Vinu babu cya bajla basle hote त्यांची तू ओळख नाही सांगितली.आणि मी मागे comment केली होती की पुष्पा चे मिस्टर दकव पण याची काय तुम्हिकाही दाखल घेतली नाही. खरोखर पुष्पा खूपच साधी सरळ आहे खूप आवडते आम्हाला ती.
तुम्हाला कुठलाही विषय चालतो रे....व्हिडिओ बनवायला...आणि तो लोकप्रिय करायला....कालपासून मी पाच सहा वेळा हा व्हिडिओ बघितला....हासून हासून पुरेवाट झाली....झाडं लावण्यावरून.......😂😂😂आणि शाळेच्या आवारात दिसली तर धोंडे मारीन....😂😂😂😂 हे फक्त खरा भाऊच बोलू शकतो.😂😂😂
चाया पे बात मध्ये गप्पा छान रंगल्या. पुष्पा ताईला उगाच घेतला त्यात बिचारी घाबरली होती. उगाच तिला त्रास देऊ नका गरीब गाय आहे ती बिचारी. व्हिडिओ छान झाला.
Me tya divshi Punam tai la zhantye hospital madhe bhetleli mala ticha sobat photo kadaycha hota pan possible nahi zal mala pn tine he comment vachali tr nakki reply dyava .mala khup bar vatal tila bhetun khup chaan bolali mazashi thank u Punam ta ❤❤
Vinu dada mancha gavat khup mota dhab daba ahe ani khup chan ahe ani to majha gav ahe dada tu amcha gavat jashil tar mala khup chan watel ani tujhe video khup chan asatat mala khup awadatat ani mi saudi arab la rahato job la
त्या पुष्पाला तुम्ही कशाला छळतास बिचारी साधी आहे. 😂
म्हणुनच ता परवा एवढ्या चांगल्या कार्यक्रमाक इला, आणि खयच यवक मागत नाय.
हे मेले पिडतत तेका.
Vinu babu cya bajla basle hote त्यांची तू ओळख नाही सांगितली.आणि मी मागे comment केली होती की पुष्पा चे मिस्टर दकव पण याची काय तुम्हिकाही दाखल घेतली नाही.
खरोखर पुष्पा खूपच साधी सरळ आहे खूप आवडते आम्हाला ती.
Pushpache mr moody ahet pushpasarkhe manat asel tar recipe pan banaun dakhvtil nahitr camera samor pan yenar nahi ani amhi konala force karat nahi
Riplay dilas khup chhan वाटले.
तुम्हाला कुठलाही विषय चालतो रे....व्हिडिओ बनवायला...आणि तो लोकप्रिय करायला....कालपासून मी पाच सहा वेळा हा व्हिडिओ बघितला....हासून हासून पुरेवाट झाली....झाडं लावण्यावरून.......😂😂😂आणि शाळेच्या आवारात दिसली तर धोंडे मारीन....😂😂😂😂
हे फक्त खरा भाऊच बोलू शकतो.😂😂😂
पुष्पा पार्लर मध्ये जाऊन इलेला दिसता आब्रो केल्यान केस कट केल्यानं. आयका नाय ह्या भारी गो पुष्पा
विनु आणि बाबुदादा पुष्पा ताई तुमची लाडकी बहिण आहे खुप सुंदर आहे ती निरागस हास्य साधी आहे
फारच सुंदर व्हिडिओ. पुष्पा आहे म्हटलें की व्हिडिओ एक नंबरच असतो याच्यात दुमत नसावे. 👌
Thanku
@@ColoursofKonkan 👍🙏
लावणी आणि गजालीचे व्हिडिओ टाका रे....खुपच छान असतात तुमचे व्हिडिओज.
जुने सगळेच व्हिडिओज कितीतरी वेळा बघितले आम्ही.
एक व्हिडिओ =" सवग्याबरोबर पार्टी" , असा होऊन जाऊ दे. तिला पुनमच्या हातची कांदाभजी पण खायची आहेत ना !!!😅
मला एक गोष्ट समजली नाही जर तुम्ही खरे चुलत भाऊ असाल तर विनय घाडीगावकर आणि मुकेश घाडी कसे आहेत???
