- Видео 644
- Просмотров 67 513 390
Bhakti Ras Sandhya
Индия
Добавлен 5 авг 2019
भक्तिरस
प्रभुजी तुम चंदन हम पानी | गायक एकनाथ काळे |
प्रभुजी तुम चंदन हम पानी | गायक एकनाथ काळे |
Просмотров: 556
Видео
मस्तक माझे पायावरी | या वारकरी संतांच्या | सुप्रसिद्ध अभंग आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 2,9 тыс.4 часа назад
मस्तक माझा पायावरी । या वारकरी संतांच्या ॥१॥ प्रतिवर्षी पंढरपुरा । जाती महावव्दरा हरि भेटी ॥२॥ भेटी त्याची इच्छी मन । करिती कीर्तन अनुदिनीं ॥३॥ निळा म्हणे लोटांगण । घालित जाईन सामोरा ॥४॥
सांगा मी काय करू | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 3,4 тыс.14 часов назад
सांगा मी काय करू | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
वेढा रे पंढरी | सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | आबांच्या पहाडी आवाजामध्ये |
Просмотров 4 тыс.14 дней назад
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ || चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ || लुटा लुटा पंढरपूर | धारा रखुमाईचा वर || ३ || तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||
संसाराच्या पायी देव आठवत नाही | मनाला विचार करायला लावणारा अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात
Просмотров 7 тыс.21 день назад
संसाराच्या पायी देव, आठवत नाही । आठवत नाही देव, आठवत नाही ।।धृ।। कोणी नाही रे कोणाचे एकलेची यायचे, एकलेची जायचे यम येतील बांधून नेतील । जन तोंडाकडे पाहतील ।।२।। तुका म्हणे बोलू काही देहावरी सत्ता नाही ।।३।। आठवत नाही देव, आठवत नाही ।
अवचित हरी तुझा आला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 2,7 тыс.28 дней назад
अवचित हरी तुझा आला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
एक-दोन-तीन-चार तया माझा नमस्कार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 13 тыс.Месяц назад
एक-दोन-तीन-चार तया माझा नमस्कार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला | दत्त जयंती स्पेशल भजन | अवश्य ऐका |
Просмотров 17 тыс.Месяц назад
वाटे हळूहळू चाला मुखाने दत्त दत्त बोला | दत्त जयंती स्पेशल भजन | अवश्य ऐका |
दत्त जयंती स्पेशल | सुपरहिट नॉन स्टॉप ७ भजन | एकाच व्हिडिओमध्ये | अवश्य ऐका |
Просмотров 11 тыс.Месяц назад
१)नमन माझे गुरुराया २)दत्त वसे औदुंबरी ३)गुरुचरणी ठेविता भाव ४)घ्यावी घ्यावी साखर गुरुनाथा ५)मन लागो रे लागो ६)गुरुमाऊली माऊली ७)दत्त दिगंबर दैवत माझे
सदा नाम घोष करू हरी कथा | सुप्रसिद्ध भावपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 2,6 тыс.Месяц назад
सदा नाम घोष करू हरी कथा | सुप्रसिद्ध भावपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 12 тыс.Месяц назад
उद्या भेटूया रे यमुनेच्या तीरी | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका |आबांच्या सुमधुर आवाजात |
माऊली गुरुमाऊली | समाधी सोहळा विशेष अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 16 тыс.Месяц назад
माऊली गुरुमाऊली | समाधी सोहळा विशेष अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
घेईन मी जन्म याजसाठी देवा | अर्थपूर्ण अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 4,7 тыс.Месяц назад
घेईन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥१॥ हरीनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुः नाहीं चाड आम्हां ॥२॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होईन उदास सर्व भावें ॥३॥ मोक्ष आम्हां घरीं कामारी ते दासी । होय सांगों ऐसी तुका म्हणे ॥४॥
