एक-दोन-तीन-चार तया माझा नमस्कार | अर्थपूर्ण अभंग | अवश्य ऐका | आबांच्या सुमधुर आवाजात |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 10

  • @bhakti-prem
    @bhakti-prem 10 дней назад

    🎉🎉🎉 राम कृष्ण हरी 🎉🎉
    खूप छान गायन आबा.......मांडनी पण व्यवस्थीत केलीय ... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन आबा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @NandrajMahale-lt3lx
    @NandrajMahale-lt3lx 12 дней назад +1

    राम कृष्ण हरी आबा

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 12 дней назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 10 дней назад

    वा..काय सुंदर मांडणी केलीय आबा धन्यवाद धन्यवाद खरच खूप सुंदर गायन केल महाराज आबा तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबांना धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा

  • @सागरमानेकाष्टी1566

    🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी.आबा तात्या एकनाथ काळे सर 🌹🌹🥀🥀💐🥀🌹🌹🥀🌷🌷

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 12 дней назад

    किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच अप्रतिम व उत्तम लावली आहे.खूपखूप खूपच आवडले.अति 😮सुंदर मनमोहक.आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार

  • @rameshchandra3149
    @rameshchandra3149 10 дней назад

    ❤swagatt hai ati sundar

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale 12 дней назад +2

    मी शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून आबा तुम्हा हार्दिक शुभेच्छा

  • @BhagwatKalandar
    @BhagwatKalandar 12 дней назад

    रामराम अंबा ' तात्या व काळे सर रेणकापुर वासीयाकडून हार्दिक अभिनंदन

  • @DadaSatputeSatpute
    @DadaSatputeSatpute 17 часов назад

    धन्यवाद आबा मी दादा परशुराम सातपुते राहणार चिंचपूर तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा अतिसुंदर अभंग म्हणला तुम्ही