शुद्ध नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना |सुपरहिट भजन अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 548

  • @दाजीसरगर
    @दाजीसरगर 7 месяцев назад +103

    खूप छान आबा जगात देव आहे तो सर्वत्र आहे हे आज कळलं. मनापासून धन्यवाद खुप छान गाता‌‌‍‍‍‍‍‍,‍!

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 Год назад +24

    Kay Aawaj aahe Aabancha, Lay bhari, Tabbalji aani Harmoniyam bandhu khup khup chan aahe, mn prassan Zhale, Aasech Navin Navin Aabhang Pathvine🙏🙏 रां krushnn Hari Aaba🙏🌹🌹👍🚩🚩🙏

  • @shantaamzare8183
    @shantaamzare8183 Год назад +8

    शांता आमझरे खुप छान आहे अभंग परंतु लीहुन असला तर बरे होईल आबा

  • @nandupatkal1167
    @nandupatkal1167 Год назад +81

    व्वा, बाबा, अतिशय सुंदर अशा प्रकारे अभंग घेतला, मला फार आवडला, जे लोक देव नाही असं म्हणतात त्यांच्या वर अवलंबून हा अभंग आहे असं वाटतं, रामकृष्ण हरी माऊली ❤🚩👏

    • @GGgge-j8y
      @GGgge-j8y 3 месяца назад +5

      ❤🎉😢😮😮😊😊

    • @GGgge-j8y
      @GGgge-j8y 3 месяца назад

      😊😅

    • @MharuThakre
      @MharuThakre 2 месяца назад

      ​@@GGgge-j8yc😅😅 2:35 😅 form hyik
      8 Rd j😅

    • @DeubaiThokal
      @DeubaiThokal 2 месяца назад

      ​@@GGgge-j8y😊😊😊

  • @pruthvirajguldagad9074
    @pruthvirajguldagad9074 5 месяцев назад +38

    अतिशय सुंदर अभंग आहे तिघांचे मनःपूर्वक अभिनंदन

  • @navnathshelke2635
    @navnathshelke2635 Год назад +8

    एकच नबंर आवाजात भजन 🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏. 👌

  • @TejuTinekar
    @TejuTinekar 2 месяца назад +17

    वा काय अतिशय अभंग आहे💯 🙏राम कृष्ण हरी माऊली 🙏💯

  • @ramhamne9955
    @ramhamne9955 2 месяца назад +7

    तुकारामाने अभंग लिहले साऱ्या जन्माचे सार्थक झाले ...
    अप्रतिम ... 🙏🏻🙏🏻❤❤

  • @ChhayaDhane-l9x
    @ChhayaDhane-l9x Месяц назад +1

    खूप छान आबा जगात देव कोठे आहे ते कळलं

  • @vishnusureshwar6409
    @vishnusureshwar6409 Год назад +4

    जय हरी माऊली.खूप सुंदर शब्द उद्गार

  • @meenabhosale5226
    @meenabhosale5226 4 месяца назад +2

    बाबा खूप सुंदर भजन गायले आहे मनःपूर्वक आभार मानते सर्वाचे 🙏🙏

  • @GamesZone1212
    @GamesZone1212 2 месяца назад +1

    आबासाहेब आवाज खूप छान आहे रामकृष्ण हरी

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Год назад +2

    आबा अभंग आहे छानना देव कुठे अजून दिसेना आबा अभंग आहे छानना देव कुठे अजून दिसेना तात्या महाराज अतिसुंदर पेटी मास्तर एकनाथ सरजी खूप छान एकनाथ सरजी पेटीतून जो सुर निघतो तो सुर मानसाच्या गल्या सारखा आहे नादच खुळा धन्यवाद रामकृष्ण मुंबई योगेश्वरी

    • @mahadevshinde5094
      @mahadevshinde5094 Год назад

      आपणास माहित असेल तर अभंगाचे द्रुपद लिहिण्यास विनंती

  • @pushpasakharkar7418
    @pushpasakharkar7418 Год назад +4

    बाबा छान आहे भजन आवाज पण खूप आवडला नमस्कार बाबा

  • @pramilapalsamkar4896
    @pramilapalsamkar4896 Месяц назад

    साध्या मनासाठी साधे अभंग, भारी अर्थ, राम कृष्ण हरी माऊली🙏👌❤️

  • @रोहिदासतिकोने

    देव कसा आनी कोठे आहे
    जो स्वच्छ अतकरनाने सेवा केली त्या साठी वेळ नाय
    हजारो जेवुन जातात पन ऐक मानुस खुप वाईट हिच रित देवा स्वार्थ का परमार्थ मनावा

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Год назад +9

    खूप गोड आभंग आहे माऊली राम कृष्ण हरी❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️

