Suraj Chavan Full Story : घर, गाडी आणि रिल्स; सूरज चव्हाणची असामान्य कहाणी | Bigg Boss Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 206

  • @ratanbarkale5428
    @ratanbarkale5428 4 месяца назад +203

    मराठीत एक म्हण आहे भोळ्या च्या गाई देव राखतो. स्वभाव भोळा आहे सुरजचा त्याचा देवीवर मनापासून श्रद्धां आहे त्याला देवीचा आशीर्वाद आहे 😊

  • @jayshriram7569
    @jayshriram7569 4 месяца назад +44

    बहिणीची माया खूप मोठी असते आजचा दिसणारा सूरज त्याच्या बहिनिमुळे उभा आहे❤

  • @vishalgaikwad6769
    @vishalgaikwad6769 4 месяца назад +49

    मी कधीच बिग बॉस बघत नव्हतो पण जेव्हापासून सुरज बिग बॉस मध्ये गेला तेव्हापासून मी बिग बॉस बघायला सुरुवात केली खरी ओळख बिग बॉस ला मला वाटते सुरज मुळे मिळाली पाचवं सीजन आहे पण या अगोदरची सीजन मला वाटत नाही की जितकी टीआरपी सुरज मुळे बिग बॉस ला मिळाली तेवढी कधीच मिळाली नव्हती भावा तुझी स्टोरी ऐकून डोळ्यात पाणी आलं 😢

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf 4 месяца назад +75

    आई मरी माता च्या यात्रे साठी सूरज ने महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या रियालिटी शो बिग बॉस ला नकार दिला होता..या वरून समजत सूरज आई मरी मातेचा लेक आहे.. जिंकणार तर फक्त सुरजच...

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf 4 месяца назад +109

    सूरज च्या घरात धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो आहे. bb जिंकणार भावा तु..छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे सूरज सोबत...
    महाराष्ट्राचं प्रेम आहे सूरज सोबत..

    • @abhijeetdhumal7385
      @abhijeetdhumal7385 4 месяца назад +15

      क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा फोटो आहे

    • @jantathanedarnews8118
      @jantathanedarnews8118 3 месяца назад +1

      आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांचा फोटो आहे

  • @poonamjadhav2900
    @poonamjadhav2900 3 месяца назад +2

    भावुक झाली, खूप हलकीचे दिवस काढले आहेत, देव त्याला यश देवो, आणि योग्य जोडीदार मिळो त्याला, म्हणजे त्याच कोणीही गैरफायदा नाही घेणार

  • @Rajsushilak.33
    @Rajsushilak.33 4 месяца назад +59

    सूरज विनर बनवण्याची जबाब दारी आमची ,आमचा माणूस ❤आहे तो

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 4 месяца назад +41

    मी कधी याचे व्हिडिओ बघीतले नाहित किंवा big boss बघत नाही.... पण आत्ता त्याची गोष्ट ऐंकुन खुप वाईट वाटले.. 😢😢😢

  • @rahulbhosle4032
    @rahulbhosle4032 4 месяца назад +173

    गरीब सुरज चव्हाणला पाठीबा दया भावानो गरीब मुलाची मदत करणे पुण्याच काम आहे 🙏🙏

    • @mahesh223010
      @mahesh223010 4 месяца назад +6

      One side voting Suraj la 🎉😊

    • @nagoraorathod6143
      @nagoraorathod6143 3 месяца назад +1

      Mi akola cha aahe pn i like suraj chavan love you suraj chavan ❤❤❤

    • @nagoraorathod6143
      @nagoraorathod6143 3 месяца назад +1

      Bakiche khup mote aahe pn bichara suraj chavan? Sadha bhola aahe tyala support karuya mi akola madhe Rahto ❤❤❤

