मॅडम कुठे त्या जानवी च मनावर घेतात वाया गेलेली केस आहे ती मॅडम त्यामध्ये जानवी ची काय चूक आहे तिचा आई वडिलांनी तिच्यावर संसार केले नाही चांगले त्यामुळे अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करायची
सुरेखा ताई akadam बरोबर आहे तुमच. जान्हवी ला कायम बोलत रहा तुम्ही पण. ती फार वाईट वागत आहे. कारण तुम्ही पण 1 मोठय़ा कलाकार हात तुमच्या matala महत्व आहे.
सुरेखा ताई छान बोललात आपण ,फक्त आरबाज व वैभव यांच्यात ठिणगी पडली की निक्की आणि तीला चिकटनारी चिक्की त्या दोघींची बरोबर जीरेल... रितेश भाऊ छान करतायेत पण मांजरेकर सर अरे कारे बोलून सगळ्यांची ठासत होते, रितेश भाऊंचा थोडा धाक कमी वाटतो,भाऊंनी लय भारी मधला माऊली दाखवावा ...
मला अस वाटते की जेव्हा पण निक्की आणि ती उर्मट बेलगाम जान्हवी ह्ह्या दोघी जेव्हापण बाहेर येतील तेव्हा उभ्या महाराष्ट्रा समोर माफी मागायला लावली पाहिजे...मग त्यांना व इतरांना जुनियर आणि सिनियर मधला फरक कळेल...प्लिज हे करा 🙏
Agdi yogya bolalya surekha tai perfect observation team manje fughyatali hava ji fuga sodala tar fusss kadun udun jail jyachi practice satat chalu aste pratek bhandnaat udya marun aani damdati karun aala number ki ghara baher jayala tyana vatat te khup chhan kheltata pan tase ajibaat nahi gof gairsamaj aahe tyancha.
निक्की आणि जान्हवी दोघींनाही काय बोलायचं ते कळत नाही 😠 कांड केलं तरच गेम खेळला जातो त्यासाठी वाट्टेल ते बोलणं उचित नाही आणि अशा लोकांना बिग बॉस मधे पॉप्युलरिटी मिळते ? . बरोबर नाही वाटत .
जानवी ला मी खूप वर्षापासून ओळखते पण पण तिचं हे असं रूप आम्ही देखील पहिल्यांदाच पाहतोय. कदाचित बिग बॉसच्या घरातील वातावरण किंवा गेम खेळण्याची स्ट्रॅटेजी यात ती कन्फ्युज झाली. आणि तिने निकीला फॉलो केलं असं वाटत आहे.
निकिला वाटत अरबाजशी माझं लग्न झालं म्हणून ती एरीनाला चाॅकलेट देऊ देत नाही मग अरबाजवर निकिचा काय अधीकार आहे असा दादागिरी का खपूवून घेतात घरातले मला कळत नाही जान्हवी आणि निकिला बिगबाॅसने घरा बाहेर काढले पाहिजे
गंमत अशी आहे की या घटनाच बिग बॉस ल प्रेक्षक मिळवून देतात.लोकांना चास्का आवडतो नाहीतर एव्हाना लोकांनी कार्यक्रम पाहणं बंद करून तो खेळ आपोआप बंद झाला असता पण सत्य काय. की हा खेळ सर्वोच्च स्तनावर आहे लोक प्रियतेत.
टीम अ ला आपल्या पेक्षा मोठ्या आणि ज्यांनी शून्यातून वरती आपली करिअर घडवले आहे( वर्षा ताई प्याडी दादा ) त्या बदल कसे बोलावे वागावे हे समजत नाही आणि त्यांना सारखे सारखे त्याचा करिअर वर बोलणे कितपत योग्य आहे अता पर्यंत मी सर्व सीजन बघितले पण कुणी कुणाचा करिअर वर नाही बोलें
निकिला वाटत घर माझच आहे ती कॅप्टन झाली म्हणजे घर विकत घेतल का एरीनाला कशी बोलत होती आर्याला पण तिला तिला पहीलं घराबाहेर काढायला हव काय समजते स्वताला वर्षा ताईंना पण काही बोलते निकिला काही बोलायचा अधिकार कुणी दिला
J yha नावाची मुलगी बिग बॉस मध्ये नको तिच्या कडे baghavase सुद्धा vatat नाही. Mahesh मांजरेकर have होते. तिला घराबाहेर काढले असते. चौघे येवढे ओरडतात की बाकीचे लोक आजारी padtil. Ex योगिता. आम्ही show बघतो आम्हाला ही सहन होत नाही.
