घर वडिलोपार्जित आहे, दहा वारसदार आहे...सगळ्या वारसाची नावे त्यांचा हिस्से सहित आखिव पत्रिकेत नोंद आहे. एखाद्या वारसाला स्वतःचा हिस्सा ( जमिनीचा bhag) दुसऱ्याला बिकता येईल काय ? कायदा मान्यता देते काय ? कुणीही जाणकारांनी उत्तरं उत्तरं द्यावे. धन्यवाद..
सर मी माझी जमीन मुलीच्या नावावर केली होती. परन्तु ती जमीन मला माझ्या मुलाचे नावावर करावयाची आहे.मुली परत देण्यास तयार आहेत.मला हक्कसोड किंवा बक्षिस पत्र कमी पैसा काय योग्य राहील.सर प्लिज कळवा.
1 - हक्क सोडपत्र हि सख्खे काका आणि पुतण्या या दोघा मध्ये करता येते का? आणि इथे जर जमीन वडिलोपार्जित नाहीये तर हक्क सोडपत्र करता येते का? 2 - इथे जमीन ही महानगरपालिका हद्दीतली माझ्या वडिलांनी विकत घेऊन माझ्या काकाच्या नावे करून दिलेली आहे , आणि माझे काका हे आता ती जमीन माझ्या नावे करून देण्यास तयार आहेत, तर इथे नक्की हक्कासोड पत्र करता येणार ना ? मला परत एकदा शाश्वती द्या, धन्यवाद
सर ग्रामपंचायत जमीन आहे आमच्या नावावर आर्धी आहे व अर्धी शेजार्याच्या त्रासा मुळे नवर नाही तर ती जगा नवर कशी करावी लागणार आहे ग्रामपंचायत त्या शेजार्याच्या। हातात आहे काही उपाय सांगा 😢
अतिशय छान कायदेशीर माहिती दिली या बद्दल आपणास धन्यवाद. अशीच वेगवेगळ्या विषयांवर कायदेशीर तरतुदी आणि माहिती द्यावी.
बाकी छान माहिती मिळाली. पण तेच तेच परत परत सांगणे टाकल्यास ऐकायला आवडेल. धन्यवाद !
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर
🌹very good asic mahiti det raha 🌹
माहिती छान आहे
खुप छान
धन्यवाद...
खूप छान माहिती मिळाली पण नऊ मिनिट चां vdo आणि चार मिनिट टाईम पास केला
हा व्हिडिओ फक्त तीन मिनिटात तयार होऊ शकतो. तुम्ही तेच तेच बोलत राहतात त्यामुळे लोक व्हिडिओ पुर्ण ऐकत नाही.
Baksispatra blood relation madhe kele tar stamp duty kami lagte he tumhi sangitle nahi
Can we do both the same of different land. ANCESTER and self equire Conteperory
बहीण भावाला बक्षिस म्हणून घर देणार असेल तर किती शुल्क भरावे लागते 8:57
थोडक्यात सांगा माहिती, बोर होतो माणूस. 😢😢😢😢
😂timepass 😂
Sar vadil hayat aahe aani te taychya vadilakadun milaleli property mulala bakshish Patra karun deto mant aahe tar mudrank sulkh bharava lagel kay
तिघे भाऊ आहे वडीलो पर्जी जमीन आहे ते कसी नावे करावे
आमची सुधा अशीच कंडिशन आहे
घर वडिलोपार्जित आहे, दहा वारसदार आहे...सगळ्या वारसाची नावे त्यांचा हिस्से सहित आखिव पत्रिकेत नोंद आहे. एखाद्या वारसाला स्वतःचा हिस्सा ( जमिनीचा bhag) दुसऱ्याला बिकता येईल काय ? कायदा मान्यता देते काय ? कुणीही जाणकारांनी उत्तरं उत्तरं द्यावे. धन्यवाद..
