लिंबोनी कलम शिका घरच्या घरी एकदम सोपी पद्धत air layerning grafting lemon tree home made best method

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 375

  • @sanjaykhadye4896
    @sanjaykhadye4896 3 года назад +24

    पहिला शेतकरी आहे ज्याने माती आणि शेनाचं एव्हढ छान कौतुक केलंय ....सलाम आण्णा.... 🙏🙏🙏🙏

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 2 месяца назад

    अण्णासाहेब आपण अतिशय सोप्या भाषेत सांगता मला तुमची भाषा अतिशय आवडती अतिशय छान माहिती सांगितली . विजय फडतरे देशमूख

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 4 года назад +12

    प्रत्येकाला कळेल अशी सहज आणि सोपी भाषा. अण्णा साहेब,आपल्या यशाचा आलेख असाच उंचावत राहू दे. हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @rajjagconsultantgeologist7282
    @rajjagconsultantgeologist7282 4 года назад +10

    शेतीच भरपूर ज्ञान असलेला साधा सरळ माणूस. 👍

  • @maheshhumane5306
    @maheshhumane5306 3 года назад

    खूप छान माहीती दिलीत असेच विडीयो बनवत राहा

  • @Kohinoorshetkari
    @Kohinoorshetkari 3 года назад +3

    वा दादा तुमच्यासारखी माहिती कोणी सांगू शकेल असं तर मला अजून कोणीच सापडलं नाही. अगदी तुमची माहिती आमच्यासाठी मौल्यवान आहे. मी अशी प्रार्थना करतो की तुमचे जे ज्ञान आहे ते आम्हाला सतत मार्गदर्शन करीत रहा... जय जवान जय किसान.... एकदम छान दादा

  • @vandanamohite6740
    @vandanamohite6740 3 года назад

    Khupch chhan mahiti mialali mi nashikla aahe mi suddhaa kalam kele aahe mazhi chotishi baag aahe tumhi agadi yogya ritine margdarshan kele dhanywad bhau

  • @mahaandaaz
    @mahaandaaz 4 года назад

    छान माहिती अगदी सोप्या भाषेत नंबर एक ☝️☝️

  • @SunitaPatil-to3nj
    @SunitaPatil-to3nj Год назад +1

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @arifpatwekari300
    @arifpatwekari300 3 года назад

    मस्त खूप मनापासून आणि सोपी भाषेत सांगितले धन्यवाद

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 4 года назад +50

    आण्णासाहेब अहो तुमचं काम खुप च छान आहे त्याला तोड नाही ,तुम्हाला खुप सुखी आयुष्य लाभो

    • @sunandasunanda9061
      @sunandasunanda9061 4 года назад +1

      Mulya futlyawr kalam baghyla milel ka Pls Dada mast video

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 года назад +2

      धन्यवाद

    • @shantaramkale6169
      @shantaramkale6169 4 года назад +2

      @@दिशासेंद्रियशेती अण्णासाहेब रामराम!फारच उपयुक्त माहिती व सांगण्या ग्रामीण ढंगाची सरळ भाषा .उत्तम....

  • @krushimitraMarathi
    @krushimitraMarathi 3 года назад +1

    उत्कट साध्या सरळ पद्धतीने कलम बांधणी समजली👍👍असेच इतर कलम बांधणी व्हिडिओ तयार करून पाठवा👍👍

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 3 года назад

    अण्णासाहेब खूप छान माहिती

  • @prashantkamble9213
    @prashantkamble9213 4 года назад

    खुप छान साधी सोपी सरल भाषेत माहीती दिल्याबद्दल

  • @-shetimitrashivaji
    @-shetimitrashivaji Год назад

    अण्णा मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघत असतो खूप छान माहिती देता तुम्ही धन्यवाद

  • @navnathbankar7746
    @navnathbankar7746 3 года назад

    शेतकरी राजा ऐकच नंबर माहिती धन्यवाद 🙏

  • @sddheswherslowselke3629
    @sddheswherslowselke3629 2 года назад

    छान माहिती दिलत आपले आभारीआहे

  • @discovery9721
    @discovery9721 4 года назад +1

    तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सांगितल्या बद्दल धन्यवाद. असेच गुलाबाचे कलम करून दाखवावे

  • @ओन्लीशेतकरी-ण5ग

    खुप ठान माहीती सागता भाऊ सोप्या भाषेत.