Varsha उजगावकर mala आधीपासूनच आवडत नाहीत पण b b madhe त्यांचे ते shorts kpde पाहून तर आता अजिबातच नाही आवडत त्यांच्यात खूप attitude aahe face vrunch kalt khr tr यांच्या पिढीने पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे की आपण पूर्ण कपड्यात किती छान दिसतो पूर्ण कपडे घालने हि आपली संस्कृती आहे पण याच अशा अर्ध्या कपड्यात वावरायला लागल्या तर नवीन पिढी काय आदर्श घेणार.... निदान मराठी लोकांकडून तरी आपली संस्कृती जपली जावी...देवा सद्बुद्धी दे रे सर्वांना ....
Niikki and Janvi la Immidialy baher kadha, Maharashtra la nako ti bad Sanskriti baghayla lau naka, 13,14,15,Varshashi Mule, Muli, 1 Pidhi bigdun jail, pl Vichar kara hich Request.
Tai barobar boltay. Tya janhvi la ani nikila kadhun taka. Evdhya Senior actress la ase shabd nahi avdle bolale. Ha game ahe ikde ijjat konachi kadhu naye ase vatte. Ritesh sir please ya var kahi teri kara.Janhvi saglyanchi layki kadhte. Hichi kay layki ahe. Faltu bai ahe.. Kadha tila baher.
Tai tumch brobr ahe Pn na Eth ks ahe mahiti ahe ka Lok je aale na tyanna lok olkhtat Js m kolhapur cha ahe Tith aamcha DP dada ahe Tyasathi aamhi sagli pahto Same salgi kde ahe Nikki ani ankita arbaaz ani to jo malwani la bolato marathi yo kon ahe tyala next week jaaw lagnar ani to janar Maharashtra pn tyala baher krnar❤
एक नंबर बोलल्या सुरेखाताई.
आमच्या सगळ्यांच्या मनातलं सगळं बोलून गेल्या.
पहिल्यांदा सुरज च्या रुपाने एक माणूसकी B B च्या घरत गेली आहे.
हें एक no बोललात तुम्ही माणुसकी पहिल्यांदा bb मध्ये गेली नाहीतर बाकीचे fakt फेक chehre
बरोबर बोललात तुम्ही
निकी तांबळी ताबडतोब बाहेर काढा ती उर्मट आहे 😢
Ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp@@pushpalimane7191
Varsha ताईच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेत आहे. सुरेखा ताई यायला पाहिजे
ऐक मालिका केली तर किती माज आलाय जान्हवीला काढा बाहेर तिला आणि संस्कार वर्गात पाठवा बावळट कुठली
Nikki la pan 😂 kuthe tine evda kaam kelay je evda maaj aahe tila kahi asa changla kaam nahi kelay kahi famous nhi kama sathi kiva acting sathi
Maliket pan maz j dakhawaly.
Agdi barobar ahe nalayak bai ahe janvhi
Ho na eka serial mule Ashok Saraf barobar changla relationship banvli hoti thi aata varsha mam sobat chya vagnukimule spoil hoil😂
😂😂😂 तरी जानवि बाई चे काहि होणार नाहीच
मॅडम कुठे त्या जानवी च मनावर घेतात वाया गेलेली केस आहे ती मॅडम त्यामध्ये जानवी ची काय चूक आहे तिचा आई वडिलांनी तिच्यावर संसार केले नाही चांगले त्यामुळे अशा व्यक्तीकडून काय अपेक्षा करायची
Ho khar ahe
True
😂😂😂
हो अगदी बरोबर
जान्हवी ला ताबडतोब बाहेर काढा
जान्हवी आहे ना तर सुरेखा ताई यायला पाहिजे.जान्हवी ला बरोबर जागेवर लावतील.
अगदी बरोबर बोलताय तुम्ही
100% Accurate❤
मॅडम तुम्ही खरच खुप छान बोलल्या की पॅनिक अटॅक येणाऱ्या. बाई लगेचच मंजुलिका या रोल वर नाचू शकतात
तुमचा व्हिडिओ बिग बॉस पर्यंत पोहोचवा आणि त्या नीकी तांबोळीला घराबाहेर काढा
जाणविला आई वडीलाने संस्कार नाही दिले तीला संस्कार वर्गात पाठवायला पाहिजे
रितेश देशमुख यांनी आपले काम अगदी व्यवस्थित सांभाळले आहे,पुढे पुढे ते अगदी परफेक्ट सांभाळतील त्यांना शुभेच्या
सुरेखा मॅडम एकदम परफेक्ट बोलल्या चांगले ओबर्सर्वेशन आहे
पण काही झाल तरी महेश मांजरेकर यांची जागा कोणी घेऊ शकत नाही त्यांच्या बोलण्यात दरारा होता.
