सर खूप छान माहिती दिली,,, रजिस्टार व त्यांचले लेखान करणारे हें कुणीही सांगत नाही,, मी तुमचा विडिओ बघितला व ते बक्षीसपत्र करूनच ती जमीन घेतली माझे जवळजवळ ४० हजार रु वाचले,, खूपखूप आभारी आहे सर,,
नमस्कार सर,मी वडील स्वता विकत घेतलेली जमीन आ.पा.क. म्हणुन मुलीच्या नावाने जमीन केलेली आहे.आता त्या सुद्न्यान होवून त्यांचे लग्न सुधा झाले आहे. त्या ती जमीन स्वताहून भावास देण्यास तयार आहेत.200रु.स्टंप पेपर वर नावे करुन घेता येइल काय सर.कमी खर्चात कश्या पध्दतिने नावावर करुन घेता येईल व योग्य मार्गदर्शन कराल अशी प्लिज अपेक्षा करतो सर.
Aji natwala zopdpati punarwasan madhe milalela room bakshis patrane deu shkto ka tyala kiti stamp duti rajistration fee kiti take dyawi lagel hi proparti badlapur Thane district madhe ahe apan transfar sangli district madhe rajistration fee bharu shakto ka v bakshispatr Karu shakto ka
Namaste sar bakshish Patra Badal Uttam Aashi mahiti Dila Badal dhanyvad Sar maja prashn Asha aahe ki vadiloparjet jamine bakshish Patra Keva kadhi karne yogya aahe kharcha kiti laghal
Sir namaskar, Maine aur mere papa ne milkr ek khet liya tha uski kharidi me hum dono ka naam hain aur 7/12 bhi samaik hain ab agr mere papa ka name nikalna hoto mere papa haqchod aur bakshish patr Kia kr skte hain mujhe khet dene k lie main unko akela varis hu
खूपच छान माहिती पण मी माझ्या बायकोला बक्षीस पत्र केले होते 2021 आणी आत्ता 3 वर्ष्या नी मला नोटीस आली आहे की स्टॅम्प ड्युटी 219000 भरा नाही तर जप्ती येईल ह्यावर थोडे सांगाल काय
Bakshis patra aapan vadiloparjit property jar keli tar aaple varas...mulga vadilanvar.... aaplyavar. Case karu shaktat kay ....v tyanchya successful honyachi shakyata kiti
Sir , father can gift deed entire land to his son without keeping for himself that means he is bhumihin, is it possible as per law because as per patwari father cannot be bhumihin pl advise.
Majya vadilani mla bakshish patra karun dil pan mi tyat kuthetari satisfied nahiye karan mala as vatat ki bakshish patr rajashtri evd pakk nasat tas virod karnar kuni nahi pan tarihi mla as vatat vikta yet nahi kivha kahich karta yet nahi tar mag kay kamache please replay dhanyavad sir khup chan mahiti dili
Sir Thank you for your video and very nice explanation. I have one query in case of Gift Deed who is liable to pay Stamp Duty, is it Donor or Donee as per law. Also please let know the section or clause as per Law where it has been specified. Your help will be really appreciated.
Sir maja husband ni 2 varsha adh bank loan karun flat gethala hai thache rajetsri husband che nave hai tar to flat maje navane karache hai tar kay karave lagel flat var bank loan hai husband cha navane sir please answer me
नमस्कार वडिलांना वारसा हक्काने प्राप्त झालेली जमीन आनेवारी च्या स्वरूपात असेल तर आपली ती आणि हरीच्या मालकीची वडिलांची जमीन आपल्या एखाद्या मुलाला बाकीच्या मुला-मुलींच्या परस्पर बक्षीस पत्र करून देऊ शकतात का
जर माझ्या आईची वं वडिलांची स्वार्जित मालमत्ता त्यात काही आईच्या नावावर वं काही वडिलांच्या नावावर होती पण वडिलांनी वं आईने दोघांनी जे लवकर जातील त्यांची मालमत्ता उर्वरित व्यक्तीला कायदेशीर जाईल,, असे मृत्यूपत्र करून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्व मालमत्ता आईच्या नावावर आहे जर मृत्यूपत्र करून आईने मला दिली तर उर्वरित मुलगा किंवा मुलगी त्यावर नोंदीसाठी आक्षेप घेऊ शकतात का,,, परंतु माझ्या आईची अगदी मनापासून इच्छा आहे, कि उर्वरित कोणत्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वागण्यामुळे एक रुपया सुद्धा मिळू नये तर हे करण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया योग्य राहील
सख्ख्या चुलत्याच्या मुलाला हक्क सोडपत्राने शेतजमीन देता येईल का? त्यासाठी फक्त दोनशे रुपयांचा बाँड चालेल कि सोबतच stamp duty व registration charges जे की साधारणतः ६ % असतात,ते ही द्यावे लागतील?
