मोठया झाडाचे व मोहोर निघालेल्या झाडाचे आकर्षक असणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात झणझणीत आंजनच आहे ,उघडा डोळे बघा नीट,आण्णासाहेब महत्वाची माहीती ती पण एकदम सोप्या भाषेत सांगितली तुम्ही 👌
नमस्कार साहेब सर्वप्रथम मी आपले हार्दिक आभार मानतो. सर्वोत्कृष्ट माहिती दिली आहे. मूलतः शेतकऱ्यांनी नर्सरितील रोपाचा वापरच केला नाही पाहिजे. या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे रोपांच्या मुळाची वाढ होत नाही. जेंव्हा झाड वयात येते तेंव्हा झाडांना पाणी व पोषकद्रव्याची गरज असते परंतु मुळ्यांचा विकास न झाल्यामुळे वरील तत्व प्राप्त करून घेण्यास असमर्थ असतात. म्हणून ज्याठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे त्याठिकाणी २ ते ३ कोया(आंब्याचे बीज) रोपण करून एक वर्षांनी आपल्याला ज्या आंब्याचे कलम करायचे आहे त्याचे कलम करावे. त्याचे फायदे पुढील प्रमाणे * कलमाची वाढ व विकास चांगल्याप्रकारे होईल, त्यास पानी व अन्नद्रव्य व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने भरपूर उपलब्ध होईल. उत्पादन ही भरपूर मिळेल, यामध्ये उत्पादन खर्च कमी होईल. मी यंदा याच पद्धतीने आंब्याची बाग तयार करीत आहे. आताच काही बीज अंकुरित होऊन उगवून आलेले आहे.
खूप खूप खूपच छान माहिती अण्णासाहेब आंबा लागवड करताना खड्डा किती घ्यावा त्यात काय काय खते वापरावी त्याच्या वाढीसाठी काय काय औषधे वापरावी हे पण सांगा....!
आण्णासाहेब खूप मोलाची माहिती तुम्ही शेतकरी बंधूना सांगता.एवढी सखोल खरी माहिती कोणही सांगत नाहीत.जो तो शेतकरयाना लुटायला बसला आहे.शेतकरी बंधूनो आण्णासाहेबाचं अनुकरण करुन कमी खर्चात सकस अन्न धान्य भाजीपाला दूध फळपिके पिकवता येतात.हक्काने चार पैसा समाधान समाजसेवा करता येते.धन्यवाद.
मोठया झाडाचे व मोहोर निघालेल्या झाडाचे आकर्षक असणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात झणझणीत आंजनच आहे ,उघडा डोळे बघा नीट,आण्णासाहेब महत्वाची माहीती ती पण एकदम सोप्या भाषेत सांगितली तुम्ही 👌
तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद
तुम्ही शहाणं माणूस.. आणि आम्हाला पण शहाणं केलात राव...👌 खूपच आवडला
आन्नासाहेब आपण छान ऊपयुक्त माहीती दिलात धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती सांगितली आहे धन्यवाद
आण्णासाहेब खुप महत्त्वपूर्ण माहिती दिली आता आंबा लागवड करताना फायदा होईल.
नमस्कार साहेब
सर्वप्रथम मी आपले हार्दिक आभार मानतो. सर्वोत्कृष्ट माहिती दिली आहे.
मूलतः शेतकऱ्यांनी नर्सरितील रोपाचा वापरच केला नाही पाहिजे. या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे रोपांच्या मुळाची वाढ होत नाही. जेंव्हा झाड वयात येते तेंव्हा झाडांना पाणी व पोषकद्रव्याची गरज असते परंतु मुळ्यांचा विकास न झाल्यामुळे वरील तत्व प्राप्त करून घेण्यास असमर्थ असतात.
म्हणून ज्याठिकाणी वृक्षारोपण करायचे आहे त्याठिकाणी २ ते ३ कोया(आंब्याचे बीज) रोपण करून एक वर्षांनी आपल्याला ज्या आंब्याचे कलम करायचे आहे त्याचे कलम करावे.
त्याचे फायदे पुढील प्रमाणे
* कलमाची वाढ व विकास चांगल्याप्रकारे होईल, त्यास पानी व अन्नद्रव्य व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने भरपूर उपलब्ध होईल. उत्पादन ही भरपूर मिळेल, यामध्ये उत्पादन खर्च कमी होईल.
मी यंदा याच पद्धतीने आंब्याची बाग तयार करीत आहे. आताच काही बीज अंकुरित होऊन उगवून आलेले आहे.
बरोबर आहे. माझ्याही आंब्याच्या झाडांची अशीच परिस्थिती आहे.
माझा पूर्ण बाग फेल झाला आहे.
रोपे व्यवस्थित बघूनच लागवड करा 🙏
अण्णासाहेब आपण खूप मूल्यवान माहिती दिली.
धन्यवाद!
मी अशी मोठी झाडें घेऊन फ़सलो आहे.
आन्नासाहेब बरोबर बोलतात मी 1200रू चा अंबा झाड घेतल 2015 साली आज पन ते झाड तेवढच आहे खुप मोलाची माहिती आहे हि
दादा तु झाड सावलीत लावलस काय।
सोप्या भाषेत आपण महत्त्वाची माहिती देतात. धन्यवाद
नमस्कार आणासाहेब मि कालच मिञाला सांगितले होते मला मोठी झाडे पाहीजे म्हणून वेळीच शहाणा झालो आपल्या मुळे पुन्हा एकदा धन्यवाद आभार
👍👍
धाेकया आगाेदर सुचना आहे ऊतम माहीती
छान माहीती
धन्यवाद
आणासाहेब माहिती एकदम चांगली सांगितली
खूप छान माहिती.. धन्यवाद
आण्णा साहेब खुपच मोलाची माहिती दिली.
