बिग बॉस मराठीवर प्रेक्षकांचं रोकठोक मत |Bigg Boss Marathi New Season | Public Review |Colors Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 1,1 тыс.

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 5 месяцев назад +327

    वर्षा ताईचे गटस बघून भारी वाटतं.त्यांच्यामुळे आम्ही बघत आहोत

    • @LM-uh3jr
      @LM-uh3jr 5 месяцев назад

      आम्ही सुध्दा वर्षा मॅम मुलेच बिग बॉस पहात आहोत.❤❤❤❤

    • @dineshwakode318
      @dineshwakode318 5 месяцев назад

      ति जान्हवी गटार आहे घान आहे

    • @shubhamghatwal1677
      @shubhamghatwal1677 5 месяцев назад

      pan pan fast time Varsh mem bule big boss bagat ahe

  • @arundhatipadave3964
    @arundhatipadave3964 5 месяцев назад +217

    वैभव ला बाहेर काढायला पाहिजे कोकणी माणसाच्या भावना दुखावल्या आम्ही मालवणी मराठी भाषा आहे

    • @Yash_1049
      @Yash_1049 5 месяцев назад +4

      हो त्याला आधीच बाहेर काढल्यावर कळेल.. मराठी आहे कि नाही ते...

    • @abhikankavlikar4939
      @abhikankavlikar4939 5 месяцев назад +5

      वैभव ला बाहेर चा रस्ता दाखवा

    • @anandd2108
      @anandd2108 5 месяцев назад +5

      आम्हाला मालवणी, विदर्भी, मराठवाडी, खान्देशी सगळ्या मराठी उपभाषांचा अभिमान आहे.

    • @Ankitat1996
      @Ankitat1996 5 месяцев назад

      आम्ही मालवणी लोक एखाद्याक डोक्यावर पण बसवतव आणि एखादो उगाच नडलो तर तेची जिरवतव पण. 😡 वैभव तु हय ये सिंधुदुगात. तुका मालवणी काय असता सांगतव

    • @OmkarKhamkar-sp3cj
      @OmkarKhamkar-sp3cj 5 месяцев назад

      कोकणी मानसाक दुखावलय तर न्हायसो करून टाकीन

  • @BhartiNaik-of4yi
    @BhartiNaik-of4yi 5 месяцев назад +423

    जानवी नाटकी आहे आता सगळ्यांना कळले आहे.

    • @rucha920
      @rucha920 5 месяцев назад

      Bro khup natki ahe ti

  • @KulapNaik
    @KulapNaik 5 месяцев назад +317

    वैभव ला बाहेर काढलं पाहिजे आणि कोकणी भाषेचा अपमान केला आहे वैभव ने माफी मागितली पाहिजे

  • @mrunalinimayekar5061
    @mrunalinimayekar5061 5 месяцев назад +662

    जान्हवीला ओव्हर ऍक्टींगसाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करा.

    • @Nileemauttekar2312
      @Nileemauttekar2312 5 месяцев назад +37

      नको तिला पुरस्कार दिला तर पुरस्कार देणाऱ्यांचा अपमान होईल

    • @Shruoo13
      @Shruoo13 5 месяцев назад +9

      Nahi tyanan chakkar yeil😂

    • @sachinnentertainment
      @sachinnentertainment 5 месяцев назад +2

      Yes.. True

    • @dearlife4845
      @dearlife4845 5 месяцев назад +2

      😂😂😂😂😂tevdi ......la...ki Ahe ka tici

    • @GOODLIFESHORT
      @GOODLIFESHORT 5 месяцев назад

      Nako denaryala PASHATAAP Hoil 😂😂😂
      Varsha mam la ti asch bolli hoti
      Nonsense murkhh mulgiii 😡😡😡

  • @satishpatil4995
    @satishpatil4995 5 месяцев назад +44

    अरबाज ला काढायला पाहिजे कारण तो उघडा फिरतो महाराष्ट्राची संस्कृती नाही त्याला बॉडी चालले गर्व आहे

