एबीपी ला धन्यवाद बिग बॉस मधले बिग आवाजाचे तारदाळकर यांना पाहायला मिळालं .खूप छान आवाज आहे सर तुमचा आणि यापुढेही आम्हाला बिग बॉस मध्ये तुम्हाला ऐकायचं आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
I must admit one thing , Mr T. Ratnakar Sir aka biggboss was my moral support during my 5 week journey in that house. Never had an opportunity to thank him. I am glad now I could through this comment.
पराग तू बिग बॉस च्या घरात अजून राहायला पाहिजे होता पण बाकीच्या मेंबर आणि तुझे जवळचे यांनी खूप इश्यू केला त्या गोष्टीचा ,स्पेशली नेहा शितोळे जी की तुझ्या अगोदर घरा बाहेर पडायला पाहिजे होती
खूप खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा .आज तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला .आज एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं . बिग बॉस चालू असताना मध्येच तुमचा आवाज येतो बिग बॉस सांगू इच्छितात ....... असं ऐकताना मन खूपच प्रसन्न होऊन जातं . माझ्याकडे शब्द नाहीत इतकी खुशी होते तुमचा आवाज ऐकताना . खूप सुंदर अशी देवानं दिलेली अनमोल देणगी आहे ही . अशीच टिकून राहू दे . आणि असेच लाखो बिग बॉसचे कार्यक्रम होऊ देत . खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला . आज तुम्ही आमच्या समोर आलात त्याबद्दल खूप. खूप खूप आभारी आहोत . खूप भारी वाटलं थॅक्यू झी माझा .
मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद रत्नाकर साहेब आवाज छान आहे तुमचा चेहरा आणि तुम्हाला पहायची फार इच्छा होती.तुम्ही आणि महेश मांजरेकर साहेब यांच्याशिवाय यांच्याशिवाय या शो ला शोभा नाही.
बिग बाॅस कोण आहेत, आवाज कोणाचा असेल हे जाणून घेण्याची खुप इच्छा होती.पण एवढ्या लवकर त्यांचा म्हणजे रत्नाकरजींचा चेहरा समोर आणायला नको होता. अजून थोडे दिवस तरी..
म्हणजे bigg Boss मध्ये जेव्हा घरातले लोक म्हणायचे आम्हाला bigg Boss शी बोलायचं आहे confession room मध्ये जायचं आहे पण just तेव्हाच bigg Boss voice बिचारे आराम करत असतील आणि त्यांना घाईने यावं लागेल असेल
Thanku Big Boss season no.4 for your sweet and matured voice. You have handle 1to 4 seasons very carefully and enthusiastically. You voice always gives one layer standard with sweet as well as matured base. God has given you a very important gift for you. That why everyone actor in Big Boss house follow your order happily. I also like your voice very much . I have seen all the four seasons daily with my family. I also congratulate. Mr. Mahesh manjrekar for his strict hosting. My best wishes to you and your other colleagues who have taken part in it. Go ahead and God bless you. Thanks. I also awaiting your next show of Big Boss season no.5. I am also very happy by seeing your face in the interview.
८०_९० ह्या दशकात मराठी बातम्या रत्नाकर सरांच्या आवाजात ऐकण्यास एक वेगळाच आनंद वाटायचा, आज ही तोच आवाज वाओ
तारदाळकरांचा आवाज ओळखीचा आहे . दूरदर्शनच्या आमची माती आमची माणसं पासून छान आवाज आहे.👍
वाँव....... सर तुमचा आवाज किती भारदस्त आहे तुमच्या आवाजा सोबत तुम्हाला पहाण्याची सुध्दा ईच्छा सुध्दा पुर्ण झाली धन्यवाद एबीपी माझा💐👍
एबीपी ला धन्यवाद बिग बॉस मधले बिग आवाजाचे तारदाळकर यांना पाहायला मिळालं .खूप छान आवाज आहे सर तुमचा आणि यापुढेही आम्हाला बिग बॉस मध्ये तुम्हाला ऐकायचं आहे.तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
बिग बॉस चा आवाज कोन काढतोय याची सारखी खंत वाटायची पन आज दर्शन झाले बरे वाटते आता खुप छान आवाज आहे सर तुमचा ....मन शुदध
खंत नाही बाळ उत्सुकता म्हणत्यात तेला 😂
😂@@rushikeshsinhasan2691
पहाडी आवाज
आवाजात गोडवा
भारदस्त आवाज
खुप वर्षा पासून कोण आहेत bigg Boss मध्ये बोलणारे ते पहायची उत्सुकता होती ती आज पुर्ण झाली.
