वडिलोपार्जित संपत्ती संपूर्ण माहिती/Hindu Succession act /Inherited Property Rules/@AdvocateAai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 21

  • @sagarmagdum43
    @sagarmagdum43 8 дней назад

    नमस्कार मॅडम दत्तक मिळकत कितव्या पिढीला वडिलोप्राजित मिळकत म्हणता येते कृपया कमेंट करुण कळवावे

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 6 дней назад

    मॅडम कुळकायदा लागण्या आधी पासुन आम्हीच आजपर्यत कसत आहे. पण घरातील मोठ्या आजोबांच्या नावावर कुळकायदा लागुन त्याच्या मुलांची नावे आहेत.
    आमची नावे लागु शकतात का?
    कारण आजही आम्हीच सर्व शेती कसत आहे. please suggest

  • @arvindwadhane6494
    @arvindwadhane6494 6 часов назад

    ताई मला तुमचा नंबर द्या मला शेती विषय माहित घ्यायची आहे पुनर्वसन ची जमीन भेटली आहे आजोबा ला आणि नातवांना बक्षीस पत्र करुन दिल आहे तर को काय करुं शकत का जमीन भोगवटा वर्ग एक आहे आणि 7.12 आजोबा च्या च नाव आहे ओन्ली

  • @kolhapuri_Trader
    @kolhapuri_Trader 22 дня назад +2

    मॅडम दिवाणी दावा दाखल केल्यानंतर पाहिल्या तारखेला वादी गैरहजर राहिल्यास काय होईल.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 дней назад

      पुढील तारीख दीली जाते.. न्यायालय लगेच एकतर्फी निर्णय देत नाही.. हजर राहण्यासाठी chances दिले जातात..

  • @sejalthakur9625
    @sejalthakur9625 Месяц назад +1

    maze wadil jivit ahet & tyanchya navavar 37gunthe sheti ahe 7/12 var mazya don bhavani tyatil 13gunthe & 12gunthe shti bakshispatra kun ghetli urleli 12gunthe sheti me hakkasod patra karun gheu shakto ka madam maze nav 7/12 var nahi please sanga

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад +1

      हो.. तुमच्या वडिलांकडून हक्क सोड पत्र करून घेऊ शकता.. धन्यवाद 🙏

  • @DishaArekar-zb9cn
    @DishaArekar-zb9cn 12 дней назад

    Madum मुल नसलेल्या विधवेने पुनर्विवह केला तर sasarchya संपतीवर हक्क असतो का आणी किती

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 дней назад

      मयत पतीच्या प्रॉपर्टी मधे हक्क सांगता येत नाही.. जर तुम्ही पुनर्विवाह केला असेल तर..

  • @dipaksonar4669
    @dipaksonar4669 8 дней назад

    माझे आजीने 5 एकर शेती घेतली पण ती माझे वडिलांच्या नावाने खरेदी केली आणि खरेदी खत केले. वडील स्वतः ची संपत्ती असल्याचे सांगून विकून टाकत आहे . मुलगा या नात्याने मला हिस्सा मागता येईल का? आणि काही कायदेशीर मार्गाने जाता येईल काय .....

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 дней назад

      संपत्ती वडिलोपार्जित आहे की स्वकष्टार्जित ते बघावे लागेल.. खरेदी दस्त बघावा लागेल.. तुम्ही वकिलांना समक्ष भेटून सल्ला घ्या..

  • @yoginikulkarni
    @yoginikulkarni Месяц назад +1

    नमस्कार मॅडम,मला एक प्रश्न विचारायचा आहेत. तर माझ्या सासर्यांच्या निधना नंतर हक्क सोड पत्र केले. त्यावर माझ्या नणंद यांनी सही केली पण ति फक्त नोटरी केली आहेत. त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. आणि त्यावर फक्त वडिलोपार्जित शेती असा उल्लेख आहेत. तर आता वडिलोपार्जित घर आहे त्याचे कोणतेच हक्क सोड पत्र झाले नाही कि फक्त भावांनी सामान वाटणी करून घेतली. त्यामध्ये आम्ही आमचा हिस्सा देऊन टाकला म्हणजे विकला. त्यावर आम्ही आमच्या नणंद कडून संमती घेतली. आता सगळी जागा दिरंच्या नावे झाली पान त्यावर अजून हक्क सोड पत्र झाले नाही. त्यावर सासूबाई आणि नणंद यांचे चे नाव दिरांच्या घरच्या प्रॉपर्टी वर लागते का? कारण त्यांनी हि कोणतेच हक्क सोड पत्र वर सही केली नाही. आणि मग सासूबाई चे नाव लागत असेल तर त्याच्या वारस दरांचे पण नाव लागते का? पण आम्ही आमची जागा विकली असल्यामुळे सासूबाई चे वारसदार म्हणून मिस्टर यांचे नाव लागते का?

    • @user-nk5yt3yo3r
      @user-nk5yt3yo3r Месяц назад +1

      Ho lagel

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  27 дней назад

      हक्क सोड पत्र केले नसताना जर घर नावावर केले असेल तर ते अव्हानित करता येते.. परंतू नक्की कोणती आणि किती जागा नावावर आहे याबाबत कागदपत्रे बघूनच योग्य सल्ला देता येईल.. धन्यवाद 🙏

  • @gggamingtp1368
    @gggamingtp1368 Месяц назад

    Mam mera soutella bhai ne chinchwad ki jagah hume na bata kar bechi aur mai pehale wife ki ladkihu meri case chalegi kaya

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  Месяц назад +1

      हो नक्की.. तूम्ही वारस म्हणुन नक्की हक्क सांगु शकता.. जर ती जमीन तुमच्या परवानगी शिवाय विकली असेल तर ते कायदेशीर नाही.. त्यामूळे तुमची बाजू strong आहे.. धन्यवाद 🙏

  • @aaaaaaa7738
    @aaaaaaa7738 18 дней назад

    मॅडम एक अशी केस आहे त्यावर काय करवाई होऊ शकते सांगा प्लीज.
    एक किरण नावाचा मुलगा आहे . 35 वर्षाचा आहे. त्यात त्याचा परिवार पण आहे बहीण वगैरे.
    त्यांनी काय केले वडलोपार्जी जमीन आजोबा च्या नावावर जी जमीन होती. त्या मध्ये आत्या चे नावे लपवून जमीन विकली.
    आत्या काय करू शकता आत्याना न्याय पाहिजेल आहे. कोर्ट काय न्याय देईल.
    बहीण चा हिस्सा चे बहिणीला न सांगता विकून टाकले.
    किरण ला काय शिक्षा होईल.

    • @AdvocateAai
      @AdvocateAai  8 дней назад

      कायद्याने बहिणीला वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समान हिस्सा आहे त्यामूळे जर फसवणूक करून जमीन विक्री केली असेल तर ती रद्द होवून बहिणीला हिस्सा व नुकसाभरपाई मिळू शकते..