आंबा कलम दहा वर्षाच्या झाडाला कलमिकरण करण्याचे देशी जुगाडten year old mango tree grafting desi jugad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 513

  • @ashoksakpal1680
    @ashoksakpal1680 2 года назад +1

    तुमची आंबा कलम नवीन पद्धत आहे मला खूप आनंद झाला धन्यवाद

  • @kingabhishek-wh7hd
    @kingabhishek-wh7hd 4 года назад +2

    एकच नंबर
    खूप छान काम केले

  • @pandurangkadam2929
    @pandurangkadam2929 3 года назад +1

    फारच सोप्या भाषेत आपण सांगितल्यामुळे शेतकरी नसलेल्याना पण हे कलम करणे सोपं झालेय. धन्यवाद 👍💐🙏

  • @sudamsalunke5372
    @sudamsalunke5372 4 года назад +1

    खूप चांगली माहिती सोप्या शब्दांत सांगितली, धन्यवाद

  • @mahadevkokare2604
    @mahadevkokare2604 Год назад

    अण्णासाहेब तुम्ही मन मोकळ्या मनाने माहिती देता तुमचं मन प्रामाणिक आहे तुम्ही दाखवलेल्या प्रमाणे आंबा कलम केले एकदम सक्सेस धन्यवाद शेतकरी बांधवांना अशीच माहिती द्या जय जवान जय किसान

  • @anilmhamunkar2245
    @anilmhamunkar2245 6 месяцев назад +1

    खूप छान पद्धतीने माहिती दिलीत. माझ्या परस बागेत दोन, तीन वर्षाची रायवळी आंब्याची झाडें आहेत. मी त्या झाडांवर प्रयोग करणार आहे. यशस्वी झालो तर तुम्हाला नक्की कळवीन. धन्यवाद!

  • @mahendra384
    @mahendra384 4 года назад +2

    ज्ञान दिल्याने वाढत ......फार मोठा विचार अण्णासाहेब....फार छान व्हिडिओ..🙏🙏👌👌

  • @manoharwani1062
    @manoharwani1062 3 года назад

    धन्यवाद अण्णासाहेब, खूप छान आणि सर्वांना उपयुक्त माहिती सोप्या भाषेत थोडक्यात दिल्याबद्दल.

  • @dnyaneshwarmhase8262
    @dnyaneshwarmhase8262 4 года назад +1

    खूप छान वाटलं असेच छान व्हिडिओ बनवा

  • @नरहरीजाधव-त6ड
    @नरहरीजाधव-त6ड 3 года назад

    एकदम छान मार्गदर्शन आण्णासाहेब.

  • @Woodartdentist
    @Woodartdentist 4 года назад +1

    आवडलाच...छानच फार

  • @shivajimahanawar4190
    @shivajimahanawar4190 2 года назад

    खुप छान, सोपी पद्धत आहे

  • @abhisheknaik977
    @abhisheknaik977 4 года назад +2

    मस्त छान सांगितले keep it up

  • @vishalchandole9465
    @vishalchandole9465 4 года назад +63

    तुमची समजून सांगण्याची पद्धत खूप मस्त आहे
    आवाज सुद्धा भारी आहे
    तुमचं ज्ञान, मन, विचार विशाल आहेत.
    व निसर्गा साठी देवदूत च आहात.
    तुमच्या भावी कार्या साठी शुभेच्छा...
    तुमचा whatsup नंबर मिळाला तर समाधान वाटेल.

  • @deepakranada4551
    @deepakranada4551 4 года назад +2

    खूप सूदर आंबे कलम

  • @shashikantbagul416
    @shashikantbagul416 Год назад +1

    Nice

  • @shreesevagireeenterprises4923
    @shreesevagireeenterprises4923 4 года назад

    खूप छान मार्गदर्शन करता आपण

  • @rajendramakode2870
    @rajendramakode2870 3 года назад +1

    सर तुम्ही छान माहिती दिली मला पण दहा वर्षाच्या आंब्याला कलम करायची

  • @sanjaymhatre6133
    @sanjaymhatre6133 4 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिलीत

  • @lalitsalave3475
    @lalitsalave3475 3 года назад +4

    छान माहिती दिली सर

  • @Kohinoorshetkari
    @Kohinoorshetkari 3 года назад +1

    1....Number...... एकदम भारी असेच व्हिडिओ पाठवत रहा.. तुमचे मार्गदर्शन आमच्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे. आणि हो माऊली असेच तुमचे मार्गदर्शन करत रहा धन्यवाद.....(राम कृष्ण हरी).. जय किसान जय जवान....