  • @vikramgaikwad4119
    @vikramgaikwad4119 4 года назад +1

    तुमची सांगायची पध्दत खूप छान आहे आवडली

  • @navnathkadam6146
    @navnathkadam6146 4 года назад +1

    खुप छान माहिती देता आण्णा साहेब नमस्कार

  • @vaibhavrajethorat79
    @vaibhavrajethorat79 4 года назад +2

    आण्णा तुमच मन निर्मळ आहे
    दीर्घायुष्य लाभावे आपल्या सारख्यांना
    खुप सुंदर काम करता
    तुमच बोलण काळजाला भिडणार आहे

  • @fakirraoshrote3098
    @fakirraoshrote3098 4 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद राम राम आण्णा

  • @shivajikadam4771
    @shivajikadam4771 2 года назад

    खुप छान माहिती गुरू मला काजू नीधी कलमे कसे करावे थोडी माहिती सांगा

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe4769 4 года назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती दिली

  • @dilipgabhale7116
    @dilipgabhale7116 4 года назад

    फारच सुदर आण्णा

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 года назад +2

    आण्णा साहेब तुम्ही अतिशय छान आणि समजावून सांगता राव धन्यवाद आण्णसाहेब

  • @Sneha01096
    @Sneha01096 3 года назад +1

    Sunder mahiti tumhi ahe.

  • @ranjitundre5176
    @ranjitundre5176 4 года назад +4

    नमस्कार अण्णा🙏खूप छान माहिती दिलीत, आपला आभारी आहे 🙏

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 4 года назад

    Aekdm mast dakhvta anna ,

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 4 года назад +1

    खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही

  • @asvidapereira3674
    @asvidapereira3674 4 года назад

    अण्णा साहेब तुम्ही खूप छान माहीती देता. मला एक सांगा कलम फळ देणार्‍या झाडाचे च करता येते का? अजून फळ न आलेल्या झाडाचे कलम करता येते का?

  • @kiransalve9819
    @kiransalve9819 3 года назад +1

    बर, आन्ना लिंबू च्या झाडाला कलम करताना डोळा वगैरे आसतो का।

  • @umakantudgirkar3539
    @umakantudgirkar3539 4 года назад

    खूपच छान माहिती मिळाली .

  • @sangitaghodake1957
    @sangitaghodake1957 4 года назад

    Dada tumhi mahiti chhan sangitali, thx

  • @smkavander1145
    @smkavander1145 4 года назад

    माती बरोबर शेण कुठचे ग्यायचे सुकलेले की ताजी कृपया सांगावी धन्यवाद

  • @jagdishdesai8596
    @jagdishdesai8596 3 года назад +1

    अण्णा तुम्ही छान माहिती देताय ,तुम्ही tnchnology वापरताय प्रश्नच नाही पण तयार व्हिडिओ app मध्ये एडिटिंग करा म्हणजे काय होइल कमी वेळेत तुम्ही जास्त माहिती ध्ययाल .👍👌

  • @niteenrajekawade1523
    @niteenrajekawade1523 4 года назад +1

    तुमचे व्हिडिओ खूप मस्त आसतात

  • @sheti5546
    @sheti5546 3 года назад +1

    Every nice

  • @asmitamore9626
    @asmitamore9626 4 года назад +1

    Khupach Chan video Dada..

  • @bhagwanubale6509
    @bhagwanubale6509 4 года назад +1

    अण्णासाहेब आपल्याला एक माहिती अशी देतो आपण ज्या टाईमला आंब्याला कलम त्या टायमाला प्लॅस्टिकची पिशवी ची पट्टी किंवा कलम पट्टी च्या जागेवर आपण चिकट टेप चा वापर केला तर चालेल का

  • @shivajiJanjal
    @shivajiJanjal 2 года назад

    बारा महिने आंबा आणि जांभूळ कलम करता येते का? की फक्त पावसाळ्यातच करतायेत कृपया मार्गदर्शन करा

