पुष्पा ची कारल्याची भाजीची पद्धत आवडली. आधी कारली नुसती भाजून मग फोडणी ची आयडिया छान आहे.पुष्पा एक साधी मुलगी आहे,तिच्या बोलण्यात लबाडी नाही.मला पुषा चा व्हिडिओ खरच आवडला ,धन्यवाद
आजच्या व्हिडिओत पुष्पा दिसली आणि फारच छान वाटले. कारण पुष्पा आणि विनुच्या गजाली मस्त जमल्या होत्या. पुष्पा असली की खरेच मजा येते. तिला बोलताना, हसताना पाहून अगदी प्रसन्न वाटते. तुम्हीं पुष्पाला अगदी फेमस केले आहेत. 👌👍
विनू सगळ्यात भारी आजचा व्हिडिओ होता. ह्या दोघीही बहिणी खूप प्रामाणिक आणि स्पष्ट बोलणाऱ्या आहेत. पुष्पा उभयतांना एकदा एकत्र घेऊन विनू व्हिडिओ करावा. कारल्याची भाजी अप्रतिम झाली अशी दिसत आहे.
आज पुष्पा मनापासून गप्पा मारत होती किती निरागस हास्य आणि मन सुद्धा छान आहे दोन्ही बहिणींच ❤❤❤❤❤❤❤ आम्हीव्ह अशीच करतंव गो पुष्पा कारल्याची भाजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
पुष्पा काय ता भारीच करता 😂 व्हिडिओ बघताना जी मज्जा आली ना भावा एकच नं फक्त विनू सोबत बाबलो होयो होतो आजुन हसाची मज्जा डबल झाली असती पण काही म्हण व्हिडिओ अप्रतिम एडिट केलंय विनू भाऊ ग्रेट असाच सपोर्ट असेल आमचा असेच मजेशीर ब्लॉग टाकत रहा काळजी घ्या ❤
Mag pushap camera samor nahi bolali tari chalel na tumhala.. mag punha comment karu naka ki ti bolat nahi mhanun.. karan asa kelyashivay ti bolat nahi tumhi bhetlat tari ti tumchyashi fakt hasel bolnar nahi
पुष्पा ची कारल्याची भाजीची पद्धत आवडली. आधी कारली नुसती भाजून मग फोडणी ची आयडिया छान आहे.पुष्पा एक साधी मुलगी आहे,तिच्या बोलण्यात लबाडी नाही.मला पुषा चा व्हिडिओ खरच आवडला ,धन्यवाद
पुष्पा ताई साधीभोळी दिसते पण जाम फनी आहे ❤👍
आजच्या व्हिडिओत पुष्पा दिसली आणि फारच छान वाटले. कारण पुष्पा आणि विनुच्या गजाली मस्त जमल्या होत्या. पुष्पा असली की खरेच मजा येते. तिला बोलताना, हसताना पाहून अगदी प्रसन्न वाटते.
तुम्हीं पुष्पाला अगदी फेमस केले आहेत. 👌👍
पुष्पा भारी.. एकच नंबर 😊हसुन हसुन पुरेवाट 😊😊बापरे... खरंच गाल दुखायला लागले.. पण आज अगदी पुष्पा मनापासून व्हिडिओत बोलत होती.. अगदी सहज 👍भारी बाबा 😊
विनू सगळ्यात भारी आजचा व्हिडिओ होता. ह्या दोघीही बहिणी खूप प्रामाणिक आणि स्पष्ट बोलणाऱ्या आहेत. पुष्पा उभयतांना एकदा एकत्र घेऊन विनू व्हिडिओ करावा. कारल्याची भाजी अप्रतिम झाली अशी दिसत आहे.
