खुपच सुंदर अभंग सादर केला महाराज बाबा.जय हरी. चाल तर अप्रतिम गायन आबा. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबाना. तबलावादक अप्रतिम. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत.पहाडीआवाजामध्ये अभंग ऐकायला खूपच आगळी मजा येते.आबा आपला आवाज किती सुंदर आहे आम्हाला खूप खूप आवडतो.अभिनंदन आपणा सर्वांचे.जय हरी.🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप छान अभंग सादर केला फार उत्कृष्ट चाल लावली खूप सुंदर अभिनंदन 🌹🌹🌹💐💐
रामकृष्ण हरी....!! गणेश अनभुले पुणे .... आईचे कौतुक खूप लेखक कवी करताना दिसतात पण बाबा चे खूप कमी दिसते.... तर अब्बाच्या पहाडी अवजामध्ये "दूर देशी गेला बाबा" मूळ गायक ...संदीप खरे. यांची रचना एकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.... आपले सर्व प्रोग्रॅम खूप छान असतात
राम कृष्ण हरी खूप छान आवाज अति सुंदर अभंग
अप्रतिम चाल आबा
खुपच सुंदर अभंग सादर केला महाराज बाबा.जय हरी. चाल तर अप्रतिम गायन आबा. पेटी सम्राट एकनाथ सर बंधूराज खरच खुप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पितामह आबाना. तबलावादक अप्रतिम. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
खुप छान आवाज ....❤❤❤❤
राम कुष्ण हरी
❤😂🎉😢
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत.पहाडीआवाजामध्ये अभंग ऐकायला खूपच आगळी मजा येते.आबा आपला आवाज किती सुंदर आहे आम्हाला खूप खूप आवडतो.अभिनंदन आपणा सर्वांचे.जय हरी.🙏🙏🙏🙏🙏
Sd
😊
अति सुंदर अभंग....... राम कृष्ण हरी.
Aaba khu sundar
खूप सुंदर आबा🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली बरं आबा मी पुण्या मधुन बोलतो आहे देह जावो अथवा राहो हा अभंग मला एकायचा आहे
जय हरी माउली
तुमच्या नवीन नवीन अभंग मनाला भावते महाराज सुंदर
आवाज सुंदर आणि सुरेख
एकदम कडक आवाज
खुप छान
अतिशयसुंदरअंभगआबाजयहरी
❤❤❤❤❤ खूपच छान मन भरुन येते
🙏🏻🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻
किसन रसाळ शेनवडी खूपच छानभजन फारफार आवडले.रामकृष्ण हरी आबा.अभिनंदन. आपणास खूप खूप शुभेच्छा.🙏🙏🙏🙏🤟🙏🌹🌹🌷🚩🚩❤❤✌❤❤❤
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूप छान अभंग सादर केला फार उत्कृष्ट चाल लावली खूप सुंदर अभिनंदन 🌹🌹🌹💐💐
❤ का❤ कातोरे का❤घ❤❤❤❤😊
😊
आकाशी पाझर फुट ती पाण्याचे अभंग म्हणा आबा
अनेक दुसरे मज नाही आत्मा निमीलीया चिता् पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हने।।
खूप सुंदर आहे धन्यवाद रामकृष्ण हरी मी मुंबई कर
🙏🙏👍👍 राम कृष्ण हारि माली👍👍🙏🙏
अभंग खूप भारी म्हणतात महाराज
रामकृष्ण हरी.आबासाहेब
सर नमस्कार आपला तो एक देव करूणी घ्यावा हे अभंग आपल्या आवाजात म्हणाला का सर.
3:36
बरमदीसेवीघडेयचायारथकायह
Ram krishna Hari mauli
अभंग खूप छान आहे
खूप खूप छान महाराज 🎉🎉 पण लेखनात पाठवा मी तळेगाव दाभाडे येथुन तुम्ही नवीन नवी चाली पाठवा 🎉🎉🙏🙏
.Marathi 5:22 5:25 bhasha
❤❤❤
सुंदर 👌👌👍👍🤚🤚🙏🙏
Samsung icon Jay Marathi channel Samsung Marathi channel bhajan
😅😅
सर नमस्कार, आपला तो एक देव करूणी घ्यावा हे अभंग आपल्या आवाजात .
हो नक्की
रामकृष्ण हरी
सुंदर गायन
नोटेशन काढून पाठवा सर खूप छान गायले आहे.
🙏🙏
7h 😮me . .
🙏🏼🙏🙏🏼🙏
खुप सुंदर अभंग आहे पण तुमची चाल चुकीची आहे
Hi
रामकृष्ण हरी....!!
गणेश अनभुले पुणे ....
आईचे कौतुक खूप लेखक कवी करताना दिसतात पण बाबा चे खूप कमी दिसते.... तर अब्बाच्या पहाडी अवजामध्ये
"दूर देशी गेला बाबा" मूळ गायक ...संदीप खरे. यांची रचना एकवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो....
आपले सर्व प्रोग्रॅम खूप छान असतात
नक्कीच घेऊ
काकड आरती चे अभंग ऐकले आहे
अनेक दुसरे मज नाही आत्मा निमीलीया चिता् पासुनिया पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हने।।
रामकृष्ण हरी.आबासाहेब
सर नमस्कार आपला तो एक देव करूणी घ्यावा हे अभंग आपल्या आवाजात म्हणाला का सर.