माझी शेती ही पंढरी | सुप्रसिद्ध अभंग | आबांच्या सुमधुर आवाजामध्ये | अवश्य ऐका |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 46

  • @ganpatjadhav3619
    @ganpatjadhav3619 2 года назад +2

    शेती साठी आबा आराम करातरी सारं जिवन घालवलं शेतकरी सारं जिवन घालवलं शेतकरी,🙏🙏✋👌👌 खूप छान आहे अभंग आबा तबलजि तात्या महाराज हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 8 месяцев назад

    रसाळ आण्णा शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत आबा.चालतर खूपच छान आहे.त्रिवेणी संबंध फारच छान.खूप खूप मस्त.अभिनंदन.🙏🙏🙏🙏🙏🌲

  • @rajugadhave8929
    @rajugadhave8929 3 месяца назад +1

    आबा खुप छान गायन करता तुम्ही

  • @tanughode289
    @tanughode289 10 месяцев назад

    अती सुंदर बाबा असे वाटके पुन्हा पुनहा ऐकावे

  • @ShankarMalusare-n8y
    @ShankarMalusare-n8y 7 дней назад +1

    जय हरी विठ्ठल

  • @mohankankare7032
    @mohankankare7032 2 года назад +1

    आबा खुप छान आहे आवाज तबला पेटी खुप सुंदर आंबाचे.अभंग खूप आवडतात आशेच.अभंग नेहमीच आयकायला.आवडतात

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 2 года назад

    वा.वा..काय सुंदर अभंग सादर केला. आबा.खरच आपल खूप खूप अभिनंदन. तबलावादक. तात्या. एकनाथ सर खरच आपण खूप सुंदर साथ केली. धन्यवाद. नाना पुणे.काय सुंदर चाल लावून गायन केल आबा.खूप खूप धन्यवाद. तिघांचा ताळमेळच. लय भारी आबा.ताल सुर एकच नंबर.

  • @ramchandramahadik2347
    @ramchandramahadik2347 9 месяцев назад +1

    Khup chan mauli

  • @suryabhankalwane9583
    @suryabhankalwane9583 Год назад

    सावता.महाराजाचे.अभग.मणा.🙏🙏🙏🌹

  • @kisanrasal771
    @kisanrasal771 2 года назад

    किसन रसाळ शेनवडी जय हरी आबा खूप छान अभंग आयन तसेच साल सुद्धा अतिउत्कृष्ट खूप खूप आवडले जय हरी आपणा सर्वांना धन्यवाद

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 2 года назад +1

    Very nice Aawaj lai bhari

  • @ashokvitnor6797
    @ashokvitnor6797 2 года назад

    अतिशय सुंदर आवाज आपल्या लाडक्या परिवाराचा, मधुर वाणी व आवाज हि आपल्या अबांसाठी परमेश्वराने दिलेली अमूल्य ठेवा. काय गुण वरणावे तितके कमीच आहे. खरच आपल्या लाडक्या परिवारास परमेश्वर खूप मोठे आऊश्य देवो आबा, तात्या ,एकनाथ सर यांना खूप खूप धन्यवाद व शुभेछ्या. अशोक कारभारी विट नो र सर, कोल्हार बू

  • @ganeshjadhav4890
    @ganeshjadhav4890 Год назад

    अतिसुंदर आबा

  • @sangitadahiphale7712
    @sangitadahiphale7712 2 года назад

    Sangita dahiphale
    Very nice mauli

  • @navanathrasal3988
    @navanathrasal3988 2 года назад

    नवनाथ रसाल शेनवडी राम कृष्ण हरि आबा,🚩🚩🚩

  • @सागरमानेकाष्टी1566

    🚩🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी🚩🚩 आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर वा आबा खूप छान अभंग सादर केला खूप सुंदर चाल लावली सकाळी सकाळी आबांचा आवाज कानावर पडला की दिवस खूप आनंदात जातो आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹

  • @gorakhnhavi3121
    @gorakhnhavi3121 Год назад

    Veery, good, ram, krishna, hari

  • @vilaspawar8555
    @vilaspawar8555 2 года назад

    खुपसुंदरअंभगआबाजयहरी

  • @dnyaneshwarnirmal1571
    @dnyaneshwarnirmal1571 2 года назад

    जय हरी विठ्ठल आबा।।

  • @ChaganBansode-el2tj
    @ChaganBansode-el2tj Год назад

    अस वाटत हा अभंग ऐकतच रहाव

  • @sitasaraf4983
    @sitasaraf4983 7 месяцев назад

    👌👌

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 2 года назад

    🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻

  • @shivajitupare5467
    @shivajitupare5467 2 года назад

    आती सूंदर धन्यवाद जय हारी.

  • @अर्जुनमहापुरे
    @अर्जुनमहापुरे 4 месяца назад

    👍👍

  • @krushnawaghamare6199
    @krushnawaghamare6199 2 года назад +1

    कृष्णा, वाघमारे, सूर्गणा, नाशिक, आबा, हा, आभग, सादर करा,मृत्युलोकी , वावा, जन्म, आमा

  • @sujitkale3235
    @sujitkale3235 2 года назад

    🚩🚩🙏जय हरी🙏🙏🚩🚩

  • @dipakwadekar9245
    @dipakwadekar9245 2 года назад

    वा आबा छान 👌

  • @ShubhamKale-be8cf
    @ShubhamKale-be8cf 24 дня назад

  • @VidhyadharSawant-e1o
    @VidhyadharSawant-e1o Год назад

    सुंदर

  • @sanjaykesarkar4613
    @sanjaykesarkar4613 7 месяцев назад

    या अंभगाचे नोटेशन दाखवावे ही नम्र विनंती

  • @madhukark6776
    @madhukark6776 8 месяцев назад

    Peti mastarla namskar

  • @RAMESHYEUTKAR
    @RAMESHYEUTKAR Год назад

    🙏🙏

  • @jayshrishilimkar5190
    @jayshrishilimkar5190 2 года назад +1

    शिळीमकर बाई

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 2 года назад

    अभंग छान आहे काका लिहून पाठवा पहिल्या कडव्यातील दोन ओळी कळल्या नाही

    • @BhaktiRasSandhya
      @BhaktiRasSandhya  2 года назад

      डिस्क्रिप्शन मध्ये चेक करा धन्यवाद

  • @popatmaharnavar4292
    @popatmaharnavar4292 6 месяцев назад

    Master harmonium khupch chyan vajvta

  • @nareshkatkar8560
    @nareshkatkar8560 Год назад

    काही

  • @DXDEEPAKCRAFT
    @DXDEEPAKCRAFT 2 года назад

    Hi

  • @धनराजटिळक
    @धनराजटिळक 2 года назад

    साईराजसोनवणे

  • @ShankarMalusare-n8y
    @ShankarMalusare-n8y 5 дней назад +1

    जय हरी विठ्ठल