रितेश देशमुख निक्कीचा माणूस? बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच आर्याचा धक्कादायक आरोप? Arya Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 3,2 тыс.

  • @ommhatre3755
    @ommhatre3755 4 месяца назад +57

    आर्या," तू चाल पुढे"आम्ही आहोत तुझ्या पाठीशी❤आणि तुझं लिखाण हृदयस्पर्शी❤

  • @nileshmarathe3014
    @nileshmarathe3014 4 месяца назад +91

    आर्या तू बाहेर नाही पडली . तू तर आख्या महारा्ट्रातील प्रत्येकाचे मन जिंकले.❤

  • @DM.POLEKAR
    @DM.POLEKAR 4 месяца назад +11

    आर्या तुम्ही जरी बाहेर आला असलात ,तरी निक्कीच्या कानाखाली अवाज काडून पूर्ण महाराष्ट्रची मन जिंकलात❤

  • @indianhindufamily2827
    @indianhindufamily2827 4 месяца назад +1149

    तू बाहेर पडताना 4 लावून यायच्या तिला एक थप्पड तीच शिक्षा चार थप्पड तीच शिक्षा ❤ तुला कायम sapport

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 4 месяца назад +4

      Absolutely correct

    • @ShilpaKokare-q3i
      @ShilpaKokare-q3i 4 месяца назад +3

      बरोबर आहे.

    • @anitakulkarni8024
      @anitakulkarni8024 4 месяца назад +6

      Ho na.. Baher nahitar yayach hotach.. Ajun 4 thobadit marayala pahije hotya

    • @ITDivya-q2m
      @ITDivya-q2m 4 месяца назад

      Tumcha vicharan sarkhich hi Arya bavlat hoti tumhipn tasech biggboss cha gharat marna mhanje direct ghara baher Jana he ahe... Arya la swatah vr control krta ala nahi..balish hoti rahanar Ani ahe...jila eka game mdhun kadhla jata ti evdhi murdat video kasa Karu shkte...no sense at all Arya... Riteish is not biased he always bashed Nikki when she was wrong or any person on the show...nonsense audience..game khelta yet nahi hila radi cha game ahe Arya ch Ani Nikki chach vishay mahit tila biggboss mahitch nahi 😂

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 4 месяца назад +210

    आर्या तु जे केलंस ते माझ्या मना सारखं केलंस तुझ्या साठी माझ्या कडून अभिनंदन व 100तोफांची सलामी

    • @jkK-wx5ws
      @jkK-wx5ws 4 месяца назад +2

      Arya is correct & great

  • @rushikeshStudio6559
    @rushikeshStudio6559 4 месяца назад +191

    रितेश जी आर्या एकदा चुकली तर निक्की हजारदा चुकली तिलाही बाहेर काढा

  • @geetdawane4522
    @geetdawane4522 4 месяца назад +204

    🎉आर्या तुला एवढं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये...खूप छान खेळलीस..आणि खेळत होती....जे तुझ्या हातून घडल ते योग्यच होतं....❤

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 4 месяца назад +398

    सत्याच्या बाजूने कायम असणार ✌✌ हिंसा कधी कधी गरजेची असते 💯 तु खूप गोड आहेस ❤

  • @ajitdhangnawar5583
    @ajitdhangnawar5583 4 месяца назад +113

    अन्याय करण्यापेक्षा तो सहन करणारा ज्यास्त गुन्हेगार असतो. आणि निक्कीला जे तू कानाखाली जाळ काढलीस ते अगदी बरोबर आहे. महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे.

  • @sunilyelve9580
    @sunilyelve9580 4 месяца назад +405

    रितेश देशमुख बोलले की कानाखाली मारली ते दाखवू शकत नाही पण जेव्हा अरबाज आणि निकली कशे झोपतात ते दाखवू शकता

    • @dikshakamble6602
      @dikshakamble6602 4 месяца назад +11

      He pn brobr ahe

    • @PreranaKamble-m1n
      @PreranaKamble-m1n 4 месяца назад +7

      आर्या पण चिकटत होती

    • @ashoksatpute7134
      @ashoksatpute7134 4 месяца назад +6

      महाराष्ट्र हा सुसंस्कृत व संस्कार
      देणारा महाराष्ट्र आहे.त् त्या ठिकाणी दिसत नाही

