जांभूळ कलम शिका एकाच दिवसात कलम कांडी कशी निवडावी,पट्टी कशी बांधावी एकदम सोपी पद्धतीने शिका 🌴🌱🎋🍑🍑

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 449

  • @ajitparab3001
    @ajitparab3001 Год назад +3

    सर तुमचे व्हिडिओ एक नंबर आहेत मस्त आहेत छान आहेत चांगल्या पद्धतीने सांगता तुम्ही thank you❤🎉😊,🙏🙌👍👌👌👌👌👌

  • @dineshmahale7996
    @dineshmahale7996 4 года назад +29

    सर, तुमची माहिती सांगण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे,पण माहितीने परिपूर्ण असते. खूप छान.

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 3 года назад +3

    मी मागच्या वर्षी तुम्ही सांगिलेल्या पाचर पद्धतीने जांभळाची बांधलेली कलम यशस्वी झाली व शेताच्या बांधावर लावली आहे.धन्यावाद !

  • @SudheshRane
    @SudheshRane 4 месяца назад +1

    आपण साध्या सोप्या भाषेत खूप छान माहिती दिली आहे.धन्यवाद!

  • @dnyaneshwarkhairnar8787
    @dnyaneshwarkhairnar8787 4 года назад +12

    धन्यवाद आण्णासाहेब. शेतकरी बांधवांना स्वावलंबी बनविण्यासाठी आपली मनापासून तळमळ व मार्गदर्शन खुप प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. 🙏🙏

  • @rajendrabhosale9009
    @rajendrabhosale9009 3 года назад +3

    आपण कलम करण्याची पद्धत खूप छान पद्धतीने समजावून सांगता साध्या सरळ व सोप्या सुटसुटीत भाषेत शुद्ध मराठी मधून कोणालाही सहजासहजी समजेल अशा भाषेमध्ये आपण समजून सांगत आहात धन्यवाद

    • @दिशासेंद्रियशेती
    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 3 месяца назад

      ​@@दिशासेंद्रियशेती Veepasana Practice Prachar Prasar kara Promote Distance Learning From Open University Watch all Buddhist Ancient Caves Read Palee Bhasha Dhamma Lepee Inscription Naneghat Junnar Collect Seed When U Eat Fruits and AnyTime Throw Them Near Water Sources U will Get More Like Share Subscribers Followers TRP Etc Fast ⏩ Say Jay Bharat Jay Saveedhan Maeray Desh Premiyoo Aapas may Prem karo Desh Premiyoo 🇮🇳😎💦📢🌹

  • @vidyadharjukar
    @vidyadharjukar 29 дней назад

    खूप छान माहिती दिली , धान्य वाद

  • @gorakhjangale4499
    @gorakhjangale4499 3 года назад +1

    खूप छान माहिती भेटली मी करून bagital sacces झाली

  • @bandushelke2175
    @bandushelke2175 2 года назад +1

    खूप छान 👌🙏🌹अप्रतिम सुंदर

  • @sagarchidrawar7831
    @sagarchidrawar7831 3 года назад +1

    खूप छान व सोप्या पद्धतीने माहिती दिली धन्यवाद

  • @prakashdeshpande9304
    @prakashdeshpande9304 3 года назад +1

    दिशा सेंद्रिय कलम पद्धत एकदम चांगली व्यवस्थित मांडणी केली धन्यवाद

  • @kiranshelke6319
    @kiranshelke6319 4 года назад +27

    श्री स्वामी समर्थ
    सर मी तुमचे सगळे व्हिडीओ पाहतो
    मी गेले 3 वर्षे झाली शेंद्रिय शेती करतो मला एवढे यश येत नव्हते
    पण तुमच्या मुळे ते भरपूर प्रमाणात यश आले
    तुम्ही सांगितले प्रमाणे बरेच प्रयोग केले
    यश पण आले
    खरच मी तुम्हाला सलाम करतो
    मी तुम्हाला गाव चे नाव विचारले होते
    ते तुम्ही सांगितले पण ते उत्तर मी पाहिले नाही मी परत तुसऱ्या व्हिडीओ मध्ये गावचे नाव विचारले त्यामुळे तुम्हाला माझ्या मुळे त्रास झाला त्यासाठी मी माफी मागतो
    माझी एक ईच्या आहे की 8 दिवस तुमच्या शेतात काम करून ट्रेनिंग घायचे आहे

