सातवाहन राजा बौद्ध धर्मीय, हिंदू, जैन, की वैदिक? - संजय सोनवणी | गौतमीपुत्र सातकर्णी Sanjay Sonawani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 24

  • @महेंद्र.चिं.मोरमारे_2312

    अतिशय मौलिक माहिती दिल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏. जय आदिवासी 🙏🙏🙏.

  • @sudhakardhoke147
    @sudhakardhoke147 9 дней назад +7

    अहो सोनवणे सातवाहन काळात मराठा नावाची जात नव्हती.

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 9 дней назад +5

    सर.. तुमचे म्हणणे पटते. पण पंढरीचा देवळात छोट्या छोट्या बुद्धाच्या मुर्ती कश्या काय? मंदिरांच्या देवळात ज्या भिंती आहेत . त्या भिंती मध्ये देवळात बुद्धाच्या मुर्ती कश्या. त्या बाबत एकदा स्पष्ट करा

  • @bhaveshwasnik8781
    @bhaveshwasnik8781 9 дней назад +5

    हिंदुंचे देवता कोण होते ? मग सातवाहनांनी बौध्द लेनीच का कोरली ? हिंदू जैन वैदिकांच्या देवाची का कोरली नाही बुध्दच का कोरली.

    • @WishToDrive
      @WishToDrive 9 дней назад +1

      वज्रयानी बौद्ध म्हणजे आज चे हिंदू

  • @SunnySunny-wr4zh
    @SunnySunny-wr4zh 7 дней назад +1

    वेद तो वैदिक धर्म के, तो फिर हिंदू के धर्मग्रंथ क्यू बताये जाते है?
    फिर हिंदुके धर्मग्रंथ कौनसे है?
    हिंदू का सबसे बडा वर्ग शुद्र है 75% और अछूत 22% मतलब 97% लोगोको संस्कृत पढने का अधिकार नही था, फिर सारे संस्कृत ग्रंथ लिखे किसने? परधर्मियोने? तो हिंदू क्यू माने ऐसे ग्रंथ?
    शिव, गणेश , विष्णु , यम , कुबेर ,महेश्वर, ब्रह्म, कार्तिकेय , लक्ष्मी इन देवताओका सबसे पहला सबूत कौनसे धर्म मे मिलता है? इनकी सबसे पहले मुर्तिया किसने बनायी ? किसने पूजा इनको? बौद्धोने! ये सारे महायान बौद्ध के देवता है! महायान 400 BCE से है भारत मे!
    महायान बौद्धोमे मुर्तिपूजा है! पूरा थेरवाद बादमे महायान बन गया! शिव की पूजा मतलब महायानी बौद्ध ! इसमे हिंदू कहॅासे आया! एक बार वैदिक काल तो इतिहासकारोने मान्य किया पर भारत मे किसी भी काल मे कोई हिंदू नाम के धर्म नामोनिशान नही है! दसवी सदीमे अलबेरूनी की किताब मे हिंदू शब्द मिलता है ! हिंदू पारसी शब्द है जो एक भौगोलिक है , धार्मिक नही! कितने शिलपकला केंद्र थे हिंदू के? बौद्धोके तीन थे! अमरावती बौद्ध शिल्पकला केंद्र भी था! जो सातवाहनोने ही विकसित किया! संजयजी, शिव ,गेणेश , कार्तिकेय , गौरी इसका सारा पेटंट बौद्धो का ही है, इसे हिंदू के साथ मत जोडीये! इसके कई सबूत मिल जायेगे! ग्रिक बुद्धिझम के समय से महायान बुद्धिझम के समय से! आज क्योकी महायान वज्रयानको ही पारसियोने हिंदू कहॅा तो ये गलतफहमी हो गयी की ये देवता हिंदूओके है ! हॅा ये बात अलग है की बाबासाहेबजी को core Buddhism पसंद है. तो इन देवताओपर हिंदू हकदारी ध्रुढ ज्यादा हुई. कितने हिंदू मंदिर बनवाये सातवाहनोने? 