    @leenashinde1399 2 года назад +3

    श्री स्वामी समर्थांचा आशिर्वाद सदैैव तुम्हावर राहो हि स्वामी चरणी प्रार्थना ़

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi 2 года назад

    ताई गावी रहायचा निर्णय घेतलात याबद्दल कौतुक करावं लागेल मुंबईत राहून गावी येणं हा निर्णय कठीण असतो. तुम्ही तो घेतलात ही मोठी गोष्ट आहे 👏👏👏

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 2 года назад +13

    ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते, दोघे perfect for each other. God bless you both 💕❤️

  • @madhurishri_in_अमेरिका

    Tuje videos ekdam natural astat..jast dikhava nhi.nhitr kahi lok khupch over krtat..u both are nice..god bless you 💕

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964 2 года назад +7

    आजि घरि नाही घर खालि वाटत आजिला लवकर आनरेघरी

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 2 года назад +2

    पुढच्या वाटचालीसाठी खुप शुभेच्छा
    श्री स्वामी समर्थ दोघंही खुप छान दिसतात
    मजेत रहा ❤️❤️❤️❤️

  • @aparnakulkarni1640
    @aparnakulkarni1640 2 года назад +9

    श्वेताला ॲटीट्यूड असेल असं अजिबात वाटत नाही. From day one I like her so much!! She is really sweet, wise and balnced!! आई वडील, घरंदार, मित्र मैत्रिणी, कलिग्स, मुंबईतलं वातावरण सोडून गावी रहाणं आणि परत गावातही तितकंच रमणं... खूप कठीण आहे. अर्थात तुझ्यावरच्या विश्वासाने तिने हे जमवलं असणार. माझे वडील त्यांच्या ७६ व्या वर्षी गेले. पाच वर्ष झाली तरी एकही दिवस त्यांच्या आठवणीशिवाय जात नाही. श्वेताला ह्या दुःखाला किती लवकर आणि अकस्मात सामोरं जावं लागलं. I am really sorry for you Shweta!! But wherever he is, he must be blessing and will bless forever to both of you!! तुमच्या सुखी, आनंदी सहजीवनासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद!!

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 2 года назад +1

    छान व्हिडीओ बनवला. तुमची जोडी खूप छान आहे. स्वेता समजूतदार आहे. तिचा स्वभाव खूप छान आहे. मी तुझा व्हिडीओ न चुकता बघतो .गावच जीवन हे फार सुंदर आहे. काही काळजी करायची नाही. श्री स्वामी समर्थ आहेत तुमच्या पाठीशी .जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 года назад +3

    भावा वहिनीला माझा तुपातला शिरा काजू बदाम टाकून छान बनवता येतो हे सांगायला विसरलास 🤔🤔🤔
    अस करू नकोस ही चीटिंग आहे हा 🤩🤩🤩🤩
    बाकी सर्व असेच छान हसत खेळत रहा आई पावणा देवी तुमचा सदैव पाठीशी राहो हीच तिचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rashmitople1957
    @rashmitople1957 2 года назад +2

    आजचा विडीयो खूप छान होता श्वेता खूप छान आहे सुंदर पण आहे तिला संभाळून घे सुखाने संसार करा‌ आमचे आशिर्वाद आहेत ❤️👍

  • @surendrapisat8144
    @surendrapisat8144 2 года назад +10

    You both are cute & honest . Sweta you are great & your knowledge due to your passion towards reading is excellent. Made for each other. Wish you all the best.

  • @madhavimohite7742
    @madhavimohite7742 2 года назад

    Khup hushar ahe Shweta .....Kontyahi Questions che And. Saral nahi det ......Aniket tulach Vkcharte tee. tumhich sanga 😊🤗r

  • @ramchandrashinde513
    @ramchandrashinde513 2 года назад +5

    भावा...आजचा व्हिडियो खूपच भारी.... तुझी पूर्ण स्टोरी सांगितली खूपच छान होती ...या स्टोरीची आम्ही खूप वाट बघत होतो ... नांदा सौख्यभरे.....

