असच अस्तच आज काल सगळ्यांना ऑरग्यॉनिक भाजीला पाला पाहिजे पण शैतकर्या कडून नको व्यॉपार्यान कडून , ते बिनखाताचा भाजीला पाला देतात शेतकरी नाय अस वाटत सगळ्यांना. आज नाय संपली म्हणून काल झाल उद्या संपेल 👍
गावच्या भाज्या ताज्या मिळतात तर खरेच लगेचच संपल्या पाहिजेत . गुजराती कांदा बटाटा विकतोय मराठी लोक कधी व्यवसाय सुरू करण्यासाठी जागे होणार स्थानिकांनी करा .... फळे पण तुम्हीच विका . तुझे व्हिडिओ बघतो आम्ही छान असता.
भावा खुप बर वाटलं तुजी मेहनत बघून अशीच मेहनत करत जा आणी नवनविन विडीयो बनवत जा.तुजे विडीयो खुप छान असतात आणि आम्ही तुज्या घरी येऊन गेलो भावा जानेवारी मध्ये ओळखल का.
Thumbnail suspense wala thev mhanje Pushpa n bhaji sagali viklyan ki nay? asa.......mhanje shevatparyant video baghuk suspense ravata.....baki vedio Chan astat tumache.....keep it up
ही मावशी राजकीय बातम्यो बघता वाटता. फटकन बोलली महाराष्ट्र गेला गुजरात मधे, हास खय. याचा अर्थ मतदार खुप शहाणा झाला आहे. पण महाराष्ट्र गुजरात मधे कधीच जायला देणार नाही मराठी माणुस .
त्या आका ने बरोबर उत्तर दिले महाराष्ट्र चालला गुजरात ला . कलर्स कोकण आपण पुर्ण बोल दाखवले नाही. का ओ महाराष्ट्र बदल राग आला का. बोला जय महाराष्ट्र साहेब.
शेती बघुनच समजते की भाजी कशी असेल. खूप छान व्हिडिओ झाला. आज नाही तर उद्या खपेल काळजी करू नका देव तुमच्या पाठीशी आहे 🎉❤
घेवढ्याची भाजी वाराक सुको गोलमो ( जवलो ) आणि इतर दिवशी बटाटो घालून करतंव आम्हीं 😄 मुळे बरे संपले पटापट. पुष्पा बाजारात उठून दिसा होता 😄 👌 ♥️ 👍
छान विडिओ दादा
Khup cha market aahe aani te ukadiche tandul aamhala aamchi aai pech karun dyaychi enargy yete tyani 😊
अश्या भाजीची किंमत मुबंई ला मिळते वसई कराची भाजी दादरला पटकन संपते. 👌🏼👍🏼✋🏼😍
Ho. Karan Vasai chya bhaji la chaan chav aste.
खरंच आजी बोलली ते बरोबर आहे
खरंच अर्धा महाराष्ट्र गेला गुजरातला... ❤❤❤
तुम्ही तेका पिडल्यात शेवटी तेनी पण दाखवल्यांन मी पण काय कमी नाय ता 😂 पुष्पा समझके फ्लॉवर समझा क्या फायर है 😎 झुकेगा नही साला 😎😎😎😎
गावकर्यांकडुनच भाजी घ्यावी.
दोन पैसे जास्त पण केमिकल विरहित
भाजी मिळते.गावकर्याला पैसे मिळतात.
खुप सुंदर बरा वाटला . नाईक
Achara 😊
छान विडियो लोकांना कळत नाही भाजी ताजी कुठली भया कडे लगेच घेतील
14:49 लय भारी मस्त
taji bhaji ani achara bajar nehmi he vfo awadatatch. chan astat bhaji kadhnyapasun viknyapryant🎉🎉
Bya mazi kiti divsani disli😂
खूप छान भाजी असते तुमच्याकडे ताजी ताजी मस्त भाजी मला खूप आवडते आणि घेवडा तर स्पेशली आवडतो
पुष्पा ताईचे आचरा बाजारात स्वागत
बाबूराव आमचो युटयूबर हरीष पड़वळतुलाभेटला बरे वाटले
असच अस्तच आज काल सगळ्यांना ऑरग्यॉनिक भाजीला पाला पाहिजे पण शैतकर्या कडून नको व्यॉपार्यान कडून , ते बिनखाताचा भाजीला पाला देतात शेतकरी नाय अस वाटत सगळ्यांना. आज नाय संपली म्हणून काल झाल उद्या संपेल 👍
छान अशीच व्यवसायात प्रगती करा
खूप नशीबवान आहेत तुम्ही, गावाकडे रहायला तरी मिळतंय.
गावच्या भाज्या ताज्या मिळतात तर खरेच लगेचच संपल्या पाहिजेत .
गुजराती कांदा बटाटा विकतोय मराठी लोक कधी व्यवसाय सुरू करण्यासाठी जागे होणार स्थानिकांनी करा .... फळे पण तुम्हीच विका .
तुझे व्हिडिओ बघतो आम्ही छान असता.