    • @SandipSandip-c3v
      @SandipSandip-c3v 4 месяца назад

      Tapatap दाखवून trp मिळवायची

    • @prathmeshjadhav9192
      @prathmeshjadhav9192 4 месяца назад +2

      तेंचा हनिमून साठी पाठवला

  • @Dipakchougule1441
    @Dipakchougule1441 4 месяца назад +1043

    आर्या तू बाहेर नाही पडलीस
    तू तर आख्खा महाराष्ट्रातील
    प्रतेक मनात बसलीस

    • @4starvlogskhambalpada116
      @4starvlogskhambalpada116 4 месяца назад +1

      Ho ka

    • @darshanawase8345
      @darshanawase8345 4 месяца назад +2

      Nikki chy mummy ne yapurvich Tila tu je kel te karayala pahije hot mala Nikki charector less vatte adhi big boss hindi madhe pratik sibat tasich hoti wa ATA arbajla waparate mulanchya kamjori cha ti fayada uchlate Ani tiche jar fans jast astil tar samaza ki Maharashtra che bhavishya kharab ahe Nikki che fans pan tichyasarkhech asnar

    • @marutiyangde5869
      @marutiyangde5869 4 месяца назад

      बरोबर आहे आर्या

  • @pranjalThoke-kn4nq
    @pranjalThoke-kn4nq 4 месяца назад +105

    आर्या तू बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलीस पण तू सगळ्या महाराष्ट्राच्या लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं ❤❤

    • @skillwithme07Rupali
      @skillwithme07Rupali 4 месяца назад

      Kay nahi balish ahe ti Nikki mule famous jali 😂😂

  • @Praful.m
    @Praful.m 4 месяца назад +325

    आर्या पुर्ण महाराष्ट्र सोबत आहे.... तुझे vote जास्त वाटले त्यामुळे. ...झाले ते योग्य झाले असे सर्व महाराष्ट्र म्हणतोय.❤❤❤❤

  • @SanjayJadhav-bs1rl
    @SanjayJadhav-bs1rl 4 месяца назад +606

    आर्याला बिग बॉस मध्ये परत घ्या संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे खरी विनर आर्या

    • @vidhitashetty8931
      @vidhitashetty8931 4 месяца назад

      I do agree guys fucking niki nd janhvi r two people who even use wrong bad nd worst cheap statment and even they don't respect atleast Arya main vo respect quality hai

    • @UrmilaKamble-ym8uo
      @UrmilaKamble-ym8uo 4 месяца назад +8

      आर्या ला परत घेऊन या बिग् बॉ स च्या घरात

    • @manalisalvi6443
      @manalisalvi6443 4 месяца назад +2

      Right ❤❤😊

    • @bharatmahadik3870
      @bharatmahadik3870 4 месяца назад

      ​@@UrmilaKamble-ym8uo😊

    • @tambe0980
      @tambe0980 4 месяца назад +1

      Nahi kahi nako arya punha nako tithe. Ti ata jya man sammanane baher padli ahe te changl ahe. Jr ti ata aat geli tr he lok muddam hun tila apmanit krt rahanar

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 4 месяца назад +14

    आर्या तूं खुप गुणी मुलगी आहेस,तुझे भविष्य उज्ज्वल आहे,तू खरी विनर आहेस,तुम्हीच खरी विनर 🎉

  • @deepalijadhav9912
    @deepalijadhav9912 4 месяца назад +181

    तु महाराष्ट्राची वाघीण आहेस... त्या निकी ला नडणारी तूच एकटी आहेस ❤❤❤

  • @DkSonawane-ol1uf
    @DkSonawane-ol1uf 4 месяца назад +1075

    काय खेळलीस bro तु, बाहेर यायचंच होत तर त्या निक्कीला उचलून आपटायला पाहिजे होत तु, वाघीण आहे तु आमची..❤

    • @shetallpawar
      @shetallpawar 4 месяца назад +6

      Tnikkichya fans ne aryala uclun fekla asta

    • @DkSonawane-ol1uf
      @DkSonawane-ol1uf 4 месяца назад +26

      @@shetallpawar कोणते फॅन्स,ते घागऱ्यातले का

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 4 месяца назад +11

      निक्की चांगली नव्हती च आम्हाला अजिबात आवडत नाही 😢 तु छान आहे बाळा ति विचित्र आहे बाहेर येण्याची वाट पहात आहे तु माणसं मिळवलीत ❤❤ आम्ही हडपसर कर

    • @NikitaGandhile
      @NikitaGandhile 4 месяца назад +1

      @@shetallpawar😂😂😂

    • @llllllll859
      @llllllll859 4 месяца назад

      ​@@shetallpawar kuthle fans....4 kutri gola keli ki vagh hota yet bahi 😂😂😂😂

  • @ManishaKamble-l1h
    @ManishaKamble-l1h 4 месяца назад +10

    तू मारलेली कानाखाली आमच्यासाठी अभिमानास्पद आहे....
    "Bigboss घरातून बाहेर पडलीस पण आमच्यासाठी तूच winer ठरलीस"💯💯💯