वडिलांना सुद्धा आजोबा कडून आलेले 8 एकर आहे आणि आता 2 दोन एकर माझ्या नाववर केलेत पण अजून 3 एकर माझ्या नावावर करण्यासाठी किती खर्च येईल सर का बक्षिसपत्र केले तर चालेल
माझ्या वडीलानां दोन भाऊ 3 बहिणी आहे त्यांच्या 3 हि बहिणी मयत आहे त्यांना मुल मुली आहेत त्यांना त्यांच्या आई कडून आलेला हिसा त्यांच्याकडून बक्षिस पञ करुन घेता येईल का मी त्यांच्या मामाचा मुलगा आहे आणि त्याला माझे चुलत भाऊ सखेभाऊ विरोध करतील का , हि केस जर कोर्टात गेली तर निकाल कोणासारखा होईल ,
बक्षीसपत्र आई लग्न झालेल्या मुलीला आपल्या नांवे असलेला निवासी गाळा(flat) मुलीला बक्षीसपत्र देऊ शकते का? जागा प्रथम वडिलांच्या नांवे होती. वडीलांचे निधन झाले. त्यांची एकच मुलगी आहे. वडिलांच्या नंतर बायकोच्या नावे करण्यात आले. नंतर तीच सदनिका आई आणि मुलगीच्या नावे करण्यात आली. आता २०१८ ला आईचे निधन झाले. आता इथेही यांना एकच मुलगी वारसदार आहे. विवाहीत आहे. आता आईने तीच सदनिका मुलीला बक्षीसपत्र देऊ शकते का? सोसायटी ला त्या दोघींचे नाव लावावयास काही हरकत नाही ना? पुणे येथील केस आहे. आपल्या सहकार्य
husband has to make a Gift Deed, of husband (flat owner, donor) gifting the flat to his wife (donee). Stamp duty on such gift deed is 1% of the market value of the flat, and registration charges is only Depending on the area
प्रत्येक जिल्ह्यात जि.प. सेस, मेट्रो सेस, नगरपालिका कर वेगवेगळ्या दराने असतो. त्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्हिडिओत करता येते नाही. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील तरतुदींचा विचार करुन त्याप्रमाणे कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लोकांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. कोणत्याही व्हिडिओवर मत प्रदर्शित करण्यापुर्वी संबंधीत कायद्याचा अभ्यास करुन मत प्रदर्शित करावे. धन्यवाद.
फक्त 200/- मध्ये बक्षिस पत्र होत नाही त्यासाठी valuation चे 1% रजिस्ट्रेशन चार्जेस हेही जनतेला समजावून सांगावे. सांगली , तासगाव मध्ये registration charges भरावे लागतात का..
प्रत्येक जिल्ह्यात जि.प. सेस, मेट्रो सेस, नगरपालिका कर वेगवेगळ्या दराने असतो. त्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्हिडिओत करता येते नाही. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील तरतुदींचा विचार करुन त्याप्रमाणे कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लोकांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. कोणत्याही व्हिडिओवर मत प्रदर्शित करण्यापुर्वी संबंधीत कायद्याचा अभ्यास करुन मत प्रदर्शित करावे. धन्यवाद.