    • @udaygawade7964
      @udaygawade7964 5 месяцев назад +5

      Ani ha मराठी bigg boss ahe
      Mhanje apala मराठी ch manus winner व्हायला पाहिजे
      नाही तर पुढे ajun ५ लोक yetil

    • @swatipawnikar2895
      @swatipawnikar2895 5 месяцев назад +3

      आपल्या मराठी मुली ही अर्ध्या कपड्यात वावरतात...त्याच्याच जवळ जातात

    • @udaygawade7964
      @udaygawade7964 5 месяцев назад

      @@swatipawnikar2895 fakt tyachya grup madhil chikatun बसलेले asatat

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 5 месяцев назад

      @@satishpatil4995 💯👍

  • @tejasgaonkar3576
    @tejasgaonkar3576 5 месяцев назад +372

    Nikki,Vaibhav,Arabaaj ,janhvi Ani to बटल्या घनश्याम दादागिरी करुन काही होत नाही, तुम्हाला जर बिग बॉस चा खेळ खेळता येत तर घराबाहेर जायच 😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @sudhakardhanavade5825
      @sudhakardhanavade5825 5 месяцев назад +11

      Even irina is supporting this grp even though they r wrong she is shouting on opposite team even nikki was wrong regarding her luggage kept in living room

    • @smitapandit5288
      @smitapandit5288 5 месяцев назад +1

      Right 👍

    • @rajb2063
      @rajb2063 5 месяцев назад +1

      बरोबर आहे

    • @samarthkadam7276
      @samarthkadam7276 5 месяцев назад +2

      बरोबर आहे

    • @kishoribodke6456
      @kishoribodke6456 5 месяцев назад

      Hn task mdhe pn niyam todnar ani yervi pn bhaigiri kraich as nahi pahije ..kdachit nikki ani janvi mule kunala tri tras hou shakto ten..mule

  • @nikhilfacter
    @nikhilfacter 5 месяцев назад +100

    जिंकणार तर सूरज 🎉❤

  • @Ajaykamble-bj1ji
    @Ajaykamble-bj1ji 5 месяцев назад +101

    जानव्ही चं जेवढं वय आहे तेवढी वर्ष वर्षा उसगावकरानी मराठी हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये योगदान दिले आहे.त्यांच्याबरोबर बोलताना प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे.!!

  • @REVENGERSRAVI1234
    @REVENGERSRAVI1234 5 месяцев назад +46

    खरं तर big boss ने जानवी आणि वैभव नावाच्या बैलाला काढायला हवे बाहेर

  • @prafullkanekar1182
    @prafullkanekar1182 5 месяцев назад +37

    मालवणी भाषा ही महाराष्ट्राची आहे त्या वैभव ला शिकवा

  • @AnantKaranjkar
    @AnantKaranjkar 5 месяцев назад +143

    जान्हवी तिच्या घरी पण अशीच वागते का, चांगले संस्कार तिच्यावर झालेले नाहीत

  • @aishwaryabhogavkar
    @aishwaryabhogavkar 5 месяцев назад +222

    पॅडी दादा छान खेळत आहेत आता
    कालपासून
    अभिजित सावंत
    वर्षा अंकिता DPदादा
    योगिता
    Winners❤❤❤

  • @rajeshchorge5568
    @rajeshchorge5568 5 месяцев назад +49

    माझ्या तर मते निक्की आणि जान्हवी या दोघींना बाहेर काढावे. ह्यांच्या आवाजाने इरीटेड होते आहे. बघण्यात मज्जा येत नाही. कृपया त्या दोघींना बाहेर काढा.

    • @gopijadhav2412
      @gopijadhav2412 5 месяцев назад +1

      Barobar, Urmat aahe dhogi

    • @aarti106
      @aarti106 5 месяцев назад

      Nikki che tond tar dukara sarkhe🐷

  • @deepachafekar2133
    @deepachafekar2133 5 месяцев назад +99

    निक्की आणि जान्हवी चेटकीण वाटतात.त्यांना पाहिले बाहेर काढा

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs 5 месяцев назад +1

      आपण त्यांना पाहतच बसायचे कां?

