केशर आंब्याची कोय लागवड केली तर त्यापासून केशर आंबच येईल का मगकोय लागवड करावी की कलम करावी🙄

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 сен 2021

Комментарии • 46

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 2 года назад +12

    सर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मि या वर्षी 20 कलम केले सर्वच्या सर्व सक्सेस झालेत, तुम्ही १नंबर आहात सर 🙏🙏

  • @shriprakashvishwasrao9035
    @shriprakashvishwasrao9035 Год назад +2

    माझा हाच प्रश्न आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला जन्मापासून पडला होता.

  • @ramprasadgire1563
    @ramprasadgire1563 2 года назад +1

    खरच खूप छान माहिती दिली आण्णा (भाऊ)

  • @appashebdhanvade7323
    @appashebdhanvade7323 2 года назад

    जबरदस्त माहिती दिली मिञा उत्कृष्ट कार्य

  • @panduranggaikwad598

    केशर आंबा कोय लावून त्यावर केशर आंब्याचे कलम चालते का

  • @manojrokade3144
    @manojrokade3144 2 года назад

    छान माहिती, आण्णासाहेब एक प्रश्न होता की तेथील हापूस त्याच परिसरातील मातीत लावल्यास चांगली चव देईल का?

  • @mr.prediction1018
    @mr.prediction1018 14 дней назад +1

    सर कोय पासुन चा अम्बा ला किती वर्ष मधे फळ येल

  • @umeshshinde7293
    @umeshshinde7293 2 года назад

    खुप छान आण्णा साहेब

  • @kiranhare2404
    @kiranhare2404 2 года назад

    खुप छान आण्णा

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 2 года назад

    राम राम भाऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद अभिनंदन अभिनंदन अभिनंदन🙏👍👌🍎🌹🥀

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +1

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @tkva463
    @tkva463 Год назад +1

    कोय कलम केल्याने केशर आंब्याचे गुण पुढच्या पीढीत उतरणार नाही. हा आनुवंशिशास्राचा नियम आहे. जर कोय कलमा मुळे पुर्वजांचे गुण पुढची पिढीत उतरले असते तर कलम करण्याची पद्धत अस्तित्वात आलीच नसती.

  • @dilipsalunkhe3613
    @dilipsalunkhe3613 Год назад +1

    केशर आंबा पिकतना देटा जवळ सडत आहे असे का होते कारन सागा उपाय सागा

  • @marathawarrior595
    @marathawarrior595 2 года назад

    Ram Ram Annasaheb

  • @SAR-mc1su
    @SAR-mc1su 2 года назад

    Chhan video bhau

  • @balajijadhav9880
    @balajijadhav9880 День назад

    1 jhadala kiti kharch lagel kalam karayla

  • @uttamraoshelke8636
    @uttamraoshelke8636 Год назад

    माझ्याकडे कोयी पासून आंंबा लावला होता तो तसाच आहे .मूळ आंब्यासारखा मोठा आणि गोड आहे

  • @vinaychavan8302
    @vinaychavan8302 2 года назад +1

    अंबा रोपाच्या वाढीसाठी कोणते खत वापरावे

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 2 года назад

    राम राम अण्णा

  • @sandipsupekar1878
    @sandipsupekar1878 2 года назад

    Sir aplya ghari gavran amba ahe koee lawli hoti ata tyachi koee lawaychi ahe amba gawran ahe pan purn kesar sarkhach ahe tar koee lau ki kalam karu tase koee lawlyat tyala jagewar kalam kela tar chalel kay