  • @SHARADDESAI-g7q
    @SHARADDESAI-g7q 4 месяца назад +16

    बारामतीतील सुपुत्र सूरज भाऊ एक नंबर.👌
    फक्त आणि फक्त सूरज चव्हाण. ❤
    बिग बॉस चे आणि रितेश दादांचे❤️❤️ हार्दिक आभार महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबाला आणि महाराष्ट्राच्या आई वडील नसलेल्या एका साध्या भोळ्या मुलाला प्रतिष्ठित सिरियल मध्ये खेळण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार.🙏
    फक्त आणि फक्त सूरज भाई बिग बॉस किंग होणार, आणि तोच व्हायला पाहिजे. आम्ही बिग बॉस काय ओळखत नव्हतो. सूरज भाई मुले समजल. मराठी बिग बॉस फक्त सूरज दादा मुळेच चालू आहे. ❤.
    सूरज भाई मुळे बिग बॉस बघायला लागलो आणि यापुढे ही बघणार. पण ह्यावेळी बिग बॉस फक्त सूरज भाई मुळे चालला आहे. बिग बॉस चा ताज सूरज दादलाच मिळाला पाहिजे, मिळाला नाही तर यापुढे कुठलाही बिग बॉस बघणार नाही.
    तसे नाही की बिग बॉस मधील इतर स्पर्धक चांगले नाहीत, ते पण खूप चांगले खेळत आहेत दोन तीन जन सोडून. परंतु ते सर्व वेल सेटल आहेत आणि अगोदर पासून फेमस आहेत. त्यांना कधीही कुठेही फेमस होण्याचा चान्स मिळू शकतो पण आपल्या महाराष्ट्रच्या गरीब लेकरला हाच चान्स आहे, नंतर मग कोण नाही विचारात घेत. बिग बॉस गेम जरी समजत नसला तरी अशिक्षित असूनही त्याला संस्कार आणि आदर्श कसे पाळावेत हे माहीत आहे एवढं बास झालं सूरज भाईला जिंकण्यासाठी 💪
    Pls सूरज ला जास्तीत जास्त वोट करा. 🙏🙏🙏
    आणि ABP channel चे संकेत दादा वरक आणि विकी दादा पवार यांचे आणि ABP channel चे टीम चे प्रसारक यांचेही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏त्यांनी सूरज भाई चे जीवन पाटावर हा व्हिडिओ बनवला. काल पर्यंत सूरज ला हसण्यासरखे व वाईट कमेंट करत होते त्यांना ही कळले की पोरगा वाईट नाही. आणि ते ही आता सूरज चे सोबत आहेत.
    म्हणूनच ABP news channel 1 नंबर आहे.☝️☝️☝️

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 3 месяца назад +2

    सुरज चव्हाण तुला कोटीं कोटीं शुभेच्छा मनापासून अभिनंदन 💐💐💐💐💐

  • @जयहिंदजयभारत-ड4म
    @जयहिंदजयभारत-ड4म 4 месяца назад +21

    असे अनेक कोहिनूर हिरे महाराष्ट्राच्या मातीत गरिबीच्या दगडाखाली दडले आहेत पण चांगली वेळ आणि काळ येतो तेव्हाच सुरज सारखे निखरतात.
    सुरजच्या प्रवास आत्ता सुरू झालाय कदाचित मराठी सिनेमाला एक महानायक मिळणार असावा 💯👍

  • @basavrajshilwant
    @basavrajshilwant 4 месяца назад +5

    सूरजला अशीच सर्वांनी प्रेम व सहकार्य करावे हीच सर्वांना मागणी करतो. त्याची कहाणी ऐकली, खरच हृदयस्पर्शी कहाणी आहे. तो जसा परिस्थितीने गरीब आहे, तसा तो मनाने शांत स्वभावाचा आहे. त्याला आपल्या सर्वंचा पाठिंबा मिळावा हेच मनपूर्वक वाटते.

  • @Rahul3195
    @Rahul3195 4 месяца назад +48

    खरं तर कलर्स मराठी टीम चे पण खूप कौतुक एका सामान्य मुला साठी तुम्ही एवढे efforts घेतले. सूरज तर जिंकेल आपला सपोर्ट असूद्या असाच.

    • @NeetaSalve-sl5ui
      @NeetaSalve-sl5ui 4 месяца назад

      No

    • @kkadam8281
      @kkadam8281 4 месяца назад

      TRP tyachyamulech bhettoy tyana...to ky nikki arbaj nhit det😂

  • @mahadevhirave
    @mahadevhirave 4 месяца назад +19

    सुरज चव्हाण जिंकलो अस समजून काम कर यशवंत होशील लवकरच

  • @mahendramokashi5901
    @mahendramokashi5901 3 месяца назад +3

    पैसे मिळण्यासाठी मित्रा नी त्याची फसवणूक केली असे मित्र आयुष्यात काही कामाचे नाहीत ..... आता सूरज ने सतर्क राहिलं पाहिजे..❤

