आले देवाचिया मना तेथे कोणाचे चालेना | अर्थपूर्ण अभंग |आबांच्या सुमधुर आवाजात | अवश्य ऐका |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 ноя 2024

Комментарии • 10

  • @सागरमानेकाष्टी1566

    🥀🥀आबा खूप सुंदर अभंग सादर केला खूप सुंदर आवाज आणि फार उत्कृष्ट चाल लावली अभिनंदन आबा..

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule Месяц назад

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩

  • @सागरमानेकाष्टी1566

    🌷🌷अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर जयेश दादा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐🌷🌷🌷🥀🥀

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 Месяц назад

    राम कृष्ण हरी.महाराज ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर अभंग सादर केलाय धन्यवाद धन्यवाद तबलावादक तात्या. पेटी मास्टर एकनाथ सर खूप छान साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा. जयेश महाराज खूप छान भजनाचा आनंद घेतला.

  • @ShivanathHarale
    @ShivanathHarale Месяц назад

    शिवनाथ हराळे जोडवाडी यांच्या कडून आबांनी खुप छान अभंग गायल्या बद्दल तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि चाल पण खुप छान आहे

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 Месяц назад

    किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच अप्रतिम व उत्तम लावली आहे.साथ संगत फारच उत्कृष्ट.सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @dineshgawade3896
    @dineshgawade3896 Месяц назад

    राम कृष्ण हरी

  • @mahadevshinde5094
    @mahadevshinde5094 Месяц назад

    आबांच्या गायकी बद्दल तर जेवढे लिहू तितके थोडेच आहे पण एकनाथ सरांचे हार्मोनियम जे प्रभुत्व आहे ते अवर्णनीय व beyond praise आहे. Keep it up my child I am elder than Abha so treat my wishes just like from your father-figure (Mahadev Shinde, Thane, Mumbai.

  • @ganpatjadhav2423
    @ganpatjadhav2423 Месяц назад

    सर्व भजनी मंडळीला माझा नमस्कार रामकृष्ण हरी ❤❤❤❤❤ ओके

  • @manilallohar5164
    @manilallohar5164 28 дней назад

    Nice