  • @sanjaydhupkar4959
    @sanjaydhupkar4959 2 года назад

    दादा खुप छान, तुमची कलम करण्याची पध्दत चांगली आहे, मी सुध्दा प्रयत्न करतोय

  • @TravellerGopal
    @TravellerGopal 4 года назад

    खूप छान माहिती सांगितली सर मी स्वतः माझ्या घरच्या आंब्याला केली आहे कलम
    धन्यवाद

  • @kamblebaliram2731
    @kamblebaliram2731 4 года назад +1

    अतिशय चांगली माहिती आहे.तुझे अभिनंदन.

  • @madhavpardeshi
    @madhavpardeshi 3 года назад

    खूप छान माहिती दिली.

  • @sanjaychavan7898
    @sanjaychavan7898 4 года назад +2

    Khup chan Sagata

  • @sangrampatil2947
    @sangrampatil2947 3 года назад

    आण्णासाहेब मस्त झालाय व्हिडिओ

  • @sambhajirajeasawale1188
    @sambhajirajeasawale1188 3 года назад +1

    Khup chhan 👌👌

  • @jadhavkrishnagangadhar9278
    @jadhavkrishnagangadhar9278 4 года назад +3

    खूप छान माहिती देतात तुम्ही दादा ,मी एक विद्यार्थी आहे आणि मला झाडं लावण्याचा खूप छंद आहे. आणि मला वाटते माझ्या साठी तुमचं चॅनल खूप लाभदायक आहे .

  • @sachinraut6428
    @sachinraut6428 4 года назад

    खुप छान महीती दीली
    धन्यवाद

  • @रामथिटे
    @रामथिटे 4 года назад +1

    तुमचे विचार खुप छान आहेत.|

  • @ganeshautade4576
    @ganeshautade4576 4 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @rajeshwarswami2754
    @rajeshwarswami2754 4 года назад +5

    व्वा..किती सहज, सोप्या आणि सर्वांना समजेल अशा भाषेत सांगता अण्णासाहेब आपण...मस्तच👌👌

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 4 года назад +1

    भावा खूपच छान शिकवतोय.

  • @sanjayparab499
    @sanjayparab499 4 года назад +1

    Khup chan sangta

  • @mehboobpatel1113
    @mehboobpatel1113 3 года назад

    खूप खूप धन्यवाद एकदम चांगली माहिती दिल्याबद्दल

  • @prasadghodvinde
    @prasadghodvinde 3 года назад

    खूप चांगलं काम करताय तुम्ही.
    Keep it up🙏

  • @shankarraopatil9026
    @shankarraopatil9026 4 года назад

    Information is very nice

  • @somnathkharde7355
    @somnathkharde7355 4 года назад +3

    फार च छान माहिती सांगता व परिणाम सुध्दा दाखविता धन्यवाद,,,

  • @vasantjondhale6629
    @vasantjondhale6629 4 года назад

    खूप छान भाऊ, खरा मार्गदर्शक.

  • @nareshmali7202
    @nareshmali7202 4 года назад

    आण्णासाहेब खूप छान

  • @vishnusawant4683
    @vishnusawant4683 4 года назад +1

    Very good keep up

  • @ramdasdahifale414
    @ramdasdahifale414 3 года назад

    भावा लय गोड बोलता तुमी तुमचा हिडीओ पण लय आवडला

  • @mayurtodmal1760
    @mayurtodmal1760 4 года назад +2

    Khup Chan mahiti sangitli sir dhanyavad

  • @vijayjadhav-db4nd
    @vijayjadhav-db4nd 4 года назад +1

    chan mahiti dili.......

