आईच्या हातच चुलीवरच सुरमई तिखल आणि फ्राय।सासु सुनेच गोड भांडण😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 669

  • @goshtakokanatli
    @goshtakokanatli  2 года назад +17

    DOWNLOAD KUKUFM
    Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
    Coupon code - GSK50
    (Coupon valid for first 250 users)

    • @anupritasarang4397
      @anupritasarang4397 2 года назад +2

      सून

    • @pravinsawant991
      @pravinsawant991 2 года назад

      Family emotions wins our hearts,

    • @rajeshdolas5684
      @rajeshdolas5684 2 года назад

      Tu gai palan aani dudha vyavsay chalu Kar Mala aavadel

    • @balkrishanagarge5999
      @balkrishanagarge5999 2 года назад

      Kkpi

    • @meghnakulkarni129
      @meghnakulkarni129 2 года назад

      Lasoon surine madhe ubha cut karun solayla sang patkan solun hote .purvi mala pan khoop time lagaycha hya technique ne lagech hote solun .me kudalchi asay .....tuza kay khara naay ha bhavashi .....😅🤣

  • @AudioSwami
    @AudioSwami 2 года назад +28

    श्वेता आणि आईंचं इतकं प्रेमाचं संभाषण ऐकता पुढे वाट खडतर आहे भावा. वेलकम टू द 'अखिल भारतीय बायकोचं ऐकू की आईचं ऐकू संघटना'.

  • @rubinashaikh7158
    @rubinashaikh7158 2 года назад +24

    तुमची आई, खरंच खूप खूप शांत, सौम्य, सोज्वळ आणि अगदी खूप समजूतदार आहे.नशीब लागतं, अशी सासू लाभायला.

  • @tanvikocharekar9140
    @tanvikocharekar9140 2 года назад +52

    तुझी आई खुप शांत आणि समंजस आहे. 🙏🙏

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 2 года назад +25

    दादा तुझ्या आईचा स्वभाव छान आहे.. शांत आणि मायाळू वाटतात

  • @namratatemkar4365
    @namratatemkar4365 2 года назад +8

    तुझी आई खूप प्रेमळ आणि समजूतदार आहे अगदी माझ्या आई सारखीच.. आई आणि श्वेता मधल भांडण सासू सूने सारखं नसून गोड होत आई मुली मध्ये जस असावं तस. त्या दोघींचा बाँड असाच रहावा. श्वेता आई ची खूप काळजी घेणारी मुलगी आहे ते अक्कलकोटच्या vlog मध्ये दिसून आल.

  • @puuuuja10
    @puuuuja10 2 года назад +5

    अनिकेतची आई खूपच प्रेमळ आणि समजुतदार आहे👍

  • @truptimk4
    @truptimk4 2 года назад +2

    Shweta aani aai ch goad bhandan hote ugach kahi tari comments karu nkka...nantar doghi kiti chaan bolat hotya aani shweta pan aai aani baba na help karte....God bless u and ur family ....be happy always.

  • @vijayadabhade9789
    @vijayadabhade9789 2 года назад +3

    Surmaicha bet chan .tuzi aai khup soshik aani hasari aahe god bless her.tuze aaivadil khup kastalu aahet.te gun tuzyat utarlet chan.

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 2 года назад +14

    मस्त रेसिपी 👌👌 वहिनी 😋😋 आणि अनिकेत तू श्वेताला मासे करायला नको सांगू, ती खात नाही ना म्हणून तिला जेव्हा मनापासून करावसं वाटेल तेव्हा ती स्वतः हून तुला करून देईल. तू व्हेजचं डिपार्टमेंट श्वेताला आणि नॉनव्हेजचं आईला दे आणि आज्जीला
    दोन्हीकडे 😆😆 म्हणजे तिघींनाही खूष ठेवता येईल 👍👍

  • @sharadaparab429
    @sharadaparab429 2 года назад +1

    Video नेहमीचं सुंदर असतात आणि अनिकेत चा आई खूप सुंदर आहेत सुंदर हसतात मी आणि माझ्या सासू बाई वाट बघत असतो तुमचा व्हिडिओ ची. श्वेता सुद्धा खूपच आवडली आम्हाला आजीची वात बघतो आहोत. अनिकेत तुला खूप खूप शुभेच्छा मनापासून 🎉🎉 माझे आजोळ पण वैभववाडी मध्ये आहे.