  • @AnuradhaSonkamble-mh5oz
    @AnuradhaSonkamble-mh5oz 5 месяцев назад +1

    अभंग खूपच छान बाबा तुमचा आवाज मी खूपच जबरदस्त राम कृष्ण हरी माऊली🎉🎉👌👌👍🏻👍🏻🙏🙏

  • @navnathkhatik1287
    @navnathkhatik1287 11 месяцев назад +3

    🎉🎉 एक नंबर गायन केले महाराज 🎉🎉

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Год назад +2

    किसन रसाळ खूपच सुंदर गायन व चालसुध्दा.खूप खूप आवडले.मन प्रसन्न झाले.खूप खूप अभिनंदन आपणा सर्वांचे. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shwetavichare344
    @shwetavichare344 Год назад +8

    राम कृष्ण हरी आबा अप्रतिम अभग❤

  • @shivajikharat6718
    @shivajikharat6718 Год назад +6

    🎉 1नबर आहे आबा

  • @sambhajisutar2055
    @sambhajisutar2055 Год назад +2

    खूपच सुंदर
    राम कृष्ण हरी

  • @ganeshadkine5230
    @ganeshadkine5230 Год назад +2

    आवाज एकदम अप्रतिम आंबा तुमच्या आवाजाला सलाम

  • @Rameshwarkarale6340
    @Rameshwarkarale6340 Год назад +1

    Aaba tumhi Chan god aavaj madhe Bhajan gayile aahe tumhala aani tumcha sathi kalakar bhau na koti koti pranam karto dhanyavad.

  • @dashrathdhepe1079
    @dashrathdhepe1079 4 месяца назад +2

    1Number Mauli

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 Год назад +1

    आबा अतिशय सुंदर अभंग गायन वादन, आवज अतिशय सुंदर तबलजी तात्या बा , पेटीवादन सुंदर

  • @सागरमानेकाष्टी1566

    🌹🌹🌹🚩🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप सुंदर अभंग सादर केला अतिशय उत्कृष्ट चाल लावली.. आपणा सर्वांना खुप खुप शुभेच्छा धन्यवाद💐💐🌹👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @GajananKarad-g8m
    @GajananKarad-g8m Год назад +2

    आबा असेच सुंदर अभंग आम्हाला शिकवा

  • @mayatavhare9430
    @mayatavhare9430 3 месяца назад

    खरच विचार करायला लावणारा अभंग आहे सुंदर चाल आहे राम कृष्ण हरी

  • @shatilalsonawane
    @shatilalsonawane Год назад

    अतिशय सुंदर आहे अभंग माऊली

  • @shrirangBobade-f1t
    @shrirangBobade-f1t Месяц назад

    रद मजबूर भएता रहगई फतहगंज हमदम भारतीय सेना के बाद में एक गाँव की बात है तो ये है तो ये है तो ये है तो ये है तो😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉🎉🎉🎉🎉🎉😂😂😂😂😂😂😂😢😢😂😢😂😂😮 2:36

  • @ukajiraomungal2124
    @ukajiraomungal2124 8 месяцев назад

    खूप सुंदर आज पांडुरंगाचे दर्शन झाले आबा तुमच्या मुळे 😮

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 Год назад +23

    माऊली तुमच्या चरणात विठ्ठल रखुमाई दिसली, माऊली राम कृष्ण हरी

  • @santanchebol-l7s
    @santanchebol-l7s Год назад +7

    ||राम कृष्ण हरी माऊली||खुप छान आहे.

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Год назад +2

    ❤❤ राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf Год назад +3

    संत चरणी नतमस्तक❤विठू माउली जगाची 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐🚩♥️🌺👏

  • @rajuthange5410
    @rajuthange5410 3 месяца назад

    जय हरी माऊली खुप छान आंभंग राम कृष्ण हरी

  • @shivajitupare5467
    @shivajitupare5467 Год назад +2

    आतीशय सूंदर चाल व गायन आबाजी तूमच्या सर्व टिमचे आभार धन्यवाद जय हारी.

  • @monalilagad-so6fv
    @monalilagad-so6fv Год назад +1

    लयभारी काका (मोनाली लगड )साई आणि सई ने ऐकला आणि त्यांनी मन लाऊन ऐकला त्यांना मस्त वाटलं 😊

  • @bhagwatmane7309
    @bhagwatmane7309 Месяц назад +1

    देवाचा बाजार भरवणारी मंडळी शहानी होईल धन्यवाद बाबा

  • @arunwable6189
    @arunwable6189 Год назад +3

    Abba namaskar apka awaj khup sundar ahe. 🌹🌹👌👌👌🌹🌹🙏🙏🙏🌹🌹

  • @ramdasdhotre8409
    @ramdasdhotre8409 2 месяца назад +2

    वा वा खूप छान अभंग आहे

  • @DaulatMohinkar
    @DaulatMohinkar Год назад

    सुंदर आवाज, ही तुम्हाला श्री गुरुदेव वा ची देणगी मना किंवा आशीर्वाद. जय गुरुदेव, जय शिवराय.

