आंबा कलम बांधणी - प्रात्यक्षिकासह संपुर्ण माहिती // Stone Grafting Mango Tree
HTML-код
- Опубликовано: 24 июн 2022
- आंबा कलम कसे करायचे? काडी निवड कशी करायची? बाठ्यावर काडी कशी बांधायची? कलम करताना काय काय काळजी घ्यायची याची सर्व अचूक माहिती या विडिओ मध्ये बघायला मिळेल. या विडिओचा कलम करण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल.
#ambakalam #mangotree #graftinglesson
####################################
१) आंबा कोय कलम: • आंबा कोय कलम // Mango ...
#################################
२) जांभूळ कलम बांधणी : • जांभूळ कलम बांधण्याची ...
##########################
३) आवळा कलम बांधणी: • आवळा कलम बांधणी प्रात्...
############################################
४) कोकम कलम बांधणी : • कोकम कलम बांधणी #kokam...
#######################################
५) चिकू कलम बांधणी : • चिकू कलम बांधणी #sapot...
######################################
६) आंबा शेंडा कलम बांधणी : • आंबा कलम बांधणी #mango...
###################################
७) दालचिनी गुटी कलम : • दालचिनी गुटी कलम #Doct...
###################################
८) फणस कलम : • फणसाचे कलम सोप्प्या पद...
##############################
९) काळजी फळझाडे लागवडी नंतरची : • काळजी फळझाडे लागवडी नं...
#############################################
नमस्कार मित्रांनो ....या चॅनलवर सर्वांचे स्वागत....आपल्याला आमच्या चॅनलवरील कृषी विषयक, दुर्मिळ झाडे व प्रजाती विषयक, पक्ष्यांसंदर्भात आणि प्रवास वर्णनविषयक नाविन्यपूर्ण व माहितीयुक्त व्हिडीओ आवडले तर आमच्या / doctorsmind चॅनलला लाईक , शेअर , सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा. Always yours: Doctors Mind !
Your queries
mangotree
mango
amba
आंबा
mango grafting
आंबा कोय कलम
Mangotree
grafting techniques
grafting lesson
Mango grafting
amba
आंबा
DBSKKV
KKV
Dapoli
Ratnagiri
Horticulture
कोंकण
Konkan
mango
graft
Doctors Mind
grafting
grafts
amba kalam
kalam
grafting
mango
horticulture
kesar grafting
kesar
kesar mango grafting
mangotree
mango
amba
आंबा
mango_grafting
आंबा_कोय_कलम
mangotree
graftingtechniques
graftinglesson
mango_grafting
amba
आंबा
dbskkv
kkv
dapoli
ratnagiri
horticulture
कोंकण
konkan
mango
graft
Doctors_Mind
grafting
grafts
ambakalam
kalam
kesar mango
केसर
केसर आंबा
केसर कलम
grafting lesson
mango tree
grafting lesson official
mango tree grafting
amba kalam kasa karaycha
आंबा कलम कसे करावे
आंबा कलम
आंबा कोय लागवड
amba kalam
आंब्याची कोय कशी लावावी
aam kalam karne ki vidhi
amba kalam marathi mahiti
mango seed germination
आंबा कलम करण्याची पद्धत
आंबा कलम कोणत्या महिन्यात करावी
आंब्याच्या कोयीची सुपारी
आबा कलम करने
how to make mango graft
amba kalam kase bandhave
amba kalam kase karave
kalam karnyachi soppi paddhat
amba kalam karnyachi soppi paddhat
आम की कलम
आम की कलम करने की विधी
आम की कलम लगाने का समय
आम की कलम कैसे बनाते है
आम की कलम कैसे बांधे
आम की कलम कैसे बनते है
आम कलम करने का तरीका बताइये
आम की कलम कैसे बनाऐ
आम की कलम बनाने की विधी
आम की कलम कैसे बनाइ जाती है
आम की कलम कब करे
...................................
#mangotree
#mango
#amba
#आंबा
#mango grafting
#आंबाकोयकलम
#Mangotree
#graftingtechniques
#graftinglesson
#Mangografting
#amba
#आंबा
#DBSKKV
#KKV
#Dapoli
#Ratnagiri
#Horticulture
#कोंकण
#Konkan
#mango
#graft
#DoctorsMind
#grafting
#grafts
#ambakalam
#kalam
#grafting
#mango
#horticulture
#kesargrafting
#kesar
#kesarmangografting
#mangotree
#mango
#amba
#आंबा
#mango_grafting
#आंबा_कोय_कलम
#mangotree
#graftingtechniques
#graftinglesson
#mango_grafting
#amba
#आंबा
#dbskkv
#kkv
#dapoli
#ratnagiri
#horticulture
#कोंकण
#konkan
#mango
#graft
#Doctors_Mind
#grafting
#grafts
#ambakalam
#kalam
#kesarmango
#केसर
#केसरआंबा
#केसरकलम
#graftinglesson
#mangotree
#graftinglessonofficial
#mangotreegrafting
#ambakalamkasakaraycha
#आंबाकलमकसेकरावे
#आंबाकलम
#आंबाकोयलागवड
#ambakalam
#आंब्याचीकोयकशीलावावी
#aamkalamkarnekividhi
#ambakalammarathimahiti
#mangoseedgermination
#आंबाकलमकरण्याचीपद्धत
#आंबाकलमकोणत्यामहिन्यातकरावी
#आंब्याच्याकोयीचीसुपारी
#आबाकलमकरने
#howtomakemangograft
#ambakalamkasebandhave
#ambakalamkasekarave
#kalamkarnyachisoppipaddhat
#ambakalamkarnyachisoppipaddhat
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🤗🙏
खूप छान माहिती दिली.