तुम्ही हे डीड ट्रान्सफरद्वारे करू शकता. व्यवहाराचे आणि तुमच्या आईच्या इच्छेचे वर्णन करून काही प्रकारचे दस्तऐवज तयार करण्यासाठी तुम्ही वकीलाचा सल्ला घ्यावा. त्यात तुमच्या बहिणीचा मालमत्तेच्या हितसंबंधांमध्ये समावेश नसल्याबद्दलचा थोडासा समावेश करा. तुमच्या राज्याच्या कायद्यांवर अवलंबून, तुम्ही प्राप्तकर्ता म्हणून तुम्हाला कर परिणामांबद्दल विचारले पाहिजे. काही राज्यांमध्ये, पालक आणि संतती यांच्यात हस्तांतरण करून तुम्हाला करातून सूट मिळू शकते
अतिशय सुरेख v स्पष्ट माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली 👌👌
सर खूप छान माहिती दिली,,,
रजिस्टार व त्यांचले लेखान करणारे हें कुणीही सांगत नाही,,
मी तुमचा विडिओ बघितला व ते बक्षीसपत्र करूनच ती जमीन घेतली माझे जवळजवळ ४० हजार रु वाचले,, खूपखूप आभारी आहे सर,,
Mla pn karaychi ahe
Number send kra tumch
खुप खुप आभार, समजून संगितली संपूर्ण माहिती।,धन्यवाद🎉🎉🙏🙏
Nice Explanation, Both Sir's Are Genius 👍👌
Kupach chan mahiti dili tumhi dhanyvad👌👌
माहिती सविस्तर सांगितली आहे.
धन्यवाद.
खुप चांगली माहिती दिली.चुलत भावाला property
चुलत भावाला property द्यायची असेल तर किती stamp duty पडेल?
Shri Dhanraj K saheb he mahiti khupac uttam ritene sopya bhashet sangtat.. nice...
Changali mahiti dili ya baddal dhanyawad.
सर खूप छान माहिती सांगितली ओम साई राम सर शिर्डी
Khup Chan mahiti dili
माहिती खूपच आवडली
Thanks
बहुत सुंदर जानकारी दी है अपने
Very informative Video, Sir..
खूपच सुंदर माहिती
खुप छान माहिती दिलीत
नमस्कार सर,मी वडील स्वता विकत घेतलेली जमीन आ.पा.क. म्हणुन मुलीच्या नावाने जमीन केलेली आहे.आता त्या सुद्न्यान होवून त्यांचे लग्न सुधा झाले आहे. त्या ती जमीन स्वताहून भावास देण्यास तयार आहेत.200रु.स्टंप पेपर वर नावे करुन घेता येइल काय सर.कमी खर्चात कश्या पध्दतिने नावावर करुन घेता येईल व योग्य मार्गदर्शन कराल अशी प्लिज अपेक्षा करतो सर.
खुप छान माहिती, धन्यवाद!
धन्यवाद
Khup Chann.....
Aji natwala zopdpati punarwasan madhe milalela room bakshis patrane deu shkto ka tyala kiti stamp duti rajistration fee kiti take dyawi lagel hi proparti badlapur Thane district madhe ahe apan transfar sangli district madhe rajistration fee bharu shakto ka v bakshispatr Karu shakto ka
खुप छान माहीती दिली सर
धन्यवाद
मला तुमचा नंबर मिळेल का
Ok.sir.
Saheb giftdeed tyach tehsil lach karavi lagte ki jilyache thikani pn hou shakto ka karn aami district city la rahto
Namaste sar bakshish Patra Badal Uttam Aashi mahiti Dila Badal dhanyvad Sar maja prashn Asha aahe ki vadiloparjet jamine bakshish Patra Keva kadhi karne yogya aahe kharcha kiti laghal
Sir namaskar, Maine aur mere papa ne milkr ek khet liya tha uski kharidi me hum dono ka naam hain aur 7/12 bhi samaik hain ab agr mere papa ka name nikalna hoto mere papa haqchod aur bakshish patr Kia kr skte hain mujhe khet dene k lie main unko akela varis hu
Thanku sir
Baksis patra radda karanya sathi kiti stamp lagel yache twarit uttar dyal lasir
Kadakkk..... Information
Gift deed between husband & wife about flats before sale deed
Ajobachy nave PR card ahe Natvachy karayche ahe ky process ahe
Sir 3 mitrani Samaek shetrat.jamin ghetli 1 mitrala bakshes.patr.karun 4 thya mitral Karun deta yete ka samaek.jaminitun ?
Saheb Aaj 2024 la giftdeed la kiti stamp duty lagte
खूपच छान माहिती
पण मी माझ्या बायकोला बक्षीस पत्र केले होते 2021
आणी आत्ता 3 वर्ष्या नी मला नोटीस आली आहे की स्टॅम्प ड्युटी 219000 भरा नाही तर जप्ती येईल ह्यावर थोडे सांगाल काय
Vadilala sheti vadiloparjit sheti mulala bakshish diyachi aahe tar stamp duty bharavi lagel kay
Pune jilhyat aata sadhya kiti aahe...Stamp duty वडील ते मुलगा
Bakshis patra aapan vadiloparjit property jar keli tar aaple varas...mulga vadilanvar.... aaplyavar. Case karu shaktat kay ....v tyanchya successful honyachi shakyata kiti
Sir , father can gift deed entire land to his son without keeping for himself that means he is bhumihin, is it possible as per law because as per patwari father cannot be bhumihin pl advise.