खुप छान बोलतात.
खूपच भारदस्त आवाज आहे आपला सर आज तुम्हाला पाहण्याची पण इच्छा पूर्ण झाली...खूपच छान 👌👍
कोण कोण आता रितेश भाऊ च्या धक्क्या नंतर हा विडिओ पाहतंय..😮
मी
😂
आम्ही पण
Me😂
मी यांच्या आवाजासाठी शो बघते❤अतिशय भारदस्त आवाज धन्यवाद एबीपी माझा❤
अभिमान वाटतो, तुमच्या भारदस्त आवाजाचा 👍
मी पहिल्या सीझन च्या फर्स्ट एपिसोड मध्ये पहिल्यांदा आवाज ऐकला तेव्हाच ओळखले होते हा आवाज रत्नाकरजींचा आहे.आज मला आनंद आहे माझा अंदाज बरोबर होता.
पार्टी तो बनती हे ना
Pn Phila avaj vegla hota
Mi tar kiti divsapasun vichyar krte ki to awaj konacha asel
Mithai batvavo garibo me🤣
😅😅👍👍
आवाजात भारदस्तपणा आहे सरांच्या आवाजात.
मी गेले किती दिवस म्हणत होतो बिग बॉस चा आवाज कोणाचा आहे आज कळ मला
Lai bhari aavaj ahe tumcha ❤❤❤
एक नंबर आवाज आहे सर तुमचा👌🏻👏🏻👍🏻
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 💐👏🏻👏🏻
मी शितल जाधव🙏
ग्रेट सर...खूप छान❤🎉
भारदस्त आवाज आपण मराठी आहात याचा जास्त आनंद
तारदाळकरांचा आवाज दूरदर्शन च्या बातम्याच्या माध्यमातून परिचयाचा आहे. पण त्यांचा भारदस्त लूक बदलला आहे.
I must admit one thing , Mr T. Ratnakar Sir aka biggboss was my moral support during my 5 week journey in that house. Never had an opportunity to thank him. I am glad now I could through this comment.
Parag bhai tujha sobat fair game zhala nahi, neha shitole la ajun dharun maraycha hotas
पराग तू बिग बॉस च्या घरात अजून राहायला पाहिजे होता पण बाकीच्या मेंबर आणि तुझे जवळचे यांनी खूप इश्यू केला त्या गोष्टीचा ,स्पेशली नेहा शितोळे जी की तुझ्या अगोदर घरा बाहेर पडायला पाहिजे होती
@@manojauti8081 ho na ti Vaishali mhade and Rupali Bhosale mule pan zalay sagal......
तुला हाकलले तेव्हा मला जाम खुशी झाली होती..😂 मी पेढे वाटले होते.
तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला
सर आपला आवाज कमाल आणि अप्रतिमच खूपच सुंदर
खूप खूप सुंदर आवाज आहे सर तुमचा .आज तुम्हाला पाहून खूपच आनंद झाला .आज एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं . बिग बॉस चालू असताना मध्येच तुमचा आवाज येतो बिग बॉस सांगू इच्छितात ....... असं ऐकताना मन खूपच प्रसन्न होऊन जातं . माझ्याकडे शब्द नाहीत इतकी खुशी होते तुमचा आवाज ऐकताना . खूप सुंदर अशी देवानं दिलेली अनमोल देणगी आहे ही . अशीच टिकून राहू दे . आणि असेच लाखो बिग बॉसचे कार्यक्रम होऊ देत . खूप साऱ्या शुभेच्छा सर तुम्हाला . आज तुम्ही आमच्या समोर आलात त्याबद्दल खूप. खूप खूप आभारी आहोत . खूप भारी वाटलं थॅक्यू झी माझा .