Dhanyvad.... share karun support kara🤗🙏
खूप छान माहिती दिली पेरू कलम विषयी माहिती द्या
धन्यवाद....पेरू कलमा विषयी काय माहिती हवी आहे?
VERY NICE INFORMATION 👌 👍 👏 😀 🎉🎉🎉🎉❤❤
Thank you..keep sharing 🤗🙏
Uttam mahiti dilya badal dhnyvad sir
Well come🌹.. Stay tuned 😊🙏
Very good information. Thank.
Welcome 🤗.. please share and subscribe 🙏
सर खुप सुंदर आणि अप्रतिम माहिती आहे.
Thank you❤🌹🙏
@@drmaulijagtap , खूप खूप सुंदर माहिती दिली आहे
@@panditraosalunke9855 Thank you
माहिती व्यवस्थित दिली आहे...
Thank you
Uttam mahiti,
Thank you🌹🙏
Nice information 👍
Thanks
फारच चांगली माहिती.
Thank you 😊🙏 keep sharing and supporting
प्रविण नेवसे सर खुप छान माहिती दिली.
Thank you..video share kara ani channel la subscribe kara
Informative
Thank you 🤗🙏
Chan .thanks
Welcome 🤗🙏 please subscribe and share🙏
खूप छान माहिती💐
Thanks🌹🙏
धुतलेल्या कोई लावले तर त्याला आंबे येत नाही हे खर आहे का गावरान
खोट आहे ...उलट धुऊन कोई लावल्यानंतर चांगला रुजवा मिळतो
Bhari
Thanks
Nice information
Thank you
Sir rope chan lagun nigale , Vijay sartape , satara mhaswad
👌👌
नमस्कार सर माझ्या कडे 4ते5फुट उंचीचे आंब्याची 5 झाडे आहेत. झाडावरच कलम कलेतर चालेल का. कलम करण्याचा कालावधी किती तारखेपर्यंत असतो. कृपया उत्तर द्या.
Ho chalel.. Shenda kalam karta yeil... Kalam june july ani October madhe karave
मला केशर आंबा 30 कलम हवी रेट काय आहे.आणि.परसलने पाठवू.शकता का
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
Kalam kelelya zadanna roj ka kiti divas aad
Ek दिवसाआड द्या
मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा
झाडाला सेट व्हायला वेळ द्या... दोन ते तीन महिन्यानंतर नवीन पालवी फुटायला सुरुवात होईल 🤗🙏
Batyacha germination rate kasa vadhavaycha
जेव्हढा जास्त ताजा बाठा तेव्हढा रुजवा जास्त
Saheb aamba zad 5 te 6 fut unch vadil tyla aambe lagnasathi kay kraych sanga sir
ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ते झाड खालून कट करा.. ऑक्टोबर महिन्यात आलेल्या नवीन फुटी वरती कलमी झाडांच्या फांद्या त्यावर बांधून कलम करा..
@@drmaulijagtap saheb tumcha no dy tumhala video call krel
Aani te ambayche zade dakhavel
@@nileshingle7884 9403988143
@@drmaulijagtap dhanyvad saheb
Grafting keep bad khan kay deneka
Generaly Khan deneki jarurat nahi padti.. potting mixer achha hoto
सर कोय कलम करण्यासाठी साधारण पणे रोप कीती दिवसाचे घेऊ शकतो.
एका polythene च्या बॅग मध्ये कोय लावून रोप तयार केले आणी रोप न उपटून काढता त्या कोवळ्या रोप वर कलम केली तर चालेल का
जर वाफेवर बाटा टाकून रोपे केलेले असतील त्याचे उपटून कलम करायचे असेल तर साधारणपणे तांबड्या रंगाची पाने असतानाच रोप उपटाव.. पिशवीतच बाटा टाकून त्यावर कलम बांधणे केव्हाही चांगले यासाठी रोप उगवल्यानंतर जेव्हा तांबडा रंग हिरवा व्हायला लागतो अशावेळी कलम बांधव अगदी पूर्णपणे हिरवं झाल्यानंतर कलम बांधला तरी सुद्धा चालतं चांगला रिझल्ट मिळतो..
