फणस रोपटे घरी बनवा नर्सरी मध्ये मिळते कलम जुलै व आॅगस्ट मध्ये च जास्त सक्सेस होते ईतर वेळी काळजी फार घ्यावी लागते. चांगले फळाचा कलम करणे रीझल्ट छान येतो आंनद ही मिळतो
दादा कलम कोनत्या महिन्यात बांधायची ?. मी मे महिन्यात कलम बांधली म्हणजे याच महिन्यात आंब्याची तर ते कलम सुकत आहे काय करू काही समजत नाही आहे 😊काहीतरी उपाय सांगा
fail hotat sagli kalme. 100 banavli ek pan jagle nahi. dec madhe bandhli Jan Ani Feb madhe pan bandhli. saglich fail geli video Ani pratyaksh hyat jamin asman cha pharak asto
आपली बोलण्याची पद्धत खुप चांगली आहे लोकाना समजेल असं सांगता रामकृष्ण हरी
धन्यवाद खूप छान माहिती दिली🤝🏻👌🏻🙏🏼👍🏻🌷⚘
छान माहीती दिलीत ,पण कोणत्या महीन्यात बांधायचे ते सांगा
छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
हे कलम जगल्यानंतर विडिओ टाका
जगणार नाही आत्तापर्यंत कलम केलेले दाखवा
खूप छान माहिती मिळाली अण्णासाहेब 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद
खूप छान माहिती दिली धन्यवाद
फणस रोपटे घरी बनवा नर्सरी मध्ये मिळते कलम जुलै व आॅगस्ट मध्ये च जास्त सक्सेस होते ईतर वेळी काळजी फार घ्यावी लागते.
चांगले फळाचा कलम करणे रीझल्ट छान येतो आंनद ही मिळतो
Lai bhari saheb mast ekdam manla pahije lai bhari 😅
सर्, पट्टी किती दिवसाने KADHAYACHI
खूप शान माहिती दिली दादा
👍👍 superb 🙏🙏
कुठल्या महिन्यात कलमं करायचे
जुन जुलै
सक्सेस झालेलं नंतर video करा
🇮🇳✊🧐🤔..parinaam kuthe bhaavu??😫
मस्त माहिती दादा
Khup mast👌
🎉🎉खूप छान माहीती आहे दादा!
एकच नंबर
Pahilaynda. Pahatoay good mahit dilit thanks
खूपच छान
खूप छान माहिती
Very nice 👌🏻
Ped me Fruit niche aata hai ,,,aap ne grafting to bahut upar kar diya
Far Chaan Annasaheb jwari harabara biyane havet milatil ka
कापा फणस हे gavti असते का
सायन कलम फांदी स्टिक चा काप घेताना बोट जे उभे लावलेला आहे ते न लावता फांदी चिमटीत धरून काप घ्यावा म्हणजे काप घेताना बोट कापले जाणार नाही
Apla nu. Milel ka?
Alfred
ardhavat bhau karun dakhvtai puna jivanta zale dhkva
कुठल्या महिन्यात कलम करायचे भाऊ
तुम्ही चार आंब्याचा जॉइंट कलम करण्याची पद्धत सांगा ना राव
फणस कलम झाड लागवडी पासुन फले लागतात
कलम पट्ट्री कोणत्या दुकानात मिळते
Amazon var milte
साखरेच्या पिशवी ची पट्टी कापून त्याने कलम बांधले तरी hi काम होतो dada. मी swataha खूप कलमे बांधली आहेत आणि success पण झाली aahet
माझी अडचन असी आहे की फनसाचे झाड मोठे झालेले आहे. त्याला फनस लागतात लहान असतांनाच गळुन पडतात.ऊपाय सागांवे
👍👌 सर घोश्या आंब्या चे झाड़ कोय पासुन तयार झाले आहे त्याच्या वर फळ धारणा लवकर
येण्यासाठी तुम्ही व्हीडीओ कधी बनवणार
दादा कलम कोनत्या महिन्यात बांधायची ?.
मी मे महिन्यात कलम बांधली म्हणजे याच महिन्यात आंब्याची तर ते कलम सुकत आहे काय करू काही समजत नाही आहे 😊काहीतरी उपाय सांगा
रिझल्ट सांगा
फणसाचे झाड बारा वर्षाचे आहे त्याला फळ येत नाही काय उपाय आहे काय
Mi swata karun baghitle kalam nay jagat. Kasala khote bolta.
अण्णासाहेब आपला मो.नं. मिळावा.हि विनंती.
लागवडी पासुन किति दीवसानि फले लागतात
8 दिवसात
😂😂😂
10 वर्ष झाली फणसाच्या झाडाला पण फणस येत नाही त्यावर काय उपाय
तसं बघितलं तर फणसाच्या झाडाला लवकर फणस येत नाही.
fail hotat sagli kalme. 100 banavli ek pan jagle nahi. dec madhe bandhli Jan Ani Feb madhe pan bandhli. saglich fail geli
video Ani pratyaksh hyat jamin asman cha pharak asto
June madhe bandha. Success rate changla aahe. Tempreture mule kalam kadi sukhte.
फणसाचा डोळा दाखवला नाही परत डोळा दाखवा
Kalam Patti Katherine bhetel
कलम पट्टी कूठे मिळेल
Amazon var milte.
Tumhi sagylanchi dishabhul karat ahat.mala goshya ambyache paise parat kara
खूप छान
रोप कुठे मिळतील??