Lagna zalelya bahinis bhavane bakshispatra kele tr kiti mudrank shulka lagel te please sanga flatche
Majya vadilani mla bakshish patra karun dil pan mi tyat kuthetari satisfied nahiye karan mala as vatat ki bakshish patr rajashtri evd pakk nasat tas virod karnar kuni nahi pan tarihi mla as vatat vikta yet nahi kivha kahich karta yet nahi tar mag kay kamache please replay dhanyavad sir khup chan mahiti dili
Sir Thank you for your video and very nice explanation. I have one query in case of Gift Deed who is liable to pay Stamp Duty, is it Donor or Donee as per law. Also please let know the section or clause as per Law where it has been specified. Your help will be really appreciated.
Sir motha bhau ha lahan bhavala bakshish patra karu shakato ka
Amravati grampanchayat tethe gift deed la stamp duty bharaya lagel ka
भाऊ भावाला देनार असेल तर ड्यूटी किती लागते
नमस्कार माझा प्रश्ण चुलत्याच्या नावावरील वडिलोपार्जित जमीन पुतण्या च्या नावावर करता येती का कमी स्टॅम्प ङ्यटीत
Sir maja husband ni 2 varsha adh bank loan karun flat gethala hai thache rajetsri husband che nave hai tar to flat maje navane karache hai tar kay karave lagel flat var bank loan hai husband cha navane sir please answer me
But possession ch tumchyakade ahe papers tr banket ahe na registration kartana gift deed vr document lagtat nhi tr loan restructure kara
नमस्ते सर,१ गुंठ जमिनीचे बक्षीस पत्र बनते का??plz reply
Sir, in 2023 wife to husband for rural area gift deed for farm land in maharashtra
good
Mumbai,5%.. Duty for gift deed between brother n sister before 31 March 22. From April 22 will be 6%..told by my advocate.
Good information
भाऊ बहिणीला शेतीचे बक्षिस पत्र देऊ शकतो का औरंगाबाद जिल्हातील आहे किती टक्के रक्कम द्यावी लागेल
Jar mulga father la gift kart asel tar stamp duty lagel ka
नमस्कार वडिलांना वारसा हक्काने प्राप्त झालेली जमीन आनेवारी च्या स्वरूपात असेल तर आपली ती आणि हरीच्या मालकीची वडिलांची जमीन आपल्या एखाद्या मुलाला बाकीच्या मुला-मुलींच्या परस्पर बक्षीस पत्र करून देऊ शकतात का
नमस्कार सर 🙏
जर चुलती कढून बक्षिसपत्र घेतले तर किती टक्के भरावे लागतात की रक्ताच्या नात्यामधये येते
जर माझ्या आईची वं वडिलांची स्वार्जित मालमत्ता त्यात काही आईच्या नावावर वं काही वडिलांच्या नावावर होती पण वडिलांनी वं आईने दोघांनी जे लवकर जातील त्यांची मालमत्ता उर्वरित व्यक्तीला कायदेशीर जाईल,, असे मृत्यूपत्र करून ठेवले आहे त्याप्रमाणे सर्व मालमत्ता आईच्या नावावर आहे
जर मृत्यूपत्र करून आईने मला दिली तर उर्वरित मुलगा किंवा मुलगी त्यावर नोंदीसाठी आक्षेप घेऊ शकतात का,,, परंतु माझ्या आईची अगदी मनापासून इच्छा आहे, कि उर्वरित कोणत्याही मुलाला किंवा मुलीला त्यांच्या वागण्यामुळे एक रुपया सुद्धा मिळू नये तर हे करण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया योग्य राहील
सर एकत्र करणाची जमीन करता येते काय
आईला प्रॉपर्टी मुलाला द्याची. आहे तर प्रॉपर्टी टॅक्स किती लागेल?
100 रू
जमीन माझ्या मयत भावाच्या नावाने खरेदी केली होती.त्या जमीनीत माझा हिस्सा आहे.बक्षिसपत्राने नोंद करता येईल का.खर्च किती .
भावाच्या मुलांकडून बक्षिसपत्र करुन घेता येते का.