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 года назад +13

    आई मच्छी छान बनवते तुझ्या आईचा हसरा चेहरा सुनेची हसत चाललेली मत्सकरी खुप बरं वाटत पाहायला. असं वातावरण खुपच कमी पहायला मिळत.💐👍💐👍

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад +4

    दादा आईच्या हातच माशाच तिखल आणि फ्राय खूप छान, दादा तुझी आई मला खूप आवडते, आई खूप शांत & प्रेमळ आहे, love you aai 😘आईची & वहिनीची थट्टा मस्करी मस्त होती आजचा ब्लॉग खूप छान होता

  • @akshatagholap6840
    @akshatagholap6840 2 года назад +10

    श्वेता राग नको येऊ देऊस पण तू अस आई सोबत नाही बोल पाहिजे होत आणि आई ने लगेच त्याची चुकी सांगितली अशी सासू सर्वाना भेटली पाहिजे आई खरच तुम्ही खूप छान आहे अनिकेत आणि परत असे विडिओ नको दाखवू लोक खूप बेकार आहेत श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 года назад +1

    सुरमई च तिखल एक नंबर बनवताना बघून तोंडाला पाणी सुटलं

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 года назад +10

    आईच्या हातच सुरमई तिखल आणि फ्राय भन्नाटच😋👌👍 तेही चुलीवरच् आई सुगरण आहे. खूप भारी जेवण बनवते.👍
    श्वेता, आई दोघीच भांडण खूप भारी 😊मला नाही वाटत श्वेता रागवली असेल शिकणार ती मुंबईची असून खूप छान शिकते मच्छी ती पण फ्राय करायला शिकेल श्वेता ❤️😊👍आणि आई पण छान स्वयंपाक शिकवणार श्वेताला 😊👍

  • @samsalvi1267
    @samsalvi1267 2 года назад +14

    अनिकेत व्हिडिओ खूप भारी होता 👍👍 , तू आणि तुझी फॅमिली असाच आनंदी राहा
    फक्त आईंसाठी एक सल्ला देईन , आंबट पदार्थ (कोकम, टोमॅटो, दही) खाण्यामध्ये कमी कर त्यामुळे आईंचा गुडघेदुखी त्रास अजून वाढू शकतो.

  • @Prajaktaraut007
    @Prajaktaraut007 2 года назад +2

    Shweta bindas Ani
    Straight forward mulgi ahea
    Ani loving hi ahea,,I love her
    Pratek mulila apli sasarchya Mandan shi kasa bolayacha tea samajta
    Ugach ti rude ahea etc naka bolu
    She is working women,,dusri paan kama dokyat astat
    Comment karun sangna easy ahea
    Shweta love you ❤️

  • @geetakindalkar6006
    @geetakindalkar6006 2 года назад +2

    अनिकेत मी तुझ्या आई आणि बाबा ची खूप मोठी फॅन आहे कारण जरा सुधा अहंकार न करता सगळं संभाळून घेतात यासाठी खूप मोठ मन लागत खरंच कायम अशीच रहा

  • @dhanashreekanade2485
    @dhanashreekanade2485 2 года назад +1

    Khrch aaina pahile ki khup bhari vataty. ..ani aaichya chehryavrche smile khup prassan ahe❤❤. ...ashich tumchi family swami khush thevo hich swaminchya charani prarthna 🙇
    Shweta khup mast khrch God bless u ❤

  • @roshanibhoir8087
    @roshanibhoir8087 2 года назад +11

    Aai❤all time Loveable mom

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 года назад +2

    रविवारचा दिवस अगदी स्पेशल, खुप दिवसानी आईच्या हातच माशांचे कालवण आणि फ्राय, एकदम झणझणीत, चमचमीत, हसरी आजीच्या गप्पा गोष्टी, मस्त ब्लॉग👌👍

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 года назад +1

    आई एक नंबर सुग्रण, काय कालवणाचा रंग आहे, झकास, मस्त, सुरमई अप्रतिम🌊

  • @nayanjadhav3514
    @nayanjadhav3514 2 года назад +2

    लय भारी आई सुरमई फ्राय आणि तिखलं आई एक नंबर मास्टर सेफ आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 года назад +4

    मस्तच सगळे असेच आनंदी😄😃😁 आणि मजेत राहावे हसरी आजी खुपच👏✊👍 खुश आहे बाकी देवाक काळजी जय महाराष्ट्र