    • @ashwinijadhav6455
      @ashwinijadhav6455 5 месяцев назад +2

      Rakhi sawant la wild card entry dya doghinchi barobar jirvel 😅

  • @DhanashriDeshpande
    @DhanashriDeshpande 5 месяцев назад +108

    एकदमच बरोबर आहे जान्हवी ला खरच बाहेर काढा नाटकि बाई

  • @snehaldesai4400
    @snehaldesai4400 5 месяцев назад +221

    निक आणि जान्हवीला बाहेर काढा

  • @ashwinigharat8641
    @ashwinigharat8641 5 месяцев назад +66

    घनश्याम, जान्हवी आणि निक्की यांना तातडीने बाहेर काढावे. माझी हि कळकळीची विनंती आहे

  • @RutujaPardhan
    @RutujaPardhan 5 месяцев назад +27

    जन्विला व निकी लां बाहेर काढा 😂उगाच दादागिरी करतात😂😂

  • @dr.vaidehiipathak8154
    @dr.vaidehiipathak8154 5 месяцев назад +250

    Janvhi and Nikki baher jayla pahije

    • @madhuripednekar8526
      @madhuripednekar8526 5 месяцев назад +2

      BBche sagle season baghitale tyatun ase disate ashya contestant na lastparyant thevtatach jase serial kiva film madhe hero , hiroen chya apposemadhe vilon lagtat.

    • @Swatisurve34
      @Swatisurve34 5 месяцев назад

      ​@@madhuripednekar8526barobar pan asel lok winner pan hot nahit apvad Akshay kelkar 😊

  • @smitapandit5288
    @smitapandit5288 5 месяцев назад +82

    जान्हवी सीरियल मध्ये पण खलनायिका आणि रिअल लाईफ मध्ये पण खलनायिका आहे

  • @rajanlazarus5497
    @rajanlazarus5497 5 месяцев назад +29

    इतका गोंगाट असतो निकी आणि गॅंगचा हे लोक फक्त दादागिरी आणि धमक्या जान्हवीने नाटक केलं

  • @pornimagaikwad8561
    @pornimagaikwad8561 5 месяцев назад +18

    खरच जेव्हा जान्हवी nominate होईल तेव्हा तिला बाहेर काढा सगळ्यांनी please

  • @vishalchavan7658
    @vishalchavan7658 5 месяцев назад +13

    आरबाज व वैभव यांना त्यांच्या जवळ असलेल्या शक्ति माज आहे तो सुद्धा उतरवला पाहीजे

  • @reshmanarkar152
    @reshmanarkar152 5 месяцев назад +19

    वर्षा मॅम 1 no आहे. त्याचा प्रत्येक गोष्टीला आखंड तांडव नं करता शांतपणे उत्तर देणे. हे 1 no

  • @vishalsadavartekatta3311
    @vishalsadavartekatta3311 5 месяцев назад +47

    Janhvi निच बाई म्हणून उदयास येणार आहे game चा नादात 😂😂 आणि वैभव हा एक वळू म्हणून फेमस होईल

  • @imransayyad7790
    @imransayyad7790 5 месяцев назад +46

    खरोखर जानवी ला बाहेर काढा तिला घमंड भरपूर आहे
    मनानं चांगलं असेल जर का तिथं कोण खेळत असेल तर ते फक्त कोल्हापूरचे धनंजय दादा आणि सुरज चव्हाण हे दोघेजण चांगले खेळत आहे
    निखिला बाहेर काढा आणि अरबाजला पण
    अरबाजला बघितलं तर राग येतो मला
    दोघांना बाहेर काढा अरबाजला आणि निखि

  • @vjabhishek1607
    @vjabhishek1607 5 месяцев назад +163

    निक्की आणि जानवी या दोघी मवाली आहेत

  • @bhaktibagayatkar2189
    @bhaktibagayatkar2189 5 месяцев назад +3

    वर्षाताईंची बोलण्याची स्टाईल तशीच आहे.त्यांचा आदर केलाच पाहिजे.Bटीम खुप छान.❤

  • @mds8082
    @mds8082 5 месяцев назад +9

    गेम असेल पण त्याला पण मर्यादा आहे आपण काय बोलतोय कुणाला बोलतोय कसे बोलतोय याची पण मर्यादा आहे विनर तर बी टीम मधलाच 100% आहे.

