या वर्षीचा winner ठरलेला आहे? 😱| ft. Purushottam Dada Patil | Big Boss Marathi | Marathi Podcast🔥
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #bigbossmarathi #coloursmarathi #realitytv #realitytvshow #marathipodcast #marathitvshow #raajmanch #exclusiveinterview #bts
About This Podcast :
Guest - purushottam dada patil (Big Boss contestant)
Host - Dr Raj Jadhav
Video credit - @enlightmediaworks3104
Big Boss मराठी हा सध्या महाराष्ट्रात सर्वात चर्चेत राहिलेला विषय आहे. Big Boss म्हटलं की आपल्यासमोर अनेक प्रश्न उभे राहतात, स्पर्धक कसे निवडले जात असतील, त्यांचे agreements कसे होत असेल, स्पर्धकांना कोणत्या अटी आणि शर्ती लावल्या जात असतील, स्पर्धकांना पैसे किती मिळत असतील, मुळात हा show पूर्वनियोजित आहे कि नाही?
Big boss चं घर आणि तिथली दिनचर्या कशी असते, अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आजचा हा podcast या पॉडकास्ट साठी आम्ही पाहुणे म्हणून big boss च्या घरात एक आठवडा स्पर्धक म्हणून राहिलेले सर्वश्रुत व्यक्तिमत्व ह. भ. प. पुरुषोत्तम दादा पाटील यांना निवडले आणि तुमच्या आणि आमच्या मनातील big boss विषयी च्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली.
तेव्हा हा big boss special podcast शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवा..
You can follow us here :
Instagram : www.instagram....
Facebook : www.facebook.c...
Watch our other videos and podcasts:
• यानंतर तुम्हाला ज्योति...
• नाटका मुळे आयुष्याचं न...
• 45 दिवसांत प्रत्येक स्...
• इतक्या वर्षात कधीच मला...
• यामुळे Breakups होत आह...
• राशी वरून एखाद्याचा स्...
• या remedies करून आपला ...
• शिवराज्याभिषेक सोहळा क...
• Video
• Sex eduation | intimac...
• ... म्हणून वजन वाढतच र...
• औरंगजेबाला संपवणाऱ्या ...
• #Gudhipdawa आणि #sambh...
• इतिहास महाराणी येसूबाई...
• तानाजी मालुसरे यांचे 1...
Dr 1 no interview ❤😅
Thank you so much
Sir..... trophy 🏆 tr siraj Chauhan ch gheil ❤️❤️ Abhijit datat aani suraj he finalist astil...... trophy Suraj Chavhan gheil.....💯💯 Karn sir Suraj BB madhe Content pn deto Aani fan base pn jast ahe.....aani mla tri vatt Suraj BB ahe mhanum gramin bhagatil lok je BB bght nahi te pn bghtat.....🏆💯
असंच काहीसं वाटत आहे आम्हाला पण
छान podcast 👌झाला
Thanks 🙏🏻
खूप छान सर ♥️♥️
🙏🏻❤️
Abhijeet winner honar..!!!
Aani khupppppppp prem to Suraj as well..!!!
Bhawanno nadaaa tumhi..!!! 😍
👍😊
❤
🙏🏻🙏🏻
Thik ahe tumhi baher alat, pn tumhi var manene baher alat he imp ahe ❤
अगदी बरोबर 🙏🏻
राम कृष्ण हरी... जय हरी विठल.... खूप छान वाटलं ऐकून तुमचे विचार♥️♥️♥️♥️
🙏🏻🙏🏻💐💐
रामकृष्ण हरी माऊली खूप छान बोललात
🙏🏻💐
राम कृष्ण हरी😊😊
🙏🏻💐
मजराज स्वतःला मॉडर्न म्हणणं सोडा हो...😂😂😂😂
🤔
" याचा अर्थ म्हणजें सुशिक्षित व विचारानें आधुनिक " ... !
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
सुरज ला ट्रॉफी द्यायची असेल तर अभिजित ला injured म्हणून बाहेर काढतील.
😀
That's really true
जबरदस्त podcast 👌👌❤️❤️
Thank you 🙏🏻
मॉर्डन नाही ओ महाराज मॉडर्न
उच्चार चुकीचा झाला भावना समजून घ्या 🙏🏻
तेच ते एवढ काय त्यात
@@smitadangat2887 Comment Karnarya cha navch bhandwalkar ahe to vadhiv karnarch😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Tumch book chi audio book suru kara sir
Kontya book chi?
Maharaj शाकाहारी लोकांचं काय होत तिकडे
खूप गैरसोय होते
Host changla nahi 😂😂😂 hastana dat😂😂😂😂
❤❤
🙏🏻💐