एकही आजार शिल्लक राहीला नाही या औषधामुळे|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • एकही आजार शिल्लक राहीला नाही या औषधामुळे|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य,आहार
    Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Комментарии • 152

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 2 дня назад

    भयंकर लाभ दायक माहीती दीदी त्याबदृल दिलगीर आहे

  • @ashokdaud264
    @ashokdaud264 Месяц назад +17

    कमीत कमी लोकांनी तुमचे video पहावे असे तुम्हाला वाटते, त्यामुळेच जास्त टाईमपास करतात.

  • @ashokpathak9491
    @ashokpathak9491 Месяц назад +19

    माहिती छान व हेअल्थ साठी चांगली आहे धन्यवाद

  • @urmilagirase9887
    @urmilagirase9887 Месяц назад +12

    धन्यवाद सर माहिती छान आहे पण किती मोठा विडीओ किती वेळ लागतो बघायला दुसरे पण काम असतात ना सर्वाना 🙏💐💐

  • @Rosesandjasmin1266
    @Rosesandjasmin1266 Месяц назад +1

    सर,तुम्ही माहीती खुप छान देता पण तुमचे व्हिडीओ खुप मोठे करता त्यामुळे कंटाळवाणे होतात.

  • @vijayadevadiga376
    @vijayadevadiga376 Месяц назад +21

    Tume Dileli mahiti khub sundarAhe thankas

  • @jyotizagade4708
    @jyotizagade4708 Месяц назад +2

    छानमाहीती सांगितली धन्यवाद

  • @rajashree9206
    @rajashree9206 Месяц назад +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद सर

  • @vanitapatil6453
    @vanitapatil6453 Месяц назад

    धन्यवाद खुप छान माहिती दिली दादा

  • @vinitadeshpande2773
    @vinitadeshpande2773 Месяц назад +23

    माहिती ठीक आहेपण वीडियोमधे foreignarche फोटो कशासाठी?

    • @jds1577
      @jds1577 Месяц назад

      😅

    • @prarthanaghabre1862
      @prarthanaghabre1862 Месяц назад +3

      बरोबर आहे भारतीय व्यक्तींचा समावेश हवा

    • @prarthanaghabre1862
      @prarthanaghabre1862 Месяц назад +2

      संक्षिप्त मध्ये माहिती सांगूयात

  • @mohangharat9823
    @mohangharat9823 Месяц назад +1

    Khoop chan mahiti sangitali sir

  • @rohinipatil9448
    @rohinipatil9448 Месяц назад

    छान माहिती दिली धन्यवाद सर

  • @rajuganjure8497
    @rajuganjure8497 Месяц назад +14

    अर्धा व्हिडिओ गप्पा मारण्यात लावता भाऊ.

  • @mandakale9487
    @mandakale9487 Месяц назад +7

    भयंकर लांभड लावली जरा मोजक्या शब्दात सांगायचे तर सांगा

  • @shirishpatil6898
    @shirishpatil6898 Месяц назад +3

    हा सगळा बनाव आहे, अर्ध्या किंमतीत देतात म्हणजू अर्धी किंमत पण भरपूर असते.

  • @rajendrarane5326
    @rajendrarane5326 Месяц назад +4

    सुंदर माहिती

  • @madhavifadnavis
    @madhavifadnavis Месяц назад

    खूप सुंदर माहिती आहे.धन्यवाद सर !

  • @ratanabhale9596
    @ratanabhale9596 Месяц назад +2

    फार सुंदर सांगितले आहे

  • @pokegammer2239
    @pokegammer2239 15 дней назад

    Very good

  • @MAYARAGHUVIR
    @MAYARAGHUVIR Месяц назад

    It is góod but too lengthy

  • @user-qq9oe7zx2i
    @user-qq9oe7zx2i Месяц назад +62

    है आयूर्वेदात सांगितले आहे, शास्त्रज्ञ काय सांगणार 😅

  • @archanakambale5287
    @archanakambale5287 Месяц назад +1

    छान मिळाली माहिती

  • @gautamjagtap144
    @gautamjagtap144 Месяц назад +2

    Saheb khup chhan mahiti dilit thanks

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 Месяц назад +6

    सविस्तर सांगितल्या बद्दल आभारी आहे.