  • @prakashbudhwant4422
    @prakashbudhwant4422 4 года назад

    Khup chhan mahiti

  • @nareshshastrakar5820
    @nareshshastrakar5820 3 года назад +1

    Chaan dada👍👍

  • @rajpandit3981
    @rajpandit3981 3 года назад

    खुप छान माहीती

  • @ArjRan2017
    @ArjRan2017 4 года назад +1

    Khupach sunder mahiti....dhanyawad Sir

  • @tukaramlohare3772
    @tukaramlohare3772 2 года назад

    खुपच आवडला

  • @tathesir923
    @tathesir923 4 года назад +1

    खूप छान

  • @ramlad8803
    @ramlad8803 Год назад

    एकदम मस्त माहिती

  • @a-zgamerz464
    @a-zgamerz464 4 года назад +2

    Bhahu tuje 5 video pahile....
    Lai bhari watal..
    Tuj bolan, aani samajaun sangan,
    Pahun man prassan zal...
    Aani mi navin shetit padarpan kel aahe...
    Video pahun khup kahi mahiti milali...
    Udya mi pan kalam karanar aahe...
    Thank you so mauch bahu😊🙏

  • @mahavir3011
    @mahavir3011 4 года назад +2

    आपले नीसर्गावरील प्रेम व काहीही राखुन न ठेवता बोलणे व आपला अनुभव खुप आवडला.धन्यवाद

  • @WOW_EntertainmenT7
    @WOW_EntertainmenT7 3 года назад

    Mast mahiti dili sir

  • @shankarpatil1517
    @shankarpatil1517 4 года назад +2

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद

  • @yogeshpawar6810
    @yogeshpawar6810 4 года назад

    सुंदर माहिती

  • @dhanashreekulkarni4711
    @dhanashreekulkarni4711 4 года назад +1

    खूप आवडले तुमचे व्हिडिओ
    .

  • @mahendravakil2383
    @mahendravakil2383 4 года назад +1

    Ati uttam Bhausaheb konatya hangamat kalam karavi

  • @adikjagtap207
    @adikjagtap207 4 года назад +1

    खुप छान समजावून दिल भाउ थँक्स

  • @ishwarrathod2219
    @ishwarrathod2219 4 года назад +1

    फार छान आहे

  • @rajaramnaik1876
    @rajaramnaik1876 4 года назад +2

    Tumhi bharich ahat sir...👍👌👌god bless you keep it up 👍

  • @vaibhi47
    @vaibhi47 4 года назад

    खूप छान माहिती दादा. तुझ्यासारख्या माणसांची फार गरज आहे कृषी क्षेत्राला. मनापासून धन्यवाद.

  • @sidhdeshwarmule4317
    @sidhdeshwarmule4317 4 года назад +1

    खूप सुंदर माहिती दिली आनासाहेब

  • @shetkaribandhav.5401
    @shetkaribandhav.5401 4 года назад +1

    मस्त व्हिडीओ आहे.

  • @dattakalan1011
    @dattakalan1011 4 года назад +1

    खूप छान लय भारी अशी पद्धत कोन सागत

  • @amolghadge3038
    @amolghadge3038 4 года назад +1

    खोङ कलम करण्याची पद्धत दाखवा

  • @amol_gavit
    @amol_gavit 4 года назад +2

    Khup chhan sir

  • @tanajijagtap5005
    @tanajijagtap5005 3 года назад

    छान छान 👌👌

  • @krishnashelke112
    @krishnashelke112 4 года назад +2

    Khop Chan samjaun sangtay tumhi...... thanks.....

  • @hemantkapadi17
    @hemantkapadi17 4 года назад +1

    आपण लैभारी पद्धतीने शिकवतात.धन्यवाद.