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 года назад +9

    आईच्या आणी आजीच्या चेहर्यावर सदैव हसू असते तसा हसूही शकुन घ्या

  • @supriyakadam841
    @supriyakadam841 Год назад

    लय भारी , छान छान , सुंदर नात आहे सासू सुनेचे ✌️👏👏👏💐🙏🙏🤜🤛👊👍👍

  • @sarikakadam5758
    @sarikakadam5758 2 года назад +1

    Aniket khup Chan boltos khup Chan aahe tujha village ani dada vahini pn mst kam kartayt shetat asach hast khelat RHA asach ajun khup motha hoo

  • @akanshavete3806
    @akanshavete3806 2 года назад +1

    खुप छान रेसिपी होती ह्याला काय भांडण बोलतात सासु सुनेच लोक काहीही कमेंट्स करतात भांडण कुठे दिसलच नाय

  • @AMBILWADE1
    @AMBILWADE1 2 года назад +3

    Khupach Chan. Surmai fry paunch tondala pani sutale.

  • @raopatil9442
    @raopatil9442 2 года назад +2

    खूप छान होती सुरमई फ्राय 👍
    तुम्ही ही recipe बनवताना किती पीस संपवले म्हणजे विडिओ बनवताना तोंडाला तर पाणी सुटलेच असेल 😃 आम्ही पहिला अर्धे पीस असेच संपवायचो 👌🏻

  • @rpawar19
    @rpawar19 2 года назад +1

    Aai saheb khupach changlya swabhawachya ahet, raag aala tari hasat rahatat, aani aapki chuki maanya kartat...really great👍

  • @namdevrawool6342
    @namdevrawool6342 2 года назад +1

    एक नंबर व्हिडिओ ,वहिनी तुम्हीं पुरणपोळी बनवा एक दिवस आणि आई ने एक नंबर बनवलं तिखल

  • @revatishirsath5451
    @revatishirsath5451 2 года назад +3

    खरचं सासु अशी असावी..🥰

  • @asmitpatil1111
    @asmitpatil1111 2 года назад

    खुप दिवसा नंतर तुझा हा एक महिन्या आधीचा vlog पहिला
    सासू सूने चे लवकरच झालेली bonding आवडली
    तुझे efforts pan आवडले
    Kokakanat तुझा बरोबर saath देणारी छान सहचारिणी तुला मिळाली आहे
    All the best
    छान छान video post Kara 👍👍

  • @somnathvishe3062
    @somnathvishe3062 2 года назад +6

    अनिकेत आई बनवत असेल तर तिचीच व्हिडिओ बनाव आम्हाला आवडत
    पण श्वेता वहिनी रागात बोलली तेव्हा मला नाय आवडलं ते अन् मध्ये मध्ये ते पण खरंच नाय आवडलं ते पण वहिनी च
    मी 3 वर्ष झाले व्हिडिओ n चुकता बघतो
    2 दिवस व्हिडिओ नाय आला तर काय तरी झालं का काय झालं असेल असं विचार करत बसतो
    So sorry pan bolato jast bolat असेल तर पण जरा लक्ष दे तू खूप हुशार अन्
    खूप वेगळाच आहेस खूप
    काळजी घ्यावा सोईन रहावा
    Take care all of you ❤️

  • @vandanatulaskar8496
    @vandanatulaskar8496 2 года назад +1

    कालवण अतिशय सुंदर .....सुरमई फ्राय 👌👌👌👌

  • @sudhirwalimbe1528
    @sudhirwalimbe1528 2 года назад +1

    सुरमई ची रेसिपी आवडली बघुनच तोंडाला पाणी सुटलं

  • @MyLogic677
    @MyLogic677 2 года назад +6

    सासू कशी असावी... तर अनिकेतच्या आईं सारखी हसरी असावी

  • @priyakharade931
    @priyakharade931 2 года назад +1

    Mastt recipe astat aaichya . Mi pan try kart aste aaichya recipe.. Khup chan hotat...