  • @santoshpatil6594
    @santoshpatil6594 5 месяцев назад +8

    जान्व्ही ला १५ ऑगस्ट रोजी ओव्हर अक्टिंग चा पुरस्कार देऊन गौरव केला पाहिजे आणि मिर्गी चि ट्रीटमेंट दिली पाहिजे....🚨🚨

  • @KrantiParab-z5s
    @KrantiParab-z5s 5 месяцев назад +49

    Ankita👍👍
    आम्ही मालवणी 👌👌

  • @SushilaKapure
    @SushilaKapure 5 месяцев назад +19

    जानवी एक नंबर ड्रॅमेबाज आहे

  • @himmatsalgar2368
    @himmatsalgar2368 5 месяцев назад +11

    बैल वैभव आणि सुरपनक्का जानवी बाहेर हलका पाहिले बिग बॉस...🙏

  • @JanhaviDandawate
    @JanhaviDandawate 5 месяцев назад +3

    जान्हवी, निक्की, अरबाज आणि वैभव या चौघांनाही बाहेर काढायला पाहिजे हे खूपच दादागिरी करत आहे बिग बॉसच्या घरात.

  • @aishwaryabhogavkar
    @aishwaryabhogavkar 5 месяцев назад +70

    वर्षाताईंचा निर्णय fair होता,
    Big boss नीट बघा, मग प्रतिक्रिया द्या
    अरबाज बसला नव्हता
    अभिजित बसला होता पहिल्यांदा

    • @Yash_1049
      @Yash_1049 5 месяцев назад +1

      हो.. असं वाटेल तसा कसा काय निर्णय देतात.. Big boss's..??????

    • @mandapatil2170
      @mandapatil2170 5 месяцев назад

      वर्षाताई बरोबर आहे होत्या

  • @vrundapatil3608
    @vrundapatil3608 5 месяцев назад +14

    निक्की आणि जान्हवीला आधी बाहेर काढा

  • @bharatisawant5487
    @bharatisawant5487 5 месяцев назад +5

    पंढरीनाथ, वर्षाताई,धनंजय, योगिता, अंकीता,सुरज, अभिजित, निखिल, हे सर्व अगदी माणसातील माणसे आहेत.ते इतरांना त्रास नाहीत देत.

  • @snehalsanzgiri
    @snehalsanzgiri 5 месяцев назад +22

    भांडणं बघता येतात म्हणून हिट आहे का बिग बाॅस. पहिला सिझन खूप हिट झाला. हा सिझन गलिच्छ आहे

  • @jitumhashilkar6056
    @jitumhashilkar6056 5 месяцев назад +5

    निक्की ची जिरवायला राखी सावंतने ला बिग बॉस मध्ये घ्या.

  • @rahulgharal3584
    @rahulgharal3584 5 месяцев назад +17

    जानवी अरबाज वैभव निकीला पहिल्यांदा घराबाहेर काढा

  • @NilimaNagarkar
    @NilimaNagarkar 5 месяцев назад +59

    जानवी आहे कोण काय समजते तिला पहीले बाहेर काढा किती ग बाई हुशार असा तिला वाटत असेल तिला बाहेर गेल्यावर. कळेल आणि गेलीच पाहिजे

  • @wasimpatel7684
    @wasimpatel7684 5 месяцев назад +31

    जान्हवीला बाहेर कडा

    • @HemaRaut-rx1zs
      @HemaRaut-rx1zs 5 месяцев назад

      कारण ती वर्षा ताईंना घरी कां बरे ? जाण्यास मजबूर करतेय?आणखी एवढी तणतणतेय.

  • @pravinwadke9892
    @pravinwadke9892 5 месяцев назад +16

    निकी जान्हवी दोघीही बाहेर जाणे आवश्यक आहे.....

  • @sunitaborale1882
    @sunitaborale1882 5 месяцев назад +5

    निकिला आणि जान्हवी दोघांना बाहेर करा.