  • @1959dilip
    @1959dilip Месяц назад +3

    The person takes so much time to come to the point

  • @sangitagite9616
    @sangitagite9616 Месяц назад +3

    जी माहिती महत्वाची आहे.ती थोडक्यात सांगा.

  • @user-tm8ng7oo9r
    @user-tm8ng7oo9r Месяц назад

    Very nice 👍👍❤

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 Месяц назад

    खूप छान माहिती

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 Месяц назад +1

    Khup chan mahiti aahe 👌 😮

  • @SadhanaKolpek
    @SadhanaKolpek Месяц назад +1

    Pan asli jire havet karn 6mo.ago Nakli jire pakdle hote hajaro kilo , naste rog hotil

  • @MinaKhandare-r7y
    @MinaKhandare-r7y Месяц назад

    माहिती छान आहे भैय्या करून बघुया

  • @anitashinde5805
    @anitashinde5805 12 дней назад

    Lavkar sanga dada kantals yeto

  • @suhasoak2535
    @suhasoak2535 Месяц назад +4

    अतिशय उत्तम धन्यवाद

  • @vihaanyadav2794
    @vihaanyadav2794 Месяц назад

    खूप छान

  • @sangitadeshpande9772
    @sangitadeshpande9772 Месяц назад

    लवकर सांगा

  • @ANP-ui8zw
    @ANP-ui8zw Месяц назад +4

    Come to point straight, do not waste time, make short Vs.

  • @shankarpatil8441
    @shankarpatil8441 3 дня назад

    Taime Pass

  • @truptishinde3242
    @truptishinde3242 Месяц назад

    Mahtvacha mudda sodun baki badbadch jast vatate. 🍨

  • @vasudhatagadpalle8296
    @vasudhatagadpalle8296 Месяц назад +1

    खूप छान माहिती 💐💐

  • @santoshnaratti7248
    @santoshnaratti7248 18 дней назад

    सर कधी घ्यावी आणि किती प्रमाणामध्ये आणि कोणत्या टायमावर घेतली तर हे चांगलं

  • @jyotsnasave7766
    @jyotsnasave7766 Месяц назад

    Sir aapan khup çhàn màhiti sàangitàli khup khup dhàñyAVAD

  • @user-nw5he8jn9u
    @user-nw5he8jn9u Месяц назад

    🙏🌹

  • @user-jp1cq5io1g
    @user-jp1cq5io1g Месяц назад +2

    Pan vajan nahi kame karachy

  • @a.bsutar3017
    @a.bsutar3017 26 дней назад

    मुद्द्याचं बोला. आणि कंमेंट्स पण स्वतःबद्दल वाचावे त .
    तुमचे फक्त ऐकायचे का?

  • @sitaramgajare6790
    @sitaramgajare6790 Месяц назад +1

    Ony timepass

  • @Dev_manus_0
    @Dev_manus_0 Месяц назад

    😊

  • @ramdashusale1182
    @ramdashusale1182 Месяц назад

    Pl shorten vidios so that many people will look and coment with like.

  • @user-mx6ll3ue9k
    @user-mx6ll3ue9k Месяц назад

    अभिनंदन उपयुक्त माहिती दिल्या बद्दल 😊

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 Месяц назад

    कीती वेळा सकाळी हे घ्यायचे आहे.

  • @user-nw5he8jn9u
    @user-nw5he8jn9u Месяц назад

    Hum Ubalkr pite hain

  • @priyasawant7357
    @priyasawant7357 Месяц назад

    😊👍👍

  • @amolgadhave1126
    @amolgadhave1126 Месяц назад +1

    Lambd lawn sagne mhnje ati shahan pans aahr

  • @jadhavsagar0046
    @jadhavsagar0046 Месяц назад +5

    1, जिरे रात्रभर भिजवून त्यात सकाळी मध आणि लिंबू मिसळून ते घ्या
    2, जिरे 10 मि. उकळून घ्या, थंड झाल्यावर त्यात लिंबू आणि मध मिसळून घ्या.
    एवढच आहे..