1500 बौद्ध विरासते आज भी है सातवाहनोकी! बुद्ध नमन करते हुए शिल्प है सातवाहनोके! शिव को नमन से महायानी बौद्ध साबित होते है , हिंदू नही! हर बार तथागत को ही नमन , तभी बौद्ध वर्ना हिंदू , ऐसा नहीं है वो! कान्हेरी बौद्ध विश्वविद्यालय सातवाहनोका है! हिंदू के लिये , जैनोके लिये कितने विश्वविद्यालय बनवाए सातवाहनोने? एक भी नही! ननागनिका का भी नमन महायानी बौद्ध देवताओके लिये ही है! ऐसे ही सम्राट हर्षवर्धन शिव पूजक थे , तो क्या हिंदू हो गये? पालवंशिय राजाए देवताओकी मुर्तियोपर बुद्ध को बिठा देते थे, तो क्या वे हिंदू साबित हो जायेगे! सातवाहनोको हिंदू साबित करने के पहले आपको हिंदुधर्म का वजूद साबित करना पडेगा! बुद्ध के जन्म के पहले तो क्या आप 700 BCE मे हिंदू साबित कर पाओगे? वैदिक , सनातन इनमेसे कुछ? और शिल सबके नही, वैदिक और हिंदूंमे शिल कहॅा लिखे है. वो तो सब बौद्धोके संस्कार है! सारा भारत बौद्ध था , आज अपने आप को हिंदू कहता है! बाभन शब्द है तो सातवाहन , वैदिक क्यू नही साबित होते फिर? इतिहासकारोकी हिसाबसे शैव तो आठवी सदी मे आया , तो गाथा सप्तसई शिव किसके देवता थे? वो महायान बौद्धोके क्यू नही थे! युआन श्ंवाग लिख रहे है की काशी के बौद्धोने महेश्वर का मंदिर निर्माण किया और पूजन शुरू किया है! सातवाहन तो सम्राट असोक महान के मांडलिक थे! और सारा भारत बौद्ध था! आपका हरेक शब्द एक इतिहासकार की तरह होना चाहिये! वो लेवल है आप की. सातवाहनोने जितना काम बौद्ध धर्म के लिये किया , उतना तो ना जैनो के लिये किया ना आजिवकोके लिये किया , वैदिक , सनातन , हिंदू तो गिनती मे भी नही है! आपके जबाब का इतंजार रहेगा. एक जिम्मेदार इतिहासकार की हैसियत से! इसमे नाराज होने की जरूरत नही सरजी , आप मेरे मुद्दे खारिज करिये. सारे के सारे सातवाहन बौद्ध ही थे!

  • @santoshhulavale6339
    @santoshhulavale6339 День назад

    सातवाहन काळातील गावे मामडेआहर( मावळ)करंजगाव . कार्ला.कान्हा.भाजे.साते.वाहनगाव ही आहेत .

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 9 дней назад +2

    मुस्लिम प्रारावासी यांनी हिंदू नाव दिले. पण 12 वी शतकात निर्माती झाली. अलबुरनी का भारत
    यांनी त्यांचा पुस्तकात सर्व माहिती आहे. मित्रांनो तुम्ही हे पुस्तक अवश्य वाचा. नाहीतर सर्च करून ऐका. दुध दूध पाणी का पाणी होईल. फक्त विवेक बुद्धी ठेवा धन्यवाद 🙏

  • @shraddhagawande7791
    @shraddhagawande7791 9 дней назад +5

    Ya lokana buddhism la manyachch nahi😂 karan buddhism true ahe ❤pan kalpanik goshtinna patkan manatat😅 ani brahmanani granth lihile tech hai reference ghetat ani yana mhanav mahayani ,vajryani chapn abhys karav tyat shiv ,brahma ,sarv ahet . Mg tripitk mdhe astil tyat ky evdh .science journey ,hamara attet vr proof pn ahet .