  • @किशोरकिशोर-व2थ
    @किशोरकिशोर-व2थ 5 месяцев назад +25

    निकी पण घरा बाहेर निघाली पाहिजे

  • @SunilIthape-o2r
    @SunilIthape-o2r 5 месяцев назад +4

    जान्हवी ला पहिले बाहेर काढुन टाका .
    एक नंबर ची नाटकी आहे.

  • @vinayakdesai8735
    @vinayakdesai8735 5 месяцев назад +31

    वर्षा ताईंचा आदर सर्वांनी केलाच पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे.

  • @vasantibapat9256
    @vasantibapat9256 5 месяцев назад +28

    सुरज नुसता चांगला असून उपयोग नाही त्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत स्वभाव चांगला आहे

    • @ganeshdige6983
      @ganeshdige6983 5 месяцев назад +1

      Right

    • @Yash_1049
      @Yash_1049 5 месяцев назад

      तो अजूनही काहीच बोलत नाही... नक्की काय खेळतो... जरी चांगला वाटलं तरी....

    • @sachinmokashi5597
      @sachinmokashi5597 5 месяцев назад

      सुरजभाऊ सगळ्यांना गोलीगत धोका देऊन नक्कीच टॉप थ्री मध्ये जाणार

    • @sachinmokashi5597
      @sachinmokashi5597 5 месяцев назад

      सुरजभाऊ शांत आणि संयमी आहे दादा तो निकाल लागल्यानंतर तुम्हाला ही तोंडांत बोट घालण्याची वेळ येईल हे काय झाले त्याला लिहिता वाचता जरी येत नसेल तरी तो घरातील सदस्य कसे आहेत हे नक्की ओळखून आहे अखंड महाराष्ट्राचा लाडका गोलीगत धोका बुक्कीत टेगुळ सुरज भाऊ सोबत महाराष्ट्रातील चाहते आहेत

    • @Nilu_fhule_302
      @Nilu_fhule_302 5 месяцев назад

      कळल की मॅडम थोडी कळ काढा 😊

  • @sonalijadhav2725
    @sonalijadhav2725 5 месяцев назад

    वर्षाताई न चुकतंय अस आम्हाला कोणालाच वाटत नाही आम्हाला वर्षाताई न च वागण बोलण पटत त्या जे बोलतात ते अगदी योग्य आहे वर्षाताई ना वाईट बोलू नये त्या महाराष्ट्राची शान आहेत वर्षाताई कोणालाच उकसवत नाहीत असे आम्हाला वाटतेय

  • @JyotiKokate-j9r
    @JyotiKokate-j9r 5 месяцев назад +104

    जानवी नाटकी आहे जानवी ला आणि निखिल बाहेर काढा निकी च्या ऐवजी अर्बन ला काढलं की निकी ची अवस्था बघा काय होते ते

    • @Usernz9
      @Usernz9 5 месяцев назад +2

      अर्बन कोण आहे आता हा नवीन

    • @Unwonnumber
      @Unwonnumber 5 месяцев назад +4

      अरबाज 😂😂😂

    • @prajaktabelekar5211
      @prajaktabelekar5211 5 месяцев назад +1

      Ajibat fark pdnar nahi nikkila arbaj la kadhnar tr...ti fakt game sathi use krt ahe arbaj la...bb 14 mdhe pn kumar sanu chya mulasobt same asach kel hot...nikkine

    • @Usernz9
      @Usernz9 5 месяцев назад

      @@Unwonnumber 🤣🤣🤣

    • @shekharyelve8565
      @shekharyelve8565 5 месяцев назад +1

      Niki Ani janhvi baher nahi janar karn tya gelya ki ghar shant hoil mag apan ky bagnar

  • @gouriakolkar685
    @gouriakolkar685 5 месяцев назад +5

    नुसता जान्हवी नाही तर निक्की आणि वैभव पण बाहेर जायला पाहिजे

  • @amoldeokar4705
    @amoldeokar4705 5 месяцев назад +3

    तो वैभव तर अरबाज च गुलाम झाला अस दिसत आहे

  • @sangeetanakhwa4978
    @sangeetanakhwa4978 5 месяцев назад +8

    एवढे मराठी कलाकार आहेत पण अरबाज कशाला बीग बाॅस मध्ये

  • @tartemahesh98
    @tartemahesh98 5 месяцев назад +14

    जीवनात पहिले वेळेस बिगबॉस बगतोय 😊फक्त सूरज चव्हाण साठी ❤🎉

  • @rajendrabaiker7361
    @rajendrabaiker7361 5 месяцев назад +2

    निकी, जान्हवी चे पाठी बिग बॉस आहेत असेच वाटते. बिग बॉस लाच वाटते या दोघी म्हणजेच बिग बॉस आहे.

