तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11ऑगस्ट 2022 ला 10 आंबे कलम केले पण आण्णासाहेब 23ऑगस्ट 2022 ला सर्व कलम फांद्या वाळून गेल्यात.तर मला हे विचारायचे आहे की तुम्ही कलम फांद्याला एखादे औषध लावता का .काही पण लावत असले तर कृपया सांगा.कारण मी सर्व आंबे कलम करण्या साठी त्यांचे शेंडे कापले आहेत त्यामुळे माझ्या आंब्याचे 1 वर्ष वाया जाईल. झाडे दीड वर्षाचे आहेत 3 ते 4 फुटा परेंत आहेत. कुपया लवकर उत्तर द्या
मस्त अतिशय उपयुक्त आणि लाभ दायक माहीत सांगितली अण्णासाहेब टीमचे5खूप खूप मन पूर्वक आभार, धन्यवाद👍🙏🙏 💥💥नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
आपली समजून सांगायची पध्द्त खूप चांगली आहे कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत आपण सांगता त्या मुले आपण सेवाच नव नवीन व्हिडीओ बनवावेत मी खूप जणांचे व्हिडीओ पाहिले परंतु आपली समजून सांगायची पध्द्त लय भारी
आण्णा साहेब ,छान माहिती दिलीत, परंतु मी पण तुमच्या सारखे 5 वेगवेगळी कलमे केलीत,यशस्वी पण झाली,परंतु प्रत्येक कोंबला एक एकच पान आलाय, त्याला काय उपाय आहे का,
वा...खूपच छान माहिती दिली.आपल्या प्रत्येक कष्टाला यश मिळो
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी 11ऑगस्ट 2022 ला 10 आंबे कलम केले पण आण्णासाहेब 23ऑगस्ट 2022 ला सर्व कलम फांद्या वाळून गेल्यात.तर मला हे विचारायचे आहे की तुम्ही कलम फांद्याला एखादे औषध लावता का .काही पण लावत असले तर कृपया सांगा.कारण मी सर्व आंबे कलम करण्या साठी त्यांचे शेंडे कापले आहेत त्यामुळे माझ्या आंब्याचे 1 वर्ष वाया जाईल. झाडे दीड वर्षाचे आहेत 3 ते 4 फुटा परेंत आहेत. कुपया लवकर उत्तर द्या
साहेब तुम्ही फार छान माहिती देता
तुमचा व्हिडीओ आवडला
मस्तच की नाना तुम्ही तर कमालच केली कि राव तुमच्या
कष्टाला भरभरून यश मिळो धन्यवाद,,
अतिशय सुंदर माहिती दिली ... धन्यवाद
फारच उपयुक्त माहिती .👌👌
चांगली माहिती मिळाली आपले धन्यवाद
खुप छान.... तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे
छान माहिती देता आपण 👌👌👌👌
मस्त माहीती दिली आण्णा धन्यवाद
अगदी सुंदर लय भारी भाऊ विडीयो आवडला
❤❤छान माहिती ❤❤
खुप छान माहिती दिली 👌👌👌
धन्यवाद अण्णा खूप छान माहिती आपले शेतकरी नक्कीच प्रयोग करतील
Khup changla video kelat sir🙏🙏..thank you
खरच खूप छान माहिती आहे.
खरोखर चांगली माहिती आहे
खुपच छान अण्णासाहेब उत्तमोत्तम माहिती. तुमच्या माध्यमातुन मिळते आणी आमच्या ज्ञानात भर पडतें.(सुंदरच)💐💐👌👌
छान माहिती दिली आहे
खूप छान माहिती मिळाली राम राम
भाउ खुप आभार । आप आपले भागातिल गावरान वान पन वाचवले पाहिजे व ती जपा हि औषदि आहेत।
छान माहितीदिली भाऊ
जगताप पाटील खूप छान समजावता आपण आणि गावरान प्रजाती विषयीं आपले मत उल्लेखनीय आहे
खूप छान माहिती दिली साहेब.
👌फार छान 💐 💐 💐
छान माहिती दिली आहे अगदी सोप्या पद्धतीने
धन्यवाद
हरि ॐ अण्णा लई भारी आंब आशिर्वाद
माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर मलाही आंबा कलम करायचे फार आवड आहे
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Khup Chan mahiti sangitli
Khup chhan mahiti dili ahe tumhi
खूप छान माहिती दिली धन्यवाद
अप्रतिम माहिती .....व्वा !!
