🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर आबा खूपच सुंदर अभंग सादर केला फार उत्कृष्ट चाल लावली आणि आवाज तर अतिसुंदर खूपच छान तात्यांच्या खंजिरीचा आवाज खूपच दिवसातून ऐकायला मिळाला खंजिरीचे साथ एकच नंबर केली तात्या.. माऊलींचे सुंदर भजन गायन केले ..आबा आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐🌹🌹🌷🌷
आबा तुम्ही भावली विषय खूप अप्रतिम अतिसुंदर गोड आवाजात भंजन गायन केले आबा भंजन आयकुण मन प्रसन्न झाले आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर राम कृष्ण हरी आबा धन्यवाद
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩👌👍

किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर माऊलींचे😊भजन गायलेत.फारछान आवाजाची तीव्रता.खूप खूप आवडलं.धन्यवाद.आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन 🙏.🚩🚩🙏🙏🙏🙏🙏♥️♥️
खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज धन्यवाद आबा साथ संगत खुपच सुंदर विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩
आबा तुम्ही भावली विषय खूप अप्रतिम अतिसुंदर गोड आवाजात भंजन गायन केले आबा भंजन आयकुण मन प्रसन्न झाले आबा राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर राम कृष्ण हरी आबा धन्यवाद
Very nice👍👏😊, Aaba mn prasann Zhale, Harmoniyam aur Kanjari Wadak bhai ko pyar bhara Ram ram🙏, Aasech Aabhang pathvine 🙏
❤
,
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी
👍👍🙏