  • @vaijayantamandavkar1868
    @vaijayantamandavkar1868 2 года назад +2

    Video छान आहे देव करो तुमची दोघांची सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. असेच एकमेकाना सांभाळून घ्या. सुखाने संसार करा, सुखी रहा. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rahuljadhav7230
    @rahuljadhav7230 2 года назад +4

    आम्ही सगळा सब्सक्रायबर परीवार १००% पाठीशी आहोत वहिनी च्या 😍🤟 अॅन्ड ते ॲटीट्युड च बोलणा्यांना गुड नाईट 😂

  • @santoshdhumal8970
    @santoshdhumal8970 5 месяцев назад

    Khup chan hota video tumcha ❤❤❤ bappa tumchi sarv manokamna purn karo 😊 ganpati bapp morya 🙏🙏🙏

  • @theamit661
    @theamit661 2 года назад +3

    Aniket bhai tumchya love story cha ky samjunch ny dil tumhi

  • @Grateful2304
    @Grateful2304 2 года назад +1

    मी सांगुच शकत नाही मला किती आनंद झाला आहे हे ऐकून की ताई तुझं गावं आपली पाली आहे आपलं सुधागड तालुका,Lots of love from आपली पाली🔥❤..कधी पालीला आलीस तर नक्की कळवं(especially I like to invite you for our bappachya utsvala) तुला तर नक्कीच माहीत असेल किती मज्जा असते उत्सवाला.मला तुझा आणि आत्ता पालीचे जावई झालेले अनिकेत दादाचा पाहुणचार मळ्याच्या माशांसोबत करायला आवडेल,आपल्याकडेही मस्त मिळतात😉..सरसगड,उन्हेरे कुंड,आपल्याकडची भातशेती अशी वेगवेगळी ठीकाणं दाखवायला आवडतील.,ताई Please मला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल तु पालीत नक्की कुठे राहायची,की आजुबाजुच्या कोणते गावात राहायची का?तुझं बालपण इकडेच गेलं का?तुझं शिक्षण आपल्या ग.बा.वडेर हायस्कूल-पालीवाला कॉलेजमध्ये मध्ये झालं का?तु सरसगड पाहिलायस का?Please replyकरून किंवा Video मधून पण मला सांग.I love you from bottom of the my heart..🤩☺🤗

  • @KetanBMore
    @KetanBMore 2 года назад +4

    Thanks for this video and sweta's clarification god bless u both always

  • @shraddharasam4804
    @shraddharasam4804 Год назад

    छान निर्णय घेतलास गाव सांभाळून नोकरी त्याच्या मनासारखे वागलीस ते दोन्ही जीवन जगता येते. गावचे हवामान चांगले आहे पगार कोणालाच सांगु नये विचारने पण चुकीचे आहे❤

  • @raghunathkhanvilkar3859
    @raghunathkhanvilkar3859 2 года назад +3

    '' नांदी सौख्य भरे '' तुमच्या दोघांबद्दल ची छान माहिती मिळाली. आई पावणाई आणि आई भवानी यांची आपणावर कृपादृष्टी सदैव असुदे हीच मागणी. आनंदात रहा. ⚘⚘👍👌⚘⚘

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад

      Thank u

    • @raghunathkhanvilkar3859
      @raghunathkhanvilkar3859 2 года назад

      @@goshtakokanatli रघुनाथ सहदेव खानविलकर हरकुळ-खुर्द, (खालची तेली वाडी, किंजळीतील, केशराची जवळची तेली वाडी)

    • @raghunathkhanvilkar3859
      @raghunathkhanvilkar3859 2 года назад

      तुझ्या येणाऱ्या नवीन नवीन ब्लॉग साठी खुप खुप शुभेच्छा. श्रृंगेश्वर गणपती चा आशीर्वाद.

  • @suniljawdekar8875
    @suniljawdekar8875 2 года назад +1

    अनिकेत भावा, तुझ्या मनमोकळ्या आणि हसऱ्या स्वभावामुळेच श्वेताला attitude आहे असा subscribers लोकांना वाटत,कारण लोकांना तुलना
    करण्याची सवय असते.श्वेता नुकतीच लग्न करून आली आहे, तुझ्याबरोबर कायम गावीच संसार करणार आहे ह्या बद्दल तीचे मनापासून अभिनंदन।तिला थोडा वेळ द्या.

  • @nidhiotawanekar3134
    @nidhiotawanekar3134 2 года назад +6

    Aniket all d best khup pudhe ja god bless both of you 👍😊

  • @omnetra9555
    @omnetra9555 2 года назад +2

    अनिकेत खूप छान स्वभाव तुझा...तुमची जोडी पण खूप छान 👌👌❤️

  • @aaditigawade1635
    @aaditigawade1635 2 года назад +3

    दादा तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी आहे तशाची आमची पण आहे विडिओ बघताना आम्हला आमच्या ऑफिस दिवस आठवले 🥰😊❤️🙏🏻