  • @VS-mv8oc
    @VS-mv8oc 4 месяца назад +39

    आर्या बीग बॉस ची ट्रॉफी कोनी ही जिंकू दे...तू महाराष्ट्र चा मनातली ट्रॉफी 🏆 जिंकले आहेस...तुला आमचा पूर्ण सपोर्ट आहे

  • @prernaprasad6709
    @prernaprasad6709 4 месяца назад +40

    Love you arya❤

  • @madhuripatilenglish5635
    @madhuripatilenglish5635 4 месяца назад +73

    आर्या अक्खा महाराष्ट्र तुज्या सोबत आहे 👍🏻मी फॅन झाले तुजी यार

    • @ITDivya-q2m
      @ITDivya-q2m 4 месяца назад

      tumcha vr udya koni game kheltana , sports kheltana hath uchalla lafa Marla? Tr chalel ka ?

    • @kanbaharal8525
      @kanbaharal8525 4 месяца назад

      Tul bharat ratn awards deyal pahije

  • @AnantKaranjkar
    @AnantKaranjkar 4 месяца назад +43

    आर्या तू जिंकलीस, जनता तुझ्या पाठीशी आहे.खुप छान खेळलीस,निक्कीच्या बाबतीत तू केलंस ते योग्यच होते.

  • @vanitaphalke2935
    @vanitaphalke2935 4 месяца назад +91

    भारी आर्या ,तुझे सगळे फिलिंग्ज सगळे आले तुझ्या कवितेत .👍👍

  • @rishukulkarni3703
    @rishukulkarni3703 4 месяца назад +2

    जर ठरवलं तर सर्व महाराष्ट्रातील जनता नक्कीच बिग बॉस बंद करू शकते.

  • @Harish24-78
    @Harish24-78 4 месяца назад +308

    तू पूर्णपणे सन्मानाने बाहेर आली आहेस. जनतेच्या नजरेत.. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेक्षा!!

    • @psi652
      @psi652 4 месяца назад

      खरं का 😝😝

  • @The_unkown_world
    @The_unkown_world 4 месяца назад +149

    तु महाराष्ट्राची वाघीण आहेस . मस्त खेळली. 100 दिवस लाचार होऊन जगणयापेक्षा 1 दिवस वाघा सारखा जगवा
    Thank you
    तुला काहीच explain करायची गरज नाही संपुर्ण महाराष्ट्र हेच पाहिजे होता nice well played

  • @madhuripatilenglish5635
    @madhuripatilenglish5635 4 месяца назад +29

    आर्या तू बिग बॉस च्या घरातून पडली असशील बाहेर. पण मराठी माणसाच्या मनात घर केलेस.

  • @Gitte_Nandkishor
    @Gitte_Nandkishor 4 месяца назад +129

    रितेश दादा तुम्ही महाराष्ट्राचे भाऊ आहेत ह्या शो मुळे तुम्ही मराठी माणसांचा मनाला धक्का लागेल असे काही करू नका ही विनंती ...🙏

  • @rupailpatil5078
    @rupailpatil5078 4 месяца назад +63

    सगळं समोर दिसत होतं.तु अगदी बरोबर होतीस.आर्या तुला प्रश्न काय विचारायचं?सगळ्या प्रश्नांची उत्तरे आमची आम्हाला गेम खेळतांनाच मिळालेत....! तु अगदी खरी आहेस...!

  • @madhurihongekar4057
    @madhurihongekar4057 4 месяца назад +3

    वाईल्ड कार्ड एन्ट्री करुन आर्या ला परत बिग बॉस मध्ये घ्यावे...आम्हाला पाहण्यास खूप छान वाटेल. राहुल वैद्य सारखे...

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 4 месяца назад +327

    आर्या तू बाहेर नाही पडले तू महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जागा निर्माण केलं आहे.

    • @tejug990
      @tejug990 4 месяца назад +3

      Itkya divs ti konta game khelt hoti...ticha game ky hota...ti khup weak hoti..aata tine Nikki ji out sider aahe tichya kanakhali marli mhnun ti lgech tumhalokanchya mnavr rajya krayla lagli...jr he ch krutya aaplya ghramdhlya ekhadya vyakti sobt zal ast tevha tumhi hila ashich support keli asti ka???? Jra vchar krayla hva...ji goshti chukiche aahe ti aahe...hila baher kadhun khup yogya nirnay ghetlay bigg Boss chya makers ni....hila jr tithech thevl ast udya uthun ajun Hine tech kel ast...mg ky vatl ast tumha lokanna...