बक्षीस पत्र दिलेली जमीन विकू शकतात का
छान परंतु थोडा टाईमपास
Sir mi aamchya aati javal rahto aani tyancha mulaga tyana sodun sepret rahtat tar te majhya navavar ghar jaga karnar mhanat aahet tar tya sathi kote document karave lag tatat please sanga sir reply nakki dya
बक्षीसपत्र
वडीलोपाजि्त जमीन विकून नवी जमिन घेऊन दानपञ केले तर?
Common jamin mdla thoda hissa bakshis mhnun deu shkto ka? Aplya navavr jamin asel trch bakshis mhnun deu shkto na?
Doghatla farak achch v ahe patkan sangave repeat1234 kartay bosring hotay
3:00 main video
सर हक्कसोड प्रमाणपत्र करण्यासाठी तलाठी 10000 रू घेत आहे काय करावं कृपया सहकार्य करा.
बुडीत क्षेत्रात तील जमीन नावावर कसे करायची आहे ही माहिती पाठवलं का
Short.cut.sanga.
महिती उत्तम मात्र ,विनाकारण बकबक खूप होते,त्यामुळे 😢
सर मी माझी जमीन मुलीच्या नावावर केली होती. परन्तु ती जमीन मला माझ्या मुलाचे नावावर करावयाची आहे.मुली परत देण्यास तयार आहेत.मला हक्कसोड किंवा बक्षिस पत्र कमी पैसा काय योग्य राहील.सर प्लिज कळवा.
सदर प्रॉपर्टी वर बोजा असेल तर मग बक्षीस पत्र करता येईल का
सर मला चुलते यांची जमीन नावावर करायची आहे तर कोणत्या पद्धतीने करावी. ज्याने कमी खर्च होईल. Plz रिप्लाय
Mala pan tich mahiti pahije
वडिलोपार्जित मालमत्ता पत्नी च्या नावे कशी करावी
पत्नीच्या नावे शेती करायची आहे. तर बक्षीस पत्र करावे की खरेदी करावी सांगा. सर
Bakshispatra
Vadil expired zale ter. Tin mule आहेत्.mother ahe. Mazykadech रहते आहे a
मुद्द्याचे बोला साहेब
1 -
हक्क सोडपत्र हि सख्खे काका आणि पुतण्या या दोघा मध्ये करता येते का? आणि इथे जर जमीन वडिलोपार्जित नाहीये तर हक्क सोडपत्र करता येते का?
2 -
इथे जमीन ही महानगरपालिका हद्दीतली माझ्या वडिलांनी विकत घेऊन माझ्या काकाच्या नावे करून दिलेली आहे , आणि माझे काका हे आता ती जमीन माझ्या नावे करून देण्यास तयार आहेत, तर इथे नक्की हक्कासोड पत्र करता येणार ना ? मला परत एकदा शाश्वती द्या, धन्यवाद
अरे भाऊ सोपी गोष्ट किती फ़िरऊन सांगता 😢
वडिलांनी करून दिलेल्या बक्षीस पत्रामध्ये दुरुस्ती करता येतो का ?
Ekach gost 50 vela sangitale
Purn video bagitl pn tumch fark kay sagt nahi 😅😅😂
नवऱ्याची स्व जमीन मृत्यूनंतर बायकोची होते तेव्हा ती गिफ्ड डिड मुलाला देऊ शकते का ,,2 बहिणीला न देता
तेच तेच सांगत बसलाय पुढे बोल ना
Sir is gifted land property taxable to receiver ?
After death of wife partitions. ....
सर,माझ्या वडिलांची जमीन मला दे द्यायला तयार आहे तर मला हक्कासोड ला किती खर्च लागेल
सर तुमचा मो न. मिलेका का
Boring. *Repit Repit Repit Repit*
Bakbak bak bak
Faltu
सर ग्रामपंचायत जमीन आहे आमच्या नावावर आर्धी आहे व अर्धी शेजार्याच्या त्रासा मुळे नवर नाही तर ती जगा नवर कशी करावी लागणार आहे ग्रामपंचायत त्या शेजार्याच्या। हातात आहे काही उपाय सांगा 😢
खुप छान माहिती