1%
आईला प्रॉपर्टी मुल्ला द्याची आह तर किती टॅक्स भरावा लागेल छत्रपती सभाजी नगर मध्ये
Chulat bhu bhini sathi baxispatra hou shakto kay
Thane madhe Karu shakto ka ₹200 madhe (Mira road area).
जालन्यात किती टक्के लागेल कसे समजेल
खूप छान माहिती
Thanks
Sir Give me your number
मिळकत निवासी आहे ते निवास बांधकाम इमारत आहे एग्रीमेंट रजिस्ट्रेशन झाले आहे बक्षीसपत्र करायचे आहे होईल का
सर बक्षीस पत्र म्हणजे नोटरी का रजिस्ट्री?
Sunela deu shakatat ka
फक्त विधवा सुनेला देता येईल.
पत्नी चे नांवे असलेले प्लाट वरील बांधीव राहते घर , पतीचे नांवे हस्तांतरित करता येईल का, मुद्रांक शुल्क किती लागेल साहेब , कृपया कळवावे सर
सख्ख्या चुलत्याच्या मुलाला हक्क सोडपत्राने शेतजमीन देता येईल का?
त्यासाठी फक्त दोनशे रुपयांचा बाँड चालेल कि सोबतच stamp duty व registration charges जे की साधारणतः ६ % असतात,ते ही द्यावे लागतील?
सासरची निवासी मिळकत विधवा निपुत्रिक सून बक्षीस पत्र करून तिर्हाईक व्यक्तीस देऊ शकत का?
वडिलांना सुद्धा आजोबा कडून आलेले 8 एकर आहे आणि आता 2 दोन एकर माझ्या नाववर केलेत पण अजून 3 एकर माझ्या नावावर करण्यासाठी किती खर्च येईल सर का बक्षिसपत्र केले तर चालेल
बक्षीस पत्र किती एकरा पासून बनू शकते
माझ्या वडीलानां दोन भाऊ 3 बहिणी आहे त्यांच्या 3 हि बहिणी मयत आहे त्यांना मुल मुली आहेत त्यांना त्यांच्या आई कडून आलेला हिसा त्यांच्याकडून बक्षिस पञ करुन घेता येईल का मी त्यांच्या मामाचा मुलगा आहे आणि त्याला माझे चुलत भाऊ सखेभाऊ विरोध करतील का , हि केस जर कोर्टात गेली तर निकाल कोणासारखा होईल ,
2 mitr smmati.deneya.karita.taeyyar.aahe.
मी दत्तक गेलो आहे तर मला मुलाला पत्नी ला बक्षीस पत्र करता येईल का सर
Brother to Brother gift deed for residential property how much Stamp duty? Please advice me
आत्याचा हिस्सा बक्षीस पत्राने घेता येईल का?
सर बक्षीस पत्र देले तय 7/12नाव नोद होती का
O saheb khedewalna kay karav
Gift deed karoon thevoon nantr register karta yeil ka
होय.
Av stamp duty 3% ho gaya kya
बक्षीसपत्र आई लग्न झालेल्या मुलीला आपल्या नांवे असलेला निवासी गाळा(flat) मुलीला बक्षीसपत्र देऊ शकते का? जागा प्रथम वडिलांच्या नांवे होती. वडीलांचे निधन झाले. त्यांची एकच मुलगी आहे. वडिलांच्या नंतर बायकोच्या नावे करण्यात आले. नंतर तीच सदनिका आई आणि मुलगीच्या नावे करण्यात आली. आता २०१८ ला आईचे निधन झाले. आता इथेही यांना एकच मुलगी वारसदार आहे. विवाहीत आहे. आता आईने तीच सदनिका मुलीला बक्षीसपत्र देऊ शकते का? सोसायटी ला त्या दोघींचे नाव लावावयास काही हरकत नाही ना? पुणे येथील केस आहे. आपल्या सहकार्य
इमला बक्षीस घर मुलीला दिले असेल व तिच्या नावावर करण्यासाठी काय करावे लागेल ते सांगा.
