खरं व्यक्तिमत्व आहे...लवकरच बाहेर काढल टिकले असते तर नक्कीच top 3 mdhe tar गेलेच असते महाराज.आणि शोनाली मॅडम चा आवाज खूप छान आहे....खूप वर्षांपासून ऐकते❤️
Surej n Ankita best #riteshdeshmukh #bigbossmarathi5 Nikki la baher kadha .pehilya 5 medhye Nikki ,janevi,arbaj,vibhev aamhala nekot .he jer aaley ter changelya lokanch nuksan honar he nekki
रिपीट कॅंडिडेट आम्हाला नको आहेत फॉर एक्झाम्पल निकितांबोळी ती हिंदी बिग बॉस मधून आलेली आहे त्यामुळे तिच्या जागेवर वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून पुरुष दादांना रिटर्न द्या कारण तो नवा चेहरा आहे म्हणून शोक पाहायला इंटरेस्टेड येईल
@@shrutikamble4442 रीतेश देशमुख ह्यांना काय म्हणायचे ते कळत नाही पण खरा गेम तर तेच खेळत आहेत शांतपणे जे पिकनिक आलेले आहेत...कारण नेहमी भांडणे पहायला आवडत नाही शिवाय उद्धटपणा, उद्दामपणा, बेबंद, बेछूट वागणे म्हणजे खेळ नाही...निरस आणि वैताग वाने होते सगळे.... पिकनिक सारख तर आहेच ते सारखं सारखं भांडा, कचाकचा हे बरोबर नाही मी पहाणे सोडून दिले आहे हिंदी बिग बॉस आणि मराठी पण हा पहायचा प्रयत्न केला आणि दररोज निकी अरबाज आणि आता वैभव इरीना हे बघत बसायला नको वाटते कारण हे सगळे तर सिरीयल मधे पण असते प्लॅन अफेअर... आणि कुलंगड्या, भांडणे आणि कारस्थान, षडयंत्र वगैरे म्हणून सिरीयल बघायच्या बंद केल्या कधीच जवळपास 25वर्ष आधीच म्हणजे ज्या वेळी सिरीयल सुरू झाल्या त्याच काळात प्रत्येक सिरीयल एक आठवडा पाहून बंद केली नंतर कधी इच्छा झाली नाही फक्त दिल, दोस्ती, दुनियादारी 1 पाहीली पुर्ण..तीचा एखादा एपिसोड नाही पाहीला तरी चालत असे... बिग बॉस हिंदी चे सलग 7 सिझन पाहीले 8 व्या पासून कमी कमी केले 11 वा पाहीला नंतर 13 वा पाहीला... नंतर चे अजिबात पाहीले नाही... बिग बॉस मराठी 1 पाहीला थोडा दुसरा पण पाहीला पण अतिशय कंटाळवाणा वाटला.नंतरचे नाही पाहीले
Game खेळा,त्यात काही दुमत नाही...पण मराठी प्रेक्षकांना मोठ्यांचा आदर आणि सभ्य भाषा बघायला आवडत...आणि तेच निक्कीचा ग्रुप करत नाही...म्हणून टीका तर होणारच,हे तर काहीच नाही...अजून पुढे बघा😊@@shrutikamble4442
बरोबर आहे अरबाजला वोट करायचं नाही कारण आपल्या महाराजांच्या बदल तेला जय म्हणायला लाज वाटत असेल तर त्याला आम्ही तर सपोर्ट करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
Nahi to set asto. Varun pan cover asta. Kityekda Mumbai madhe dho dho paaus padlay puur vaigare aalay aani aatlya contestant la tyachi bhanak suddha padleli nahi. Sagla mood lighting cha khel aahe.
नाचता येईना अंगण वाकडे माहीत होते आत है होणार होते तरी काय गरज होती मग जायची बाकी हाताने आळंदी आणि क्रमाने पुणे चे नाव खराब करून बाहेर आला एकप्रकारे बरेच झाले बाकी तुम्हाला मान द्यावा सर्वानी ही अपेक्षा मुळात चुकीची आहे तुम्हाला मान द्यावा ही भावना तुम्ही का ठेवत आहत काही केले आहे का तुम्ही माण देण्यासारखे✌️ तोंड कडू करून बाहेर आला आहात इतका स्वभाव तुमचा कडू की स्वतःचे कंमेंट ऑफ करून ठेवलेत कारण तुम्हाला स्वतःला माहीत आहे काय आहे
मान द्या अस नाही म्हणले ते त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना तुम्ही काय करता अस विचारल्यास उलट तिथं थोडा वारकरी सप्रदयाचा अपमान झाल्यासारखं वाटल त्याच वाईट वाटल असेल कदाचित दादा ना पण... बाकी पुणे वगेरे च खराब करायचं म्हणल तर तस काय केलं बरं....
