आबा खुप छान आहे गवळण तुम्ही खूप छान गवळण गायली तुमचा आवाज खूप गोड अप्रतिम अतिसुंदर आहे तुमचा आवाज माणसाला मोहुन टाकीतो आपली गवळण एकच नंबर आहे आबा गवळण धन्यवाद आबा राम कृष्ण हरी राजू जाधव आसेगाव जिल्हा संभाजीनगर धन्यवाद आबा
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूप खूप सुंदर गौळण गायलीत.आपला कडक व पहाडी आवाज ऐकून आम्ही धन्य झालोत.खरोखर आबा आपले कौतुक आणि अभिनंदनासाठी आमच्याकडे शब्दच अपुरे पडतात.आमच्याकडून आपणास गोड गोड शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏

एकच नंबर आबासाहेब ❤❤❤❤
👌👌🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद
खुपच छान गौळण सादर केलीय आबा धन्यवाद तबलावादक पेटी मास्टर खूप छान साथ विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🚩
किसन रसाळ शेनवडी सातारा.जय हरी आबा.खूप खूप सुंदर गौळण गायलीत.आपला कडक व पहाडी आवाज ऐकून आम्ही धन्य झालोत.खरोखर आबा आपले कौतुक आणि अभिनंदनासाठी आमच्याकडे शब्दच अपुरे पडतात.आमच्याकडून आपणास गोड गोड शुभेच्छा.धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
आबा खूप सुंदर 👌💐
अतिशय सुंदर गवळण जयहरी
खुप छान गौळण आवाज पण छान साथ संगत मस्त 🎉
जय हरी आबा खूप सुंदर
राम कृष्ण हरी विठ्ठल आबा
खुप छान गोलनगायलीआबा
Super:dada🙏🙏🚩🚩🌹🌹👍👍
🌷🌷 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या एकनाथ काळे सर 🌷🌷🌷🌹🌹🌹🌹
धन्यवाद
‼️राम कृष्ण हरी ‼️
धन्यवाद
Sanok Saini hachi karava vichar हा अभंग