    • @gavthibheja5281
      @gavthibheja5281 4 месяца назад +1

      ​@@tejug990Nikkiche kutre layech zalet

    • @tejug990
      @tejug990 4 месяца назад

      @@gavthibheja5281 tumhi sgle kon aahat mg tya dumb bimbo che kutre????

  • @dagadugamare7126
    @dagadugamare7126 4 месяца назад +64

    अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो
    तूझी हिंसा नव्हती तो प्रतिकार होता

  • @surajwavhule1701
    @surajwavhule1701 4 месяца назад +18

    रितेश देशमुख यांनी खूप चुकीचा केला चुकीचा निर्णय घेतला रितेश देशमुख यांनी रितेश देशमुख साहेब तुमचा जाहीर निषेध

  • @aaryamankame
    @aaryamankame 4 месяца назад +10

    तू जिंकली आहेस आर्या आणि आम्ही तुझ्या सोबत आहोत 🎉🎉 तू आमची मन जिंकलीस बेटा 🎉🎉तू छान लिहितेस अशीच लिहीत राहा ❤❤

  • @poojashinde6804
    @poojashinde6804 4 месяца назад +13

    निकी चा विरुद्ध तू घेतलेली ॲक्शन आम्हाला अजिबात चुकीचे वाटत नाहीये आर्या तू आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @dhanajimule6184
    @dhanajimule6184 4 месяца назад +4

    आर्या अगदी बरोबर आहे तुझं .तु महाराष्ट्रातील लोकांच्या मनात आहेस

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 4 месяца назад +127

    आर्या तू काळजी करू नकोस आम्ही आहोत तुझ्या सोबत trophy गेली उडत सेल्फ रिस्पेक्ट महत्त्वाचा तिने तुझा बाप काढला आणि तू तिचा कानफटात वाजवला तुझा अभिमान आहे ❤

  • @babankatrat2175
    @babankatrat2175 4 месяца назад +152

    मला या गोष्टीचा छान वाटत आहे की या सर्व matter मध्ये निक्की बरोबर होती असं आतापर्यंत कोणीही म्हटलेलं नाही ,
    त्यामुळे आर्या तुम्ही आता नवीन रॅप साँग बनवा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.

    • @user-bj9ph
      @user-bj9ph 4 месяца назад

      Jithe vajan tithe Bhajan

  • @poojamore627
    @poojamore627 4 месяца назад +13

    रितेश ने आणि Big Boss ne फालतुगिरी केली 😢😢😢😢😡😡😡😡😡😡😡

    • @ITDivya-q2m
      @ITDivya-q2m 4 месяца назад

      It's the games rule always happens in every season hinsa keli ghara baher janar kahi koni karu shkt nahi.

  • @priyagodbole2177
    @priyagodbole2177 4 месяца назад +71

    आर्या, तू खरच विचारी आहेस, matured आहेस. तू सगळ्यांच फक्त प्रेम नाही, आदरही मिळवलास. तुझ्या आई वडिलांनी, खूप छान संस्कार केलेत. Great.

    • @pratikshajadhav1540
      @pratikshajadhav1540 4 месяца назад

      Ti nalayak aahe sagali sarjari Keli aahe ticha otawar beduk tewala pahije yewadhe mothe aahet ghan gater

  • @swapnilrandhavan6250
    @swapnilrandhavan6250 4 месяца назад +114

    अख्खा महाराष्ट्र तुझ्या पाठिशी उभा आहे आर्या ❤️
    तू संस्कारी मुलगी आहेस,,,ती एक गटार आणि थर्ड क्लास मुलगी आहे!

    • @sujataswami8290
      @sujataswami8290 4 месяца назад +2

      Tichi aai kiti mothi gabar asel tichi aai samajat thobad Kashi dakhavate

    • @swapnilrandhavan6250
      @swapnilrandhavan6250 4 месяца назад

      @@sujataswami8290 तिचे संस्कार दिसून येतात,,,,कारण आज अख्खा महाराष्ट्र तिच्या तोंडात शेण घालतोय!! तिच्या आईच्या बोलण्यावरून अस वाटते फॅक्टरीच duplicate आहे तर प्रॉडक्ट असाच रहाणार भंगार 👍

  • @aliyashaikh2825
    @aliyashaikh2825 4 месяца назад

    Wha kya baat he ❤❤❤❤❤❤❤

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 4 месяца назад +8

    क्या बात है बेटा क्या बात है शायरी जिओ हजारो साल बेटी जियो मेरी बच्ची😊😊😊❤❤❤❤❤❤ महाराष्ट्राची वाघीण आहे तू