  • @valuaher9322
    @valuaher9322 2 месяца назад

    एकच नंबर बाबा गायला बर काय तुम्ही गाणे मला खूप आवडला आहे

  • @rundaYerevar-pm9ee
    @rundaYerevar-pm9ee 10 месяцев назад

    छान गायिले आबा 🙏जय हरी विठू माऊली 🙏

  • @arunjadhav8852
    @arunjadhav8852 Год назад +3

    🙏 राम कृष्ण हरी 🙏 आबा अतिशय गोड अभंग

  • @sarkari_yojna_nashik_district
    @sarkari_yojna_nashik_district Год назад +1

    Khupach chan ...chan watale abhang aikun ❤

  • @DharmaKangude
    @DharmaKangude Год назад +1

    Khup Chan aaba Jai hare mauli

  • @dadaraobahadure4570
    @dadaraobahadure4570 Год назад

    आबाजी भजन फार सुंदर आवाज आहे
    आणी हुर्द्याला रुतणारा आहे भजन अति उत्तम.ऐकून मन तुरपत झाले व आनंद झाला जय माऊली जय हरी

  • @govindasawale2716
    @govindasawale2716 Год назад +1

    खुप छान माऊली

  • @PradipDawal
    @PradipDawal 3 месяца назад +1

    आंबा तुमचा अभंग छान आहे आवडला

  • @anilbaplekar901
    @anilbaplekar901 Год назад +3

    अतिशय सुंदर अभंग आणि आवाज
    5:30

  • @shivajijadhav8365
    @shivajijadhav8365 Год назад

    खुप छान राम कृष्ण हरी ,🙏🙏

  • @arundal7874
    @arundal7874 Год назад +5

    आबा तुम्हच्यात पांडुरंग दिसतात//काय आवाज आहे 🙏🏻

  • @manishashewale3209
    @manishashewale3209 Год назад +2

    खूपच छान अभंगआहे👌👌👍

  • @yogeshadik2323
    @yogeshadik2323 Год назад +8

    आबा एकदम छान तुम्ही च पांडुरंग आहे 🙏🙏

  • @sureshpatil4994
    @sureshpatil4994 Год назад +3

    खूपच छान आहे आबासाहेब ❤

  • @SainathDhote-j4d
    @SainathDhote-j4d 10 месяцев назад

    Apratim Bhajan Khup Sundar Bhavana Chhan Mauli.

  • @PrakashJawalkar-ms1my
    @PrakashJawalkar-ms1my Год назад +1

    खूप छान आजोबा

  • @vasantgarad4903
    @vasantgarad4903 Год назад +2

    छानच बरकां ,आबा.
    आपण अभंग description मध्ये लिहुन देत जावा ही विंनती

  • @lilaghare1972
    @lilaghare1972 Год назад +1

    राम कृष्ण हरी बाबा 👌👌

  • @जाधव-ष1ड
    @जाधव-ष1ड Год назад +1

    खुप छान,महराज जय श्री हरी

  • @RamhariKharade
    @RamhariKharade 2 месяца назад +1

    बाबा एकच नंबर

  • @vilaskute1237
    @vilaskute1237 11 месяцев назад

    रामकृष्ण हरी आबा हा. अभंग भजनात गायला जातो का. मला खूप आवडला.

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Год назад +4

    Jay jay Ram krushna Hari maharaj chhan dhanyavad jay maharashtra om Ram Krushna Hari

  • @RekhaAher-j1m
    @RekhaAher-j1m 4 месяца назад +1

    अतिशय सुंदर आवाज बाबा तुमचा

  • @VishawanthBorgad
    @VishawanthBorgad 5 месяцев назад +5

    धन्यवाद माऊली उत्कृष्ट पेटी वादक धन्यवाद दादा जय हरी

  • @poojawaghule3305
    @poojawaghule3305 4 месяца назад

    राम कृष्ण हरी खूप छान आहे अभंग 🙏🙏

  • @ganeshwani2725
    @ganeshwani2725 Год назад

    अजून अभगं गवलन युट्यूब पाठवा.जयहरी.
    🙏🙏

  • @LDJADHAV9648
    @LDJADHAV9648 11 месяцев назад

    आबा हनुमंत महाबली दाढी रावणाची जाळी..!!
    हा अभंग एक वेळस म्हणा.. तुमच्या गोड आवाजात...🙏
    लक्ष्मण जाधव
    छत्रपती संभाजीनगर