    • @kalpanabhise2206
      @kalpanabhise2206 Месяц назад +5

      बर झाल सांगितले माझा वेळ वाचवला. 😊😊.तुमची comment वाचून मी पुढचा व्हीडिओ बघितलाच नाही. 😅

    • @ashanagpure8597
      @ashanagpure8597 Месяц назад

      कंटाळा आला रे बाबा...😂

  • @ramkalekar2603
    @ramkalekar2603 Месяц назад +2

    शुगर ला मध चालेल काय?

  • @psmarathe8411
    @psmarathe8411 Месяц назад +3

    Very nice 👌

  • @RAJESHMHATRE-n2x
    @RAJESHMHATRE-n2x Месяц назад

    2:46

  • @Minakshi_Mate
    @Minakshi_Mate Месяц назад +6

    बावळट

  • @user-jp1cq5io1g
    @user-jp1cq5io1g Месяц назад

    Pan vajan kame nahi karachy ahay vadanaa sasthe upay sanga

  • @aruntandel3576
    @aruntandel3576 Месяц назад +1

    औषधा पेक्षा रोग बरा असे यांची बडबड ऐकून वाटते.

  • @govindmaninair9879
    @govindmaninair9879 Месяц назад

    बहुत बढ़िया बहुत बहुत धन्यवाद

  • @marutiraopatil1627
    @marutiraopatil1627 13 дней назад

    खुप म्हणजे खूप च कंटाळवाणे. थोडक्यात मांडणी करा. त्यालाच सेवा म्हणता येईल.

  • @user-pr9yw8gj1j
    @user-pr9yw8gj1j Месяц назад

    माहिती खूप छान

  • @amitlandge6274
    @amitlandge6274 6 дней назад

    लकवा या आजारावर औषध आहेका?

  • @vasantdengle17
    @vasantdengle17 Месяц назад +1

    Ohmay,bhagvan

  • @shobhamohod1403
    @shobhamohod1403 20 дней назад

    किती वेळा तेच ते सांगता मुद्याच लवकर सांगत नाहीत

  • @vijaykharat8087
    @vijaykharat8087 Месяц назад

    पुष्कळ अंशीऔषधे वापरली आहे.आणी हे सर्व घरगुती उपलब्ध आहे.

  • @HariKolhe-lw2jm
    @HariKolhe-lw2jm Месяц назад

    Time pass

  • @jaykumardharankar6555
    @jaykumardharankar6555 Месяц назад +2

    Sarkhe sarkhe tech sangu naka main kay ahe te sanga

  • @sujatalahade5565
    @sujatalahade5565 Месяц назад +1

    Kiti badbad karta,saral sanga,jite paani ghya mhanun

  • @sujatadeshpande2365
    @sujatadeshpande2365 Месяц назад

    कीती दिवस घ्यायचे ते सांगितलेच नाही !!

  • @devidaswaghmode5635
    @devidaswaghmode5635 Месяц назад +9

    मोजक्याच शब्दांत बोललेलं बरं, वारंवार दोन -तीन वेळा बोललं जात आहे.

  • @tanajipatil5814
    @tanajipatil5814 Месяц назад +3

    माहिती बरोबर नाही

  • @RAJESHMHATRE-n2x
    @RAJESHMHATRE-n2x Месяц назад

    पण ते पदार्थ ऑर्ग्यानि क हवेत दादा

  • @user-iv1lu6uc8p
    @user-iv1lu6uc8p Месяц назад

    माहिती थोडक्यात सगा. परत परत तेच सांगु नका.

  • @SarthakHolkar-jp8rd
    @SarthakHolkar-jp8rd Месяц назад

    नालाईक किती दिवस घेने हे सांगना मुर्खपणा चा कळस गाठला

  • @dipakshende116
    @dipakshende116 Месяц назад

    Very very nice

  • @anantkhedekar9472
    @anantkhedekar9472 Месяц назад

    तुम्ही माहीती छान सांगितली आहे.

  • @hemantajoshi3022
    @hemantajoshi3022 Месяц назад +15

    फालतू बडबड जास्त करू नका. थोडक्यात सांगा. तुम्ही म्हणता एवढे फायदे आहेत तर तुम्ही स्वतः दवाखाना सुरू करा आणि उपचार करा. तुमच्याकडे रुग्णांची रांग लागेल. तुम्ही जगप्रसिद्ध व्हाल आणि इतर डॉक्टरांचे व्यवसाय बंद होतील. शिवाय औषधांचे कारखाने आणि दुकाने बंद होतील.