  • @vilasgatkal2674
    @vilasgatkal2674 8 дней назад

    16 व्या शतकात 1526 या वर्षी मुघल मुस्लिम बाबर (तैमूर बादशाह याचा नातू) , तसा हा तुर्क होता, आई कडून मुघलांचा वंशज, याने मुस्लिम शासक लोदी याचा पराभव करून दिल्ली सल्तनत काबीज केली होती.
    17 व्या शतकात शिवाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेब याच्या हयातीत स्वराज्य निर्माण केले, 1674 या वर्षी राज्याभिषेक झाला...हा बादशाह या बाबरचाच वंशज होता...

  • @bhaskarmohite5476
    @bhaskarmohite5476 9 дней назад +3

    त्याकाळी हिंदु धब्द नव्हता

    • @rajendragaikwad5866
      @rajendragaikwad5866 9 дней назад +1

      शब्द नव्हता पण समाज तरी होताना.सप्त सिंधु नदी काठी राहणाऱ्यांनाच हिंदु म्हणत

  • @nishantjadhav02
    @nishantjadhav02 8 дней назад

    तंत्र सुरुवातीला बौद्ध धर्मात मग हिंदू धर्मात आले असे इतिहास संशोधकांच मत आहे. तंत्र साहित्यात बुद्ध माता महामाया आणि शुद्धोदना ची पूजा आहे

  • @vilasgatkal2674
    @vilasgatkal2674 8 дней назад

    भारताचा (जम्बुदीप) ज्ञात इतिहास कळतो तो ई. सण पूर्व 6व्या शतकापासून; सम्यक संस्कृती मानणारा वर्ग; मुख्यत्वाने सांख्य (कपिल), चार्वाक/लोकायण (कांबळी), बुद्ध, बुद्धिस्ट-जैन व आजीवक(गोशाल) ई. दर्शण, जी की प्रकृती-प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी, ईश्वर-आत्मा तत्वांना न मानणारे. (बुद्ध टिप्पणी करीत नाहीत तर जैन फक्त आत्मा मानत) वैज्ञानिक अधिष्ठान असल्यामुळे बुद्ध-धम्माचे चलन अधिक होते. पाली व अर्ध मागधी भाषा आणि धम्म(बंभी/ब्राम्ही) व अन्य काही लिपी अस्तित्वात होत्या. धम्म (नीती-नियमानुसार आचार विचार) आणि धर्म यांची परिभाषा वेगळी आहे. धम्म जाणून घेणे यावर भर देतो तर धर्म मानणे यावर..
    समाज मुख्यतः 3 भागात विभागलेला: कृषक, पशुपालक व कारागीर, या समाज घटकामधून तत्वज्ञानी, निरीक्षक-गुप्तचर, प्रशासक व सैनिक निवडले जात. तत्वज्ञानी हे दोन भागात विभागलेले, एक बमण(विद्वान) आणि दुसरा समण(भिक्षू), हे देशोदेशी भ्रमण करत, समाजाला आचार विचारांचे महत्त्व पटवून देत असत; समण यांची उर्ध्व-अवस्था म्हणजे बमण.
    ई. सण पूर्व काळात साधारणतः 6 व्या शतकात प्रथमतः आपल्या शेजारी असलेल्या पर्शियन साम्राज्याने (सायरस द्वितीय) भारताच्या सीमांत भागात अतीक्रमन केले..
    ई. सण पूर्व 4थ्या शतकात बुधधम्म दोन शाखेत विभागाला,
    एक थेरवाद की जे गोतम बुध यांच्या आचार-विचारावर अंमल करीत, अरिहंत यांनाही मानाचे स्थान जसे जैन धम्मात आहे.
    तर दुसरी महसंघिक-चैत्यवादी शाखा, परिवर्तनीय आचार - विचार सरणी. बुद्धा प्रमाणेच बोधीसत्व यांनाही मानाचे स्थान, परंतु अरिहंत यांना विशेष दर्जा नव्हता.
    याच शतकात, अलेक्झांडर (सिंकदर) या ग्रीक राजाने भारतावर आक्रमण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, सीमांत प्रदेशातूनच त्याला पाठी फिरावे लागले. असे असले तरी पर्शियन साम्राज्य आणि भारताच्या काही सीमांत प्रदेशावर ग्रीक यांचेच अधिपत्य होते. अलेक्झांडर यांच्या पश्चात सेनापती सेल्युकस निकेटर यांनी या भागाचा राज्य कारभार हाती घेतला. युद्धात चंद्रगुप्त मौर्य यांनी राजा सेलुकस यांना परास्त केले, राजकीय समीकरण यास्तव सेलुकस कन्या व चंद्रगुप्त मौर्य विवाहबद्ध झाले, यानंतर रोटी- बेटी व्यवहार या दोन्ही संस्कृतीत सुरू झाले, या समुदायालाच आपण इंडो-ग्रीक असे संबोधतो. असोक या मौर्य चक्रवर्ती सम्राटाने तर इराणचा काही भाग या इंडो-ग्रीकाकडून युद्धात जिंकून घेतला, या काळात इराण, इराक, इजिप्त, तुर्कस्थान, श्रीलंका, म्यानमार ई. देशात बुद्धधम्म पोहचला होता. मौर्य सम्राट बृहद्रथ यांच्या आकस्मित निधनानंतर इंडो-ग्रीकांनी उत्तर भारतावर आक्रमण केले व त्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले.
    युरेशिया येथून आलेल्या सिथिअन(शक) यांनी इंडो-ग्रीकांना परास्त करत पर्शिया व उत्तर भारतात साम्राज्य प्रस्थापित केले. तदनंतर आलेल्या पर्थियन(शक यांचीच 2री शाखा) यांनी या सिथिअन समुदायाचा बऱ्याच ठिकाणी बीमोड केला. यानंतर आलेल्या कुशाण यांनी सीथियन व पर्थीयन समुदायाला परास्त करत मोठे साम्राज्य प्रस्थापित केले होते, चीनचाही काही भाग अधिपत्याखाली आणला होता. कनिष्क हा कुशाण राजा प्रसिद्ध आहे. नंतर आले ते हूण, काही भागा पुरतेच मर्यादित राहिले. हे आक्रमणकारी व यांच्याबरोबर आलेले अन्य समुदाय जसे सुमेरियन, इजीप्तशियन, इराणी, तुर्की, ज्यू ई. यातील बहुतेक इथेच स्थायिक झाले, बहुतेकांनी बुधधम्म स्वीकारला.