  • @shubhachavan2389
    @shubhachavan2389 5 месяцев назад +10

    वर्षा उजगावकर छान ,मस्त शांत डोके ठेऊन खेळतात

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 5 месяцев назад +3

    बिग बॉस हा खेळच असा आहे की तिथे छान छान,प्रेमाने वागायचे नसते. फक्त आणि फक्त एकमेकांवर कुरघोड्या करत आकांड तांडव करायचे असते,अशा शो मधून लहान मुलांवर काय परिणाम होणार ह्याचा विचार केला जात नाही

  • @sugaryspicysneha6336
    @sugaryspicysneha6336 5 месяцев назад +5

    Ankita, abhijit da, dp da, and suraj... ❤ fulll support.....

  • @leenakamble1498
    @leenakamble1498 5 месяцев назад +52

    Janhavi , Nikki , Arbaaz , Vaibhav यांना बाहेर काढा..................

  • @tilottamapote9350
    @tilottamapote9350 5 месяцев назад +40

    Janvhi la kada

  • @nalinimulay7114
    @nalinimulay7114 5 месяцев назад +2

    प्रथम त्या निक्की तांबोळी ला नक्की बाहेर काढा .

  • @SunitaAkre
    @SunitaAkre 5 месяцев назад +67

    Nikki जान्हवी बाहेर kada

  • @hemapatil1760
    @hemapatil1760 5 месяцев назад +2

    मराठी मनाला न पटणारी भाषा, वागणूक, मोठ्यांना अपमानास्पद बोलणे, अनादर करणे हे बघवत नाही..या लोकांना बाहेर काढायला हवे...खूपच कर्कश्श वाटते..बघवत नाही..
    रितेश देशमुखांचे संचालन मस्तच..

  • @priyankapachange6588
    @priyankapachange6588 5 месяцев назад +10

    कुणालाच बाहेर काढू नका फक्त राखी सावंत ला घरात entry द्या मग खरी मजा येईल 😊

  • @aartineve9865
    @aartineve9865 5 месяцев назад +2

    वर्षा मॅडमला रिस्पेक्ट द्या त्यांना असं बोलू शकत नाही त्या मराठी सिनेमाचे क्वीन आहेत

  • @vivekghag2217
    @vivekghag2217 5 месяцев назад +6

    जान्हवी आणि निकी या दोन्ही स्पर्धकांना बाहेर काढून बिग बॉस चे घर साफ व स्वच्छ करावे कोठ्यावाली बरी त्यापेक्षा अती करतात

  • @snehanarvankar91
    @snehanarvankar91 5 месяцев назад +1

    उध्दट उर्मट निकी जान्हवी वैभव तो बटल्या आणि शरीर सौष्ठव दाखवून समोरच्या व्यक्तीला काही बाही बोलणारा अरबाज या पुर्ण संघाला बाहेर काढा आपले मराठी कलाकार कमी होते का म्हणून या अरबाजला आणलं मराठी बिग बॉस आहे तर मराठीच स्पर्धक घ्या

  • @Nilu_fhule_302
    @Nilu_fhule_302 5 месяцев назад +3

    Only one सुरज चव्हाण…..गुलीगत…
    👊बुक्कीत टेंगुळ👊🔥🔥❤

  • @RekhaGadge-c1i
    @RekhaGadge-c1i 5 месяцев назад +15

    निक्की चा ग्रुप खुप ओव्हर ऐकटिंग करतात

  • @samruddhimainkar3991
    @samruddhimainkar3991 5 месяцев назад +17

    Aamhi malvani aamchi Ankita best ❤

  • @SonalKapdne
    @SonalKapdne 5 месяцев назад +1

    मला वाटतंय निक्की साठी राखी असावी 😊

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 5 месяцев назад +14

    Nikki la baher kadhayala pahije pan tila itakyat jau denar nahi. Ticha aaradaorada TRP vadhavat aahe 1:14