  • @manishasonawane1517
    @manishasonawane1517 2 года назад +1

    khupkhupsundar👍👍👍👍God blessyou

  • @jaywantrathod4547
    @jaywantrathod4547 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धान्यवाद साहेब

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 3 года назад +2

    Khup details madhe mhiti sangitlya baddal Dhannyawad...

  • @pramodbhavar4296
    @pramodbhavar4296 4 года назад +1

    सर मी तुमचे विडीयो सगळे पाहतो आणि मी पण कलम करण्याच्या पध्दती करून पाहत आहे . मला पण कलम कराव अस वाटत होत . पण कलम करण्याची पद्धती माहिती नव्हती .आता मी पण कलम करू शकतो . तुमचा वडीयो बघितल्या पासुन तुमचे विडीयो कुप आवडतात

  • @dnyaneshwardesai9026
    @dnyaneshwardesai9026 4 года назад +1

    शेतकर्यासआठी खूप महत्त्वाचं माहिती दिली आहे मनापासून धन्यवाद

  • @kulbhushangumte5912
    @kulbhushangumte5912 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली.

  • @8txj45
    @8txj45 4 года назад +17

    अखंड भूमाता सेवा व शेतकरी बंधूंना मोफत मार्गदर्शन करत आहात.तुमचे धन्यवाद

  • @स्नेहापाटील-य4झ

    भाऊ आपण फार छान माहिती सांगितली. त्याबद्दल धन्यवाद. आपला अड्रेस सांगितलं तर फार बर होईल. 🙏🙏

  • @taranathrege164
    @taranathrege164 3 года назад +1

    खूप छान समजवता तुम्ही सर. धन्यवाद

  • @dr.umeshgangwal3844
    @dr.umeshgangwal3844 4 года назад +1

    मला आपले विडोओ खरच फार आवडला धन्यवाद

  • @eknathtarmale998
    @eknathtarmale998 4 года назад +1

    Please jambhul kalam dola bharun kara very nice information

  • @lalasahebrawale5336
    @lalasahebrawale5336 Год назад +1

    आण्णा, नमस्कार!
    आपल्याकडून कलम करायला शिकलो; पण कलम पट्टी मिळत नाही. इतर प्लॅस्टिक वापरून कलम केलं आहे. छानच झालं आहे.

  • @uttampansare1016
    @uttampansare1016 3 года назад +1

    Sir you are giving good information uttam pansare hadapsar pune

  • @namdevkhandare1141
    @namdevkhandare1141 3 года назад +2

    खुप छान माहिती सांगता आपण

  • @omkarways
    @omkarways 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 4 месяца назад +1

    खुप सुंदर.

  • @avinashsalian718
    @avinashsalian718 Год назад +1

    Chaan paddati ahe 👍🌺🇮🇳

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 3 года назад +1

    Khup chan mahity deta dada tumhi

  • @फकिरचंदगवळी
    @फकिरचंदगवळी 4 года назад +2

    खुप छान माहिती
    झाडे तयार करण्यासाठी आपण खुप मेहनत घेता

  • @sayyadjabbar1357
    @sayyadjabbar1357 3 года назад +2

    Sir thank you for your information, Tumhi swatah Kalam karta ka, jar koni bolawale tar? Aapla jilha konta aahe

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 4 года назад +2

    खूप छान माहिती दिली साहेब

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 4 года назад +1

    खुपच छान पद्घतीने समजुन सागितले.
    धन्यवाद

  • @thered4898
    @thered4898 4 года назад +8

    फार चांगला वीडियो बनवता दादा तुम्हीं धन्यवाद # बॉस

  • @dangepatil90
    @dangepatil90 6 месяцев назад

    खुप छान

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 2 года назад +2

    माहिती छान आहे.