@@khandushinde4871 तो कार्यक्रम मुळात अपमान करण्याचा आणि करून घेण्याचा आहे आज पर्यंत चा इतिहास आहे तो जाताना मुळात विचार करून जायचे होते बाकी है आल्यापासून प्रत्येक मुलाखती मध्ये स्वतः स्वतःला वारकरी संप्रदायाचा एक नेता म्हणवून घेणे इतका स्वतःला पुढारलेले म्हणवता तर खेळायचा होता सगळे झाल्यावर बोलून काही उपयोग नसतो बर का की मी असे करेल मला असे नाही केले आणि तसे नाही केले जर आता आत जायचे होते तर पूर्ण तयारी ने जाऊन काही तरी करायला हवे होते असो कंमेंट ऑफ केल्या होत्या आता असताना तेव्हाच समजले किती समंजस आहे ते😜 आणि आळंदी आणि क्रमाने एक पुणेकर असा शांत आणि अपमान घेऊन नाही येत कधी आता तुम्ही नसणार म्हणून तुम्हाला नाही समजणार ते बाकी पुणेकर समजले सर्व आणि त्यांनी ह्यांच्या कंमेंट्स भरल्या जितक्या त्यांनी उघड्या ठेवल्या बाकी त्यांनी बंद ठेवल्या की कोणी बोलू नये म्हणून
@@brothernero1541 hahaa... Dakhavlis na tujhi laayki. Hech Kara tumhi, Rajanni konala ja navhta mhantla, saglyanna saamavun ghetla hota . Pan tumhala kaay kalnaar rajanchi mahati, jaude ..sod vishay adnyani bala
Channel vale tyanna vachavtil, karan trp tyanchyach mule yetoy. baki che sadasya kiti hi changle asle tari show tyanchya mulech charchet ahe. so channel wale chance ghenar nahi
महाराजांचा आदर न ठेवणारा अरबाजला कधीच वोटिंग करायचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्र......
कारण बिग बॉस मराठी शो आहे ही.....
Lande kartin na
खरं व्यक्तिमत्व आहे...लवकरच बाहेर काढल टिकले असते तर नक्कीच top 3 mdhe tar गेलेच असते महाराज.आणि शोनाली मॅडम चा आवाज खूप छान आहे....खूप वर्षांपासून ऐकते❤️
Dada U Are always Great 👍
Purushottam दादा च चुकीच नॉमिनेशन झालं.
वापस वाइल्ड कार्ड एन्ट्री होयला पाहिजे योग्य होईल.
निकी जान्हवी आणि अरबाज वैभव यांना घरा बाहेर काढा......
आपोआप जातील
Only Suraj Chauhan ❤
Action and reaction ❤
शिवाजी महाराजांचा जयजयकार न करणारा अरबाज याला ताबडतोब मराठी बिग बॉस मधून हाकलून द्या!
Vote for suraj chavan
👇🏻
आपला स्पोर्ट सूरज
😊
Suraj ❤
Surej n Ankita best #riteshdeshmukh #bigbossmarathi5 Nikki la baher kadha .pehilya 5 medhye Nikki ,janevi,arbaj,vibhev aamhala nekot .he jer aaley ter changelya lokanch nuksan honar he nekki
Apala support suraj & varsha &ankita
Suraj best ❤
Dp,❤❤
Varsha tai is great and struggler star
योगिता च्या जागी तुम्ही पाहिजे होता
Dp❤
Only DP भाऊ 🔥🔥🔥❤️
Arbaaz Patel 🎉
पुढच्या पॉडकास्ट ला विशाल निकम ला बोलवा
रिपीट कॅंडिडेट आम्हाला नको आहेत फॉर एक्झाम्पल निकितांबोळी ती हिंदी बिग बॉस मधून आलेली आहे त्यामुळे तिच्या जागेवर वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून पुरुष दादांना रिटर्न द्या कारण तो नवा चेहरा आहे म्हणून शोक पाहायला इंटरेस्टेड येईल
Nikki ला बाहेर काढा
Mam awdta sadasya tr suraj a pn tyala ya show wr shewti bghaychy 😅lgech tr bilkul nhi 🏆🏆
Thumi bigg Boss winner ahat🎉
kahi pn😂
Shonali tu pn ja bigg Boss madhe
Arbaj Nikki Ani janvhi la baher kada
Barobar ahe janhavi natki ahe...nikki la ghabrli mhnun natak kel tine..