Riteshpn chan host krtoy
💯💯💯💯💯 ritesh bhau na pan aikat nahit kay bolnar ti nalayak mulgi sangte mi nahi ghabrt konala
हो खरच त्यांचा दरारा होता वयाने त्यांना तस बोलता येत होता तो अधिकार होता रितेश भाऊ कडे तो नाही त्या मुळे त्यांना सगळ्यांना मर्यादिदत बोलाव लागत
Baro brr
पागल आहे तो majrekar
❤ सुरेखा ताई तुम्ही छान बोले👌❤️❤️❤️❤️❤️💐
Well said ma’am. I also feel the same about arbaz, Nikki, Jannavi and vaibhav
सुरेखा ताई akadam बरोबर आहे तुमच. जान्हवी ला कायम बोलत रहा तुम्ही पण. ती फार वाईट वागत आहे. कारण तुम्ही पण 1 मोठय़ा कलाकार हात तुमच्या matala महत्व आहे.
बरोबर मी ही जान्हवी लक्ष देत होते तिच्या चेहऱ्यावर दिसत होते बद्दल
वर्षाताई महाराष्ट्राची शान आहेत आणि हे ढूस विचारांच्या लोकांना माहिती नाही...
वैभव नावाचं पात्र बाहेर पाठवा!
सुरेखा ताई तुमचा विश्लेषण चांगलं वाटलं
जान्हवी तिच्या मुलांवर काय संस्कार करेल हे दिसत आहे
तिच्या नवर्याला आणि मुलाला आयुष्यात नक्किच pachhatap होणार आहे की, ही माझी बायको!!!! असली माझी आई 😈
सुरेखा कुडची तुम्ही खुप छान आहात
सुरेखा BB मध्ये डबल ढोलकी होती. मांजरेकरांनी म्हणूनच तिला सुरेखा तू इकुडची का तिकुडची विचारलं होतं.
Ekdach zal hota pan aas
सुरेखा ताई परत एकदा बिग बॉस मध्ये या त्या जानवीला खुप माज आलाय तुमच्या पुढे तिच काहीच चालणार नाही
Totally agree with you surekha tai
Surekha Tai khup chan boltay
सूरज चव्हाण the best🎉🎉🎉🎉🎉🎉 बाकी सब वेस्ट
I totally agree with Surekha
सुरेखा ताई छान दिसताय 👌👌👌
Khup chan bollya tai tumhi, khar tech bollya!
सुरेखा ताई छान बोललात आपण ,फक्त आरबाज व वैभव यांच्यात ठिणगी पडली की निक्की आणि तीला चिकटनारी चिक्की त्या दोघींची बरोबर जीरेल... रितेश भाऊ छान करतायेत पण मांजरेकर सर अरे कारे बोलून सगळ्यांची ठासत होते, रितेश भाऊंचा थोडा धाक कमी वाटतो,भाऊंनी लय भारी मधला माऊली दाखवावा ...
Tai tumcha velecha big boss..khup bhari hota ..na players pn khup bhari n damdar hoty ..mla tevache players avdlye
Surekha tai khup barik zalyat pan chan distat❤
जानवी तिच्या मुलांवर काय संस्कार करत असेल देव जाणे 😢
बरोबर आहे.... घाणेरडी बाई
Your are right mam
Janhavi ani Niki la Konich voting karu naka
छान मस्त ताई अगदी बरोबर बोलात तुमी ❤
सुरेखा ताई तुम्ही बरोबर बोलत आहात ❤❤
Surekha kudachi I love you ❤ mala tu khup avadtes I appreciate you
Agdi barobar tai
Exactly 💯 barobar about janavi
Excellent acting of Surekhatai in films or may be in serials.