  • @shrikantdaunge7733
    @shrikantdaunge7733 4 года назад +3

    भाऊ शेणखत आणि मातीं सोबत पोटॅशियम हुमेंट घ्या जबरदस्त फायदा होईल

  • @ramdasbaravkar3382
    @ramdasbaravkar3382 4 года назад +1

    WA dada Khup Khup Khup Khup dhanyvad 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राम राम दादा

  • @ashokpatekar-oi7qs
    @ashokpatekar-oi7qs Год назад

    VDO मस्त आहे
    पण शेवटी आवाजात 6 मिनिट 34 सेकंद मध्ये हांबिग येत आहे,,
    म्हणजेच खरखर असा आवाज येतो आहे,,

  • @moreshwarkumbhekar3225
    @moreshwarkumbhekar3225 4 года назад +1

    🙏राम राम अण्णा साहेब तुम्ही खुप छान
    माहिती देतात तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @agriculturalindia1924
    @agriculturalindia1924 4 года назад +3

    साहेब. हे जे तुम्ही कलम केले आहे. ते घुटी कलम आहे ना..मस्त
    मी पण करतो सगळ्या प्रकाराची कलम.👌👌👏

  • @shreyasjoshisj7463
    @shreyasjoshisj7463 2 года назад

    आण्णासाहेब संपूर्ण माहिती video करा राव🙏

  • @ajaysawdekar3943
    @ajaysawdekar3943 4 года назад +2

    Annasaheb you are great

  • @vishnuchaudharipatil5180
    @vishnuchaudharipatil5180 4 года назад +1

    खुपच छान भाऊ गरीब लोकांना कलम घ्यायला परवडत नाही तूम्ही चांगले काम करतात भाऊ बेल झाड आवळा कऊट यांची कलम होऊ शकते का यांना फार ऊशिरा फळ येते कलम केल्यावर फळ लवकर येईल का

  • @vishalbhangale5194
    @vishalbhangale5194 3 года назад +1

    आंबा ची पण अशी कलम होते का

  • @tejaswinijadhav6218
    @tejaswinijadhav6218 2 года назад

    Kaka amcha zadala limb yet nahi ych ky reason asel 4 year c zad

  • @devendrapavse8924
    @devendrapavse8924 4 года назад +1

    Phanas chi kalam hote ka

  • @sadanandkamthe8670
    @sadanandkamthe8670 3 года назад

    सुपरहिट पाटील जय किसान

  • @beautifulworld619
    @beautifulworld619 4 года назад +1

    Hya padhatine limbu kadhi parenta lagtil .. anni grafting cha ayusha ki asel .. Zad kiti varsha jagu shakta

  • @gamergamer8701
    @gamergamer8701 4 года назад

    गुलाब कलम

  • @shaikhmunaf6654
    @shaikhmunaf6654 4 года назад +1

    Coconut che rop kashe tayar karayche Sir please sangaa

  • @vitthaljadhav7820
    @vitthaljadhav7820 3 года назад +1

    आण्णा लै भारी शिककवताय राव !कलमाचं तरू कस़ं करायचं समजलं! धन्यवाद

  • @sudeshudaymohite7624
    @sudeshudaymohite7624 4 года назад +1

    Shen taz ghyaych ki kord

  • @shashikantfatan4592
    @shashikantfatan4592 4 года назад +2

    खूप छान. ....!!!

  • @भूमाता-ड9ल
    @भूमाता-ड9ल 4 года назад

    छान माहिती दिलीत नाना धन्यवाद

  • @अनिलखडके-भ4य
    @अनिलखडके-भ4य 4 года назад +1

    आण्णासाहेब तुमचा नाद खुळा आहे

  • @girishrohinkar8500
    @girishrohinkar8500 4 года назад

    खूप छान माहिती दिली अण्णा, धन्यवाद आपण असेच महत्वपूर्ण व्हिडीओ बनवून आम्हाला उपयुक्त माहिती देत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना

  • @jayzadge8502
    @jayzadge8502 3 года назад

    मी औरंगाबादला राहतो मला केसर व आम्रपालीचे कलमी रूप पाहीजेत कुठे माळेल

  • @ds...573
    @ds...573 4 года назад +1

    Mango sathi dashpani ark vaprta yeto ka ..plz video kra

  • @vishnubakal3516
    @vishnubakal3516 4 года назад +2

    अगदी मस्त , पण सक्सेस झालेला विडिओ अपलोड करा 🙏🙏

  • @dayarampardeshi153
    @dayarampardeshi153 4 года назад

    छान माहिती दिली

  • @mangaladeshamukh9488
    @mangaladeshamukh9488 4 года назад

    छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @vijaykalmegh8127
    @vijaykalmegh8127 3 года назад

    अण्णासाहेब २वर्ष झाले लींबाच्या झाडाची एयर लेअरींग केली फळे कधी येतील

  • @ashokborate4581
    @ashokborate4581 3 года назад

    आंबा च्या फांद्यांवर एयर लायनिंग कलम विडियो बनवा , धन्यवाद

  • @DigambarDeshmukh-mo6en
    @DigambarDeshmukh-mo6en Год назад

    आहो दादा चंदनाच्या झाडाला गुटी कलम जमती का जरा सांगाना धन्यवाद ...मि तुमचे बरेच व्हीडीओ पहातो ...

  • @sourabhangaj6286
    @sourabhangaj6286 4 года назад +1

    आण्णा
    खुप छान माहीती आहे
    पण
    ह्या कलम केलेल्या झाडाला लिंबू किती दिवसात लागतात

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 года назад

      20 25 दिवसात तयार होते मुळ्या फुटलेल्या दिसतात त्याला,धन्यवाद

    • @sourabhangaj6286
      @sourabhangaj6286 4 года назад

      @@दिशासेंद्रियशेती फळ किती दिवसात लागतय आण्णा हा प्रश्न आहे

  • @jagdishdhone3061
    @jagdishdhone3061 3 года назад

    एक नंबर दादा

  • @sourabhangaj6286
    @sourabhangaj6286 4 года назад +3

    आण्णा
    कलमाला फळ किती दिवसात लागत

  • @deepakcreation0707
    @deepakcreation0707 4 года назад +1

    Paavsalyat keli tr chalte ka

  • @kirannaik180
    @kirannaik180 4 года назад

    आना साहेब एयर लेरींग कलम आंब्यावर करता येते का

  • @madhavlavharale9400
    @madhavlavharale9400 4 года назад +2

    भाऊ नमस्कार फळ किती दिवसांनी चालू होतात चालूच राहतात

  • @kuldipchavan9313
    @kuldipchavan9313 2 года назад

    Limbuchya jhadala limbu lagat nahit...upay sanga sir

  • @sambhajishinde979
    @sambhajishinde979 4 года назад +10

    राम राम अन्ना, एकच नंबर माहिती, अजून कोणकोणत्या झाडांना अशी कलमे करता येईल, दुसरे असे की फणसाच्या झाडाला या वर्षी पहिल्यांदा फणस लागले होते परंतु सर्व फळे गळुण गेली, या वर काय उपाय करावा, सोलापूर जिल्हा, माढा,

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 4 года назад +1

      माढ्यात कुठला गाव मी दहिवलीचा आहे

    • @ashishrajas7200
      @ashishrajas7200 4 года назад +1

      Majya kade fansache jhad ahe 7 warsh jhale pn fhal lagat nahi

    • @sambhajishinde979
      @sambhajishinde979 4 года назад +1

      माझ्या झाडाला पण 7/8 वर्ष झाली आहे, तुमच्या पण झाडाला येतील,

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 года назад +1

      आंबा,चिंच,जांभळ झाडाला करता येते
      फळ गळ साठी एक तर जास्त उष्णता किंवा जास्त वळाव्यामुळे होते,धन्यवाद

    • @darshanbarge9222
      @darshanbarge9222 4 года назад

      Ok

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 4 года назад +1

    खुप छान माहिती

  • @anantdhumak3983
    @anantdhumak3983 Год назад

    मस्तच दादा

  • @sahadevghadigaonkar7677
    @sahadevghadigaonkar7677 4 года назад

    Sunder mahiti sangitali. Great

  • @sagarkhobragade9323
    @sagarkhobragade9323 3 года назад

    संत्यावर अशी कलम करता येईल का

  • @gamig7182
    @gamig7182 4 года назад +2

    लय भारी मानूस

  • @harishmparise2714
    @harishmparise2714 4 года назад +1

    भावा ते सर्वबरोबर आहे .मिपन चिंक्कूच्या झाडाचि कलम बांदलि .दि.29ऐप्रिलला पन त्याला मूळ्या फूटल्या नाहि किति दिवसात फूटेल ते सागशिल.