Ghanvi ne 💯 % acting keli..ahe...jr nikki geli tr tyamchya group mdhe kahi urtch nahi coz bailbhav ani kharbuj tya doghinche... sheput ahet...tya bhandan kadhtat ani he security gaurd mdhe pdtat..😂😂😂😂
सुरज
Ti janhavi swatala villain mhanti...alayvr kalel Tila ticha career
सुरज्या बॉस
Shonali interview chaan ghetlat pan kahi thikani tumche bolane fast vattay
सुरज चव्हाण भांडण बघून बिथरून गेलाय... Nikki ला game समजलंय.... Ankita भारी खेळतेय...
तोच तिथं सभय वागतो तर
👌😍🚩🫶💯💪🔥
Suraj la bolva br 1br kadhi ka hona
Vaibhavla kadhi samajnar bandkhori
Karavich agnar aaahe
Taincha awaj khup god ahe
arbaj dal bhadri ahe shevati sanskar ch astat gharche
😂😂😂...janvi bddl ekdm brobr bolalat dada.. baki tumhala wild card entry mdhe bghayla nakki avdel
All evicted cha interview pahije...ata specially Yogita cha interview sathi excited ahe
नीकी ला घ्यायला नको होतं
का? निककी आणी जान्हवी गेम खेळतात
पिकनिक नाही आले आहेत
@@shrutikamble4442 नाही आवडत त्या गेम असा नसतो खेळायचा..
@@shrutikamble4442 रीतेश देशमुख ह्यांना काय म्हणायचे ते कळत नाही पण खरा गेम तर तेच खेळत आहेत शांतपणे जे पिकनिक आलेले आहेत...कारण नेहमी भांडणे पहायला आवडत नाही शिवाय उद्धटपणा, उद्दामपणा, बेबंद, बेछूट वागणे म्हणजे खेळ नाही...निरस आणि वैताग वाने होते सगळे.... पिकनिक सारख तर आहेच ते सारखं सारखं भांडा, कचाकचा हे बरोबर नाही मी पहाणे सोडून दिले आहे हिंदी बिग बॉस आणि मराठी पण हा पहायचा प्रयत्न केला आणि दररोज निकी अरबाज आणि आता वैभव इरीना हे बघत बसायला नको वाटते कारण हे सगळे तर सिरीयल मधे पण असते प्लॅन अफेअर... आणि कुलंगड्या, भांडणे आणि कारस्थान, षडयंत्र वगैरे म्हणून सिरीयल बघायच्या बंद केल्या कधीच जवळपास 25वर्ष आधीच म्हणजे ज्या वेळी सिरीयल सुरू झाल्या त्याच काळात प्रत्येक सिरीयल एक आठवडा पाहून बंद केली नंतर कधी इच्छा झाली नाही फक्त दिल, दोस्ती, दुनियादारी 1 पाहीली पुर्ण..तीचा एखादा एपिसोड नाही पाहीला तरी चालत असे... बिग बॉस हिंदी चे सलग 7 सिझन पाहीले 8 व्या पासून कमी कमी केले 11 वा पाहीला नंतर 13 वा पाहीला... नंतर चे अजिबात पाहीले नाही... बिग बॉस मराठी 1 पाहीला थोडा दुसरा पण पाहीला पण अतिशय कंटाळवाणा वाटला.नंतरचे नाही पाहीले
Game खेळा,त्यात काही दुमत नाही...पण मराठी प्रेक्षकांना मोठ्यांचा आदर आणि सभ्य भाषा बघायला आवडत...आणि तेच निक्कीचा ग्रुप करत नाही...म्हणून टीका तर होणारच,हे तर काहीच नाही...अजून पुढे बघा😊@@shrutikamble4442
बरोबर आहे अरबाजला वोट करायचं नाही कारण आपल्या महाराजांच्या बदल तेला जय म्हणायला लाज वाटत असेल तर त्याला आम्ही तर सपोर्ट करणार नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
Ha arabajla marati lokani ch mota kela na rao
Dp
बाहेर ओपन एरिया आणि बाग असते, तिथून कळत रात्र दिवस
Nahi to set asto. Varun pan cover asta. Kityekda Mumbai madhe dho dho paaus padlay puur vaigare aalay aani aatlya contestant la tyachi bhanak suddha padleli nahi. Sagla mood lighting cha khel aahe.
@@CoupleByTheWay तुम्हाला कस माहित
@@kuhusamu6624 aadi chya season che set baghitleyt
Tumhi kontya season madhe participate kel hot
अगदीं खरं आहे.
मला पण जायच आहे बिग बाॅस
ASE manasani nakoc jayala hav hot tithe......nalayakacha bajar ahe big boss mins
अरबाजच्याच कळपात होता तुम्ही म्हाराज
Aho mauli tumhi ithe evd boltay gharamadhe bolala asta tr aaj atmadhe asta
Tyana chance bhetla kuth?
