फक्त दहा रुपयांत बनवा केशर आंब्याची कलम | 90 रुपयांची बचत | Kesar Mango Plantation | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 май 2022
  • फक्त दहा रुपयांत बनवा केशर आंब्याची कलम | 90 रुपयांची बचत | Kesar Mango Plantation
    केशर आंबा बागेची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळू शकतो. केशर आंब्याला बाजारात डिमांड असल्याने इतर आंब्यांपेक्षा केशर आंबा मोठा भाव खावून जातो. अनेक ग्राहकांना हापूस आंबा विकत घेणे शक्य नसते. त्या तोडीचा आंबा खरेदीसाठी ग्राहक केशर आंब्याला प्राधान्य देतात. देवगड हापूस, रत्नागिरी हापूस आंब्यासारखाच केशर आंबा अनेकांच्या पसंतीला उतरला आहे. केशर आंबा लागवड वाढत आहे. मात्र, केशर आंब्याचे एक रोप साधारण शंभर रुपयांना विकत घ्यावे लागते. शेतकरी केशर आंब्याचे हेच रोप फक्त दहा रुपयांच्या खर्चात करू शकतो. यासंदर्भात आंबा तज्ज्ञ पवन कातबने यांच्याशी शिवार न्यूज 24 ने संवाद साधला.
    वेबसाईट - www.shivarnews24.com
    #kesarambasheti
    #KesarMangoPlantation
    #kesharmango
    #kesharmangokalam
    #kesarmangoplantnursery
    #केशरआंबालागवड
    #केशरआंबारोप
    #businessideas
    #shivarnews24

Комментарии • 29

  • @vivekanandchinchole6110
    @vivekanandchinchole6110 2 месяца назад

    खुपच छान माहिती सर.... अभिनंदन सर🎉

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 2 года назад +1

    Chan mahiti dhanyawad

  • @ghanshyamlohakare308
    @ghanshyamlohakare308 2 года назад

    Changale deli mahite

  • @rameshwardhangekar2021
    @rameshwardhangekar2021 Месяц назад

    Mast

  • @unmeshshinde9940
    @unmeshshinde9940 2 года назад

    ओसम पवनजी
    छान माहीती

  • @ranjitgadge3143
    @ranjitgadge3143 Год назад +2

    पत्ता सांगा ना सर

  • @sachinjawade1986
    @sachinjawade1986 17 дней назад

    Tumcha patta sanga sir

  • @sopan880
    @sopan880 2 года назад +1

    बाटा किती दिवसाचा झाल्यावर कलम करतात

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 9 месяцев назад

    सर चाकू आणि कलमपट्टया मिळत नाहीत चाकू कुठला वापरू कलम पट्ट्या घरी बनवता येतील का

  • @sandipmeshram6073
    @sandipmeshram6073 Год назад

    Online dilivry patvta kay

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 Год назад

    छान माहिती दिली दादा.
    पत्ता कळवा. मोबाईल नंबर द्या. नमस्कार

  • @nitinghadge4449
    @nitinghadge4449 2 месяца назад

    Koya khute miltl

  • @kanchankunne4040
    @kanchankunne4040 8 месяцев назад

    आम्ही हापूसचे कलम लावले होते त्यावेळी त्याला मोहर होते पण ते गळून पडला नंतर शेळीन झाडाचा शेंडा मारला आत्ता झाड खूप मोठ आहे पण एकदाही फळ आले नाही तर त्याला कलम चालेल का ते कोण करून देईल बाकीच्या झाडांना मोहोर बघून खुप वाईट वाटते

  • @maheshnevase9650
    @maheshnevase9650 2 года назад

    Khoti information det ahe tumhi
    15 divsat evdha mota nahi hot kalam
    Far far tr chote chote kar yetat.....

  • @chandrkantlad5038
    @chandrkantlad5038 Год назад

    Adress kay aahe

  • @satishpotdar1511
    @satishpotdar1511 Год назад

    पत्ता काय आहे पण आम्हाला कलम रोपे घेण्यासाठी

  • @anilpalve5569
    @anilpalve5569 7 месяцев назад

    मला400 रोपे पाहिजेत जळगांव खान्देशला मार्च2024 ला मिळतील का

  • @nileshwagh4137
    @nileshwagh4137 Год назад

    जर आपण कलम केले नाही तर त्या झाडाला आंबे लागतात का

  • @dilipbpatil7958
    @dilipbpatil7958 2 года назад

    सर्व मला 10 कलम पाहिजे कुठे मिळेल

  • @Hiradkar_govind_95
    @Hiradkar_govind_95 2 месяца назад

    कलम केल्यानंतर सरासरी किती वर्षांनी झाडाला फळे येतात😅

  • @ajayagarkar2202
    @ajayagarkar2202 2 года назад +1

    कलम कोणत्या महिन्यात करायची

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 5 месяцев назад

    केशर आंब्याची कोय लावली, झाड दीड फूट वाढलेलं आहे. हौस म्हणून लावले.

  • @uddhavkajale3268
    @uddhavkajale3268 2 года назад

    कलम कुठे मिळेल ??

  • @sanjaykadam4730
    @sanjaykadam4730 11 месяцев назад

    Kuthe aahe हे

  • @soneraojadhav7291
    @soneraojadhav7291 2 года назад

    आपला मोबाईल नंबर देणे