  • @marshmello5354
    @marshmello5354 3 года назад +2

    Sir jambalchi chunti kalam kasi karaychi

  • @nandaramborkar6658
    @nandaramborkar6658 4 года назад +2

    उत्तम माहिती सांगितली.

  • @dnyaneshwarsawant1613
    @dnyaneshwarsawant1613 2 года назад

    ekdam best sir

  • @pravintoradmal9282
    @pravintoradmal9282 4 года назад +4

    कलम करायची भिती तुम्ही घालवली... तुमच्या या गावरान भाषेतून साधी व सोपी कलम पध्दत आता वाटते धन्यवाद
    माझ्या कडे कोकण बहाडोली या जातीचे झाड आहे तर या झाडाच्या बीया मी या पावसाळ्यात बांधावर लावल्या आहेत तर याला कलम करायची गरज आहे का व जांभळ कलम करण्याची योग्य वेळ कोणती...

  • @SourceQuote
    @SourceQuote 4 года назад +1

    नमस्कार अण्णा !!!!!! मागच्या आठवड्यात आंब्याची काडी लावली होती, माझा प्रश्न आहे कि या आंब्याला आता कलम ची गरज आहे कि नाही? आणि गरज नसेल तर आंबे येण्या साठी किती कालावधी लागेल कृपया माहिती दया.

  • @bhartiambole5118
    @bhartiambole5118 3 года назад +1

    तुमची पध्दत चांगली आहे.बी उगवली आहे पण दुसरी फांदी कुठुन आणायची.

  • @sanjaybansod5659
    @sanjaybansod5659 3 года назад +2

    कलम वाला पौधा. Kiti divsat फल देता है

  • @samarthsenpethe7824
    @samarthsenpethe7824 Год назад +1

    सर जांभूळ रोप तयार करण्यासाठी जांभूळ बिया ओल्या घेव्यात की वाळवले ल्या ?

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe4769 4 года назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @vijayjadhav-db4nd
    @vijayjadhav-db4nd 4 года назад +2

    chan mahiti dili sir asech video banvat ja ....i like it

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 4 года назад +3

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @ganpatghodekar780
    @ganpatghodekar780 Год назад +1

    जुन्या खोडावर व फांदीवर कलम करता येईल का?आंबा कलमा सारखे

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 Год назад +1

    ऐक विडीओ कनटुले रान भाजी रानमेवा., यांच्यावर करता का पहा हो त असलं तर कराच दुर्मिळ होत चाललेल्या रान भाज्या निसर्ग राजा ऐक सांगतो.ओ,,कुणी माझ्या मनात ब..
    धन्यवाद सर.

  • @sanjaydeshpande2131
    @sanjaydeshpande2131 Год назад +1

    अण्णा vdo मोठा झाला तरी आमचा फायदा पण मोठा आहे काळजि घ्या बर आपली

  • @imtiyajbaig1099
    @imtiyajbaig1099 3 года назад +2

    कलम केल्या नंतर किती वर्षात फल लागतो झाडला

  • @satishpasalkar1904
    @satishpasalkar1904 3 месяца назад

    सर टेरेस गार्डन मधे कुंडीतील माहिती द्या व फळ झाडांची माहिती व फुलझाडांची महती द्यावी....