  • @Patil-V28N
    @Patil-V28N 4 месяца назад +18

    Ritesh देशमुख तुमच्यानी हे होणार नाही हा प्रोग्रॅम तुम्ही फक्त निकीला support करा

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 4 месяца назад +16

    आर्या तूला बिग बॉस शंभर टक्के परत घेणर, आणि तूला बिग बॉस ने परत घेतले तरच बिग बॉस बघणार, सूरज चव्हाण ला आणि तूला पहिल्या पासूनच सपोर्ट आहे

  • @anitajadhav4119
    @anitajadhav4119 4 месяца назад +227

    आर्या तू आमची महाराष्ट्राची मुलगी आहेस यापुढे तू मागे हटायचं नाही परत बोलवलं तर परत जायचं आणि भिडायचं तिला आणि ट्रॉफी घ्यायची अख्खा महाराष्ट्र तुझ्या मागे उभे आहे आम्ही तुझ्या मागे उभे आहोत

    • @sanchitajadhav7258
      @sanchitajadhav7258 4 месяца назад +3

      हो परत बोलावलं तर तू बिग बॉस मधे जा. आणि भिड सगळ्या घरातील लोकां सोबत

    • @santoshshirke5186
      @santoshshirke5186 4 месяца назад

      तिला बोलावणार तरी कोण आहे 😂
      तिला घरातून काढून टाकले आहे 😅

    • @ashabahirat147
      @ashabahirat147 4 месяца назад +1

      ​@@santoshshirke5186 nikki chikki भक्त बोलला 😂😂😂😂😂

    • @santoshshirke5186
      @santoshshirke5186 4 месяца назад

      @@sanchitajadhav7258 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @Patil-V28N
    @Patil-V28N 4 месяца назад +18

    चांगल्या पोरीला बाहेर काढल वा रितेश देशमुख मानल तुम्हाला.. पैश्या साठी मराठी माणसा च्या भावनांशी खेळणारा prog म्हणजे बिग बॉस

  • @mayurikhandale9528
    @mayurikhandale9528 4 месяца назад +18

    आर्या खरंच तु आणि तुझे संस्कार खुप चांगले आहेत तु पूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करते ❤

  • @anilkatkar9025
    @anilkatkar9025 4 месяца назад +5

    आर्या तू बिग बॉस मधून निघालीस पण आमच्या मनात बसलीस ❤

  • @bhikajimore678
    @bhikajimore678 4 месяца назад +13

    बिगबॉस रिटेशला बाहेरचा रास्ता दाखवा किंवा बिगबॉस बंद करा
    फालतू गिरी करू नका
    आर्या ही मराठी चा बाना आहे.

  • @ShubhashShitole
    @ShubhashShitole 4 месяца назад +34

    आर्याचं काही चुकलं नाही निकी आगाऊच आहे होती 0:51

  • @bhaubhoir8730
    @bhaubhoir8730 4 месяца назад +32

    आर्या तू वाघीणीसारखी लढली, महाराष्ट्राची तू स्टार झाली ❤

  • @sugandhamehendale4911
    @sugandhamehendale4911 4 месяца назад +9

    Ek mulakat... बाहेर च पडायचं तर निघताना अजून 4-5 मुस्काटात द्याच ना...

  • @Faizunnessa-b7e
    @Faizunnessa-b7e 4 месяца назад +12

    Be Strong Arya 🌹 love you ❤

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 4 месяца назад +84

    आर्या ने जे केले ते खूप आधी करायला पाहिजे होता, रितेश देशमुख चा निर्णय चुकीचा आहे , निक्की ने काही जरी केले तरी ते बिग बॉस ला दिसत नाही, आणि रितेश देशमुख ला पण दिसत नाही

    • @ajayghodeswar8198
      @ajayghodeswar8198 4 месяца назад +1

      हे बिग बॉस नाही निक्कीबॉस आहे निक्की ला सर्व माफ आहे. निक्की ला ट्रॉफी द्या आणि निक्की बॉस बंद करा

    • @avinashchavan4741
      @avinashchavan4741 4 месяца назад

      yes big boss ch nikki cha natevaik ahe jevha aarya var hinsa keli hoti tevha ritesh la disl nhi murk banvtat sagkyana he big boss teem nikkila trofy deun taka khrch

  • @sandippatil2536
    @sandippatil2536 4 месяца назад +5

    आर्या तुझी शायरी 1 no.
    पण तू बाहेर पडताना त्या निक्की ला अजून 4 कानाखाली लाऊन यायला पाहिजे होतीस.

