समाधी घेतली आळंदी!❤❤ विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी!भोवती शोभे सितमाती!समाधी घेतली आळंदी!!❤❤🎉 विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी नामघोष चराचरी!भोवती शोभे सितमाती!❤🎉समाधी घेतली आनंदी! ❤🎉 ऐसा शोभा हा आनंद एक जनार्दन नाही एक!❤🎉 भोवती शोभे सितमाती!❤🎉 समाधी घेतली आळंदी!❤🎉
आबा खूप खूप छान तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारा काळ प्रगती पथावर खंजिरी वादक बुवा आज तबला वाजवत आहे खूप खूप आनंद आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ससादर ज्ञानेश्वर माऊली सर्व अभंग विडिओ मार्फत अतिशय सुंदर सुरडलं मनमोहक आवाज हार्मोनियम मृदूंग तबला या द्वारे दाखवून माणसाचे मन Bhakti रसात गुंग झाले सर्व अभंग फारच भक्तीभाव पूर्ण आहे भगवंत प्रेमभाव नामस्मरण होऊन मन प्रसन्न झाले सर्व सहकारी यांची साथ उत्तम असून गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली धन्यवाद ❤❤❤❤❤
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् 🇮🇳🙏 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩
अवतार अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार! अवतार महाविष्णूचा अवतार!❤🎉 महाविष्णू चा अवतार अवतार महावि्णूचा अवतार!सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 ब्रह्मा सोपान तो झाला!,आनंदे तो बरसेला! ❤🎉अवतार महाविष्णूचा अवतार यहाविष्णूचा अवतार!❤🎉 सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 माझी सिध्दी मुक्ताबाई लागे पायी!महाविष्णूचा अवतार! अवतार अवतार महाविष्णूचा अवतार!!❤🎉सखा माझा अवतार!!❤🎉
ज्ञानाचा सागर अभंग ऐकणाऱ्याला मेजवानी आहे
Ram Krishna hare
@shivajiraokhopade10361
😊❤
@@pratapdeshmukh4801 and
@@pratapdeshmukh4801❤
1111😢😅@@pratapdeshmukh4801
जय हरी माऊली माऊली खूपच छान
समाधी घेतली आळंदी!❤❤ विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी!भोवती शोभे सितमाती!समाधी घेतली आळंदी!!❤❤🎉 विठ्ठल गजरी! विठ्ठल गजरी नामघोष चराचरी!भोवती शोभे सितमाती!❤🎉समाधी घेतली आनंदी! ❤🎉 ऐसा शोभा हा आनंद एक जनार्दन नाही एक!❤🎉 भोवती शोभे सितमाती!❤🎉 समाधी घेतली आळंदी!❤🎉
भोवती शोभे सिद्ध मांदी
❤
JAY. SHREE. DNYANESHVAR. TUKARAM. PADHRINATH. BHAGVAN. KEE. JAY. ❤😊❤😊❤😊❤😊
वा माऊली अभंग ऐकल्याने देह पवित्र होतो हे भाग्य लागतं ऐकणारा
राम कृष्ण हरी खुप सुंदर
सर्व अभंग छान ऐकून मन तुपृ त झाले खूप छान जय हरी माऊली
रामकृष्ण हरी विठ्ठल अप्रतिम अतिसुंदर गायन आणि वादन जय हरी माऊली गोड आवाज
अवतार महा विष्णूचा हा अभंग फारच सुंदर गायिलात फारच सुंदर तबला आणि पेटीवादन रामचंद्र नारायण पाटील सुंडी कडून हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा
जय हरी माऊली एकच नंबर
आबा खूप खूप छान तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि येणारा काळ प्रगती पथावर खंजिरी वादक बुवा आज तबला वाजवत आहे खूप खूप आनंद आहे ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
जगन्नाथ कापडणी राम कृष्ण हरी जय जय विठ्ठल रखुमाई ससादर ज्ञानेश्वर माऊली सर्व अभंग विडिओ मार्फत अतिशय सुंदर सुरडलं मनमोहक आवाज हार्मोनियम मृदूंग तबला या द्वारे दाखवून माणसाचे मन Bhakti रसात गुंग झाले सर्व अभंग फारच भक्तीभाव पूर्ण आहे भगवंत प्रेमभाव नामस्मरण होऊन मन प्रसन्न झाले सर्व सहकारी यांची साथ उत्तम असून गायकाचे अभिनंदन आभार जय जय हरी विठ्ठल माऊली धन्यवाद ❤❤❤❤❤
खूप सुंदर आवाज आहे माऊली
जय रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय खुप🎉🎉🎉च छान❤❤❤👌👌👌🚩🚩🚩💐💐💐
Jay naineshwar Maharaj yancha Sagar❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🚩जय हरी माऊली 🚩खूप खूप धन्यवाद🚩 राम कृष्णा हरी 🚩
अवतार महाविष्णूचा अवतार खूप छान अभंग गायला जय हरी विठ्ठल
खुप छान गायलो माऊली सगळे अभंग
जय,हरी,माऊली
❤❤
जय हिंद जय भारत जय श्री राम कृष्ण हरी
❤
फारच सुन्दंर भजन गाईले 🎉🎉
पेटी मास्टर फार सुपरवायझर होत आहेत
खूप छान माऊली रामकृष्ण हरी
1ch numbar Aba khup chhan sath Harmoniam and Tabla
खूप छान हार्मोनियम वादन राम कृष्ण हरी
ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर 😊
खुपच सुंदर आवाज व वादण रामकृष्ण हरी🙏🚩🚩
सर्व ग्रुपला जय हरी माऊली
