आबा मला तुम्हाला भेटावस वाटतय पण काय करनार आबा तुमचा कौतुकाचेआभंगा मध्ये वर्णन करतोय कसिभेटघेऊ तुमचिमिआबा कसिभेट घेऊतुमचिमी आबा निरोपहा माझा त्याआबांना सांगा तुमच्या भेटीसाठी कीतीही लाऊ रागां निरोप हा. माझा त्याआबांना सांगा निरोप हा माझा त्याआबांना सांगा धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
रसाळ शेनवडी जय हरी आबा. खूप छान गायन. खूप सदिच्छा. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर . ज्ञानेशवर महाराज समाधी ससोहळाशुभेच्छा
जय हरी आबा खरच अप्रतिम विठठल काळे पुणे
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
उत्तम गायन आबा 👌🏻🌹🙏🏼
खूप छान आबा
जय हरि आबा
🚩जय हरि आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🚩
जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठले कृपा केली .आबाच्या आवाजात ऐकाची आहे. विनंती
आबा तुमच्या तिन्ही लोकांनचे कौतुक करावे तितके कमीच पडेल अस तुमचे भंजन आहे लयचभारी धन्यवाद
राम कृष्ण हरी तात्या,अबा . काळे सर

Very nice
Nice