  • @BDevarshPatil-bu4pg
    @BDevarshPatil-bu4pg 4 месяца назад +55

    आर्या तु माझी फेव्हरेट आहेस.निकी सारख्या घमेंडी वाईट बाईचं थोबाड चप्पलीने फोडायला पाहिजे होते ,हीच त्या निकी ची औकाद आहे. ❤आर्या खरी winner तर तुच आहेस.निकी नावाची घाण घराबाहेर लवकर जावूदे

  • @tanajipatil3035
    @tanajipatil3035 4 месяца назад +211

    आर्या तु चुकले एक लावले चार लावून बाहेर यायला हव होत

    • @HemantWankhade-j4z
      @HemantWankhade-j4z 4 месяца назад

      आबे हिला बोर्डरवर पाठव चार आतंकवादी मारून दाखव

    • @Sidaram-q4v
      @Sidaram-q4v 4 месяца назад

      अजून एक थप्पड मारली पाहिजे होती तु

  • @yuvrajpatil5027
    @yuvrajpatil5027 4 месяца назад +7

    मी फक्त तुझ्यामुळे bigg boss पाहत होतो... आता एक ही एपिसोड नाही पाहत

  • @ittech4615
    @ittech4615 4 месяца назад +80

    पाहिला तू चिडवणारी वाटात होतीस पण तुझ्या जिद्दीला सलाम तू नडत होतीस बाकीच्यासारखी घबरली नाहीस😍😈 Full Support tula

    • @tejug990
      @tejug990 4 месяца назад

      @@ittech4615 fkt saynman nahi...fkt clueless vatt hoti purn show mdhe...baki kanakhali marli....changli khelli....changli khelli😂🤣😂😂🤣

    • @ittech4615
      @ittech4615 4 месяца назад

      @@tejug990 nikki lover disteys 🤣🤣

    • @tejug990
      @tejug990 4 месяца назад

      ​@@ittech4615 Pointless clueless hopeless lokanche fan houn pn upyog ky

    • @ittech4615
      @ittech4615 4 месяца назад

      @@tejug990 असुदे असुदे 😂😂 प्लास्टिक

  • @ojaswinithorat6829
    @ojaswinithorat6829 4 месяца назад +63

    Unfair Big Boss Marathi

  • @sonalimedhe8758
    @sonalimedhe8758 4 месяца назад +3

    अस वाटतंय बिग बॉस आणि रितेश यांचं सगळ्यांचं स्क्रिप्ट निक्की लिहितेय

  • @rdesale2126
    @rdesale2126 4 месяца назад +8

    वाघीणीने कशी एकच दिली 😅 बाईची हवा एका चापटीतच निघाली😅 कसली घाबरली 😅😅 आर्या बाहेर येताना एक नंबर काम करून आलीस हे बाकी कोणालाच जमलं नसतं 😅😅😅😅

  • @sachinyadav-sl1vd
    @sachinyadav-sl1vd 4 месяца назад +364

    बिग बॉसला विनंती आहे की. आर्याने निकीला कानाखाली आवाज काढलेली विडीओ बघायची आहे. मग आम्ही ठरवू चूक कोणाची.. 😂😂😂😂

    • @shobhabankar4562
      @shobhabankar4562 4 месяца назад +7

      Bigg boss madhe dam nahe karn tyach khotarde pana samor yeel

    • @shraddzk5260
      @shraddzk5260 4 месяца назад +3

      Nhi dakhvnaar te Karan te swatach bolley ki pahila dhakka nikki ne dilay... Clip dakhvli tr bigg Boss tondavr padtill Karan ticha dhakka jaast violent asel...

    • @dhawalborkar2292
      @dhawalborkar2292 4 месяца назад +1

      BigBoss jawal pan nahi aahe tyachya video..

    • @thecurrency2743
      @thecurrency2743 4 месяца назад +1

      आता आर्यानंतर ती संग्राम ल टार्गेट करत आहे

    • @ITDivya-q2m
      @ITDivya-q2m 4 месяца назад

      ​@@shraddzk5260ARYA NE Riteish samor chuk Manya keli ahe jar tine marlach nastantr tine Manya ka kelaki ho ticha control sutla?