माझे मनोरथ पूर्ण करी देवा | सुपरहिट अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |
Просмотров 5 тыс.Месяц назад
माझे मनोरथ पूर्ण करी देवा | सुपरहिट अभंग | एकदा अवश्य ऐका | आबांच्या गोड आवाजामध्ये |
कार्तिकी एकादशी स्पेशल | टॉप ७ अभंग | अवश्य ऐका | एकाच व्हिडिओमध्ये |
Просмотров 12 тыс.2 месяца назад
१)संत भार पंढरीत 00:00 २)भेटाया जाते मी 7:39 ३)ध्यास हा जीवाला 15:21 ४)आली पंढरीची वारी 23:16 ५)पंढरीशी जारे 29:14 ६)विठ्ठलाच्या पायी वीट 39:33 ७)जातो माघारी पंढरीनाथा 46:53
सन दिवाळीचा आला | दिवाळी विशेष अभंग | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
Просмотров 17 тыс.2 месяца назад
सन दिवाळीचा आला | दिवाळी विशेष अभंग | अवश्य ऐका |आबांच्या गोड आवाजात |
दिवाळी विशेष सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | सुमधुर गोड आवाजामध्ये |
Просмотров 2 тыс.2 месяца назад
दिवाळी विशेष सुप्रसिद्ध अभंग | अवश्य ऐका | सुमधुर गोड आवाजामध्ये |
उभी मुक्ताबाई माळ्यावरी | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
Просмотров 6 тыс.2 месяца назад
उभी मुक्ताबाई माळ्यावरी | सुपरहिट भजन | अवश्य ऐका | सुमधुर आवाजात |
सोड जाऊ दे मला मथुरेला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुरा आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 9 тыс.2 месяца назад
सोड जाऊ दे मला मथुरेला | सुपरहिट गवळण | आबांच्या सुमधुरा आवाजात | अवश्य ऐका |
कन्हैया लागला तुझा रे छंद मला | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | गोड आवाजात |
Просмотров 5 тыс.3 месяца назад
कन्हैया लागला तुझा रे छंद मला | सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | गोड आवाजात |
आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना | अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 9 тыс.3 месяца назад
आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना | अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
दसऱ्याच्या निमित्ताने | ऐका सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 21 тыс.3 месяца назад
दसऱ्याच्या निमित्ताने | ऐका सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात |
मन प्रसन्न करणारी सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | सुमधुर व गोड आवाजामध्ये |
Просмотров 4,5 тыс.3 месяца назад
मन प्रसन्न करणारी सुपरहिट गवळण | अवश्य ऐका | सुमधुर व गोड आवाजामध्ये |
टॉप 5 अभंग | नवरात्री स्पेशल | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 8 тыс.3 месяца назад
टॉप 5 अभंग | नवरात्री स्पेशल | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
फिरविले देऊळ जगा माजी ख्याती | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 5 тыс.3 месяца назад
फिरविले देऊळ जगा माजी ख्याती | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
जीवनाचे सार्थक करणारे | ९ सुपरहिट नॉनस्टॉप अभंग | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 409 тыс.3 месяца назад
जीवनाचे सार्थक करणारे | ९ सुपरहिट नॉनस्टॉप अभंग | आबांच्या आवाजात | अवश्य ऐका |
सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना | आई विषयी दुःखद गीत |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 38 тыс.3 месяца назад
सोडुनिया गेली आई आम्हा लेकरांना | आई विषयी दुःखद गीत |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
कृष्ण माझी माता | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 7 тыс.3 месяца назад
कृष्ण माझी माता | सुप्रसिद्ध भजन | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