Patnila deta yete ka
husband has to make a Gift Deed, of husband (flat owner, donor) gifting the flat to his wife (donee). Stamp duty on such gift deed is 1% of the market value of the flat, and registration charges is only Depending on the area
चालू माहिती जनतेला द्यावी..सर्व माहिती...सर्व चार्जेस सांगावेत
प्रत्येक जिल्ह्यात जि.प. सेस, मेट्रो सेस, नगरपालिका कर वेगवेगळ्या दराने असतो. त्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्हिडिओत करता येते नाही. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील तरतुदींचा विचार करुन त्याप्रमाणे कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लोकांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. कोणत्याही व्हिडिओवर मत प्रदर्शित करण्यापुर्वी संबंधीत कायद्याचा अभ्यास करुन मत प्रदर्शित करावे. धन्यवाद.
Wife?
वडिलार्जित संपत्ती आजोबांनी चुळत्याला दिलीय सोबत हक्कसोडपट्र आहे वडिलांचे काय होईल..
मावस भावाच्या मुलाच्या नावावर करायचे म्हणले तर बक्षीस पत्र होते का
मुलगा वडीलांना बक्षीस पत्र देऊ शकतो का?
माझ्या बहीनीच्या नावे 0.60 जमीन आहे ती मी बक्षीस पत्र घेऊ शकतो काय
बक्षीसपत्रा साठी कागद पत्र कोणते लागतात ते sangayala हवे होते.
बक्षिस पत्र देताना पॅन कार्ड जरूरी आहे का ? (देऊळ) (शाळा) सात भाऊ बहीण मिळून 👈👈
बक्षीस पत्र कुठे करावं.
माझे आईला तिच्या महेर कडून एकुलती एक मुलगी असल्याने 10 फीबुरवरी 1964 ला दान पत्राने शेत जमीन मिळाली आहे आत्ता ती जमीन विक्री करणार आहे मी घेऊ शकतो का
फक्त 200/- मध्ये बक्षिस पत्र होत नाही त्यासाठी valuation चे 1% रजिस्ट्रेशन चार्जेस हेही जनतेला समजावून सांगावे.
सांगली , तासगाव मध्ये registration charges भरावे लागतात का..
प्रत्येक जिल्ह्यात जि.प. सेस, मेट्रो सेस, नगरपालिका कर वेगवेगळ्या दराने असतो. त्या सगळ्या गोष्टींचा समावेश व्हिडिओत करता येते नाही. त्यामुळे महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील तरतुदींचा विचार करुन त्याप्रमाणे कायद्यातील सर्वसाधारण तरतुदी लोकांना माहिती व्हाव्यात या उद्देशाने व्हिडिओद्वारे माहिती दिली जाते. कोणत्याही व्हिडिओवर मत प्रदर्शित करण्यापुर्वी संबंधीत कायद्याचा अभ्यास करुन मत प्रदर्शित करावे. धन्यवाद.
वडलानी मुलाला बक्शीस दिलेली जमीन मुलगा वीकू शकतो का?
आई मुलग्या ला बक्षीसपत्र देते मुंबई रूम ची त्या वेळी ,,मुलीचे no ऑब्जेकॅशन लागते का
तुम्ही हे डीड ट्रान्सफरद्वारे करू शकता. व्यवहाराचे आणि तुमच्या आईच्या इच्छेचे वर्णन करून काही प्रकारचे दस्तऐवज तयार करण्यासाठी तुम्ही वकीलाचा सल्ला घ्यावा. त्यात तुमच्या बहिणीचा मालमत्तेच्या हितसंबंधांमध्ये समावेश नसल्याबद्दलचा थोडासा समावेश करा. तुमच्या राज्याच्या कायद्यांवर अवलंबून, तुम्ही प्राप्तकर्ता म्हणून तुम्हाला कर परिणामांबद्दल विचारले पाहिजे. काही राज्यांमध्ये, पालक आणि संतती यांच्यात हस्तांतरण करून तुम्हाला करातून सूट मिळू शकते
सर जिल्हा परिषद शाळेला एक अदिवासी माणूस १५ गुंठे जमिन दान देतो आहे.कायदेशीर रित्या शाळेच्या नावे ही जमिन कशी करावी ते सांगा प्लिज...
जमिनीला. स्टे असेल तर. सांगा
sahmti patar badal s
वडील मुलाला जमीन बक्षीस पत्राद्वारे देताना जमीन व्हॅल्यूवेशन चे १ % स्टॅम्प ड्युटी घेतात.
बक्षीस पत्र लिहून घेतलेली जमीन भविष्यात विकता येते का
Ans दिले नही
माझ्या वडिलांची बहिण (म्हणजे माझी आत्या) माझ्या भावाच्या मुलाला बक्षीस जमीन देऊ शकते का