  • @vishwasjoshi4416
    @vishwasjoshi4416 2 года назад +1

    अनिकेत जसि आई /पप्पा आजी तसी स्वेताही तुला साथ देतेय खरच तु खुप लक्की आहेस आणि याच पुर्ण श्रेय मी तुलाच देईन कारण माणस जोडण्याची जी कला तुझ्यात आहे ती आजतागयत मी कुनात पाहीली नाही.माझा विश्वास मला सांगतो की एक दिवस तु खुप मोठा होनार आहेस.(श्री स्वामी समर्थ)

  • @kalpanapardeshi4123
    @kalpanapardeshi4123 2 года назад +1

    Ajji khup chaan bolatat 😀🤣🤣, ajun video separately taka tyanche ❤️😘

  • @aartimayekar3260
    @aartimayekar3260 2 года назад +2

    Khup Sunder video Bappa bless you 😍 kakini Chan tikhale kele Lay bhari 😍 kaki ❤️

  • @pradeepgawale9261
    @pradeepgawale9261 2 года назад +1

    खूप छान व्हिडिओ असता दादा तुमचे

  • @anaghanerurkar2069
    @anaghanerurkar2069 2 года назад +1

    तुझ्या तब्येतीची काळजी घे.आणि काय मस्त छान व्हिडीओ सगळेजण असेच आनंदी हसत छेळत रवा हिच स्वामी चरणी प्रार्थना.

  • @minaldhuri4623
    @minaldhuri4623 2 года назад +1

    Aai khup chhan disata...ajunhi cheharya vr glow asa aai chya

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 года назад +15

    आई रेसिपी खरच खुप खुप छान व सुंदर मस्तच 👌👌👌👍👍👍👏👏👏तुम्ही छान दिसत आहे तसेच श्वेता तुला माझा खरच खूप खूप राग येईल पण त्यासाठी अगोदरच स्वॉरी रागवू नये चुकीचे असेल तर माफ कर 🙏🙏🙏पण आईंनवर असे चेष्टेनेसुद्धा जोरात बोलू किंवा ओरडू नको त्या खूप प्रेमळ शांत आहेत पप्पांनीसुद्धा मला नाही वाटत कधी असे जोरात बोलले असतील तू सहज बोलली पण त्या मनातून खूप घाबरल्या हे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते खूप वाईट दिसले आज पहिल्यांदाच त्यांच्या घरात इतका मोठा आवाज ऐकला तू चेष्टा करत होती हे अगदी बरोबर असेल पण नाही आवडले परत स्वॉरी रागवू नको शेवटी तुमच्या घरातीलच नाही तर सगळीकडेच हे चालू असते त्यात वेगळे काही नाही पण त्यांनी स्वतः ची मन मोठे करून चूक आपलीच आहे हे लक्षात आणून दिले तसेच तू पुस्तकाचा विषय खूप आवडला मस्तच 👌👌👌हसरी आजी खरच खूप हुशार आहे हात जोडून बोलली नको रे बाबा ती मुंबई आपले कोकणच बरे मस्तच पाहुण्यांशी खूप छान हसत होती व ती स्वतः मुंबईत जावू का तर भात कोण कापणार हे तिला कळले श्वेताला नाही जमणार हे तिला माहिती आहे पाहुणेही किती प्रेमाने भेटायला येतात हे आजीला फार आवडते श्वेता रागवू नको पण सून न होता मुलगी हो तुला हेच पाहायला आवडेल आई रेसिपी पाहून तोडांला पाणी सुटले मन पाहूनच भरले मस्तच श्वेता तु कुठलीही रेसिपी कर आम्हाला
    पाहिला आवडेलच ☺👍👍👍अनिकेत आम्ही आई पप्पांचा खूप खूप रिसपेक्ट करतो प्लिज रागवू नको पण असे परत दाखवू नको मन खूप नाराज होते आई आणि पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏ते आमचे आदर्श व मानानेही मोठे आहे आई तुम्हाला नेहमीच हसताना पाहायला आवडते कारण तुम्ही नेहमीच व्हिडिओ मध्ये हसून नमस्ते करता चेहरा आनंदी असतो अश्याच छान रेसिपी करा व आम्हाला व्हिडीओ पाठवा खूप खूप नक्कीच आवडेल व आपलेच चुकले असे बोलू नका कारण कुठलीच आई कधीच चुकीची असू शकत नाही हे प्रेम अनमोल आहे

    • @DOMIRIDERug
      @DOMIRIDERug 2 года назад

      Mitra khup vel gheun comment type keli tu . Pn chill he eka prakarch a conversation asta families madhe yaat motha asa kahi nahi..Ani saddhya jevdha hakka aniket dada ahe aai baba var tevdha aplya Shweta vahinicha suddha ahe...❤️