  • @sudhakardhoke147
    @sudhakardhoke147 9 дней назад

    महाराठठी म्हणजे महार. महाभोज म्हणजे यादव. महाराठठी म्हणजे मराठा नव्हे. मराठा अनेक जातीसमूह मिश्रानातून दुसऱ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात आलेल्या लोकांचा समूह आहे. महाराष्ट्र राज्याच्या मूळ समूह नाही.

  • @sandesh0075
    @sandesh0075 9 дней назад

    वैदिकani Hindu dohni navte, science journy सोबत dabate kara, shilalekh संस्कृत nahi. Dhammlipi आहे, 8 shatkaparyant Boufh dham ahe, Fahiyan che prasasvarn first source of history.

  • @Ghumakkad_Sachin
    @Ghumakkad_Sachin 8 дней назад

    Sir, Satvahan kaalat khodleli Jain aani Buddhist leni aajahi distat... Shaiv leni disat nahit..
    Shaiv leni nantar chya kalatil distat.. Satvahan kaalatil shaiv smarake aahet ka?
    Tyanchya kalatil raja rani-chi naave shiv varun aahet he manya.. e. g. Sivaswati, shiivpalitanika..
    Literature evidence suddha tumhi mhanata tase shiv cha ullekh aahe..
    Pan satvahan kalin archeological evidence shiv che ka nahit?
    Tyach veli buddhist/Jain leni bharpur aahet...

  • @ajaynikalje3857
    @ajaynikalje3857 2 дня назад

    Wrong info

  • @ratansuradkar7698
    @ratansuradkar7698 3 дня назад

    अहो, सोनवणी साहेब त्या वेळेस हिंदू हा शब्द किंवा संकल्पना तरी प्रस्थापित झाली होती काय?