खूप छान आवाज व तबला मस्तर व पेटी मस्तर खूप छान
खूप खूप छान महाराज चाळी
🙏🏻 जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻
धन्यवाद महाराज
मन प्रसन्न झाले राम कृष्ण हरी पांडुरंगा विठ्ठला
खुप सुंदर आवाज
Atiuttam 😂❤❤😂
खूप सुंदर आहे राम कृष्ण हरी 🌼🙏🌼
खूप च सुंदर रामकृष्ण हरी माऊली
👌👌👌🙏🙏🙏
Ram Krishna Hri.. Mauli.,
खुप छान आवाज आणि अभंग
महाराज खूप खूप धन्यवाद 😊
JAY. MAHAGURU. SHREE. SANT. DNYANDEV. MAHARAJ. KEE. JAY. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान 🙏सर्व माऊलींचे आभार अभंग ऐकून मन तृप्त झाले 🙏
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् 🇮🇳🙏 पुंडलीक वरदा हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 पंढरीनाथ महाराज की जय ् 🇮🇳🙏🚩 धन्यवाद ्नमस्कार 🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे ् 🇮🇳🙏🚩
रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरी
अवतार अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार! अवतार महाविष्णूचा अवतार!❤🎉 महाविष्णू चा अवतार अवतार महावि्णूचा अवतार!सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 ब्रह्मा सोपान तो झाला!,आनंदे तो बरसेला! ❤🎉अवतार महाविष्णूचा अवतार यहाविष्णूचा अवतार!❤🎉 सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉 माझी सिध्दी मुक्ताबाई लागे पायी!महाविष्णूचा अवतार! अवतार अवतार महाविष्णूचा अवतार!!❤🎉सखा माझा अवतार!!❤🎉
अप्रतिम 🙏
जय हरी माऊली
भले भले बुवा.......वा.........वा..
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ् 🇮🇳🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏
🎉🎉🎉🎉🎉 राम कृष्ण हरी
महाविष्णूचा अवतार! अवतार महाविष्णूचा अवतार!! सखा माझा ज्ञानेश्वर!❤🎉
🙏🚩 Atìshy God aavaj . Petimasstrji kay vajvata aapan
👌. Tabblahi khup surekh .👏🙏🙏. Abhang on ekch nabarche nivadle aahe khup chan RAM KRUSHN HARI dhanyvad
🙏🚩🙏.
महाराज फार छान धन्यवाद
मनाला एकदम प्रसन्न वाटले
Jaiharimaharàjkhupsundar.
देव इंद्रायणी थांबला! म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला!समाधी घेता हात थरथरला!❤देव इंद्रायणी थांबला!❤
जयह जय रामकृष्ण हरी खुपच छान
Jay. Mauli. Ram. Kershanahari
Hari om vitthala ❤
समर्थ नगर कुरूल रोड मोहोळ जिल्हा सोलापूर खूप छान सुंदर अभंग जय राम कृष्ण हरी जय हारी माऊली
सर्व भजनी मंडळी चे अभिनंदन
अतिशय सुंदर गायन
खुप छान माऊली
माऊली राम जय राम 💐💐💐🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली 👏
ज्ञानेश्वर माऊली 🙏🌸🙏 राम कृष्ण हरी 🌹
अबांचया आवाजाला तोडच नाही खुप छान एकदम मस्त
एक नंबर
पेटी मास्तर 1 नंबर
बुवा भजन ऐकून मन प्रसन्न झाले माऊली.... राम कृष्ण हरी माऊली..
Ati sundar
Khupach Sundar Bhajan Ram Krishna Hari Mauli
ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राजमाऊली, तुकाराम
देव इंद्रायणी थांबला!❤पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला! भक्तिभावाने एकरूप झाला!❤ ज्ञानोबा माऊली तुकाराम!देव इंद्रायणी थांबला!❤🎉म्हणे मुक्ताबाई चमत्कार झाला!समाधी घेता हात थरथरला!❤🎉 ज्ञानोबा माऊली तुकाराम!❤🎉देव इंद्रायणी थांबला!❤🎉 एका जनार्दनी इंद्रायणी आठवण उजळून गेले आळंदी ते गांव! ❤🎉 देव इंद्रायणी थांबला!!🎉❤
खुपच छान भाऊ
राम कृष्ण हरी माऊली
Jai Hari Mauli
Mast Ram Krishna Hari
खूप सुंदर..
खूप छान
जय राम कृष्ण हरी जय हारी माऊली
जय जय राम कॄष्ण हरी🚩🙏🙏🙏 धन्य माऊली
🚩🌹 धन्यवाद खुप छान मन प्रसन्न झाले सर्व ग्रूप यांना नमस्कार 18:48 🙏🙏
Ram krishna hari
राम कृष्ण हरी... माऊली....
🙏 राम कृष्ण हरि 🙏
हरि,ओमं
खूपच छान आवाज आणि संगीत अप्रतिम🎉🎉
Ram krunshn hari khup chhan aaba
राम कृष्ण हरी माऊली खुप छान धन्यवाद
माझं बोलणं नेमकं कोणाशी होते
Jay Hari Mauli
राम कृष्ण हरी
ज्ञानाचा सागर अभंग अप्रतिम
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग संग्रह केला आहे.जयहरी आपणा सर्वांना.आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.धन्यवाद.🚩🙏🙏🚩♥️
Veery good mauli
Amche moholche kirtankar khup chan abhari ahe
🙏राम कृष्ण हरी 🙏
ज्ञानाचासागर सखामाझा ज्ञानोबा
अप्रतिम, जय गुरुदेव, जय शिवराय.
वा.. तब्बल जी