  • @roshananjikar4612
    @roshananjikar4612 2 года назад

    Wahhhh khup chan surmai chan wahini ani kaku mastach ani chan teaching 👌👌🙏🙂

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +1

    अनिकेत आई chya हाताची रेसिपी सुरू झाली छान वाटलं. आता आजीला पण लवकर आण. तिची उणीव भासते आहे

  • @rahulmatters
    @rahulmatters 2 года назад +9

    Your mom is cute and loving ❤

  • @santoshvardam1263
    @santoshvardam1263 2 года назад

    Sasu ani sun doghi ekdam bhari. Doghi khup hasarya ani disayala pan sundar. Shweta la fish banvayala ani khayala pan shikav. Aniket vlog khup chhan maja aali.

  • @bhagyashrichavan8494
    @bhagyashrichavan8494 2 года назад

    aniket tuzi aiee khup god ahe yevdhi samanjas sasu milakey shweata bala jap tuzya ya khup chan mansana

  • @maheshgharat8177
    @maheshgharat8177 2 года назад +2

    आईचा आणि श्वेताचा स्वभाव छान आहे 👍

  • @vidyatawde5613
    @vidyatawde5613 2 года назад +1

    लाडू आजी एकदम मस्तच हसते

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 года назад +1

    आई मस्तच सासू सून नाही तर आई मुलगी सारखच नात असल पाहिजे

  • @rajashreedudvadkar5243
    @rajashreedudvadkar5243 2 года назад +3

    तवा बदला . तब्येती ला करपलेला तवा चांगला नसतो.
    भांडण गोड होत. 😁

  • @krupadrushati4764
    @krupadrushati4764 2 года назад +1

    Vahini tu saglyat great aahes ... nonveg pn shikel ti nkki ...agadi sunar...perfect.....

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 2 года назад +4

    आईच्या हातच सुरमयी तीखल सुंदर च आईती आईच तीची गोष्ट च न्यारी आहे

  • @sangitapawar3458
    @sangitapawar3458 2 года назад +13

    Hi Aniket Your mom is Really very Great& Beautiful ❤️. Sweta is Innocent.God Bless her.

  • @KUNAL-lw8oc
    @KUNAL-lw8oc 2 года назад +3

    आई ची सुरमई तिखल खूप छान आई ची हाताची पुरणपोळी दाखव एकदा आणि श्वेता ने नॉनव्हेज सगळ शिकल पाहिजे आणि हळू हळू ते खायला पण पाहिजे तीने खायला सुरवत केली ना मग तीला आवडेल

  • @mohansherpekar469
    @mohansherpekar469 Год назад

    अनिकेत रासम
    तुमच्या आईच्या हातची सुरमई रेसिपी एकदम मस्त,
    तुमच्या आईला ह्या पुढची रेसिपी चुली वरच्या बकऱ्याच मटणाची रेसिपी करायला सांगा मला पद्धत बघायची आहे. धन्यवाद

  • @adeshredkar7948
    @adeshredkar7948 2 года назад +212

    अनिकेत ची आई योग्य मार्गदर्शन सून बाई ना देत आहे.त्यात सून बाई ने सासू वर रागविण्याची काही गरज नव्हती.आणि अनिकेत याने हा भांडणाचा व्हिडिओ न दाखवलेला बरा.तरी नवाख्या सून बाई ने स्वतःच राग शांत केला तर बरं होईल.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад +4

      Ok Thank u

    • @mss4585
      @mss4585 2 года назад +6

      Bhava tyala bhandan nahi bolat amchya ikde ye bhandan ky astat te kalel🤣

    • @DOMIRIDERug
      @DOMIRIDERug 2 года назад +8

      Mitra he bhandan nahi mulat eka prakarch conversation ahe so chill... Lagna jhala ki samjel tula😂

    • @thebeardedbiker4321
      @thebeardedbiker4321 2 года назад +4

      😂😂😂 bhandan navhata re te tu Nako taan deu mendula. Normal maskarimadhla conversation hota te.

    • @vishwanath993
      @vishwanath993 2 года назад +16

      Tuzi bayko aie la je kahi agavupane bolt hoti te kahi avdl nahi. Aie khup samjudar ahe.