Change hoyla
नाचता येईना अंगण वाकडे
माहीत होते आत है होणार होते तरी काय गरज होती मग जायची बाकी हाताने आळंदी आणि क्रमाने पुणे चे नाव खराब करून बाहेर आला एकप्रकारे बरेच झाले
बाकी तुम्हाला मान द्यावा सर्वानी ही अपेक्षा मुळात चुकीची आहे तुम्हाला मान द्यावा ही भावना तुम्ही का ठेवत आहत काही केले आहे का तुम्ही माण देण्यासारखे✌️ तोंड कडू करून बाहेर आला आहात
इतका स्वभाव तुमचा कडू की स्वतःचे कंमेंट ऑफ करून ठेवलेत कारण तुम्हाला स्वतःला माहीत आहे काय आहे
मान द्या अस नाही म्हणले ते त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना तुम्ही काय करता अस विचारल्यास उलट तिथं थोडा वारकरी सप्रदयाचा अपमान झाल्यासारखं वाटल त्याच वाईट वाटल असेल कदाचित दादा ना पण... बाकी पुणे वगेरे च खराब करायचं म्हणल तर तस काय केलं बरं....
@@khandushinde4871 तो कार्यक्रम मुळात अपमान करण्याचा आणि करून घेण्याचा आहे
आज पर्यंत चा इतिहास आहे तो
जाताना मुळात विचार करून जायचे होते
बाकी है आल्यापासून प्रत्येक मुलाखती मध्ये स्वतः स्वतःला वारकरी संप्रदायाचा एक नेता म्हणवून घेणे
इतका स्वतःला पुढारलेले म्हणवता तर खेळायचा होता
सगळे झाल्यावर बोलून काही उपयोग नसतो बर का
की मी असे करेल मला असे नाही केले आणि तसे नाही केले जर आता आत जायचे होते तर पूर्ण तयारी ने जाऊन काही तरी करायला हवे होते
असो कंमेंट ऑफ केल्या होत्या आता असताना तेव्हाच समजले किती समंजस आहे ते😜 आणि आळंदी आणि क्रमाने एक पुणेकर असा शांत आणि अपमान घेऊन नाही येत कधी आता तुम्ही नसणार म्हणून तुम्हाला नाही समजणार ते बाकी पुणेकर समजले सर्व
आणि त्यांनी ह्यांच्या कंमेंट्स भरल्या जितक्या त्यांनी उघड्या ठेवल्या बाकी त्यांनी बंद ठेवल्या की कोणी बोलू नये म्हणून
तुमच्या दैवतांचा जयजयकार दुसऱ्यांनी करावा असं तुम्हाला का वाटतं आणि तशी तुम्ही अपेक्षा देखील का ठेवता?
chatrapati shivaji maharaj he purn bhartache dev aahet .... Tyancha jayjaykar ha sarvanich kela pahije ...
Landya nigh mazya deshatun. Jyachya mule ithe ahes tyachyas swarajyat asa prashn karnyachi aani tuzi laykhi ani himmat? Nigh chal...
@@brothernero1541 hahaa... Dakhavlis na tujhi laayki. Hech Kara tumhi, Rajanni konala ja navhta mhantla, saglyanna saamavun ghetla hota . Pan tumhala kaay kalnaar rajanchi mahati, jaude ..sod vishay adnyani bala
@@Krish24727 Ha mag 2 tondanchya, Jai Jaikar ka nako karayla? Tuch tr boltos na saglyanna samavun ghetle hote? dakhavlis ka tuzi layki and akkal
Itha gappa marun kay upayog
Level ahe tyanchi ki tyanna bolavtaat. Haus nahi konala swatah bolaychi
@@brothernero1541 ho. Pahilyach week madhe ghari 🤣🤣
निक्की शिवाय बिग बॉस नाही ❤
Pls arbaz Niki, janhvi, vaibhavala konich voting kru nka
Channel vale tyanna vachavtil, karan trp tyanchyach mule yetoy. baki che sadasya kiti hi changle asle tari show tyanchya mulech charchet ahe. so channel wale chance ghenar nahi
Prerecorded ahe jhandu@@CoupleByTheWay
@@brothernero1541 excuse me? Tumhala neet bolta yet nasel tar krupaya bolu naka. Tumhala me kahi bolle ka
@@CoupleByTheWay Logic sangat hoto just. Baki kahi nahi.
@@brothernero1541 shabd neet vapra na mag. Jhandu vaigare bolayla me tumhi maitrin navhe
सुरज