  • @ravindragiri7625
    @ravindragiri7625 4 года назад +3

    अण्णाभाऊ लय भारी माहिती दिली तुम्ही, धन्यवाद

  • @ratishthakur5671
    @ratishthakur5671 4 года назад +1

    खुप छान माहिती आहे

  • @malkarjun_pasarkar
    @malkarjun_pasarkar 2 года назад +1

    खुप छान 👍👍🙏👍

  • @shivkumarsolanke7618
    @shivkumarsolanke7618 4 года назад +1

    छान माहिती दिली आहे आपण

  • @tanajikhaladkar2180
    @tanajikhaladkar2180 4 года назад +2

    खुप सुंदर साहेब

  • @ddk3064
    @ddk3064 4 года назад +3

    Congratulations very very nice 👌👌🌹🌹🌹

  • @shubhanginimahajan3309
    @shubhanginimahajan3309 2 года назад +1

    खूप छान 👍👍👍

  • @santoshsakpal7013
    @santoshsakpal7013 Год назад

    Jaminivar jambhula ani ambha lavla ahe 2varshache 5 fit praynt ahet. Tana kalam karta yel ka. Dusre mhanje kalm kartana ekfhandi kalm chya zadachi lagte ka

  • @dattashinde3626
    @dattashinde3626 4 года назад +1

    Khup chan 1year che rop lagate ka

  • @anilthombare9456
    @anilthombare9456 3 года назад +1

    माहित असलेल्या जांभूळ झाडांचे बी लावून झाड लावले तर ?.... अनिल

  • @mukeshchitte6264
    @mukeshchitte6264 3 года назад +5

    कृपया ही मोहीम कुठल्याही स्थितीत थांबता कामा नये...... अप्रतिम.....तुम्हाला मुजरा....व्हिडिओ च्या वेळेवर लक्ष देऊ नका महिती घेणारा वेलेकडे बघत नाही...परिपूर्ण ज्ञान महत्त्वाचे.🙏

    • @vitthalshinde2405
      @vitthalshinde2405 3 года назад

      कलम विकत मिळेल का असेल तर कॉन्टॅक्ट नंबर

    • @anandthakur2311
      @anandthakur2311 3 года назад

      @@vitthalshinde2405 9860111178

  • @neetabharne4374
    @neetabharne4374 4 года назад +5

    खूप खूप आभारी आहोत आपले माझी फमर्माइश पूर्ण केली कीती दिवसाचे रोप वापरावे कलम करण्यासाठी?

  • @hemantkapadi17
    @hemantkapadi17 4 года назад +3

    नमस्कार आपली कलम शिकवण्याची पद्धत छान आहे. ४ वर्ष जुन्या जांभुळ झाडावर कलम कसे करावे?

  • @santoshwankhede3041
    @santoshwankhede3041 4 года назад +1

    Khup sundar Dada !

  • @समाधानभोसले
    @समाधानभोसले 4 года назад

    आपण कलम केल्यानंतर किती दिवसांमध्ये जांभळा येथील एक वर्ष दीड वर्ष

  • @shivamkharad1949
    @shivamkharad1949 4 года назад +2

    नंबर वन काका

  • @devidaskarde7334
    @devidaskarde7334 3 года назад +1

    kalam cha rope ahe ka

  • @dnyaneshwarkangane8261
    @dnyaneshwarkangane8261 4 года назад +1

    खूप छान माहिती दिली काकाढ

  • @thinkplantable5718
    @thinkplantable5718 3 года назад

    अप्रतिम माहिती दिली आहे.
    कृपया चिंच कलम कसे व कधी करावे या विषयी माहिती द्याल का ?

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 4 года назад +1

    छान माहिती दिली....

  • @rajeshraorane999mns
    @rajeshraorane999mns 4 года назад +1

    Khup chan mahiti deta tumhi

  • @alkavartak1370
    @alkavartak1370 3 года назад +1

    Very nice

  • @ghanshyambornare8478
    @ghanshyambornare8478 4 года назад +1

    भाऊ नमस्कार
    माझ्या डोक्यात एक वेगळी कल्पना आहे...ती करून बघाल का .....माझ्या मते आपण जर...रामफळ च्या झाडाला सीताफळाची कलम करू शकतो का

  • @ajaym.d7712
    @ajaym.d7712 2 года назад

    1acre mdhe kiti jambhul lagwad hoil?

  • @shivajipunekar5527
    @shivajipunekar5527 4 года назад +3

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली.