  • @madhuriredkar8400
    @madhuriredkar8400 2 года назад

    Aniket chi aai he aattishy aatmiyatene sune la sarve chhan padarth jevan kase banavtat te shikavatat pan aniket chi bayko already khupch clever aahe Ani samjutdar aahe

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 года назад +1

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @anaghasawant6766
    @anaghasawant6766 2 года назад +15

    Today was fun after a long time.. Today's vlog was great.. Mom's recipe is great as always..🙌

  • @sachinraut9896
    @sachinraut9896 2 года назад +3

    डिअर अनिकेत, KUKU FM जरा जास्तच होतंय असं मला वाटतंय, सारखं सारखं ऐकून कंटाळा येऊ शकतो. बाकी vlog तर सुंदरच त्याचा कधीच कंटाळा येत नाही, तुझे vlog कधी स्किप करून पाहत नाही पण हल्ली kuku fm चालू झाल कि स्किप करावंसं वाटत. बाकी सर्व एकदम मस्त.

  • @irfanametkari9319
    @irfanametkari9319 2 года назад +5

    Aai barobar asa nako bolu tai aai khup samjutdar ahe tine nehmi dadala support kelay tyamulech to evdha pudhe alay

  • @mylifemyway8679
    @mylifemyway8679 2 года назад

    Ttifala vatnat ghatli ki kharkharit nahi lagat ka. Please reply..

  • @snehaldeshpande7238
    @snehaldeshpande7238 2 года назад +32

    ही शाळा मास्तरीण काही काम करते कि नाही .नुसती मोबाईल वर कथा कादंबरी वाचत बसते.दिवाळीचा फराळ बनवला का त्या मास्तरीण बाई ने .का नुसती मोबाईल वर टाईमपासच करत बसते.

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 года назад +3

      Kam suddha karte ani kam karta karta tichi aavad pn japte 😊

    • @harsharawool3672
      @harsharawool3672 2 года назад

      Jevan tar far sundar banvte ...diwalicha faral pn mast bnvlela kadhitri nkki bhet dya ...thank u

    • @swatisawant6874
      @swatisawant6874 2 года назад +1

      Tuzi aai great aahe ti chan smile karun banvite aahe aai ti aai aste

    • @harsharawool3672
      @harsharawool3672 2 года назад

      @@swatisawant6874 ❤️

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 года назад

    निसर्ग रम्य कोकणातील एक सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद

  • @sureshgawankar6431
    @sureshgawankar6431 2 года назад +1

    आज कौटुंबिक VLog बघुन फार बरं वाटलं, असेंच VLog बनव

  • @vibeswithaaru691
    @vibeswithaaru691 2 года назад +1

    Tuzi aai kiti kiti sundar aahe aani hasatmukh khupach god mala khup aawdte mala tila bhetaychay

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 2 года назад +3

    आई, आनंदी आहेत.मुलांना घरी आलेल्या सर्वांना आनंदाने खाऊ घालतात

  • @कोंकणकर
    @कोंकणकर 2 года назад +2

    एक नंबर आजीकआता खय जातस मुंबईक...भात कापूचा हाय ता🤣❤️

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 года назад +1

    सुरमई रस्सा मस्त झणझणीत,आणि फ्राय पण छान... अप्रतिम रेसिपी अनिकेत.

  • @nitinchindaliya7663
    @nitinchindaliya7663 2 года назад

    Aniket tuza aaicha saglya Recipe video me download karun thevlya aahet and nehmi me ghari try karato.....Mast hotat Recipe.....Mast jevan banavti tuzi aai👍

  • @laxmibongale9091
    @laxmibongale9091 2 года назад +3

    She is vegetarian yet showing interest to learn nonveg it's appreciable.

  • @vishakhagharat8305
    @vishakhagharat8305 2 года назад +3

    सुरमई खूप टेस्टी. आई छान बनवते मच्छी. 👌👌

  • @beautyqueen2833
    @beautyqueen2833 2 года назад +1

    आईची रेसिपी आणी स्माइल दोन्ही ही छान आहे 👌

  • @ssp4193
    @ssp4193 2 года назад +4

    सूनबाई चिडल्या होत्या ते चेहर्‍यावर दिसत होत आईने हसऱ्यावर घालवल

  • @sachinsambre1498
    @sachinsambre1498 2 года назад

    Khupach chaan video hota, Aani Aai aani Shweta Vahini che bonding pn mast jhale aahe. Mulagi Jase tichya aaishi hakkane bolate, Ragavate. Tasech Shweta Vahini Aai barobar tase vaagate. Mast Aniket 👌👍🥰

  • @ranjitkatkar8182
    @ranjitkatkar8182 2 года назад

    तिखल करण्याची सोपी पद्धत समजली, खूप छान

  • @vidyapatechawan7773
    @vidyapatechawan7773 2 года назад

    Aniket.. Shweta is very beautiful and brilliant.... Nice daughter in law... Mom is also very kindhearted... Don't worry... Nice combination... God bless you... I like Shweta...