  • @udayparsekar4083
    @udayparsekar4083 3 года назад

    आपल्याला खुप खुप हार्दिक शुभेच्छा, आपण खूप भारी समजावुन सांगता, धन्यवाद,

  • @gopaljadhav6805
    @gopaljadhav6805 5 лет назад +2

    नमस्कार दादा मस्त माहिती दिली आहे धन्यवाद

  • @bhagawanbhagat1438
    @bhagawanbhagat1438 4 года назад +1

    Nice to one

  • @easylearning178
    @easylearning178 4 года назад +2

    chhan vatle phun

  • @adinathshinde8829
    @adinathshinde8829 4 года назад +1

    खूप सुंदर आणि सुस्पष्टपणे सांगता तुमि भाऊ,,,,nice
    ,
    Thank you

  • @kiranmahadik8646
    @kiranmahadik8646 4 года назад +1

    मस्त आहे

  • @deepakthange7931
    @deepakthange7931 4 года назад +2

    अण्णासाहेब आपण खूप साधे आहात पण आपले ज्ञान अनुभवाने खूप मोठे आहे. शेतकऱ्या बद्दल आपुलकी आणि निसर्गावरच प्रेम तुमच्या नसानसात भरलेलं आहे. आजच्या व्यवहारिक जगात गरीब शेतकऱ्यांसाठी आपण मैलाचा दगड आहात.
    आपल्याशी बोलायला आवडेल.
    कृपया आपला नंबर द्या.
    दीपक ठाण गे .
    हिवरेबाजार ( आदर्शगाव)

  • @abhishekraut6296
    @abhishekraut6296 4 года назад +1

    Zakas bhau video tumchi

  • @maheshhumane5306
    @maheshhumane5306 3 года назад

    अण्णा साहेब नमस्कार तुम्ही खूप स्वछ मनाचे आहात देव तुम्हांला उदंङ आयुष्य देवो

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 4 года назад +3

    सर किती मोठा संदेश दिला तुम्ही मधमाशांच्या बाबतीत की त्यांचे अन्न त्यांनाच खाऊ द्यावे. वा...... सर. सर तुमचे व्हिडीओ खूप शेतकरी बघत असतील, त्यांना सांगत जा की जनावरांना बांधून ठेवतात तेव्हा ती दोरी खूप लहान असते. कित्येक वेळा दोन्ही बाजूनीं बांधतात त्यामुळे गाई बैल मान हलवूच शकत नाही. सर तुम्ही जागृती करा प्लिज.

  • @aarunkhade7108
    @aarunkhade7108 3 года назад

    1 no vidio

  • @suhassurve3165
    @suhassurve3165 4 года назад +4

    मित्रा खूप चांगली माहिती सांगत आहेस आणि सुलभ स्वछ भाषेत आपण सांगत आहात खूप मस्त देव तुम्हाला सुखी ठेवो

  • @vilasnarwade1265
    @vilasnarwade1265 4 года назад +3

    Very simple and informative

  • @infobox6555
    @infobox6555 4 года назад +1

    Khup chan

  • @ddk3064
    @ddk3064 4 года назад +1

    Very nice information on mango calam.Lot of thanks 👌👌👌

  • @somnathsanap1047
    @somnathsanap1047 4 года назад +1

    छान माहिती दिली

  • @technicalyogesh1989
    @technicalyogesh1989 4 года назад

    बंधू आपण जे काम करत आहात ते काम खूपच छान आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला खूप सारी नवीन माहिती आणि ज्ञान मिळत आहे आपले काम भविष्यातही ही असेच चालो हीच प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा...

  • @dattakadam7398
    @dattakadam7398 5 лет назад +2

    खुप छान वाटलं अभिनंदन

  • @sachinmhadalekar
    @sachinmhadalekar 4 года назад +1

    खुप छान विचार आहेत तुमचे

  • @MukeshSingh-ly9nt
    @MukeshSingh-ly9nt 3 года назад +1

    मस्त

  • @bhagwatveer830
    @bhagwatveer830 4 года назад +1

    Mahiti chan vatli....

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 года назад +1

    छानच
    छान
    मोफत
    उत़तम

  • @ravindrasonwane8825
    @ravindrasonwane8825 4 года назад +1

    Khup chhan

  • @meenashinde9097
    @meenashinde9097 2 года назад

    छान माहीती दीली दादा

  • @MpscDailycurrent
    @MpscDailycurrent Год назад

    1 st comment of RUclips ...khup chann dada mahiti sangitali

  • @niteshsawant5793
    @niteshsawant5793 4 года назад +1

    Gulabachya ropacha veg veglya rangache pulancha kalam karta yete ka

  • @anilagrovestigeagriproduct918
    @anilagrovestigeagriproduct918 4 года назад +2

    छान माहिती दिली saheb

  • @eneshvasave9921
    @eneshvasave9921 3 года назад

    thanks brother very nice video gbu

  • @narendrabawane5401
    @narendrabawane5401 4 года назад +2

    छान माहिती दिले ....👌👍