आज पुष्पा मनापासून गप्पा मारत होती किती निरागस हास्य आणि मन सुद्धा छान आहे दोन्ही बहिणींच ❤❤❤❤❤❤❤ आम्हीव्ह अशीच करतंव
गो पुष्पा कारल्याची भाजी 👌🏼👌🏼👌🏼👌🏼
पुष्पाताईला बघून प्रसन्न वाटत खुप छान मस्त
बिचारी पुष्पाताई गरीब गाय आहे उगाच तिला त्रास देऊ नका. स्वच्छंदी आणि नेहमी हसमुख चेहरा. मनमोकळे पणाने बोलणं चालू असते. 🎉❤
पुष्पांचा अहोना एकदा दाखवा पुष्पा खुप साधी आहे ❤❤
आजच्या vdo त पुष्पाची गालावरची खळी खूप खुलली...पुष्पा मस्तच...एकदम निरागस...अशीच रहा ग 🎉❤
विनूदाच्या मस्करीला तेव्हढ्याच विनोदाने घेणे ह्यालाच पुष्पाताईचा दादा वर असलेला विश्वास म्हणतात
मस्तच होता व्हिडिओ विनुभाऊ. पुष्पाची तु 😊खेचतांना फार मजा येते.' ।,
पुष्पा ताई ला फेमस कशाक केलास मस्त 😊
पुष्पा ताई व्हिडिओ मधे असली की व्हिडिओ बघायला खूप मजा येते ❤
पुष्पाचाच असा फुल्ल व्हिडिओ छान झाला. इनोसंट आहे पुष्पा. चॅनल असच प्रगती करो आणि एक दिवस खरच पुष्पाचा एकटीचा व्हिडिओ लोकसत्ता सारख्या चॅनल वर येवो.
खूप मस्त पोट भरून हसायला आलं जास्त छळू नको पुष्पाला
पुष्पा ताई लय फेमस आहे हे खरं आहे पार रायगड पर्यंत
खुपच छान विनू पुष्पा अशी भांवड बघुन खूप बर वाटत तुमची एकी छान आहे असेच सर्व एकत्र रहा व्हीडिओ बघताना खुपच हसायला येते वेळ पण मजेत जातो ❤❤❤👌👌
Pushpa is really very innocent n soft hearted.😊
विडिओ भारी आहे दादा
खूप मस्त धमाल येते व्हिडिओ बघायला कोकम टाकून आंबट होयत
खूप च छान व्हिडिओ आणि पुष्पा खूप च छान बोलते
पुष्पा जोमात 🎉 भारी व्हीडीओ
पुष्पा खुपच साधी मुलगी आहे तिचं मन अगदी निर्मळ आहे
खुळचाट विनू
भाजी छान बनवली
Vinu da पूनम पेक्षा पुष्पा ला घेत जा मजा येते
पुष्पा ताई खूप आवडते तिचे हसणे छान आहे
Khup hasale aaj pushpa taai mule
So innocent tai❤❤❤ my fav😘😘
नंबर १व्हिडीओ झाला आहे. जाम भारी बनवला आहे व्हिडिओ. खरी पुष्पा आज समजली हा व्हिडिओ भरपूर चालणार आहे.all the best.
पुश्पा खर्या मनाचि आहे
Vinudada tuzha hasana khup chan.....pushpa tai khup sadhi ahe
पुष्पा खरंच खूप भोळी आहे मला खूप आवडते माझ्या पण लग्नाचा वाढदिवस 30 एप्रिल च असतो पुष्पा
पुष्कळ साधल्यान पुष्य पान लय भारी आहे😂😂
पुष्पा एकदम सिम्पल आहे कारली छान झाली
खंरच तुम्ही फेमस आहात आम्ही विरार वरूण बघतो तूमचा विडयो
Pushappa khupach god
Pushpa bhari bolate 1 no 😍
कारल्याची भाजी मस्त
बाहेर जेवण बनवायची मजा लय भारीच...आणि गप्पा तर लय भारीच
पुष्पा लय भारी 😊
पुष्पा ताई एकदम ग्रेट आहे.