  • @damodarsarode1136
    @damodarsarode1136 Месяц назад +2

    ही माहीती खरी आहे काय?

  • @chandrashekharwaikar9583
    @chandrashekharwaikar9583 Месяц назад +2

    तुम्ही स्वतः व्हिडिओ मध्ये का येत नाही ? लपून का बनवता व्हिडिओ ?? नमनाला घडीभर तेल ओतणे बंद करा हो , आता त्याचा खूप कंटाळा येत आहे.

  • @surekhadeshmukh9580
    @surekhadeshmukh9580 Месяц назад

    बापरे खुपच महत्तवाच आहे हे आनंतच महत्तवाच 🔔🌏🙏🏼🔥🤣🎶🎂🎂🍔🍥💖👨‍👩‍👧😍🔔🔔🌏🏡⛳🎻😭😭👏🙏😎

  • @dhondudhaije8678
    @dhondudhaije8678 Месяц назад

    पाल्हाळ लावू नये.आपलं म्हणणं थोडक्यात सांगायचं.

  • @SavitaChavan-wv7ku
    @SavitaChavan-wv7ku Месяц назад

    किती दिवस घेयचेत

  • @rothelpathare1805
    @rothelpathare1805 Месяц назад +1

    लिंबू टाकले नाही तर chalel? Karan मला लिंबाणे खोकला yeto.

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Месяц назад +10

    या माणसाचे व्हिडिओ बघू नका टाईमपास करत असतो

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 Месяц назад +1

    बापरे काय माहिती. 😮

  • @maniksoyam4137
    @maniksoyam4137 Месяц назад +1

    खूपच कंटाळवाणे

  • @shrikantpatwardhan8358
    @shrikantpatwardhan8358 Месяц назад +1

    जिऱ्याची शेती कशी करायची ते पण सांगा माझ्याकडे जमीन भरपूर आहे आपल्याला टनावारी जिरं पाठवतो
    हो आणि जिऱ्याचे पाणी पिण्यापेक्षा रताळे आणि केळ्यामध्ये जिरे वाटून खाल्ल्यास अंध व्यक्तीला पण दिसू लागतं

  • @vishvanathkajrekar
    @vishvanathkajrekar Месяц назад +1

    पण त्याभिजवलेल्या जिऱ्याच विल्हेवाट कशी लावायची हे सांगितलं नाही.कृपया सांगाल का
    ?

  • @shilpakadam3111
    @shilpakadam3111 Месяц назад

    Aho, kiti bdbdta kami bola, tech tech sarkhe ripit karta

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Месяц назад +2

    भाऊ तु एखादा दवाखाना का सुरू करीत नाही अरे बावळटा तुझे शेतीचे सर्व व्हिडिओ पाहीले त्या खालील कमेंट वाचून आता इकडे लक्ष घातले काय

  • @ckpatekar
    @ckpatekar Месяц назад

    तुम्ही किती बोलताय ?? माहिती चांगली आहे पण थोडक्यात माहिती सांगा .

  • @pseries8647
    @pseries8647 Месяц назад

    थोडक्यात सांगत जा पाल्हाळ कमी करा थोडे.

  • @DattuPawar-fr9oe
    @DattuPawar-fr9oe 25 дней назад

    बडबड जास्त आसते ऐकताना कटाळा येतो

  • @SopanChatur
    @SopanChatur Месяц назад

    Kay te laukar sang na

  • @bibhishanmagar4667
    @bibhishanmagar4667 Месяц назад +1

    चराट आवरून सांगाव हो!

  • @pralhadpanchal8152
    @pralhadpanchal8152 Месяц назад +1

    शुगर वाले मध कसे टाकणार

  • @nivrutimule3055
    @nivrutimule3055 Месяц назад +6

    Zakmarya 2don shabdat sangu shakat hota he timepass karto faltu

  • @swarupathakare5262
    @swarupathakare5262 Месяц назад

    Aadhich wajan Kami aahe ajun Kami nahi karyech 😂

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg Месяц назад

    हा प्रयोग कुणीतरी केले काय प्रयोग करुन बघु‌ नंतर खरं असेल तर सांगु न सर आयुर्वेद औषध फायदेशीर असेल