धन्यवाद.......।
मुल दत्तक घेताना लहान घेतात की मोठे ?
या उत्तरातच रोप कलम किती वय उंचीचे असावे याचे गुपीत कळेल.
चांगली छान माहिती,,,,, धंन्यवाद भाऊ,,,जय हरि विठ्ठल
खूप खूप खूपच छान माहिती अण्णासाहेब
आंबा लागवड करताना खड्डा किती घ्यावा त्यात काय काय खते वापरावी त्याच्या वाढीसाठी काय काय औषधे वापरावी हे पण सांगा....!
ठीक आहे सर,धन्यवाद
खूप छान ... Vidyapithapeksha प्रात्यक्षिक ज्ञान ...
धन्यवाद
खुप छान माहिती दिली आहे हार्दिक शुभेच्छा
ग्रेट माहिती ..साहेब सलाम आपल्याला
धन्यवाद
अण्णासाहेब आपले व्हिडिओ खूप छान आहे.. खूप छान माहतीपूर्ण व्हिडिओ देता.
अण्णासाहेब अतीशय महत्वाची माहिती दिली
माहिती चांगली मिळाली.धन्यवाद!
अगदी बरोबर। खूप छान माहिती दिलीत
खूप छान माहिती मिळाली
Aabhari Aahe Khup Chhan Mahiti
माझे डोळे उघडले 🙏 धन्यवाद
Khup chan Very nice information.
Dhanyawad. Gaidance. Apla. Anmol. Ahe
🙏🙏नमस्कार उपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल आभार
अण्णासाहेब एक नंबर माहिती सांगितले
Anna Saheb Chan Mahiti Dilit Dhanyevad
Thanksgiving good information
🙏🙏
आण्णासाहेब खूप मोलाची माहिती तुम्ही शेतकरी बंधूना सांगता.एवढी सखोल खरी माहिती कोणही सांगत नाहीत.जो तो शेतकरयाना लुटायला बसला आहे.शेतकरी बंधूनो आण्णासाहेबाचं अनुकरण करुन कमी खर्चात सकस अन्न धान्य भाजीपाला दूध फळपिके पिकवता येतात.हक्काने चार पैसा समाधान समाजसेवा करता येते.धन्यवाद.
🙏🙏
नमस्कार अण्णा साहेब
खूप छान माहिती सांगता तुम्ही. खूपच उपयुक्त माहिती असते. खूप धन्यवाद! तुमचा मोबाईल नं मिळेल का?
एकदम छान माहिती दिली
उत्कृष्ट माहिती. धन्यवाद
Aapki kalm ki methad bhot achi lagi esh video me
धन्यवाद
Khup sundar mahiti dili dada
जो विडिओ पाहिजे होता तसाच मिळाला धन्यवाद
धन्यवाद ! साहेब
यूट्यूब वर खुब वीडियो बगीत ले पन कोनी अशी माहिती दिली नाही या माहिती दिलिया बददल दादा तुमच धन्यवाद
जय महाराष्ट्र
खूप छान माहिती..
धन्यवाद...🙏🏻🙏🏻
साहेब तुम्ही खूपच छान माहिती दिली, तुमचा पत्ता मिळाला तर बरं होईल, धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌
Annasaheb aaplyakade gokrupa amrutam kalcher milel Kay.
धन्यवाद साहेब छान माहिती दिलीय आपण👌👌
Khup chan mahiti🙏🏻
Khup upyogi mahiti dilit dhanyavad🙏
Great information dada
Khoop chhan mahiti mila li
धन्यवाद दादा.
धन्यवाद दादा
Thanks bhai
खुप छान माहिती अण्णा
धन्यवाद
खुुप छान माहिती दिलीत आपन.
Super 👍
आभारी आहे 🙏 भाऊ,,, फक्त माहिती द्या...
जय महाराष्ट्र 🚩 🚩
गुच्छ (malformation) रोग वर काही उपाय आहे का
छान माहाती मिळाली.. धन्यवाद.🌳🙏🌳
खूप छान माहिती दिली आहे
महत्त्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
🙏
Greatdada
Khup chhan, information
छान सर
खूपच महत्त्वाची माहिती...👌👌
खूप खूप धन्यवाद
माहिती बदल धंन्यवाद
चांगली माहिती .
खुप महत्वाची माहिति
लै भारी बरका
khup chchan ani upyukt mahiti milali.
dhanywad
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
खुप छान महिती
Thank u so much
chan mahiti dili.....thanks
Ekdam barobar information.
धन्यवाद सर,मायदेशी आले की नाही तुम्ही
@@दिशासेंद्रियशेती Nahi ajun.
🎉🎉ram 🎉ram🎉🎉anna🎉
Annasaheb sundar mahit dili.
धन्यवाद
खूप छान माहिती
धन्यवाद 👍
धन्यवाद सर🙏🏻
👌👌👌 सुंदर
हि माहिती आण्णासाहेब जगताप च देऊ शकते.
धन्यवाद जगताप साहेब.
धन्यवाद
छान माहिती दिली
बरोबरच आहे.
मस्त माहीति दिली काका
Chan mhiti deali 👌👌👌👍👍👏
Very useful information
अगदी बरोबर
तुमचे गाव कोणते साहेब
Apan kuthe rahta
खूप छान माहिती दिली साहेब
छान माहिती सांगितली 👍👍
खूपच खूप छान
छान माहिती
आंबा लावल्या नंतर किती वर्षात आंबे लागतात
दोन ते पाच वर्षात लागतात आपल्या मेहनतीने
Very good information. Thanks
Khup chan mahiti
चांगली माहिती दिली भाऊ।
छान माहिती दिली आहे 🙏
छान माहीती आण्ण