खूप खूप आभार ,💐💐
रत्नाकर तारताळकर सर , सह्याद्री वाहिनीवर बातम्या देत होते.भारदास्त आवाज
वाह क्या बात है ? रत्नाकर जी अभिनंदन 👏👏👏
खुप खुप धन्यवाद
मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद रत्नाकर साहेब आवाज छान आहे तुमचा चेहरा आणि तुम्हाला पहायची फार इच्छा होती.तुम्ही आणि महेश मांजरेकर साहेब यांच्याशिवाय यांच्याशिवाय या शो ला शोभा नाही.
या सीझन ला BB cha आवाज हा त्या मुलांच्या आरडाओरड तुलनेत बराच हलका वाटतो
अजून वजनदार आवाज हवा 👍👍
या आवाजामुळे गेम फिका फिका वाटतो
प्रेमात पडता येईल असा आवाज आहे
खुप छान आवाज सर 🙏🙏
Kiti bhari aahe आवाज ❤❤❤❤❤
Great sir 🙏👌❤️
सलाम तुमच्या आवाजाला
Avaj chan ahe.🥰 Aikayla chan wato..Nice sir
Big Boss चां आवाज मा. रामदासजी आठवले साहेबांशी मिळता जुळता आहे
खुप छान आवाज आहे सर तुमचा 👌👌👍👍
खुप छान आवाज 👌👌💐💐
👌👌 kiti chan
एकेकाळी किती भारदस्त व्यक्तिमत्व होते ते...खुपच बारीक झालेत आता..आवाज मात्र तसाच दणदणीत आहे
दूरदर्शन चा आवाज 👍
आज खरा बिगबॉस् चा चेहरा समोर आला.❤
Ekdam awaj bhari.
फारच सुंदर आवाज
His voice souds like 'vision'
Best voice sir
Kay avaje bhai 🙌🏼🙌🏼🙌🏼
सर खूप आवाज छान आहे
🎉🎉🎉🎉आवाज सुदऺर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बिग बाॅस कोण आहेत, आवाज कोणाचा असेल हे जाणून घेण्याची खुप इच्छा होती.पण एवढ्या लवकर त्यांचा म्हणजे रत्नाकरजींचा चेहरा समोर आणायला नको होता. अजून थोडे दिवस तरी..
म्हणजे bigg Boss मध्ये जेव्हा घरातले लोक म्हणायचे आम्हाला bigg Boss शी बोलायचं आहे confession room मध्ये जायचं आहे पण just तेव्हाच bigg Boss voice बिचारे आराम करत असतील आणि त्यांना घाईने यावं लागेल असेल
खूपच भारी आवाज
आम्ही कुणी न सांगता ओळखले हा आवाज रत्नाकर तारदाळकरांचा आहे, दूरदर्शन वरील त्यांच्या बातम्या ऐकल्या आहेत
Thanku sir
Sir tumche kam khup riski ahe. Parantu tumche kam khup Chan ahe. 👌
Aavaj1 no aahe sir Satish. Jadhav
Bigboss 4 मधल्या मुलींना तुमच्यावर crush आहे म्हणे,परवाच म्हणत होत्या त्या,समृध्दी वगैरे💃👸👩👩🌾
😂😂😂😂
साफ खोटं
लाडात आल्या 👍
Sagli dramebazi ahet sagla hindi la copy kartat🤣
Actually he season 1 Ani 2 madhey hyani aavaj dila hota aata chya Season madhey hyancha aavaj nahi aahe 😅
1:15 🎉😮 रत्नाकर तारदाळकर हे दूरदर्शन वरील चांगले निवेदक बातम्या देणारे होते मॅडम तुम्ही नवीन असाल असं वाटतं
आवाज कोणाचा आहे ते गुपित ठेवायला पाहिजे होतं...लोकांच्या मधील बिग बॉस यांच्याविषयीची प्रेम आणि excitement कमी होईल...