Subscribe kela dada
मस्त मागचं घर आमच्या काकांचं आहे
Mumbait ashi tazi bhaji milaak amhi tarastav dada khara boltaas tu bhaiyan kadchi bari ghetali hi mansa pan gavkaryan kadna gheuk laaz vatata henka
Khup chhan bhaji.. Amche naseeb nahi sendriy bhaji khanyachi
Achryacha fursaicha mandir dakhava akda
motyane bolaich asat pushpa tai lajtat 😊
Mast vidio
खरंच आहे पण लोकांना शेतातील भाजी नको पण भय्या ची पाहिजे
एखादा तुम्हा भावंडांचा धमाल गजाली आणि माश्याच्या जेवणाचा व्हिडिओ होऊन जाऊ दे.
लवकरात लवकर subscribers वाढवायचे आहेत आता. 😅
बाबल्या या व्हिडीओत मी दिसलंय माझी दाखल मुंबईसून घेतल्यानी
Khup Chan
मस्तं आहे बाज़ार. घेवडा खपवण्यासाठी युट्यूबवर दिसण्याचे आमिष ही बाबूची आयडिया तर एकच नंबर आहे. पुष्पा होतीच बरोबर पण पुनमची कमी जाणवली. 😂😂
Where do you live bro ??
बाबल्या तु माका मागच्या वर्ष कुणकेश्वराच्या जत्रेक भेटलेल यंदा नाय खय दिसाक तु माका 😊
छान 👌👌
व्वा पुष्पा ताई लय भारी
पुशपाचो आवाज नाय आणि चलाखी पन नाय...
वायच मोटे विडवो बनवा. निदान 20 एक मिनटाचे तरी. 2 मिनटा टेक मधीच जातत. तुमि दिसताक्षणी गायब होतास.
वीडियो मस्तच.........
❤❤
खूप छान vlog 👌 आहे
Mast Video
भावा खुप बर वाटलं तुजी मेहनत बघून अशीच मेहनत करत जा आणी नवनविन विडीयो बनवत जा.तुजे विडीयो खुप छान असतात आणि आम्ही तुज्या घरी येऊन गेलो भावा जानेवारी मध्ये ओळखल का.
छान🎉❤
Thumbnail suspense wala thev mhanje Pushpa n bhaji sagali viklyan ki nay? asa.......mhanje shevatparyant video baghuk suspense ravata.....baki vedio Chan astat tumache.....keep it up
Nice video
भाजी उदारीवर द्याल काय, पैसो संपला 😀
मस्त व्हिडिओ ❤❤
छान
गावची ताजी भाजी मुंबईत पार्सल पाठवायची सोय कर आम्ही घेऊ.
पुष्पा ताई... भाजी विकताना 4 घेवड्या लावून देतो असं बोलायचं मग लोक घेतील भाजी 😍🤪
Khaycha gave tumcha nav kai
Mast video 😂😂
बाबू विडियो भारी असतात... Palghar
खुप छान आहे
माझे पण RUclips channel bgha मंडळी
जाण्यायेण्याच्या पेट्रोलचा खर्च तरी निघणार का?
👌
नाव Konkan लिहू नकोस.. आपला शब्द kokan ahe. tar कोकणचं लिहत जा.. , """Colours of Kokan.."""
🚩🚩🚩🇮🇳🇮🇳
बाबू तुझ्या जिल्ह्यात शिक्षक म्हणून निवड झाली
खूप छान बाजार
मी दिसलंय रे बाबल्या...😂
पुष्पा ताई लाजते बोलत नाही.पहिल्यांदा गेली बाजारात भाजी विकायला.
खूप बरं वाटलं आपली लोकल माणसं धंदा करतायत अशीच एक जुट रहुंदे कुठल्याही परप्रांतियांना मार्केट मधे उभे करू नका
ही मावशी राजकीय बातम्यो बघता वाटता.
फटकन बोलली महाराष्ट्र गेला गुजरात मधे, हास खय.
याचा अर्थ मतदार खुप शहाणा झाला आहे.
पण महाराष्ट्र गुजरात मधे कधीच जायला देणार नाही मराठी माणुस .
देवगड आठवडा बाजारात शूट केलेला व्हिडिओ नाही सेंड केला का
Post kela ahe please chk
Kaande bataate walya dada la jara jaastach attitude distoy...pudhchya velis tyala bhaav kami dya...bhaajicha nahi mhanat me😏
सहमत,बोल बच्चन वाटला
भावाशी सगळे सबस्क्राईबर हत आनी नेहमी भाजी घेतत तेंका अचानक एकादरी कुपन देव्न बक्षीस जाहीर कर.
फुड्यात कायच रवाचा नाय.
दुसर्याची भाजी घेव्न ईकुची लागात!
त्या आका ने बरोबर उत्तर दिले महाराष्ट्र चालला गुजरात ला . कलर्स कोकण आपण पुर्ण बोल दाखवले नाही. का ओ महाराष्ट्र बदल राग आला का. बोला जय महाराष्ट्र साहेब.
Khup chan
खूप छान बाजार
मी दिसलंय रे बाबल्या...😂