किती करशील रे संसार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
Просмотров 101 тыс.4 месяца назад
किती करशील रे संसार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |
स्वतःसाठी बांधियले घर | जीवनातील अंतिम सत्य सांगणारा अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
Просмотров 182 тыс.4 месяца назад
स्वतःसाठी बांधियले घर | जीवनातील अंतिम सत्य सांगणारा अभंग | आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |
❤ Nice
Supar supar
❤
Va😊😊😊🙏🙏🙏😍😍😍🚩
👌👌👌👌👌
खूप छान आवाज व अभंग
खूप छान मावशी ऐकून मनाला खूप छान वाटते
अप्रतिम आबासाहेब खुपच गोड
Superb Abbaa❤❤❤🎉🎉
जय माता दी ओम आदेश आदेश आदेश प्रणाम
राम कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली शेवटी इथेच ठेऊन जाव लागत सोबत काही येत नाही.हरी नामा शीवाय छान गीत आहे
खुप छान ऐकून मन भरतच नाही ऐकतच राहवे वाटते रामकृष्ण हरि🙏🙏 2:40
🙏 खुप सुंदर गवळन गायली 🙏🏻 जय जय राम कृष्ण हरी ⛳⛳
अप्रतिम
सुंदर 👍
जय हरी विठ्ठल
खूप सुंदर गायन राम कृष्ण हरी माऊली
खुप छान अभंग गायलं बाबा तुम्ही
अतिशय सुंदर खूप खूप छान गायन केले
लिहून पाठवा
जय हरी एकनाथ सर.खूप खूप सुंदर गीत गायलेत.चाल फारच गोड व उत्कृष्ट लावली.सुमधूर आवाज ऐकून मन तृप्त झाले ना आमचं.खूपच छान साथसंगत.धन्यवाद . आपणास आमच्याकडून खूप खूप सुंदर शुभेच्छा व आपले हार्दिक अभिनंदन.🌹🌹 जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.राधे राधे...🌹🌹
जय हरी माऊली🙏🌹🙏
खुपच सुंदर गायन केल एकनाथ महाराज धन्यवाद तबलावादक. साथ संगत फार सुंदर आहे.चाल.अप्रतिम धन्यवाद धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज एकनाथ सर
अतिशय सुंदर खूप छान
मस्तच अंभग गायन
राम कृष्ण हरी संत निळोबा राय प्रस्तुत अभंग मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या परमपूज्य गुरुवर्य आबा तुम्ही हा अभंग खूप छान गोड आवाजात गायला चाल पण अप्रतिम अतिसुंदर लावली अभंग आयकुण मन प्रसन्न झाले पुन्हा पुन्हा आयकावे वाटते एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी पण खूप छान साथ दिली धन्यवाद काय सांगू देवा माझ्या आबाची ख्याती माझ्या आबाचा आवाज अप्रतिम अतिसुंदर त्याचा आवाज एक नंबरच आहे तुमच्या चरणी शत शत नमन धन्यवाद आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर राम कृष्ण हरी शुभ संध्याकाळ
धन्यवाद
@@RajuJadhav-n6w 🌹🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌷🌷
राम कृष्ण हरी.महाराज राजू आण्णा.जय हरी नाना पुणे
Ramkrishna Hari🙏
❤️✨👍
Thanks
खुप छान आहे 🎉🎉🎉
❤❤
Thanks
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩
धन्यवाद
खूप खूप छान गायल
जय हरि
खुपच छान अभंग सादर केलीय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद पेटी मास्टर एकनाथ सर तबलावादक तात्या खरच खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी आबा खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच अप्रतिम व उत्तम लावली आहे खूप खूप आवडली अतिशय मनमोहक असाआबांचा गोड आवाज ऐकून मन तृप्त झाले.तात्याची आणि एकनाथ सर यांची साथ बहुमोल.सर्वाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
छान
🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🚩🚩
धन्यवाद
अप्रतिम् .धन्यवाद.मोबाईल नंबर द्यावा ही विनंती.
एक नंबर महाराज
आबा खुप छान वाटले अभंग ऐकून धन्यवाद
लिहून पाठवा
खूप छान आवाज खूप छान संगीत खूप सुंदर सदरीकरण
किती सुंदर आवाज आहे आबा मला फार आवडला आहे
खरच सांगतो तुम्हाला समाधान वाटले माझ्या मनाला
सुंदर चाल .
आबा जेव्हा गायन करतात तेव्हा हार्मोनियमवादकाचा स्वर खालच्या सप्तकात वाजवायला हवा.
❤
जय हरी विठ्ठल
सुंदर आवाज व संगीत.मी रोज ऐकतो.