कलम न करता कोय लागवडीतून गावरान आंब्याला पाच वर्षात आंबे आणता येतात 20 वर्ष लागत नाहीत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 авг 2024
  • ХоббиХобби

Комментарии • 72

  • @netajigujar5405
    @netajigujar5405 Год назад +4

    ही माहिती फारच अभ्यासपूर्ण व अनुभवाने दिलेली आहे.
    आण्णासाहेब ,
    आपकी झलक सबसे अलग

  • @somnathbhosale105
    @somnathbhosale105 Год назад +2

    खूपच उपयुक्त माहिती , नमस्कार अण्णा साहेब.

  • @pramodgundure925
    @pramodgundure925 Год назад +1

    माहिती 1 नंबर आहे ❤❤

  • @pramoddaware8871
    @pramoddaware8871 Год назад +1

    खुपच छान माहिती अण्णासाहेब अशी माहिती कोठे ऐकली नाही उपयुक्त माहिती गावरान आंब्याचे झाड कोई पासून लावून दहा अकरा वर्ष झाले तरी पण फळ लागत नाही यावर व्हिडिओ बनवा अण्णासाहेब

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Год назад

    खूप छान माहिती धन्यवाद

  • @vaibhavshinde753
    @vaibhavshinde753 Год назад +1

    Nice sir 👌 👍

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 Год назад +1

    एकच नंबर दादा मी सहा वर्षे पूर्वी लागवड केली होती त्याला आंबे लागले आहेत

  • @uddhavaraomagar6092
    @uddhavaraomagar6092 Год назад +5

    भाऊ तुमच्याकडे तुर आहे ति लाल की पांढरी

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 Год назад +1

    टरफल सह गावरान आंबा फळ बाजारात घेऊन घरी सावलीत सूकविला तर आपण सांगितल्या नुसार फायदा होईल ?

  • @satishpimple9061
    @satishpimple9061 Год назад +1

    Khup suder mahiti dili bhau

  • @harpalsingjadhav6122
    @harpalsingjadhav6122 Год назад +2

    आण्णासाहेब कोय भेटतील का?

  • @sureshnaik4927
    @sureshnaik4927 Год назад

    छान माहिती दिली.

  • @sadashivsaste2521
    @sadashivsaste2521 Год назад +1

    अण्णासाहब नमस्कार आम्हाला गावरान आंब्याची कोया मिलेलका

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg Год назад +1

    Atishay sundar mahiti dili

  • @bhagwatjadhav4187
    @bhagwatjadhav4187 Год назад +2

    जो अंबा लावला त्याला तोच अंबा योतो का

  • @sureshgavhale9243
    @sureshgavhale9243 Год назад +2

    अण्णाभाऊ माझ्या शेतात आवळीचे झाड 10/१२वर्षाचेआहे परंतु त्याला फळ लागत नाही माहिती सांगा

  • @santoshyele1004
    @santoshyele1004 Год назад

    Atishay sundar dada
    Kelichya sali savlit valvun tyachi bhukti karun 2 chimut zadala taklyas phale lavkar yetat 🙏🙏

  • @anujdada9299
    @anujdada9299 Год назад +1

    कोय लागवड करताना त्यामध्ये शेणखत टाकावे का यावर सविस्तर विडीयो बनवा.

  • @sureshjamodkar520
    @sureshjamodkar520 2 месяца назад +1

    अण्णा भाऊ, नमस्कार. मीही शेतकरी आहे, आमराई होती. जुन्या लोकांनी विकली. गावरान आंबा च्या चांगल्या प्रतीच्या कोय (बिया) मिळतील काय ? असतील तर पार्सल ने पाठविता येईल काय? पत्ता, फोन नंबर सांगा. एकाच माहिती वारंवार रिपीट करू नका. संपर्कासाठी माहिती द्या! उत्तम व साधी सोपी भाषा, त्यातही अभंगाच्या माध्यमातून गोष्ट समजाऊन सांगण्याची पद्धत फारच उत्तम आहे. आपले धन्यवाद!

  • @chandrashekharpure7867
    @chandrashekharpure7867 Год назад

    अण्णा तुमचं गाव कुठलं

  • @user-oq3og2sm6f
    @user-oq3og2sm6f Год назад +1

    बंसी गहू बियाणे मिळेल का...

    • @yogeshwarchoudhari9280
      @yogeshwarchoudhari9280 Год назад +1

      नितीन गजानन काळबाधे , अंत्रज ता. खामगाव जि. बुलढाणा यांचा यु ट्युबवरील व्हिडीओ पहा. त्यात बंसी गव्हाच्या बियाण्यासाठी मो नं दिलेले आहेत . ( बुलडाण्याच्या युवा शेतक-याने उभारले गव्हाचे कोठार )

  • @vinayakkulkarni6572
    @vinayakkulkarni6572 3 месяца назад

    अण्णासाहेब गावरान आंबा झाड असतील तर सांगणे, आमच्याकडे नामांकित आंबा कोई मिळत नाही

  • @jyotijamnerkar6799
    @jyotijamnerkar6799 11 месяцев назад

    Bhau khup chan bolale

  • @HiralalKuwar-xp4fo
    @HiralalKuwar-xp4fo Год назад +1

    आण्णा साहेब मी तुमचे सर्व विडियो बगतो मी 4 वर्षो आगोदर केसर कलम आंबे लावली आहेत त्याची वाढच नय होत आहे काही उपाय सांगा अण्णा साहेब

    • @HiralalKuwar-xp4fo
      @HiralalKuwar-xp4fo Год назад

      कमेंट मध्ये सांगा अण्णा साहेब

  • @user-ko8mi6oq6l
    @user-ko8mi6oq6l Год назад +1

    दादा बजारातील आबे निलम दसरी असे वेगवेगळे आंबे आनुन कोय लावली तर चालेल का कळवा

  • @dangepatil90
    @dangepatil90 3 месяца назад +1

    तुमचा नंबर पाहीजे

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 Год назад

    नमस्कार आण्णासाहेब,
    कोय सालीसहीत वाळवायची पण त्याच आंब्याच्या झाडाखाली न वाळवता दुसरीकडे वाळवली तर चालेल का?
    तसेच आंब्यासारखे इतर फळाचें सालीसकट वाळवून प्रयोग करता येईल काय?
    कृपया मार्गदर्शन करावे.