छान माहिती देताय....धन्यवाद
माहिती दिली आहे त्यामुळे धन्यवाद🎄🎄
चांगली माहिती मिळाली
धन्यवाद भाऊ माहिती दिल्या बदल
चागल काम करत आहे आपण धन्यवाद
anna saras 1no mahiti
#kadamagro खूप छान व्हिडीओ बनवला चांगली माहिती मिळाली.
धन्यवाद
सुंदर...👌👌👌👌
I liked ur kalam system txs
Nice grafeting video,,z👌👌👌🙏🙏
सुंदर माहिती
Nice information😊😊
जबर साहेब
आना खूप छान माहिती दिली तुमचा मेहनतिला फल मीलो
धन्यवाद
Good video.
मस्त अतिशय उपयुक्त आणि लाभ दायक माहीत सांगितली अण्णासाहेब टीमचे5खूप खूप मन पूर्वक आभार, धन्यवाद👍🙏🙏
💥💥नागपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐
धन्यवाद भाऊ🙏🙏
तुमचं गाव कोणते
Khup chaan...
जगताप सर तुम्ही शेतीचे डॉक्टर आहात. खुप चांगल्या प्रकारे सर्व माहिती सांगता.
Nice video, subscribed👍👍🌹
Saheb best grafting
Nice video 👌
खूप छान
खूप छान भावु.
आपली समजून सांगायची पध्द्त खूप चांगली आहे कुणालाही समजेल अश्या सोप्या भाषेत आपण सांगता त्या मुले आपण सेवाच नव नवीन व्हिडीओ बनवावेत मी खूप जणांचे व्हिडीओ पाहिले परंतु आपली समजून सांगायची पध्द्त लय भारी
खूप छान दादा
धन्यवाद सर
खुप छांन आण्णा
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Amazing
खुप छान!
सर कलम करतांना कोणती पट्टी वापरायची....
आणि किती दिवसानंतर ही पट्टी काढायची
राम राम खूप छान माहिती दिलीत राम राम
खुप छान भाऊ
खूपच सुंदर
वा, झकास!
Very good job
Mast mahiti
चिकट पाठी चालेल का दादा
Mast re bhava
छान कलम केले आहे
चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
धन्यवाद
माहिती दिली आहे त्यामुळे धन्यवाद 🌳🌳
Super man👆👆👍
sundarrr
सुंदर माहिती दिली पण मला कलम पट्टी मिळेना ती पाठवा
Kupc cha mahiti dilit aykac fandila saglya kalam jodaycha ka vgvglya fandila jyodlya tr nahi chalnarka
हे कलम कोनत्तया महीञयाला करावा
Good bro
आंबा कलम कीती दिवसात सकसेस राहतो
नाना कोणत्या महिन्यात कलम करावे तसेच कोणत्या महिन्यात खते द्यावीत
सप्टेंबरमध्ये कलम करावे
Annasaheb Jorat 🌪️🌪️🌪️🌪️🚩🚩🌪️🚩🚩🚩🚩🚩🚩
खरंच खुप छान माहिती सहज सोपी बधत 🙏👍
भाऊ या झाडाची पुन्हा video दाखवा किती वाढलेत ते बघायला
Nice
कलमासाठी योग्य कालावधी कोणता
Sudar....bhau
कलम केलेल्या झाडाची परत कोंब फुटले की विडिवो टाका ??????????
नमस्कार दादा आभिनंदन
Chan
नक्कीच पण केंव्हा शुभ आशा बाळगून आहे आपली
फार छान
Best thanks
Sunder
1 no🙏🙏👏👏
फार चांगले सोफ्या भाषा मध्ये
आण्णा साहेब ,छान माहिती दिलीत, परंतु मी पण तुमच्या सारखे 5 वेगवेगळी कलमे केलीत,यशस्वी पण झाली,परंतु प्रत्येक कोंबला एक एकच पान आलाय, त्याला काय उपाय आहे का,
राम राम दादा अतिशय मस्त माहिती दिली कोनत्या महिन्यात कलम करावे
Khup chan mahiti dili tya baddal dhanyavad.
Kalam sathi ji kalam kandi ghevu ti kiti mahinyachya kiva vrshachya zhadchi asavi..
पक्कव झालेली घ्या भाऊ, धन्यवाद
👌👌👌👍👍