पुष्पा विनू ची जुगलबंदी एक नंबर फारच मजा आली विनोद छान सपोर्ट करतो लय भारी
Pushpa cho swobhav mast
must banvlan pushapa tain bhaji
Aaj video madhe mjja aali
Vinu dada tuze hasane matra aflatoon aahe. Agadi bhari. Pushpa che dialogues farach funny ani majesheer astat! Interesting vdo! 🎉😂
😂😂😂😂👍👍भारी आहे पुष्पा..काय काय विचारणार हे सांगत नाही मग फेमस कशाला केलं😂😂😂 भारी पुष्पाचं उत्तरं
पुष्पा rocking
रेसिपी छान बनवली
मस्त मस्त
खुप दिवसांनी पुष्पा ताईला गप्पा मारताना बगितली.जेवण बनवताना पहिल्यांदा पाहायला मिळालं.
भारीच आहे पुष्पा 😂 एक नंबर
Pushpa Tai mastach aahe❤❤
Best video with pushp tai😊
Pushpa yekti asty veli Chan bolty
Are vinu bhava pushpa samjke flower samja hai kya......fire hai o fire 🔥🔥🔥🔥 pushpa bhai 1 no.mast dada asech vedio banvat ja bhari.
Pushpa. Karlyachi. Bhajimast.
Khup sadhi ahe pushpa 😊
पुष्पा काय ता भारीच करता 😂 व्हिडिओ बघताना जी मज्जा आली ना भावा एकच नं फक्त विनू सोबत बाबलो होयो होतो आजुन हसाची मज्जा डबल झाली असती पण काही म्हण व्हिडिओ अप्रतिम एडिट केलंय विनू भाऊ ग्रेट असाच सपोर्ट असेल आमचा असेच मजेशीर ब्लॉग टाकत रहा काळजी घ्या ❤
मस्त होता व्हिडिओ मज्जा आली
Cute pushpa tai
Hld geli varyane dailog mst. 😊😊😊
मला ही ताई खूप आवडते 😊
Khupchan sunder video
खूप छान
Pushpa Tai bhari Continue with Pushpa Tai recipe
बिचारी गरीब आहे पुष्पा ❤❤❤❤❤
Video khup chhan .
खुप छान विडियो
Vinu Ani pushpa chi aaj gajali pahhun maja ali
छान 👌👌
Khup sundar video hota
Sadhi bholi pushpa Tai❤🥰😍
छान मस्तच
पुष्पा भारी आहे
पुष्पा खुप छान बोलते
छान छान रेसिपी पुष्पाची
Very Nice
Full comedy video😂😂
Puspa tu dadaan naka raav intervivaak utaraa dii fatafat
बरोबर बोलली पुष्पा फेमस का केलात पुष्पा वीडियों मध्ये असली वीडियों बघायला मजा येते
पुष्पा भारी
आम्ही पण अशीच करतो भाजी
Veenu pushpa Khup innocent ahe. Tu tichi Khup khechtos. Nako re tila tras deus.
Mag pushap camera samor nahi bolali tari chalel na tumhala.. mag punha comment karu naka ki ti bolat nahi mhanun.. karan asa kelyashivay ti bolat nahi tumhi bhetlat tari ti tumchyashi fakt hasel bolnar nahi
Chan video
बाय बाय पुष्पा मस्त ग😂❤
लय भारी पुष्या ताई
Mast
पुष्पा ताई तु पण अगदी🤦 😀😀
मस्तच
संध्याकाळ होणार भाजी होईपर्यंत खाणार कधी😅😅
I like her vidioe
❤
Lay bhari
Diste tari chaan aahe 😂 pan asel chaan❤
❤❤❤
आजचा संपूर्ण व्हिडिओ हा पुष्पाचा होता बघायला आवडला छान होता
जाम भारी 😂
पुष्पा ताई चा एक QNA वीडियो घ्या... वीनू
Pushpa bhari. Vinu tila ek changala mobile gift de ani phaspus shikav