प्रात्यक्षिकाद्वारे जाणून घ्या जांभळातील मृदूकाष्ठ कलम-डॉ.संजूला भावर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 май 2023
  • ‪@KVKAurangabad1‬
    प्रात्यक्षिकाद्वारे जाणून घ्या जांभळातील मृदूकाष्ठ कलम-मा.डॉ.संजूला भावर, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), केव्हीके, पैठण रोड,औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) #जांभूळ #jamun #jamuncultivation #grafting #graftingplants #graftingtechnique #graftingtechniques #graftingjamuntree #graftingmangotree
    jambhalatil kalam
    jambhul kalam kase karave
    jamun tree kalam
    method of grafting in jamun
    जांभूळ कलम कशी करावी
    जांभूळ कलम
    शेतीतील विविध तंत्रज्ञानावरील शास्त्रीय माहितीच्या व्हिडीओची माहिती तात्काळ आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा..
  • НаукаНаука

Комментарии • 6

  • @Pravindumale
    @Pravindumale Год назад

    छान आहे सर

  • @yogeshlabade5461
    @yogeshlabade5461 Год назад

    छान माहिती दिली

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 5 месяцев назад +1

    Grafting kontya महिन्यात करावी

  • @kapilpatil7886
    @kapilpatil7886 4 дня назад

    Chaku kontya company cha aahe aani kothe milel

  • @manojchimane8946
    @manojchimane8946 Месяц назад

    खूप छान माहिती आपण दिलीत.
    माझ्या माहितीनुसार या कलम पद्धतीला मृदुकाष्ट कलम म्हणत नाहीत ,कारण मृदुकाष्ट कलम हे पिशवीतील रोपावर बांधले जात नाही.तर प्रत्यक्ष रोप ज्या जागी उगवले आहे तिथेच बांधले जाते. आपण दाखवलेली पद्धत stone grafting आहे की ज्याला कोय/बाट कलम असेही म्हणतात.

    • @KVKAurangabad1
      @KVKAurangabad1  Месяц назад

      आपण सांगितलेली पद्धत ही in situ grafting पद्धत आहे. मृदू कष्ट कलाम हे खुंट चे खोड पूर्ण पकव होण्या अगोर सर्वसाधारण 1 वर्षाच्या आत केले जाते तर stone graftin चा खुंट हा सर्वसाधारण 6 महिने वयाच्या आता करवा लागतो