Aamcha favourite surajjjjj chavahnnn n
रितेश देशमुख सर पण खुप छान होस्ट करत आहेत
मला अस वाटते की जेव्हा पण निक्की आणि ती उर्मट बेलगाम जान्हवी ह्ह्या दोघी जेव्हापण बाहेर येतील तेव्हा उभ्या महाराष्ट्रा समोर माफी मागायला लावली पाहिजे...मग त्यांना व इतरांना जुनियर आणि सिनियर मधला फरक कळेल...प्लिज हे करा 🙏
निकी अरबाजची दादागिरी बघून आम्ही ज्ञबिग बॉस बघायचे सोडून दिले
नीकी मध्ये आवडण्या सारखं काही नाही ती हिन्दी बिग बाॅस मधून आली आहे म्हणून हुशारी करतेय.मराठी संस्कृतीत अशी वागणूक चालते का
Ritesh is the best❤❤❤❤
निक्की आणि जान्हवी याचें चेहरे बोरबोर वाचले ताई
जानवी ची खुप नाचक्की झाली पाहुण्यांच्या समोर त्यांनी पुर्ण ईपीसोड बघीतला नसता
Mastch 👌👍👍
मला या वेळेस तर अस वाटत जन्व्ही च नाटक बघून रितेश देशमुख पण घाबरला आणि बीग बॉस पण घाबरले
Khup chan anubhav sangitla mam chan vatle bb ch kalakar chan bolat tumhi ritesh bhau mast bolta mm sir pn bhari hote ❤❤
Agdi yogya bolalya surekha tai perfect observation team manje fughyatali hava ji fuga sodala tar fusss kadun udun jail jyachi practice satat chalu aste pratek bhandnaat udya marun aani damdati karun aala number ki ghara baher jayala tyana vatat te khup chhan kheltata pan tase ajibaat nahi gof gairsamaj aahe tyancha.
Suraj ❤
Surekha khup goad distat. Lavni, acting pan chan kartat. Mulakat khup chan zali, perfect bolalya.
Ho बुधवारचा एपिसोड बघता अस वाटत वैभव मुद्दाम आज काहिच खेळत नाही कारण तो टीम बी मधे गेला ना मग त्यांनी मुद्दाम टीम ए ला जिंकवल
होपलेस lead Janhavi
aamhala direct big boss var comments takayachi aahe please link send kara.
Barobar ahe Tai
रितेश देशमुख कडुन आम्हाला ही अपेक्षा नव्हती की ते निक्की च्या मोठ्या चुकांनकडे दुर्लक्ष करतील व आल्यावर अन्याय करतील
Surekha Tai pan Janhavi chich bahin amhi baghitalay season 3 Kay vagat hoti maharshtra la mahit ahe
ह्या सुरेखा ने माती खाल्ली होती.
Surekha tai u r speakin right janvee n nikky
Only suraj
Suraj ahe mhnun purn Maharashtra bigg boss bagtoy
Suraj nsel tr sarv TRP Band padtil
Only suraj bhau
आम्ही जान्हवी ला बी बी मध्येच पाहिलं
Jhanvi, Niki, Arbaj, vaibhav hyancha maj utravayla Mahesh manjrekar sirach pahije. Ha group ekdam third class ahe. Saglyana baher kadha
👍👍
सुरेखा ताई ना खरच जा तुम्ही
बोलता देखील छान, आणि दिसता देखील छान.
निक्की आणि जान्हवी दोघींनाही काय बोलायचं ते कळत नाही 😠 कांड केलं तरच गेम खेळला जातो त्यासाठी वाट्टेल ते बोलणं उचित नाही आणि अशा लोकांना बिग बॉस मधे पॉप्युलरिटी मिळते ? . बरोबर नाही वाटत .
जानवी ला मी खूप वर्षापासून ओळखते पण पण तिचं हे असं रूप आम्ही देखील पहिल्यांदाच पाहतोय.
कदाचित बिग बॉसच्या घरातील वातावरण किंवा गेम खेळण्याची स्ट्रॅटेजी यात ती कन्फ्युज झाली. आणि तिने निकीला फॉलो केलं असं वाटत आहे.
निकिला वाटत अरबाजशी माझं लग्न झालं म्हणून ती एरीनाला चाॅकलेट देऊ देत नाही मग अरबाजवर निकिचा काय अधीकार आहे असा दादागिरी का खपूवून घेतात घरातले मला कळत नाही जान्हवी आणि निकिला बिगबाॅसने घरा बाहेर काढले पाहिजे
गंमत अशी आहे की या घटनाच बिग बॉस ल प्रेक्षक मिळवून देतात.लोकांना चास्का आवडतो नाहीतर एव्हाना लोकांनी कार्यक्रम पाहणं बंद करून तो खेळ आपोआप बंद झाला असता पण सत्य काय. की हा खेळ सर्वोच्च स्तनावर आहे लोक प्रियतेत.
Exactly
I can't see this entire video pls anyone tell me relation btw them?
Surekha tai bolatayt te agadi barobar ahe.