  • @VasantraoDesai-z9i
    @VasantraoDesai-z9i 2 месяца назад +1

    सुरज च्या जीवनाचा चांगला कायापालट
    होऊ दे उत्कर्ष होऊ दे

  • @ankushkirwalekirwaleankush3887
    @ankushkirwalekirwaleankush3887 4 месяца назад +11

    भावांनो सुरज ला मदत कर तो मनाने खूप चांगला आहे

  • @sagardede1727
    @sagardede1727 4 месяца назад +5

    "वडील वारल्यानंतर त्याला कळत नव्हत...नुसतं टकमक बघत होता"....माऊशी तुम्ही डोळ्यातून पाणी कढलं🥺🥺🥺

  • @kailastathe8399
    @kailastathe8399 3 месяца назад +2

    आता सुरजगड पैसा आहे म्हणून सर्व सुरतला रोज विचारणार हे सत्य आहे

  • @raimalpawara5744
    @raimalpawara5744 4 месяца назад +31

    सूरज आणि सूरजला मदत करणारे त्यांचे नातेवाईक यांना मरीमातेने खूप आशीर्वाद द्यावं.. अशी प्रार्थना करतो...

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 4 месяца назад +29

    मस्त मुलाखत आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देखील

  • @2bhkflat859
    @2bhkflat859 4 месяца назад +48

    मी तर टिक टाक चे काही व्हिडिओ पाहितले तेव्हा वाटायचं की हे पोरग खुप टुकार आहे
    Big boss मध्ये जेव्हा निवड झाली तेव्हा वाटले यांना काय दुसरा पर्याय नव्हता काय
    पण यार तो खुप साधा आहे विश्वास च बसत नाही माझा

  • @dremmy69
    @dremmy69 4 месяца назад +125

    सूरज भाऊ खरा मराठी माणूस🎉🎉

  • @Sagar_ST03
    @Sagar_ST03 4 месяца назад +13

    Kiti sadhi loka aheat manani ❤ khup chan i will definitely vote Suraj for conquer the trophy 🏆

  • @रवी
    @रवी 4 месяца назад +21

    😭😭😭 बोलायला शब्द नाही खूप रडायला येते सुरेश दादा चव्हाण जिंकणार 🏆🏆🏆🏆🏆❤️🔥🔥

  • @akshaynaikactingkida5548
    @akshaynaikactingkida5548 4 месяца назад +23

    सूरज चव्हाण मराठी बिग बॉस होणार नक्की ❤

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf 4 месяца назад +35

    सूरज च्या जीवना बद्दल ऐकून डोळ्यात पाणी आल..😢..

  • @BhartiAgivale-me6xd
    @BhartiAgivale-me6xd 4 месяца назад +4

    सुरज भाई लय भारी 🎉

  • @SachinLimbhore-w7t
    @SachinLimbhore-w7t 4 месяца назад +56

    सुरज एक नंबर❤❤

  • @maheshdhuri8899
    @maheshdhuri8899 4 месяца назад +8

    Very heart touching story.. Real hero... Suraj Chavan

  • @anjanathombre4745
    @anjanathombre4745 3 месяца назад +2

    Ek Number suraj 👍🏻👍🏻

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 4 месяца назад +20

    जिसका नाम सूरज वह तो चमकेगा।

  • @deepakbhore262
    @deepakbhore262 4 месяца назад +51

    सुरज भाऊ चागला मानुस आहे 🎉

  • @DhengleHarinbai
    @DhengleHarinbai 4 месяца назад +4

    Apla suraj dada real hero ahe Maharashtra cha an to khup pudhe Jail khup motha hoil ha mala purn vishwas ahe aiii jagdamba ahe pathishi tyachya ly Bhari apla suraj dada

  • @gaju0708
    @gaju0708 4 месяца назад +27

    आजपर्यंत खुप RUclips channel सुरज च्या घरी गेले आणि आपल्या channel ची views वाढवले पण एका पण channel वालीनी कधी सुरूज ला १ रुपयांची मदत केली नसलं... फक्त आपल्या channel ची शान वाढवली

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 4 месяца назад +5

    ट्रॉफी सूरज लाच मिळाली पाहिजे,ज्या परिष्ठीशी लढत गेले ती ट्रॉफी जिंकण्यासाठी पुरेशी आहे

  • @nagoraorathod6143
    @nagoraorathod6143 3 месяца назад +1

    Suraj ha far simple sadha mulga aahe mi Akola dist madhe Rahto mla ase vatate All Maharashtra Suraj chavan la suport karayala pahije chala aapan suraj la support karuya ❤❤❤❤❤