  • @chhayapansare5299
    @chhayapansare5299 5 месяцев назад +1

    पहिले जानव्ही व निकीला घराबाहेर काढा अतिशय क्लास 3 म्हणजे थर्ड क्लास वागणे निकीला मूल नाही पण जान्हवीला मुलगा आहे त्या मुलाचा तिने विचार करावा मुलाच्या मनावर एकदा परिणाम झाला तर जानव्ही आयुष्य भर फस्तावेल इतकी मूर्ख मुलगी काशीकाय तिझ्या नवऱ्यानी पसंत केली काही आत्म सन्मान, मान सन्मान आहे की नाही त्या फॉरीनर मुलीने असे चाळे केले असते तर चालले असते पण ती वैभव शी मैत्री करते पण मर्यादेत पण निकी व अरबाज जानव्ही यांच्या ह्या नीच वागण्यामुळे हा खेळ बंद पडल्याशिवाय नक्कीच राहणार नाही तेव्हा ह्यांना आधी बाहेर काढावे हिच विनंती

  • @vaibhavtupe7343
    @vaibhavtupe7343 5 месяцев назад +26

    सुरज आले पासून बागता आहे मी big boss Marathi.. नाही तर कोणला महिता नव्हते big boss Marathi..

  • @shripadsrane3087
    @shripadsrane3087 5 месяцев назад +1

    जान्हवी . निकी. वैभव .अरबाज यांना पहिले बाहेर काढा आणि चांगल्या लोकांना घ्या बिग बॉस मघ्ये

  • @dipaliamrutkar6145
    @dipaliamrutkar6145 5 месяцев назад +33

    Nikki LA pn kadha

  • @yuvrajmane6838
    @yuvrajmane6838 5 месяцев назад +1

    बिग बॉस मध्ये फक्त सुहागरात दाखवायची राहिली आहे रितेश सर या बाबतीत काहीतरी करा जे तुम्ही दाखवता आहात तेच जर सामान्य नागरिकाने बिच वर किंवा बागेत केले तर त्याला पोलिस पकडतात तेच तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवता आहात

  • @kedarnathmusicindia
    @kedarnathmusicindia 5 месяцев назад +17

    आमचा सपोर्ट फक्त सुरज भाऊ ला सुरज चव्हाण म्हणजे गोली गात

  • @SachinAtigre-by2qs
    @SachinAtigre-by2qs 5 месяцев назад +1

    आता निक्की ला पयली बाहेर काढून टाकली पाहिजे

  • @amolbomble-w1s
    @amolbomble-w1s 5 месяцев назад +51

    हा सिझन फक्त सूरज मुळे हिट होत आहे

  • @prashikk3800
    @prashikk3800 5 месяцев назад +90

    महाराष्ट्र शासनाने वर्षाताईच्या 3 पुरस्करामधिल 1 पुरस्कार जन्वीला द्यावे कालच्या तिच्या अभिनयासाठी😂😂😂

    • @जयश्रीकचरे
      @जयश्रीकचरे 5 месяцев назад +1

      🤣

    • @santoshkharat9093
      @santoshkharat9093 5 месяцев назад +7

      नको.... नाहीतर पुरस्काराचा अपमान होईल😂😂

    • @prashikk3800
      @prashikk3800 5 месяцев назад +4

      @@santoshkharat9093 बिलकूल आपमान नाही होणार...कारण तिने खूप उत्तम रित्या अभिनय केलाय...चक्कर येण्याचा...आपल्याला गर्व असला पाहिजे😜😜😂😂

    • @archanatorne7750
      @archanatorne7750 5 месяцев назад +3

      Janhvi beshist bai aahe.