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 2 года назад

    Video chhan hota .aai khup chhan aahet mla khup aavdtat

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 2 года назад +1

    Yummy recipe kaki jevnant jast aambat nako tyane hadanvar parinam hoto aache paay dukhatat na

  • @pankajpawar8526
    @pankajpawar8526 2 года назад

    Tumcha bhau tar bahubali desto
    Chan mast

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад

    !❤❤!अभिनंदन!❤❤!अरे व्वा.खुपच!छान!❤!
    !❤❤!आईंच्या !❤❤!सर्वच रेसीपी.खुपच!❤!
    !❤❤!खुपच!❤❤❤!असतात खुपच लाजवाब
    !❤❤!धन्यवाद! ❤❤!HAPPY!🌟!DIWALI !
    !❤❤❤🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟❤❤!

  • @atulpatankar4020
    @atulpatankar4020 2 года назад +1

    Apartim mast .... family jakas aahe ...

  • @akshayudek7718
    @akshayudek7718 2 года назад +17

    ❤खूप दिवसांनी आई च्या हाताची रेसिपी बगतोय🙏🏻 खूप भारी वाटतंय💐 भात कापून झाला का ब्रो 👍🏻

  • @arpitasarang7093
    @arpitasarang7093 2 года назад +2

    आईला आमचा नमस्कार सांग. तिच्या रेसिपी खूप छान असतात. आम्ही enjoy करतो.

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 2 года назад +4

    Nice recipe, aai khup chhan aahe samjun ghetat

  • @ashwininaik9998
    @ashwininaik9998 2 года назад +1

    Nice aai 😘mala khup aavadte machikadi Thanks ☺

    • @ashwininaik9998
      @ashwininaik9998 2 года назад

      Ani aniket pan khup Sundar video kadato nice shweta pan 🥰

  • @krupadrushati4764
    @krupadrushati4764 2 года назад +1

    Aai and vahini mast👌👌

  • @priyakharade931
    @priyakharade931 2 года назад

    Aajji bhari bolte re... Lay prasn aajiche. Bhari vathe hasrya aajila bgayla

  • @rekhakolge5649
    @rekhakolge5649 2 года назад +1

    Aniket mom tumhi khupch suramai chi chatni aanni fray banvlet love you to my dear 👍👍👍❤️❤️

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 года назад

    Khuppp mast aani aai aani Sweta pan mast

  • @pooja-fj3dj
    @pooja-fj3dj 2 года назад +12

    मस्त रेसिपी👌👌

  • @pallaviuikey4882
    @pallaviuikey4882 2 года назад +1

    Khub Chan video dada aai tar khubch chan khub chan haste aai Asch majet ra sarv family ani asech chan vlog takt ra...

  • @manishjathar7759
    @manishjathar7759 2 года назад +1

    अनिकेत मित्रा, काल तुझ्या घरी यायचा योग् आला. तुझी भेट होऊ शकली नाही पण तुझ्या आई वडिलांना भेटलो. खूप छान वाटले, त्यांचा पाहुणचार बघून मन भरून आलं. घरापेक्षा घरातल्या माणसांचं मन मोठं असलं की घराला घरपण येत याची प्रचिती आली. तुझे पपा आणि आई म्हणजे सळसळत्या उत्साहाचा अखंड झरा आहेत. त्यांना भेटून खूप छान वाटलं. हसऱ्या आजीचीही भेट झाली, तीच्या सोबतही दिलखुलास गप्पा झाल्या. इंस्टाला छोटीशी रीळ पोस्ट करतोय. एक विनंती आहे, फोंडया पासून तुझ्या घरी यायचा रस्त्याचा एक व्हीडिओ टाकलास तर बरं होईल. पुन्हा एकदा खूप धन्यवाद

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад +1

    Aniket aai ne khup chan mashache tikhal and mase talalele khup mast.