  • @ShashikantVadhavinde
    @ShashikantVadhavinde 4 месяца назад +7

    Best of luck suraj

  • @vishalkoli3128
    @vishalkoli3128 4 месяца назад +34

    गुलिगत बिग बॉस ची ट्रॉफी नक्की जिंकणार❤

  • @samirmandale2518
    @samirmandale2518 4 месяца назад +18

    दादा धन्यवाद तुम्ही आत्ता च सांगितल की ट्रॉफी घेऊन येणार आहे ❤💫

  • @sakshidhotre8083
    @sakshidhotre8083 4 месяца назад +5

    Big boss jitnaar Suraj bhau
    God bless you
    Ganpati Bappa morya

  • @pankajkedari3644
    @pankajkedari3644 4 месяца назад +20

    100% winner suraj chawan🏆🥇

  • @UshaAdagale-v8y
    @UshaAdagale-v8y 3 месяца назад +1

    सुरज चांगला खेळतो तूच ट्रॉफीचा विनर आहे

  • @LaxmikantGaund
    @LaxmikantGaund 4 месяца назад +20

    Maharashtra cha support ahe Suraj Bhau la winner 🏆 pn toch asnar

  • @rameshpagareja5293
    @rameshpagareja5293 4 месяца назад +4

    सूरज चव्हाण बिग बॉस विजय होनर

  • @AbhijitAdagale
    @AbhijitAdagale 4 месяца назад +2

    Khupcha Chan surj bhaiya ❤❤❤

  • @KhanduKumbharkar-ec3et
    @KhanduKumbharkar-ec3et 4 месяца назад +2

    सुरज चव्हाण चा दुसऱ्या लोकांचा फायदा होईल तो शाळा पाहिजे होती 10 पास तरी पाहिजे होता सुरज चव्हाण

  • @rupraovinchurkar7567
    @rupraovinchurkar7567 3 месяца назад +1

    Very good suraj 😅❤

  • @pramodjagtap4238
    @pramodjagtap4238 4 месяца назад +4

    डोळ्यात पाणी आलं जीवन पाहून

  • @sangeetachavan505
    @sangeetachavan505 4 месяца назад +10

    Big boss madhe selection zale. Tyache, tyachya madhe nakkich kahitari special aahe,khup motha ho beta❤

  • @dadasahebmarathe3999
    @dadasahebmarathe3999 2 месяца назад

    सुरज चव्हाण तुला खुप खुप शुभेच्छा🎉

  • @Aldar179
    @Aldar179 4 месяца назад +3

    Best of luck suraj 👍

  • @surekhabansodkar5497
    @surekhabansodkar5497 4 месяца назад +3

    Suraj no 1

  • @gauravchavan1379
    @gauravchavan1379 4 месяца назад +2

    सूरज भाऊ ❤

  • @anuragsatpute5857
    @anuragsatpute5857 4 месяца назад +15

    सूरज दादा 🏆 आहेत ❤❤❤❤🔥🔥🔥🔥

  • @kiransable8942
    @kiransable8942 3 месяца назад

    सूरज भाऊ जिंकून येणार भाची छान सपोर्ट करत जा

  • @vinayakakki1992
    @vinayakakki1992 3 месяца назад +1

    फक्त आणी फक्त सुरजला चं वोटींग

  • @Rohanlahane302
    @Rohanlahane302 4 месяца назад +2

    Surajpur Dada

  • @shobhapednekar3540
    @shobhapednekar3540 3 месяца назад +1

    मी बोलली होती सुरज जिकनार❤❤❤❤❤

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 4 месяца назад +15

    Q🙏🏿🙏🏿मारिआई च्या नावानं चांगभलं 🙏🏿🙏🏿🙏🏿

  • @satyavankalane8750
    @satyavankalane8750 3 месяца назад

    Khuap chyan suraj surajlach vote kara ❤❤❤

  • @SuhasManeMarathi
    @SuhasManeMarathi 3 месяца назад

    🎉🎉Congratulations Suraj 🎉🎉

  • @kailastathe8399
    @kailastathe8399 3 месяца назад +1

    सुरज ना फक्त बहिणीला विचारायला पाहिजे

  • @SantoshGangarde-z5m
    @SantoshGangarde-z5m 3 месяца назад +1

    सुरज

  • @vikrantyeotkar3520
    @vikrantyeotkar3520 4 месяца назад +5

    Mast nature cha mulga suraj chauhan ❤

  • @sandeshkhilare893
    @sandeshkhilare893 4 месяца назад +27

    पत्रकार पण भारी आहे.