सर मी mango multi grafting केलं आहे आणि त्याला पंधरा दिवस झाले आहे फुटवा फुटला आहे .... कलमावरील प्लास्टिक पिशवी काढली तर चालेल का ......कारण पाऊस जास्त आहे
Call kara.. 9403988143
Kalam बांधली तर त्या झाडाला लवकर फळे येतात का. Plz reply me
होय लवकर फळे येतात म्हणूनच कलम बांधणी करतात
कलम काडी , रोप याची काडी ची जाडी सारखीच लागते का.
कमी जास्त जाडी असली तरी कलम यशस्वी होते का.
काडीची जाडी शक्यतो सारखीच असावी.. काडीची जाडी कमी जास्त असली तरी सुद्धा कलम यशस्वी होते ...एका बाजूने दोन्ही काड्या जुळवून बांधणी करावे लागते
Liquid konsa hi ?
??
काडी फुटल्यावर कीती दिवसांनी 19 19 19 फवारणी करावी
दोन ते तीन महिन्यांनी
Hi
Hello kuberji
कलम बांधते वेळी कोणते बूरशी नाशक वापरावे
बाविस्तीन बुरशीनाशकाच्या द्रावणातून काड्या बुडवून काढाव्यात🤗🙏
Hi hello sir
आब्याच्या झाडाला उद्धीर लागला आहे means त्याने मुळय्या खाल्ल्या आहेत
सो झाड पूर्ण सुकून गेले आहे
काही उपाय आहे का?
nakki kay ahe yachi agodar khatri kara
आता फार उशीर झालाय तो गेल
Hapus kalam che price kai ahe
80 rs
बुरशीनाशक्काची आलवानी म्हणजे काय?
एखादं बुरशीनाशक पाण्यात किंवा शेणकाल्यात कालवून त्याचं पाणी रोपांना घालणं म्हणजे त्याची आळवणी करणे
कलम करताना कलम काडीला काय लावावे की जेणे करून बुरशी होऊ नये।
काही विडिओ मध्ये कोरफड पण लावलेले पाहिले आहे जरा माहिती द्या।
काहीही लावायची गरज नाही
सर आंबा कलम साठी साहित्य कुठं मिळेल...?
Krishi seva kendra
बाटा मूळ तुटली तर काढते वेळी चालेल का
थोडीफार तुटली तरी चालते.. परंतु काढताना काळजी घ्यावी...
कोणत्या महिन्यात केलं पाहिजे
जून महिना उत्तम
कलमावरील प्लॅस्टिक पिशवी काढल्यास पाणी जाऊन कलम मरु शकते.
पाणी जाणार नाही यासाठी उपाय करा .
संपूर्ण व्हिडिओ बघा 🤗🙏
बुरशी नाशक आळवणी म्हणजे काय?
म्हणजे ती खाली मातीत घालायचे का ,,, कलम केलेल्या ठिकाणी लावायचे।
Fungicide drenching... बुरशीनाशक पाण्यात मिसळून ते पाणी पिशवीत टाकायचे
Thanks 🙏🙏🙏
आभारी आहे।
बुरशीनाशक आळवणी कशी करायची या विषयावर माहीती द्या
😊🙏
बाटा पिशवीत घातल्यानंतर बाटा खालून कुजतो आहे असे का होत आहे
ट्रायकोडर्मा या बुरशीची शेणकाल्यातून आळवणी करा..
@@drmaulijagtap mazyakade bavistin he aahe te Dil tar chalel ka
@@Days_1000 कॉपर ऑक्सी क्लोराईड किंवा बोर्डो मिश्रणाचा रिझल्ट चांगला येतो.. त्याचा आळवणी करा
@@drmaulijagtap पिशवीतील बाटा जून ला रुजत घातला आता तो रुजला आता त्यावर कधी कलम करू देठ हिरवा झाला आहे बाटा हा पिशवितला आहे...सिंगल बाटा वर्षभरात कधी भरू शकतो का
सर whatup नंबर मिळेल काई तर प्रॉब्लेम दाखाऊ शकतो
Number dyas
9403988143
मला तुमचा फोन नंबर द्या
9403988143
खुप छान माहिती दिली..
Thanks
मी एक आंब्याचे कलम १ महिना पासून लावले असूनत्याला पा न फुटत नाही काय करावे कृपया उपाय सुचवावा
कलम वाळेले आहे का
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
जर कलम कडी आबे येत नसतील अश्या झाडाचं घेतले तर चालेल का
नाही
आईच्या गावात😮
सगळे कलम वांज होतील रे भावा
@@nohumanity3125 right
चाकू बद्दल तर माहिती दिली नाही
कलम बांधण्यासाठी चा विशेष चाकू बाजारात उपलब्ध आहे तो वापरावा 🤗🙏