  • @limbasaruk4065
    @limbasaruk4065 Год назад

    जबरदस्त.

  • @narayanashtakar7825
    @narayanashtakar7825 Год назад

    गावरान आंबा कोय कधी लावावी

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Год назад

    खूप छान राम राम भाऊ लागवडीसाठी मला गावरान आंब्याच्या कोया भेटत नाही

  • @baliramharne4847
    @baliramharne4847 Год назад

    आंब्याच्या कलम चा व्हिडिओ टाका एक🙏🙏

  • @ashaarya6629
    @ashaarya6629 Год назад +2

    माहिती उपयुक्त आहे परंतु माहितीच्या मानाने व्हिडिओ जास्त लांब झाला आहे. कोय कशी लावायची, देठ कोणत्या बाजूला ठेवायचा, कोणत्या महिन्यात लावायची, खड्डा किती खोल असावा इत्यादी माहिती आवश्यक आहे.

    • @shivajighadage1261
      @shivajighadage1261 Год назад

      सुपर किर्तनकार आहे घोंगडी साठी कीर्तन ऐकायचं

    • @netajigujar5405
      @netajigujar5405 Год назад

      @@shivajighadage1261 why do you think so.

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 Год назад

    अण्णा भाऊ मी आंबे लावले आहेत एक दसरीया आणि दुसरा हापूस आंबा दोन वर्षे झाली खत कोणते देउ शेणखत देतच असते जिवार्मुत चालेल का

  • @komalbhalekar7741
    @komalbhalekar7741 Год назад

    saheb koipasun aamba yayla kamitkami 6 years lagtat

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Год назад

    Panya barobar खत पाणी थोडी लाल माती मुरूम टाका लवकर फळ येणारच... कोरडे खत नेहमी खोल टाका लुंबोल्या सकट ... यशस्वी भव

  • @bhagwatambule8213
    @bhagwatambule8213 3 месяца назад

    Bhau gavran ambyala 10 te 12 varshat fal lagtech. 20 varsha lagat nahi.

  • @anilbhoite4531
    @anilbhoite4531 2 месяца назад

    Nice

  • @user-mb7wb6oj7f
    @user-mb7wb6oj7f Год назад

    Cyclone madhe zhare ukhartat tya sathi prayay.

  • @bhushanraut4517
    @bhushanraut4517 Год назад

    कलम विकत मिळेल का भाऊ

  • @vaibhavsapte9233
    @vaibhavsapte9233 Год назад

    जय शिवराय सर आमच्याकडे काही वर्षांपूर्वी संत्र्याच्या चवी सारखा गावरान आंबा होता पण तू कीड लागून जळून गेला तशी चव असणारा आंबा कोणाकडे आहे का असेल तर रिप्लाय द्या? तो अंबा अत्यंत गोड चविष्ट व सुवासिक होता.

    • @santoshpisal8535
      @santoshpisal8535 Год назад +1

      Aamchyakde ase zad Aahe pn ya sizanla ambe lagle nahit

    • @vaibhavsapte9233
      @vaibhavsapte9233 Год назад

      @@santoshpisal8535 kuthe,तालुका,जिल्हा कोणता?

  • @vaishalidhamdhere6368
    @vaishalidhamdhere6368 Год назад

    भाऊ आम्हाला मागणी केल्यावर कलम कांडी मिळेल का

  • @anujdada9299
    @anujdada9299 Год назад

    नागरया बताशा या आंबा यावर विडीयो बनवा

  • @govindsarwade4515
    @govindsarwade4515 Год назад

    Good mahiti

  • @PratibhaTanmane-gm4mf
    @PratibhaTanmane-gm4mf Год назад +1

    Mo no taka saheb bolayche aaje

  • @pavankotgire3073
    @pavankotgire3073 Год назад

    सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा

  • @Dr.5789
    @Dr.5789 Год назад

    👍👌

  • @user-gd1tz4ky7iRaj
    @user-gd1tz4ky7iRaj Год назад +2

    भाऊ आम्ही 9 वर्षे पुर्वी आंब्याचे झाड लावले आहे परंतु त्याला आतापर्यंत फडे काही येत नाही त्यावर काही तरी मार्गदर्शन करा

  • @dadabhaukhodade4661
    @dadabhaukhodade4661 Год назад

    येत्यात 5 वर्षात मी लावले होते

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Год назад

    अण्णा 3/3खड्डा मारून बित्या लावा.5वर्षात येणार

  • @dattabhabad819
    @dattabhabad819 Год назад +1

    फारच उपयोगी माहिती

  • @omkarbhosale841
    @omkarbhosale841 Год назад

    गावरान आंब्याच्या कोय मिळवायला काई करावा लागेल तुम्ही पाठवता ना पोस्टाने

  • @user-jb1fn4qo8d
    @user-jb1fn4qo8d Год назад

    व्हाट्सअप बघा आन्नासाहेब

  • @nisargshetianilkhairnar9033
    @nisargshetianilkhairnar9033 Год назад

    Im youtuber

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 Год назад

    गावरान आंब्याची कोय मिळेल का?

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 11 месяцев назад

    फोन नंबर