  • @amolpasdcfhglve2502
    @amolpasdcfhglve2502 3 месяца назад

    All,,the,, best for the saurj,, DADA ❤❤❤👍👍

  • @santoshpawar7136
    @santoshpawar7136 3 месяца назад

    Suraj dada surpr ❤

  • @dznikam2686
    @dznikam2686 4 месяца назад +2

    सुरज विचारवंत आहे

  • @limbrajaitanbone5731
    @limbrajaitanbone5731 3 месяца назад +1

    आजे जे बोलले ते
    सुरज नी दिवस कसे काढले होते ते फक्त त्या लाच माहिती

  • @archanajoshi4127
    @archanajoshi4127 4 месяца назад +1

    सूरज तुंम्हीच विनर

  • @ManojBandekar-x8z
    @ManojBandekar-x8z 4 месяца назад +4

    suraj चव्हाण बिग बॉस होणार

  • @sambhajishirsath7037
    @sambhajishirsath7037 4 месяца назад +1

    सुरज पाटील चव्हाण

  • @udayjagtap359
    @udayjagtap359 4 месяца назад +5

    Only suraj chavan ❤

  • @bhushankadam6782
    @bhushankadam6782 4 месяца назад +5

    Big boss win सूरज ❤❤❤

  • @KAVYAR137
    @KAVYAR137 4 месяца назад +1

    Only suraj chavan❤

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 4 месяца назад +11

    सुरज कडक खेळतोय

  • @sarthkrithe
    @sarthkrithe 3 месяца назад +1

    ❤❤❤❤

  • @piyushshinde2625
    @piyushshinde2625 4 месяца назад +3

    Suraj Chavan 👑 Maharashtra

  • @santoshpatil5912
    @santoshpatil5912 4 месяца назад +2

  • @swapnilchavan9529
    @swapnilchavan9529 4 месяца назад +17

    Suraj chi kgf gadi bhari ahe ❤

  • @rahulkurkute2080
    @rahulkurkute2080 4 месяца назад +2

    Best of luck ✌

  • @SubhashAglave-xm8px
    @SubhashAglave-xm8px 3 месяца назад +3

    कुणाचेनशिब. कधी साथ देईल हे कधी सांगता येत नाही

  • @AkashKambale-e1l
    @AkashKambale-e1l 4 месяца назад +8

    Sadhi saral Manas aahet ❤

  • @namdeochavhan791
    @namdeochavhan791 4 месяца назад +6

    सितारा जहां कहीं भी हो, चाए वह कचरे में क्यों नहीं पड़ा हो, लेकिन वह स्वयंप्रकाशित होता है, जहां कहीं भी हो वह चमकता रहेता है।

  • @lokeshtingare2517
    @lokeshtingare2517 4 месяца назад +6

    Vote suraj ❤❤❤

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 4 месяца назад +5

    सूरज 🎉🎉🎉🎉

  • @King_king8
    @King_king8 4 месяца назад +7

    सुरज चव्हाण ❤👑

  • @niteshtawde956
    @niteshtawde956 4 месяца назад +2

    Suraj full shopprt

  • @dadajadhav5676
    @dadajadhav5676 4 месяца назад +7

    Suraj 🎉🎉🎉

  • @VaishnaviNikam-1508
    @VaishnaviNikam-1508 3 месяца назад

    अंकिता ❤❤

  • @navnathkare8932
    @navnathkare8932 4 месяца назад +7

    सुरज चव्हाण❤❤

  • @edjacd28
    @edjacd28 3 месяца назад

    Ankita to be the winner ❤❤❤❤

  • @Revati-f9q
    @Revati-f9q 3 месяца назад

    Ak number interview,🎉🎉🎉🎉

  • @rampailwanhake220
    @rampailwanhake220 4 месяца назад +6

    सुरज🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @IndianRouter
    @IndianRouter 4 месяца назад +6

    🏆 Winner BigBoss Marathi

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 3 месяца назад +1

    Nice

  • @digambarkotkar4323
    @digambarkotkar4323 4 месяца назад +4

    Ek number suraj ❤

  • @ssdckhsb
    @ssdckhsb 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