विनोदी किर्तन 🤣😅! ह भ प मधुकर महाराज गिरी यांचे या वयात सर्वांना लाजवेल असे कीर्तन !
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- विनोदी किर्तन 🤣😅! ह भ प मधुकर महाराज गिरी यांचे या वयात सर्वांना लाजवेल असे कीर्तन ! #vinodikirtan
#हार्दिक_ज्ञानसागर
#kirtan #कीर्तन #kirtanmarathi
#vinodikiss
#comedy_kirtan
🌹श्री राम जयं राम जयं जयं राम 🌹🙏
किर्तन सेवा चालु आसतानी भाविकांना हसवल्या शिवाय किरतनात रंग भरत नसतो त्या साठी कोणत्या ही किर्तन कारावर टिका करू नका मित्रांनो 🙏
महाराज ऐवढे वयाने मोठे असून सुद्धा त्यांची कला आणखी तरून आहे 🙏
🙏🌹राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏
खूप छान किर्तन
अप्रतिम छानच कीर्तन
मधू अण्णा 😊😊😊😊😊
🎉🎉
या वयात उभे राहुन किर्तन करणे सोप नाही,किती आनंदी दिसतात,नमस्कार.
किर्तन असेच विनोदी असावे. मनोरंजनातून प्रबोधन. नाही तर किर्तन ऐकायला कोणीच थांबणार नाही.
जय जय राम कृष्ण हरी 🌹🙏
महाराज चाळीस वर्षा पासून किर्तण करतात अप्रतीम विनोदी भाषा शैली लोकाना खिळून ठेवण्या ची प्रतिभा शक्ती आजच्या युवा वर्गाला आकर्शीत करण्याची शक्ती
Like whose trust pn Mahadev 🌎♥️
राम कृष्ण हरी सुंदर नियोजन सुंदर सिस्टम मी हःभः पः विनोदाचार्य भारूड सम्राट सर्वांना धन्यवाद देतो इंद्राला लाजवेल असं अप्रितम आयोजन सयोजन आहे
असेच कीर्तन टाकत जावा...खूप मस्त कितान झाले ...मला खूप आवडतं आहेत .. वेगवेगळे महाराज पाहिजे
Indulakar Maharaj pax mist kartan❤
सुंदर सेवा 👍👍
Ase kirtan aikun manus 150 varshch jagle pahije 🙏
अप्रितम कीर्तन...
राम कृष्ण हरी विठ्ठल
छान🙏🌹
जेथे किरतन करावे तिथे अनन न सेवावे संत तुकाराम महाराज
❤
अप्रतिम कीर्तन
Ram Krishna Hari
खुप छान कीर्तन महाराज 👌🌹🌹
Cz
Ram krushna Hri
🎉🎉राम कृष्ण हरी 🎉🎉
🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी विठ्ठल 🚩🧡🙏
खुप छान👏👍
खुप खुपछान
रामकृष्ण हरी
👇🤣🤣🤣 best kirtan Giri Maharaj
मस्त मस्त
अति सुंदर वर्णन केले आहे असे किर्तन कार महाराज न होणे वारे गायक
मधुकर गिरी महाराज चांगले किर्तन सांगितले
तुम्हाला नाक चांगले आहे काय ?
जय जय रामकृष्ण हरी
😅 super
रामराम
म्हातर बिघाडल आहे
महाराज कीर्तनाचे पैसे जास्त घेत आहेत आणि पैशासाठी कीर्तना साठी येत नाहीत
Mast
जरांगे पाटील जिंदाबाद
Mast kirtan mharaj 😂
Chan
छान ❤
Ram krushna hari mauli
महाराज कीर्तनात फक्त परमात्मा विषयी विषय मांडावेत तुम्ही वयस्कर असून सुध्दा विनोद कसे करता
हसल्या शिवाय दोन तीन तास तुम्ही तरी शांत बसता का
महाराजांना साष्टांग दंडवत 🙏🏾🙏🏾
😂😂❤
😢
😅😅😅😅🙏🙏🙏🙏
🌷🌷👏👏👏👏
कीर्तन म्हणजे विनोद नव्हे हे आयुष्भर नाही समजलं
राजकीय बोला महाराज 😂❤😮
माहाराज, मधुकर, पायरीसोडुणका, गादीवर ऊभेआहात,
कीर्तन करा महाराज देवांची संतांची नावं घ्यावी की फक्त टिंगल कराव्या
कीर्तिकर महाराज बायको कळा दोरा बाधंते बायको द्रुस्ट काडते व्वा कीती छान
😂😂😂😂😂
किर्तन करी बाबा आहे ,की जोकर आहे?
तुमच्या सारके बुवा आसले की आशीच दशा
साठी बुद्धी नाठी झाली....
कुठे राऊत बाबा, देगलूरकर महाराज, जगन्नाथ अण्णा पवार, आणि कुठे हे कीर्तनाचा तमाशा करणारे नाचे
😂,😂😅
अरे बाबांनो किर्तन म्हणजे तमाशा नाही,नाचू कीर्तनाच्या रंगी,पण ज्ञान दिप लाऊन जगी
Mo no ahe ka
नको हे😢
लाईकी दाखवु नका पायरी सोडून बोलु नका
संत तुकाराम यांच्या सारखा मी कितन कुठे पाहीले नाही तुकाराम महाराज कितन करताना मणाचे नको चिखलाचा स्री नको लाकडाची स्री यकटे माळावर जाऊन कितन करत होते आताचे महाराज म्हणतात स्रीया खूप कमी आल्या आहेत कितन आयकायला वारे
मी आपलं कीर्तन आवडीने ऐकतोय पन महाराज आपल वय झालं तरी कीर्तनाचा अर्थ समजून घ्या जातींवर आधारित कीर्तन नसतं ह भ प जरागे भारतभाऊ दादापाटिल पैठण
🙏🙏😂😂😂🤣😁
महाराज. Con. No. द्या
आपला नंबर दया
गीरी महाराज थोडे देवावर बोला संतांची आख्याने सांगा हे कीर्तन आहे खेळ नाही
किरतन करायला पैसे कशाला लागतेत
Tuzhi mai zhavyla
Kirtan rahila bajula faltugirich jast karatay mhatar.
उपट्या
आईच दुध तुम्हीं पेला याला सबुत काय
Bogas Maharaj
कीर्तन कारणे आपली पायरी सोडून बोलू नये
आर दलिंदरा ते कीर्तन करतात म्हणून आपली संस्कृती, परंपरा यवस्तिथ आहे
तुपायरीवरबस
@@mohanphapale5178pa à
Tu payri uravar ghe
@@mohanphapale5178q
Kirtan he tamasha
Ata tar bhiti watati maharaj jatiwad wathhat chalala
😂