  • @ChitraBhimaIde
    @ChitraBhimaIde 4 месяца назад +3

    माऊली खुप गोड आवाज आहे

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 3 месяца назад

    महाराज अभंग खुप छान आहे आवाज देखील चांगला आहे परंतु आपल्या बरोबर कोर्स देणारे पाहिजे हिच कमि आहे बाकी सर्व छान आहे

  • @SopanShinde-r2h
    @SopanShinde-r2h 4 месяца назад +1

    खुप छान आवाज आहे आबा❤

  • @ManishaGaykvad-x2q
    @ManishaGaykvad-x2q 2 месяца назад

    वा वा माउली अभंग छान आहे

  • @BharatiPawar-l9g
    @BharatiPawar-l9g 4 месяца назад

    Maz bal ha abhang yekun zopato 👌supar aavaj ahe Aabancha

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  4 месяца назад

      अरे वा बाळाला खूप खूप आशीर्वाद आबान कडून

  • @ShitalDoke-uv4dw
    @ShitalDoke-uv4dw 26 дней назад

    खूप छान आहे अभिनंदन 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @IshwarKhutwad
    @IshwarKhutwad 3 месяца назад +4

    तबला वादन खुप छान

  • @omkarkale2018
    @omkarkale2018 Год назад +2

    Aaba
    Khup Chan ❤

  • @milindkapadnis7984
    @milindkapadnis7984 Год назад +3

    Khupch sunder aavaj🙏🙏🙏

  • @anandsirsath8809
    @anandsirsath8809 4 месяца назад

    खूप छान आहे बाबा तुमचा आवाज🙏🙏🚩

  • @shivajikharat6718
    @shivajikharat6718 Год назад +2

    खुपच भारी नबर 1आहे तुमचा आवाज़

  • @BhojramSawant
    @BhojramSawant 2 месяца назад

    अतिशय सुंदर भजन ❤❤

  • @bhagyashreedilipkale7518
    @bhagyashreedilipkale7518 Год назад +3

    Radhe tula pusto ghongadi wala hi gawlan ghya please

  • @RahulDugle
    @RahulDugle 8 месяцев назад

    राम कृष्ण हरी खुप छान

  • @haribhaupawar8133
    @haribhaupawar8133 9 месяцев назад

    जय हरी माऊली फार सुंदर अभंग 🙏🙏

  • @तानाजीसादले

    आबा तुमच्या चरणी। माझा नमस्कार

  • @kamallomte8728
    @kamallomte8728 Месяц назад

    Khup Chan abha
    Ng aba

  • @mkcreation555
    @mkcreation555 Год назад +1

    राम कृष्ण हरी😊

  • @VnodUrude
    @VnodUrude 3 месяца назад +1

    Khup chan aaba

  • @borseramkishan3728
    @borseramkishan3728 Год назад

    रामकृष्ण हरी आबा

  • @ganeshMhasal
    @ganeshMhasal 4 месяца назад +1

    शुद्ध नाही तुझी भावना
    देव कोठे आहे सांगना (धु )
    आषाढी कार्तिकी एकादशीला
    साधू संत येती देवा तुझ्या दर्शनाला
    शुद्ध नाही तुझी भावना
    देव कोठे आहे सांगना
    गंगा केशरी कपाळी टिळा
    भजन करतो वेळो वेळा
    शुद्ध नाही तुझी भावना
    देव कोठे आहे सांगना
    तुकारामने अभंग लिहिले
    साऱ्या जन्माचे सार्थक झाले
    शुद्ध नाही तुझी भावना
    देव कोठे आहे सांगना

  • @vilasvibhute9751
    @vilasvibhute9751 8 месяцев назад +1

    खूप छान मावली

  • @maheshwadje-fb8pl
    @maheshwadje-fb8pl 7 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली राम

  • @LalitaBendre-i1t
    @LalitaBendre-i1t 9 месяцев назад

    खासच चाल आहे महाराज 🎉🎉

  • @vaibhavdhakane3082
    @vaibhavdhakane3082 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी खुप छान अभंग

  • @ashokborsare3709
    @ashokborsare3709 Год назад +1

    शुद्ध नाही तुझी नाही तुझी भावना दिव कोठे नाही ते सांगणा ॥ सॉरी

  • @GajananWadekar-zi4tb
    @GajananWadekar-zi4tb Год назад +6

    शूधनाहितूझिभावना❤❤❤

  • @SantoshChor-w6f
    @SantoshChor-w6f Год назад +2

    राम कृष्ण हरी माऊली लय भारी आबाळासाहेब 👌👌👌🙏🙏🙏

  • @anilhatagale6245
    @anilhatagale6245 Год назад

    Chhan aahe abhang mla majy family la pn aavadale