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 года назад

      चिक्कूला ही कलम चालत नाही भाऊ

    • @harishmparise2714
      @harishmparise2714 4 года назад +1

      @@दिशासेंद्रियशेती पन काऊन भावा ते तर आताप जिवंत असल्या सारखे आहे कालच विगजेस्शन ने पानि दिले मि .पन मूळि दिसलिनाहिरे..

    • @दिशासेंद्रियशेती
      @दिशासेंद्रियशेती  4 года назад

      लावून पहा पण,असे कलम केलेले झाड जास्त दिवस जगत ,असा माझा अनुभव आहे भाऊ

    • @amolaagvn788
      @amolaagvn788 3 года назад

      असा कलम केलाय वर पाणीकसे द्यायचे

  • @pravindighe
    @pravindighe 4 года назад

    खूप छान माहिती दिली तुम्ही, माझ्याकडे 5 वर्ष वयाचे आवळ्याचे झाड आहे, परंतु त्याला अजून फळधारणा होत नाही, काय करावे?

  • @mukeshshitole407
    @mukeshshitole407 4 года назад

    Limbuchya zhadala fhal lagnyasathi kay tari changla upay sanga dada

  • @bharat.thorat6300
    @bharat.thorat6300 Год назад

    Anna mi ghari karun baghitle success nahi zale rao kashaymule kay mahit rao

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 Год назад

    भाऊ, तुम्ही कृती दाखविता आहात त्याचा फायनल रिझल्ट का दाखवत नाहीत?

  • @saurabhninale9002
    @saurabhninale9002 4 года назад +1

    Sir, मुझे आपसे एक सलाह चाहिये,
    मेरे खेत मै एक मोसंबी का पेड ( new शेलार variety का ) 10 साल पुराना है, मुझे मेरे खेत मे एक एकड मै मोसंबी लगानि है, क्या मै उसके branches को air layering कर के लगाने से अच्छा रहेगा, या फिर नर्सरी से कलम लाकर लागणे से अच्छा रहेगा, आप के हिसाब से क्या अच्छा रहेगा please rly.......

  • @sunilkarande2768
    @sunilkarande2768 3 года назад

    दाब कलम पण होऊ शकते.फांदी जमिवर वाकऊन ठेवून वरती माती टाकून घ्यावी .20-30 दिवसांनि कलम होऊ शकते.

  • @शेतीनियोजनाची.....शेतीफायद्या

    अण्णासाहेब तुमचे खूप कलम बघितले एकदा चिकू आणि डाळिंब कलम दाखवा....
    म्हणजे जवळपास सगळी कलम माहिती मिळेल....

  • @omjagtap6095
    @omjagtap6095 4 года назад +3

    गाव कोणत जगताप मी पण जगताप आहे सासवड चा

  • @rahulkosare6159
    @rahulkosare6159 4 года назад

    Kiti divsani fruit lagtat

  • @bhagwanubale6509
    @bhagwanubale6509 4 года назад +8

    अण्णासाहेब तुम्ही छान माहिती सांगता पण तुमचा मोबाईल नंबर सांगा हो तुमचं गाव कुठलं तालुका कोणता ते सांगा

  • @shantaramkale6169
    @shantaramkale6169 4 года назад

    फळ येत नसल्यास चारट टाकावे लागते असे ऐकलेले आहे.परंतु त्याऐवजी दुसरं काय टाकावे.?

  • @sudarshanmali7179
    @sudarshanmali7179 4 года назад

    अशा प्रकारे कलम केलेल्या रोपाला किती दिवसांत फळ येत? ?

  • @hppatel8831
    @hppatel8831 3 года назад

    Excellent

  • @anilsuryatale7458
    @anilsuryatale7458 4 года назад +3

    Kalam karnyacha fayda kay?

  • @AjayMishra-yw7xv
    @AjayMishra-yw7xv 4 года назад +2

    खूप मस्त बोलता आपण जगताप भाऊ