आवाज आठवलेचा आहे
पण एक उच्छुकता पण असते ना
पहिल्या बिग बॉस cha आवाज जास्त कडकं होता 👍👍
तो आवडला होता आवाज 🤦
Mahesh manjarekar Sir and Ratnakar Sir voice khupach match hoto.... great voice..
Hana mala vatl heaheshach bolto pn mi vicharl mahesh to bolala mi fakt observation karun chavadi gheto
Great 👍
Thanku Big Boss season no.4 for your sweet and matured voice. You have handle 1to 4 seasons very carefully and enthusiastically. You voice always gives one layer standard with sweet as well as matured base. God has given you a very important gift for you. That why everyone actor in Big Boss house follow your order happily. I also like your voice very much . I have seen all the four seasons daily with my family. I also congratulate. Mr. Mahesh manjrekar for his strict hosting. My best wishes to you and your other colleagues who have taken part in it. Go ahead and God bless you. Thanks. I also awaiting your next show of Big Boss season no.5. I am also very happy by seeing your face in the interview.
आवाज खूप चांगला आहे बिग बॉस छा
Salute Sir for your voice
Sir mast
Great
Kadak voice❤
Gr8🎉 खूप छान आवाज आहे. भारदस्त आवाज ऐकायला छान वाटते.
Khup bharii awaj aahe
आवाज खूप छान आहे
गुरु देव दत्त
छान! ओळखीचा आवाज वाटत होता पण फिक्स नाव आठवत नव्हते. दूरदर्शन वर तुमच्या आवाजात रोज बातम्या ऐकत होते. मस्त भारदस्त आवाज आहे.
Bayss hou naka prmanek khel kelva
Khup khup thanku nahi re khup khup abhar 😀bola mam
Ek number❤
Chhan ahat tumhi..mast ekdam...
भारदस्त आवाज
💐💐💐💐
हा आवाज आहे 😮
अभिनंदन!!!
This was the best ever ❤️!
Nice big Boss
Waa
Abhinandan Ratanakarji
Barich mahiti milali.
👌👌👌👍
Ohhh My God....💕
Ratnakar Ji yaancha aawaj aahe 😍
Thanks to like my comments 😊
तुमच्या सोबत भेट झाली हे खुप अभिमानास्पद
Khupch chhan avaj ahe sir tumcha👍
सरांच्या आवाजात बातम्या ऐकल्येत...आवाज अगदि भारदस्त!! बरं वाटल आज ऐकताना....
Wow nice
2:33 अरे काय बोलतोय हा... ते बिग आर्टिस्ट आहेत ते सर्वसामान्य नाहीत म्हणून त्यांना respect ने बोलले पाहिजे म्हणून
Ho na mhanje common man shi respectfully bolaycha nahi asa artha jhala
Heard for the first time. Never saw Marathi big Boss yet.
Great sir
Me manat Aaj vicharach karat hoti big boss marathi madhye big boss cha awaj konacha asel .ani me search pn karnar hoti ani achanak ha video disla..❤
❤❤
आम्हा तारदाळकराना तुमचा अभिमान आहे🙏
Chan
खूप उत्सुकता होती १ ल्या सिझन पासून.. ते सिक्रेट आज कळले 🙏🏻🙏🏻
👌
Big boss 4 sathi khup khup shubhechha 🌷
पुर्व सायंकाळी 7: वाजता न्यूज लागायचे तेव्हा मी यांना पाहिलेला आहे सह्याद्री वाहिनीवर
Doordarshan cha buland awaj 🎉🎉
आवाज कोणाचा हे ऐकण्याची इच्छा होती.
छान आहे तुमचा आवाज साहेब ऐकायला भारी वाटतं भारी वाटतं