  • @peacefulmind2036
    @peacefulmind2036 4 месяца назад +1

    आर्या ने video मध्ये रितेश आणि संपूर्ण Big Boss team ला छान उत्तर दिलं

  • @anitapawar7351
    @anitapawar7351 4 месяца назад +154

    आर्या तू खुप छान खेळलीस पण तू बाहेर नाहीं पडायला पाहिजे होती

  • @asifpate2094
    @asifpate2094 4 месяца назад +128

    आर्याला आता चांगलीच संधी आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी कर एक गान

  • @aliyashaikh2825
    @aliyashaikh2825 4 месяца назад

    We always love you Arya ❤❤❤❤❤❤❤

  • @ManjuPandurkar-by3qh
    @ManjuPandurkar-by3qh 4 месяца назад +5

    ❤❤❤❤👍👍👍 आर्या तू खूपच छान काम केलंस

  • @sommathgangurde8223
    @sommathgangurde8223 4 месяца назад +140

    एकच प्रश्न आहॆ . मारली ती जोरात मारली ना ? का हळुवार होत ....आई शपत खूप धुलाई बघायची होती निक्की ची .. जाऊ दे . भविष्यात खूप मोठी हो . ही मनापासून शुभेच्छा ❤❤❤

    • @MM-lw4zr
      @MM-lw4zr 4 месяца назад

      Good one

  • @KrutikaRajguru-c8g
    @KrutikaRajguru-c8g 4 месяца назад

    प्रेमात आणि युध्दात सर्व काही क्षम्य असते सबब आर्याला परत बोलवावे ही तमाम मराठी माणसाची महाराष्ट्राची धारणा आहे.

  • @poojarane5365
    @poojarane5365 4 месяца назад +35

    हिला पाठवा पुन्हा घरात❤ निक्की ला चांगली वाटणीवर आणेल😂

    • @FoodiewithIshika
      @FoodiewithIshika 4 месяца назад

      Hoo

    • @Pravinpatil-kq8gr
      @Pravinpatil-kq8gr 4 месяца назад

      Hi

    • @Pravinpatil-kq8gr
      @Pravinpatil-kq8gr 4 месяца назад

      Ho arraya grand finalay made 100% असती big boss wrong diction ghetla tumi

    • @aakshayboss8169
      @aakshayboss8169 4 месяца назад

      काय उपयोग नाही स्क्रिपटेड आहे खरं असते तर वाटले असते 😂😂

  • @ojaswinithorat6829
    @ojaswinithorat6829 4 месяца назад +16

    Arya ❤❤❤❤

  • @Vish-l2k
    @Vish-l2k 4 месяца назад +1

    No explanation only reaction. you are the best reaction ❤❤❤❤❤

  • @Asmi_and_mom
    @Asmi_and_mom 4 месяца назад +41

    आर्या ला परत घ्या शो मध्ये. ...त्या निक्की ला बाहेर काढा. .and आर्या we always support you

  • @kasturicollection132
    @kasturicollection132 4 месяца назад +6

    खूपच छान लिहिले आहेस तू
    तुला 1st day पासूनच तुला support केला होता तू तिच्या कानाखाली मारून मन जिंकले आहेस तू tenshion नको घेउ इथून पुढे आम्ही तुझ्या ठामपणे पाठीशी आहोत love you

  • @FoodiewithIshika
    @FoodiewithIshika 4 месяца назад

    Vote for Aarya Jadhav ❤❤

  • @ShriSwamiSamarth30
    @ShriSwamiSamarth30 4 месяца назад +60

    जे काम बिग बॉस ने करायला हवा होता ते काम आर्या तू केलस.धक्के देउन तिला घराबाहेर काढले पाहिजे. खूप अभिमान आहे आर्या कि तू मराठी आहे. मराठी मुलगी वाघीण आहे हे तू सिद्ध केलस.

  • @shwetanarkar7772
    @shwetanarkar7772 4 месяца назад +37

    Tuza carrier khup bright aahe. Don't worry dear

  • @PrashantGhadage
    @PrashantGhadage 4 месяца назад

    I'm with you ❤

  • @Deepshree-wf6qc
    @Deepshree-wf6qc 4 месяца назад +29

    आणि ते त्यांच्या मुलांना बिग बॉस बघू देत नाही.....आणि अस म्हणतात की परत हा शो लहान मूल ही बघतात....

  • @rupalipandit3800
    @rupalipandit3800 4 месяца назад +332

    आर्या तू एकटी नाहीस आम्ही तूझ्या सोबत आहोत

  • @pankajkhole8925
    @pankajkhole8925 3 месяца назад

    We are wirh u arya shivrayachi amchi wagin❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanmaypratapgujar2081
    @tanmaypratapgujar2081 4 месяца назад +57

    आज परत सिद्ध झाल की बिग बॉस ला निक्की सारखी च मानस हवी असतात
    😢

  • @prajaktadeshmukh-s4r
    @prajaktadeshmukh-s4r 4 месяца назад +16

    aarya tu kal sudha right hotis ani aj sudha right ch ahes . we all are supporting you bro

  • @sandipbopche2887
    @sandipbopche2887 4 месяца назад

    तू विदर्भाची वाघीण आहेस आर्या we proud of you

  • @rbsmyname
    @rbsmyname 4 месяца назад +32

    मी बिग बॉस पाहणे बंद केले आहे...