पुष्पा भारी बाबु आणि विनु भाऊ किती रे मस्ती धमाल करता असंच छान रहा हसत खेळत
आता तरव्यातले विडीओ येवून दे लवकरच ❤❤❤❤❤
पुष्पा नवरा कुठे असतो
Vinu Dada Poonam chi pan good news ahe ka barik pan jhali ahe
😂😂😂😂
पुष्पा खूप साधी आहे
Mala pushpa che bolne khup aavdte
पुष्पा खूप
Chan...❤❤ek number video...babu dada aani vinu dada ektr asle ki mjja yete video bghayla ❤😂
Pushpa che Mr pn dakhawa special
फारच छान व्हिडिओ 😂😂😂 . झाले का रे झाडं लावून???😅😅😅
Pushpacha galavar khali padte, khup mast aahe ti.
इनो काळीच्या कशी पितो रे आम्हाला नाही जात गावाला असला म्हणून काय झालं पण काहीच्या
चाया पे बात मध्ये गप्पा छान रंगल्या. पुष्पा ताईला उगाच घेतला त्यात बिचारी घाबरली होती. उगाच तिला त्रास देऊ नका गरीब गाय आहे ती बिचारी. व्हिडिओ छान झाला.
तुम्ही सगळे छान
,, छान आहे
O Dada te Navin video taka Kal pasun takala nahi
varsha ata babuchi lavleli zada kupaltala...😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Hi
Aare video ka nahi yet aahet
Khup hasayala yet pushapa video madhe asali ki vinu ani babu tumhi tichi bhankas kara
हल्ली आबा ,शशी खय दिसत नाय तुमच्या व्हिडीओत,खय गायब झाले ते?
Babu kalakari poonam samore dakhav. Tuza chaglo satkar hotalo. Vinuk ghe barobar. Pushpa tumcha rayta kadhtala. Saglo dambispana baher yetala
Today pushpa is looking so beautiful❤ 😇
ऑन कॅमेरा बाबु 😂😂 सरळ खोटं बोलतो 😂
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात ❤❤
Babu pushpa samore chawtalto ni punam samore shepti ghalto.
Bhagal martas taa ekdum bgari vatta,khup khup premasech navin video yeu det😍😍🤗🤗🤗🤗🤗🤗
नविन व्हिडिओ कधी येणार? वाट बघतोय.
Me tya divshi Punam tai la zhantye hospital madhe bhetleli mala ticha sobat photo kadaycha hota pan possible nahi zal mala pn tine he comment vachali tr nakki reply dyava .mala khup bar vatal tila bhetun khup chaan bolali mazashi thank u Punam ta ❤❤
विनोदी पुष्पाला का छळता बिचारी
नका रे बाबांनो आमच्या पुष्पाक सतावू बिचारा साधा हा ता❤❤
खुप मज्जा आली❤❤
विनू तू काळीच्या कशी पितोस आम्हाला नाही जात
pushpa tai khup lajalu ahet 😊 khup chyan 📷👌👌👌👌
मनचे धबधबा मधे जाताना मंची मटन खाउन जाउ नका कारच तीथे चालत नाही
Ak no video astat tumche
Thanku
Tumhi sagle video pushapa sobhata kara khup majja yete tichi
पावसात काय पुष्पाक कोंब येतत काय
पुष्पा ची खळी खूप सुंदर दिसते ❤❤❤
पुष्पा कंजूस आहे पूनम ताई दिलदार आहे तुम्हाला चहा देते आणि बिस्किट डबा पुढे करते. आणि पुष्पा ताई सांगाव लागते
😂
pavsalyat vhiri kadchya mhatariche kay halchal sanga jara
Pushpa haste kiti mast ashich hasat raha pushpa tai
बाबू .. वर्षा ठाण्यात कुठे आहे, पत्ता कळव
Nako re teka chalu naka Pushpa la 😂😂😂
Vinu dada mancha gavat khup mota dhab daba ahe ani khup chan ahe ani to majha gav ahe dada tu amcha gavat jashil tar mala khup chan watel ani tujhe video khup chan asatat mala khup awadatat ani mi saudi arab la rahato job la
Khup chan sunder vlog😊😊
पुष्पा खूपच साधी आहे
Pushpa Tai sobat Q and A cha ek video kara
Pushpa cha navra kuthey ahe t
पुष्पा बिचारा भोळा बापडा 😂
Pushpa tai che mister kuthe yt
बाबुची बसाची स्टाईल भारी
बाबु बायको बरोबर खोट बोलतो😂
Nice vlog ❤
Nice video
Puspacha nvra dakhva
बाबु वर्षा क फसवता
Chan video 👌 ❤️
❤❤❤❤
Pushpa sadi aahe
बाबल्या आता बसला तू 😂😂😂
🌟🌟🌟🌟🌟🌟👍
👌👍
🎉🎉🎉🎉❤
एलय बोलल्यावर खूप हसले मी 😂😂