    • @Komalhomekitchen_
      @Komalhomekitchen_ 5 месяцев назад

      Puraskar fekun marla pahije tila

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 5 месяцев назад +1

    Janhavine आजच padinchi माफी मागितली.
    एक no. Dramebaaj janhavi
    माफी यासाठी मागितली की महाराष्ट्र बघत आहे.
    खर्या मनाने माफी नाही मागितली.

  • @deepalipagar6898
    @deepalipagar6898 5 месяцев назад +17

    निकीला जानवी बाहेर काढा

  • @sonalijadhav2725
    @sonalijadhav2725 5 месяцев назад +1

    निकी जानवी वैब्या आणी अरबाज बाहेर काढले पाहिजेत

  • @aparnasawant9696
    @aparnasawant9696 5 месяцев назад +12

    बिग बॉस मध्ये जे भांडणारे,आहेत, बिग बॉस पुढे नेणारे आहेत. Trp वाढवणारे आहेत. त्यांनाच बिग बॉस शेवट पर्यंत ठेवणार. तरच त्याचा शो चालणार. 😅😅

    • @namratakolse4453
      @namratakolse4453 5 месяцев назад

      Ho mhanunch bigg boss tyana kaich bolt nahi. Ani rules todle tari kai bolt nahi

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 5 месяцев назад

    निकी आणि अरबाजला बाहेर काढा महणजे सर्व शांत होईल। जाह्नवी निकीमुळे जास्त आक्रमक झाली, अंकिता बेस्ट dhelte

  • @TheAspot03
    @TheAspot03 5 месяцев назад +10

    Only SURAJ🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆💫💫💫💫❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @mrinalinisamant3333
    @mrinalinisamant3333 5 месяцев назад

    रितेश देशमुख तू लय भारी आहेच. तू असाच आहे तसा रहा. तू गोड आहे तसाच दिसतो. आम्हा सर्वांचाच आवडता रितेश.!

  • @yogeshbartadyogeshbartad8667
    @yogeshbartadyogeshbartad8667 5 месяцев назад +6

    किंग सुरज 🔥🔥🔥

  • @nishadesai357
    @nishadesai357 5 месяцев назад +1

    मान्य आहे हा शो छान फेमस होण्या साठी असे काही टास्क गरजेचे आहेत .पण माझ्या मते बिग बॉस मध्ये व्यक्तीने आपली इमेजला धक्का न लागता त्याच बरोबर आपली बुद्धिमत्तेने आपले मत ठेवून पुढे जाणे

  • @supriyasurve7816
    @supriyasurve7816 5 месяцев назад +4

    वर्षा ताई बेस्ट आहेत पण निकी आणी जान्हवी दुसरी राखी सावंत 😂

  • @bharatitaware2831
    @bharatitaware2831 5 месяцев назад +2

    जानवी दिसली तरी डोक्यात जाते काय समजते स्वतःला

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 5 месяцев назад +5

    Nikki thik ahe पण जान्हवी ला बाहेर काढा

  • @vrishapatil1080
    @vrishapatil1080 5 месяцев назад +1

    वैभव इरिना, निक्की अरबाज यांच्या ग्रुप कडून माणुसकी दिसत नाही B टीम पिकनिक करतात ते सुद्धा चांगलं वाटत ते काही वावग करत नाही A टीमची नाटक बघून कंटाळा येतो

  • @fresher4517
    @fresher4517 5 месяцев назад +3

    Ankita❤
    Dp❤
    Suraj❤

  • @MOTIVATEDSTORYSB-v6r
    @MOTIVATEDSTORYSB-v6r 5 месяцев назад +1

    ज्या लोकांना जान्हवी आवडते ना त्यांही स्वतः पण असंच असणार

  • @arungaikwad6675
    @arungaikwad6675 5 месяцев назад +3

    वैभव मराठी आहे ना नक्कीच काय ?त्याला महाराष्ट्र समजलाच नाही.

  • @umeshkadam871
    @umeshkadam871 5 месяцев назад +1

    निक्की अरबाज आणि जानवी या तिघांना घराच्या बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी त्यांना कोणीही वोटिंग करू नका आणि बिग बॉस ही पाहू नका

  • @ranimadane8140
    @ranimadane8140 5 месяцев назад +7

    Only suraj🎉