  • @YGBCREATION4428
    @YGBCREATION4428 4 месяца назад +15

    मांजरेकर सर तुम्हीच बेस्ट आहात या शौ साठी

  • @mahendraarolkar4039
    @mahendraarolkar4039 4 месяца назад +2

    त्यावेळी तू योग्य होतीस ❤

  • @shobhashinde208
    @shobhashinde208 4 месяца назад +59

    आर्या तु खरंच बोलत आहेत एक सोनार की सो लोहार की तु निक्की ला मारला तु जीकलीस रितेश बाहेस आहे तुला फुल सोपोट आहे 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

    • @BhaktiGeet49
      @BhaktiGeet49 4 месяца назад +1

      सौ सुनावणी एक लुहारकी

  • @meghaparanjape1758
    @meghaparanjape1758 4 месяца назад +8

    तु वाइल्ड कार्ड नी पुन्हा जाशील का
    आणि गेलीच तर या वेळेस निक्कीला सोडु नको

  • @ishwarjadhav473
    @ishwarjadhav473 4 месяца назад +1

    Miss you आर्या ❤

  • @dattatraytemak
    @dattatraytemak 4 месяца назад +34

    रितेश हा खेळात पण राजकारण करतो कोग्रसी मुसलमानी सपोर्ट😂

    • @janardhanpawar5297
      @janardhanpawar5297 4 месяца назад

      बरोबर bhadwa aahe 😂🤣🤣🤣

    • @abhishekpatil4195
      @abhishekpatil4195 4 месяца назад

      Tu ikde pan rajkaran kartys yed zavya
      Yatun tujhi mansikta diste

    • @abhishekpatil4195
      @abhishekpatil4195 4 месяца назад +3

      Hich arya eka time la arbaz chya tata khalchi manjar jhaleli

  • @shalanraut9288
    @shalanraut9288 4 месяца назад +19

    आर्या तु बाहेर आली आम्ही बिग बॉस पाहणे सोडलं जेव्हा आम्हाला कळेल निक्की बाई बाहेर गेली तेव्हा आम्ही पाहणे चालू करेन मला अस वाटत आहे रितेश संराची साथ असेल निक्कीला

  • @ranjanaamrao4358
    @ranjanaamrao4358 4 месяца назад +71

    खुप छान आहे आर्या संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या पाठीशी आहे

    • @abhishekpatil4195
      @abhishekpatil4195 4 месяца назад

      Ha lawdya tu mhanje kay purn maharashtra navhe

  • @VaishaliDalavi-do7ni
    @VaishaliDalavi-do7ni 4 месяца назад +24

    तु बरोबर केलस अग मी तर म्हणेन आजुन 2 कानाखाली जाळ काढला असतास ना तर खूप बर झाल असत लय माजलेय आणि तु तिचा माज जमिनीवर आणलेला आहे माझा पुर्ण support आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @vedantkadam2209
    @vedantkadam2209 4 месяца назад

    Chhan shayri ani perfect ahe ...👌👌👍👍full support

  • @rohinibhusare6890
    @rohinibhusare6890 4 месяца назад +26

    आर्या तू खूप छान खेळत होती आणि तुझा खेळ पण छान होता खरं तिथेच बोलत होती

  • @shirishrawool4510
    @shirishrawool4510 4 месяца назад +109

    नीकी ला रितेश देशमुख वाचवतात.काहीतरी गडबड आहे.

    • @Patilpatil9999
      @Patilpatil9999 4 месяца назад +2

      Bb boss vachvtat sgl bb boss vr ahe Ritesh ch kam fkt hosting krn ahe

    • @nageshkulkarni2003
      @nageshkulkarni2003 4 месяца назад +1

      He Ritesh siranchya hatat naste re bhau te script jashi ahe tase bolat astat. Tula host ya word cha meaning mahiti ahe ka 😶
      Te host ahet bigg boss tyanchya gharcha show nahiye kay pan bolayla😅

  • @V_spamm
    @V_spamm 4 месяца назад +21

    आर्या तू और रेडी बिग बॉस ची ट्रॉफी घेऊन बाहेर निघाली आहेस तू महाराष्ट्राचा मान जिंकलेस❤