टीम अ ला आपल्या पेक्षा मोठ्या आणि ज्यांनी शून्यातून वरती आपली करिअर घडवले आहे( वर्षा ताई प्याडी दादा ) त्या बदल कसे बोलावे वागावे हे समजत नाही आणि त्यांना सारखे सारखे त्याचा करिअर वर बोलणे कितपत योग्य आहे अता पर्यंत मी सर्व सीजन बघितले पण कुणी कुणाचा करिअर वर नाही बोलें
निकिला वाटत घर माझच आहे ती कॅप्टन झाली म्हणजे घर विकत घेतल का एरीनाला कशी बोलत होती आर्याला पण तिला तिला पहीलं घराबाहेर काढायला हव काय समजते स्वताला वर्षा ताईंना पण काही बोलते निकिला काही बोलायचा अधिकार कुणी दिला
J yha नावाची मुलगी बिग बॉस मध्ये नको तिच्या कडे baghavase सुद्धा vatat नाही. Mahesh मांजरेकर have होते. तिला घराबाहेर काढले असते. चौघे येवढे ओरडतात की बाकीचे लोक आजारी padtil. Ex योगिता. आम्ही show बघतो आम्हाला ही सहन होत नाही.
Correct surekha tai
surekh tai akdam barobar boltat.
जान्हवीजवळ माणुसकीच नाहीए.
Surekha barik zalyavar hot 🔥 distay .
❤❤❤
पोरगी नाय ताई ती जान्हवी बाई aahe😂😂
भाग्य दिले तू मला ही सिरियल मधे killekar होती tycht पण villan होती
Kharya aayushat pan vilanch asel..ghari Kashi vagat asel hi
यात आई वडिलांचं काय दोष..ती रिअल mdhe pn villian ch watatey.
Please Janhavi and Vaibhav la baher kadha. Khup ghan kheltayat. Ritesh Bhau bole tari ti Janhavi ani to Bailbhav sudharat nahi.
Deshmukh Saheb big boss madhlyanchi shala barobar ghet ahet
Agadi barobar tai
Nikki tamboli 2nd Rakhi savant aadani bai
Pahil tya janvila kada .. yachi tyachi layki kadte....
Tichi evdi layki hoti kashala Ali ahe... Big boss mde.....
जान्हवी वाया गेलेली कार्ट्टी आहे
माजोरी मस्त वाल कू ____
Janvi la khup attitude aahe satat bhandan krt rahte baher kada tila
Varsha उजगावकर mala आधीपासूनच आवडत नाहीत पण b b madhe त्यांचे ते shorts kpde पाहून तर आता अजिबातच नाही आवडत त्यांच्यात खूप attitude aahe face vrunch kalt khr tr यांच्या पिढीने पुढच्या पिढीला शिकवले पाहिजे की आपण पूर्ण कपड्यात किती छान दिसतो पूर्ण कपडे घालने हि आपली संस्कृती आहे पण याच अशा अर्ध्या कपड्यात वावरायला लागल्या तर नवीन पिढी काय आदर्श घेणार.... निदान मराठी लोकांकडून तरी आपली संस्कृती जपली जावी...देवा सद्बुद्धी दे रे सर्वांना ....
Niikki and Janvi la Immidialy baher kadha, Maharashtra la nako ti bad Sanskriti baghayla lau naka, 13,14,15,Varshashi Mule, Muli, 1 Pidhi bigdun jail, pl Vichar kara hich Request.
सुरेखाताई तुमच्या मताशी मी सहमत आहे.पण ही चांडाळ चौकडी जास्त दबाव आणतात.रितेशला ही किंमत देत नाही
Tai barobar boltay. Tya janhvi la ani nikila kadhun taka. Evdhya Senior actress la ase shabd nahi avdle bolale. Ha game ahe ikde ijjat konachi kadhu naye ase vatte. Ritesh sir please ya var kahi teri kara.Janhvi saglyanchi layki kadhte. Hichi kay layki ahe. Faltu bai ahe.. Kadha tila baher.
Tai tumch brobr ahe
Pn na
Eth ks ahe mahiti ahe ka
Lok je aale na tyanna lok olkhtat
Js m kolhapur cha ahe
Tith aamcha DP dada ahe
Tyasathi aamhi sagli pahto
Same salgi kde ahe
Nikki ani ankita arbaaz ani to jo malwani la bolato marathi yo kon ahe tyala next week jaaw lagnar ani to janar
Maharashtra pn tyala baher krnar❤
Janvhi la baher kadha.