सदा नाम घोष करु हरी कथा हा अभंग तुम्ही खूप छान अप्रतिम अतिशय गोड आवाजात गायला आयकुण मन प्रसन्न झाले आबा एकनाथ भाऊ व भारत काळे काका यांनी खूप छान साथ दिली आहे आबा तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर राम कृष्ण हरी आबा धन्यवाद
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूपच सुंदर अभंग गायलेत आणि चालपण फारच अप्रतिम, उत्तम लावली आहे.फार , फार आवडले.अभिनंदन आपणा सर्वांचे.धन्यवाद. अति उत्तम चाल व आबांचा आवाज,🙏🙏🙏🙏🙏
वा..खुपच सुंदर अभंग सादर केलाय महाराज आबा धन्यवाद धन्यवाद तबलावादक. पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज खरच खूप सुंदर साथ केलीय आपण आपल्या आदरणीय पिताश्रीं आबांना धन्यवाद सर खरच खुप सुंदर चाल लावून गायन केल. खुप कोमल आवाजात गायन झाल खुप खुप अभिनंदन आबा तुमच पेटी. तबला वादन तर खुप सुंदर आहे धन्यवाद धन्यवाद एकनाथ महाराज. विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज पितामह आबा.वा.तबलजी.वा .पेटी मास्टर

राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
खुप.छान.जयहरी.माऊली
❤
4:43
अतिशय सुंदर गायन आणि अभंग जयहरी
🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🌷🌷
जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