  • @rohitbarve3338
    @rohitbarve3338 Год назад +1

    Nice ❤❤❤❤

  • @rahulsuryavanshi1019
    @rahulsuryavanshi1019 4 года назад +2

    दादा नमस्कार। ते कपालकुटीचा पाला कुठला व। सांगली जिल्ह्यात त्याला काय म्हणत्यात।

    • @pawantarate1068
      @pawantarate1068 4 года назад +2

      फटाकडी म्हणतात

  • @rajendrakhemnar2763
    @rajendrakhemnar2763 4 года назад +1

    Mulachi kadi kiti divaschi lagte

  • @shubhamofficial4127
    @shubhamofficial4127 4 года назад +2

    एकदम सोपं आहे

  • @swapniltarte4862
    @swapniltarte4862 4 года назад +3

    भाऊ लिंबाचा गट्टी कलम success झाला...
    चिक्कू आणि सोनचाफा चा कलम कसा करायचा ते सांगा. खुप चांगली माहीती एकदम सोप्या पध्दतिने सांगता धन्यवाद 🙏.

  • @dharmendrajadhav3197
    @dharmendrajadhav3197 4 года назад +2

    आण्णासाहेब मी तुमचे videos नेहमी बघतो.
    शेतकऱ्यांना खुप मार्गदर्शक videos आहेत.खुप सुंदर...
    मला फणसाच्या झाडावर पाचर कलम पद्धत यशस्वी झाल्याचा video दाखवा . कृपया Replay द्या. 👍👍👌

  • @latapangler9493
    @latapangler9493 4 года назад +2

    Nice information thanks

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 Год назад +1

    आपली कलम करण्याची पद्धत फारच सोपी आहे धन्यवाद

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 года назад

    Ram ram dada, mazi 5 varshchi janbulich ghari tayar kele zad ahe pan fal lagat nahi, mala shendriy sheti pudhacya varashi Karachi ahe tari margdarshan karal ka

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 3 месяца назад

    रोप किती महीन्याचे घ्यावे?कलम कोणत्या महीन्यात करावे

  • @rameshpathade3620
    @rameshpathade3620 3 года назад

    एकच नंबर राव

  • @akshaygurav3868
    @akshaygurav3868 3 года назад

    Kiti varsha made fhal darna suruvat krte

  • @mbhangepatil2684
    @mbhangepatil2684 3 года назад

    खूपच छान दादा

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 Год назад

    1 No. Video

  • @DipakPichurle
    @DipakPichurle 3 месяца назад

    दादा कलमाला कोणतं खंत देयाच ते सांगावे मी महाडचा आहे धन्यवाद

  • @sanjaydhodadpatil7344
    @sanjaydhodadpatil7344 4 года назад

    आंबा रोप किती दिवसाचे असावे कलम करणे साठी

  • @parashuramkewat6524
    @parashuramkewat6524 4 года назад +1

    Nice information bro.

  • @flyingfox8072
    @flyingfox8072 4 года назад +2

    Shaan video bhau

  • @nitinchaudhari3350
    @nitinchaudhari3350 8 месяцев назад

    कलम केल्यावर फळ यायला किती महिने लागतात. कुंडीत लावले तरी फळं येतात का

  • @dattaramsatwase6652
    @dattaramsatwase6652 4 года назад +7

    कुठचाही विडिओ छोटा परंतु संपूर्ण माहिती देणारा असावा.
    तुम्ही खूप मेहनत घेऊन हे काम करत आहात .
    धन्यवाद .
    तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक कळवा.

  • @marutiphanase1355
    @marutiphanase1355 4 года назад

    सर डायरेक शेतातल्या दोन वर्षाच्या झाडावर करता येईल का आणि करता आले तर त्याला ऊन पासून कसे वाचवायचे

  • @dayanandgite1927
    @dayanandgite1927 4 года назад

    अण्णासाहेब आपले मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.माझी केशर आंब्याची कलम यशस्वी झाली.खूप समाधान वाटत आहे. तरी इतर शंकेसाठी आपला मोबाईल नंबर कळवळत तर बरे होईल