वा..खुपच सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद. आबा हार्मोनियम वादक. ह.प.प.एकनाथ भानुदास काळे महाराज. एकच नंबर पेटी सम्राट. तबलावादक भरत काळे महाराज. आपला तर नाद खूळा वादन झाल.खरच या आपल्या त्रिमूर्तीस. नानाचा खरच सलाम. कारण तिघांचाही ताळमेळच लय भारी. आणि आबांच्या या पहाडी आवाजाला तर तोडच नाही आबा.त्यामुळेच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत आबांच. राम कृष्ण हरी.महाराज पितामह आबा..विठठल काळे.नाना.पुणे.
आबा मी हल्ली रोज तुमचे अभंग ऐकते..मन प्रसन्न होते.. जितके गोड गाता तुम्ही अभंग.. तितकाच मधुर तुमचा वाद्यवृंद.. त्यामुळे आम्हालाही लागला प्रभूनामाचा छंद...
राम कृष्ण हरी माऊली
फार सुंदर आवाज आहे माऊली
🌹🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🌹🌹🌹
वा..खुपच सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प.भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद. आबा
हार्मोनियम वादक. ह.प.प.एकनाथ भानुदास काळे महाराज. एकच नंबर पेटी सम्राट. तबलावादक भरत काळे महाराज. आपला तर नाद खूळा वादन झाल.खरच या आपल्या त्रिमूर्तीस. नानाचा खरच सलाम. कारण तिघांचाही ताळमेळच लय भारी. आणि आबांच्या या पहाडी आवाजाला तर तोडच नाही आबा.त्यामुळेच कराव तेवढ कौतुक कमीच वाटत आबांच. राम कृष्ण हरी.महाराज पितामह आबा..विठठल काळे.नाना.पुणे.
किसन रसाळ शेनवडी सातारा जय हरी माऊली खूपच सुंदर अभंग गायले आहे खूप खूप छान आवडले अभिनंदन आपणा सर्वांचे आभार मानतो,❤❤😂😂😂❤❤
❤😂🎉😢
आबा मी हल्ली रोज तुमचे अभंग ऐकते..मन प्रसन्न होते.. जितके गोड गाता तुम्ही अभंग.. तितकाच मधुर तुमचा वाद्यवृंद.. त्यामुळे आम्हालाही लागला प्रभूनामाचा छंद...
धन्यवाद
Very nice❤
Kup सुंदर
👌👌🙏🙏
👏
❤😂🎉😢